देवाक काळजी गाणं बुवा ओरिजिनल अजय अतुल ने ऐकलंय तर जोईल बुवा ना नक्कीचं बोलवून रेकॉर्डिंग करतील नवीन चाल दिली बुवांनी ।।एकदा नीट ऐका बुवा गाणं पार वाट लावली पण कॉन्फिडन्स आवडला
हे सगळे भजन संस्कृतीची वाट लावणारे बुवा आहेत.ह्यांनी जरा चंद्रकांत कदम,परशुराम पांचाळ,वामन खोपकर,विलास पाटील,दत्ता मिराशी,चिंतामणी पांचाळ इ. बुवांच्या सुसंस्कृत भजनाच्या vdo बघून अभ्यास करावा.कृपया भजन संस्कृतीचा तमाशा करु नका.
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-G1sc21tYeIs.html गुरुदास कोकण कलाभूषण भजनसम्राट गुरुवर्य स्व. चंद्रकांत कदमबुवा यांच्या जीवनावर आधारित कविता.
भजनात हरिनाम कमी आणि इतर वायफळ गोष्टी जास्त. मिमिक्री भजनात कधी ऐकली आहे कां ? मनोरंजनासाठी एक दोन चुटकुले ठीक, पण हे काय चालले आहे ? परशुराम पांचाळ, चंद्रकांत कदम, वामन खोपकर यांची भजने जरा पुन्हा ऐका. त्यातील ५० टक्के तरी तशी भजने जरा.
बुवा तुम्ही भजन चांगल करता पन गायन आणि आलाप या बाबतीत समीर कदम बुवा च्या नादाला लागू नका 😄😄😄 तुमच्या आवाजात अन कदम बुवांच्या आवाजात जमीन आसमानाचा फरक आहे
Devak kalji re.... Joil Buwa sur gela. Honara hotala....suruvat eka scale madhe...ani Tuzya hati ahe dav sara....he gela varchya veglya pattit. asa nahi te buwa. Tumhi ha video bagha ani aika.