मला असं वाटतं कधीतरी असा सामना व्हायला हवा. समीर कदम आणि व्यंकटेश नर अप्रतिम जोडी आहे.दोघेही मार्मिक आणि वेगवेगळी गाणी अप्रतिम सादरीकरण. अजून त्यात जर मजा मनोरंजन करून घ्यायचं असेल तर चौरंगी सामना ठेवून एका बाजूला गुंडु,लोके बुवा आणि दुसरया बाजूला समीर व्यंकटेश बुवा. जबरदस्त सामना
समीर कदमाने तुम्हाला विकत घेतला आहे का?बतावणी आणि गाणी शिवाय येत नाही आताचे सर्व बुवा भजन कमी अर्धवट ज्ञान असलेले आहेत त्यांनी मुंबईतील लोकल ट्रेन मधील भजन ऐका कामांवर जाणारा माणूस ही दंग होतो