Тёмный
No video :(

'बेट्याहो माझ्या नादी लागू नका..' | जरांगे-पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडसावलं 

Maharashtra Maza News
Подписаться 167 тыс.
Просмотров 118 тыс.
50% 1

#maharashtramazanews #maratha #marathaaarakshan #eknathshinde #maratha #waghnakh #jarangepatil #मराठाआरक्षण #जरांगेपाटील #मराठा #mahavikasaghadi #sharadpawar #uddhavthackeray #reservation

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 412   
@examlogic1309
@examlogic1309 Месяц назад
लोकसभेला पर्याय नव्हता म्हणून आघाडी वाल्याना साथ दिली मात्र विधानसभा वेळी एकतर पाटलांच्या उमेदवारास मतदान.. अन्यथा परत महायुतीला साथ... 👍🚩🙏
@janmanas555
@janmanas555 Месяц назад
मग काय sadhya होइल त्यातून मीत्रा..... मराठ्यांना काय मिळेल महायुती la साथ दिली म्हणजे ....तुला विरोध म्हणून नाही बोलत तर तुझ्या डोक्यात काय आहे ते सांग इतकेच...तसेही है महायुती किँवा महविकास आघाडी सगळेच लबाड राजकारणी आहेत
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 Месяц назад
आर पाटील माणसच उभे करणार नाही उगाच का गप्पा मारता लोकसभेला पाहिले ना
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Месяц назад
पाटील नंतर काकांशी हातमिळवणी करून समाजाकडे दुर्लक्ष करतील .
@roshanpande1117
@roshanpande1117 Месяц назад
लोकसभेला bjp वर राग काढून काय भेटला? सध्या च्या परिस्थितीला जागतिक राजकारण बघता मोदी कडे बहुमत पाहिजे होता.. पण असो.. आता तरी लोकांनी स्वतःच्या बुद्धीने मतदान करावे..
@shinderahul287
@shinderahul287 Месяц назад
तुम्ही साथ दिली लोकसभेला महाविकास आघाडीला. म्हणून ते तुम्हाला आरक्षण देत नाही. तुम्ही वंचित ला साथ दिली असती तर तुमच्या साठी हाक्काचा एक राजकीय पक्ष झाला असता विधानसभेला.
@obc7523
@obc7523 Месяц назад
काय साहेबांची ऊर्जा जरांगे म्हणत होते ना
@nitinmane9960
@nitinmane9960 Месяц назад
Point
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il Месяц назад
अरे ह्याच महनण एकच हाये फक्त शरद पवार.चपटी पहिलवान ओबीसी तुझ आईकतीन व्हय यडच हाये है. आता आरक्षण मुद्दा सोडून धनगर बांधव,मुस्लिम बांधव, ओबीसी बांधव करायलय आम्हाला बणवतो व्हय. 😂😂😂😂😂😂
@rangeela4215
@rangeela4215 Месяц назад
😂😂😂
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il Месяц назад
@@obc7523 🤣🤣🤣
@Dilip-Patil
@Dilip-Patil Месяц назад
आरक्षण बद्दल कोणत्याही पक्षाने आपली भूमिका लेखी स्वरूपात मांडली नाही. याचाच अर्थ मविआचं सरकार आलं तरी जरांगेला उपोषणाला बसावं लागेल.
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Месяц назад
मविआच्या फायद्यासाठी आरक्षण उभ केलं गेलं आहे .मविआ सत्तेत आली की जरांगे कोणत्या बिळात जाऊन बसतील हे समाजाला कळणार नाही
@nitinsardesai3533
@nitinsardesai3533 Месяц назад
@@sujatamahale5208 महाविकास आघाडी काय आणि महायुती काय कोणाकडेही ठोस उपाय नाही आरक्षण या विषयावर .... समजा महायुती निवडणूक हारले आणि महाविकास आघाडी जिंकली तरीही ते आरक्षण कोटा (50%च्या वर) वाढवणे हे केंद्राच्या हातात आहे असे म्हणत सरकार चालवत रहाणार
@ankitkale8098
@ankitkale8098 Месяц назад
एकदम बरोबर आहे भाऊ तुमच जरांगे पाटील यांनी पवार साहेब याचं जवडून लेखी लिहून आणावं मराठा आरक्षण मिळावं म्हणुन
@shinderahul287
@shinderahul287 Месяц назад
फक्त वंचित आघाडी ने मांडली आहे. बाकीच्या पक्षांना झुलवत ठेवायचा आहे हा प्रश्न आता सर्व जणांनी त्यांना सुद्धा झुलवत ठेवायचा विधानसभा ना.
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Месяц назад
@@Dilip-Patil जरांगे उपोषणच करणार नाही कारण मविआला सत्ता मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे .....मात्र नुकसान मराठा समाजाला सहन करावे लागेल ही दुःखाची बाब असेल
@rameshwarganorkar6058
@rameshwarganorkar6058 Месяц назад
आमच्याकडे लाडका आंदोलक म्हणून अर्ज करण्याची खूप गर्दी चालू आहे. आपण सुद्धा सहभागी व्हावे.
@chandrakanttarate7939
@chandrakanttarate7939 Месяц назад
ओबीसींना शिव्या घालायच्या आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण मागायचे? 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@sagargore3258
@sagargore3258 Месяц назад
तुला कधी शिव्या घातल्या नालायक नेत्याला घातल्या तुझी ईच्छा घे तुझ्या वर चडुन शिव्या
@damankatre6127
@damankatre6127 20 дней назад
तुम्हाला शिव्या देणार तुमच्या घरी मुक्कामाला येतो म्हणणार 😂
@arunsatpute2609
@arunsatpute2609 Месяц назад
बुध्दी ब्रस्ट झाली आहे संयम महत्वाचा असतो
@bomkarj
@bomkarj Месяц назад
फक्त निवडणूकी पर्यंत थांब..नंतर तुझा जर्नल सिंग भिद्रानवाले होणार.
@HariGawli143
@HariGawli143 Месяц назад
😂😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei Месяц назад
आर जरागे पाटलांना राजकारण करावयाचे नाही न सरपच न आमदार फक्त समाजासाठी आरक्षण बाकी नाही
@sagargore3258
@sagargore3258 Месяц назад
तुझ्या बापाला विचार पहिले केळ्या
@smunde3936
@smunde3936 Месяц назад
Correct
@dhananjayagre2784
@dhananjayagre2784 Месяц назад
मग बजरंग अप्पा सोनावणे ला का पाठिंबा दिला
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n Месяц назад
वाकड वाले वाकड वाले मन्या 🍒🦴😢
@user-wm2yu5ej1y
@user-wm2yu5ej1y Месяц назад
तुझा शहाणपणा फक्त निवणुकिपर्यंत नंतर तुझा करेक्ट कार्यक्रम होणार.
@madanmore.454
@madanmore.454 Месяц назад
कळलं तुम्हाला पण मग निवडणूक झाली की
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Месяц назад
कोन करेल ते pan सांग ना??
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 Месяц назад
लोकसभेला समजले आहे तुला विधान सभेत समजेल
@HariGawli143
@HariGawli143 Месяц назад
सगळी ऊर्जा निघून जाईल याची नंतर 😂😂
@monanalpe424
@monanalpe424 Месяц назад
आईला जाऊन विचार पाटील कोण आहेत.... ती सांगल बाळा.....😂
@popatmusudage
@popatmusudage Месяц назад
ह्या जरांगेला गर्व झालाय.
@pbk9950
@pbk9950 Месяц назад
याची मस्ती बंद करा, या अडाणी भोक्याने सत्यानाश केला महाराष्ट्रातील समाज-समाजातील चांगल्या संबंधाचा.
@sagargore3258
@sagargore3258 Месяц назад
तु काय कळत का केळया आरक्षणावर बोलतो
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Месяц назад
Tuza satynash zala asel fukatkhau
@user-ki7fu3ts7g
@user-ki7fu3ts7g Месяц назад
Dhaturyaa khay sagl tu ektach aarkshan 😂
@rangeela4215
@rangeela4215 Месяц назад
😂😂😂
@nagoraoNN5580
@nagoraoNN5580 Месяц назад
Tuzya Bhokat ghatlay kay
@santoshnagre8895
@santoshnagre8895 Месяц назад
तुतारीचा प्रचार करताना मविआ ला तुम्ही विश्वासात घेतलं नव्हतं का..? 288 ची तयारी करावी
@sagargore3258
@sagargore3258 Месяц назад
तु नेत्याचा गु खा
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Месяц назад
ज्यांना लोकसभेला निवडून दिले त्यांनी आज पर्यंत आरक्षण साठी विशेष लक्ष सुद्धा दिले नाही..ज्यांनी प्रयत्न केला त्यानं पाडले.......आता फक्त only BJP
@shamraohardas948
@shamraohardas948 8 дней назад
Krutaghna
@santoshtilekar5175
@santoshtilekar5175 Месяц назад
परत गोधडीत उपोषण सुरू
@Wgbo5158
@Wgbo5158 Месяц назад
लागली का जाळायला
@maheshpawar1084
@maheshpawar1084 Месяц назад
ये दिवस उपाशी रहा माकडा
@maheshpawar1084
@maheshpawar1084 Месяц назад
नेत्यांची चप्पल उचलत आयुष्यभर
@Wgbo5158
@Wgbo5158 Месяц назад
@@maheshpawar1084 माकड तू आहे का कोण र
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Месяц назад
​@@Wgbo5158 आर तुमचं असा झालंय.. अभ्यास झाटभर .. जळायच रातभर .. आंन आरक्षण पाहिजे जतबडलून 😂😂😂
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj Месяц назад
नेहमी उपोषण करता माघार घेता मग यात्रा काढता कायं सुरु आहें
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Месяц назад
आज मात्र तुम्हाला माझा पाठिंबा, तुम्हाला माहविकास आघाडीचे गुण ओलखीले
@ashoksalunke8931
@ashoksalunke8931 Месяц назад
भज झाल भज
@soldiers2621
@soldiers2621 Месяц назад
एका चपटीवर एक लाख बेहोश 😂😅
@sagargore3258
@sagargore3258 Месяц назад
तुमच्या सारखे बेहोश केळ्या
@arjunkharat6648
@arjunkharat6648 Месяц назад
लगा पक्का वेडा दिसतो
@jbpatil4246
@jbpatil4246 Месяц назад
जरंगे अजून समझ ल नाही का तुझा चायनीज ऐटम केलाय ते,युज & थ्रो,हे राजकारणी तुझी दोन्ही बाजूने वाजवतील,शहाणा हो,तुझ्या मुळे महविकास आघडी लोकसभेला तरली,आणि आत्ता तुला केला बाजूला😮😊
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 Месяц назад
😂 काय भाषा वापरताय
@damankatre6127
@damankatre6127 20 дней назад
आडात आहे तेच पोहर-यात येणार ना?
@bhimaavhad7594
@bhimaavhad7594 Месяц назад
आज पहिल्यांदा खर बोलतोय. कारण यान लोकसभेत ज्यांना मतदान करायला सांगितलं तेच ह्याला भोवलं. ओबीसी लोकांना कोल्वायची भाषा बोलत होता. पण ओबीसी जेव्हा बोलायला लागला तेव्हा हा कुठेतरी खर बोलाया लागला. मताच ध्रुवीकरण ज्याला कळतं तोच जिंकतो. पण एकदा लढून बघा. राजकारणाची चव चाखली पाहिजे.
@ramdasshinde9269
@ramdasshinde9269 Месяц назад
तुतारी चा प्रचार संपला का
@tejaswinighogare4871
@tejaswinighogare4871 Месяц назад
स्वतंत्र उमेदवार उभा केल्याशिवाय केल्याशिवाय पर्याय नाही
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 Месяц назад
उगी उगी हं मी तुमच्या नंतर पाय पडायला येतो बर का काका मला तुमची ऊर्जा बघूनच भीती वाटते पण लोकां समोर मला अस बोलावं लागतं
@ShailajaABastapure
@ShailajaABastapure Месяц назад
बरोबर ओळखलात
@pravinruikar6840
@pravinruikar6840 Месяц назад
डोकं फिरलं यां,,, बाबाच डोकं फिरलंय यां 😄
@digambarmuley6248
@digambarmuley6248 Месяц назад
आता पासूनच फाटली याची तर साहेबांनी ऊर्जा दाखवली वाटते याला
@ankushjaybhaye6463
@ankushjaybhaye6463 Месяц назад
शरद पवार सांगत आहे ते बोलत आहे 😂😂
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 Месяц назад
आपले ऊमेदवार ऊभेकरून काही फायदा होणार नाही हे याला समजूलागले आहे शेवटी काय पवार महणतील त्याला पाडा महणतील त्याला छुपा पाठिंबा द्या हीच याची पाॅलीसी राहणार आहे
@Wgbo5158
@Wgbo5158 Месяц назад
चांगल पाणी पाजल वाटत तुला पवार च..😂
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 Месяц назад
जरागे पाटील यांनी उमेदवार उभे करा 288 मग महाराष्ट्र कोनची ताकद आहे हे जनतेला कलेन
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Месяц назад
म्हंजे बीजेपी परत का??
@maxaquacultures1957
@maxaquacultures1957 Месяц назад
28 pan yenar nahit hi guarantee. 😂😂😂 Maratha samaj kadhihi eksandh nahi rahila. 500yrs cha itihaas hech sangtoy... naa tula, naa mala, ghaal kutryala asech ahot apan. Amhi fakt gulaamgiri karu shakto,mag ti konachi hi aso. Khar ahe ki nahi?
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Месяц назад
नाटक आहे हे
@ShailajaABastapure
@ShailajaABastapure Месяц назад
right
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 16 дней назад
आता शेपूट घालून चालणार नाही 288उभे करच,😂😂😂
@nitinpawar5206
@nitinpawar5206 Месяц назад
काय प्रगती चालू आहे समाजाची एका ४थी पास असलेल्या नेत्याचा सपोर्ट घ्यावा लागतो आणि ते जास्त शिकलेल्या लोकांना ही समाजाची प्रगती म्हणावी की अधोगती
@jbpatil4246
@jbpatil4246 Месяц назад
काय फ क्ट 4 थी पास अरे रे
@Raja-up6yv
@Raja-up6yv Месяц назад
थू थू त्या ३२% मराठा समाजावर, त्यांना एक धडाचा लीडर पण मिळत नाही ! काकांच्या पुढल्या पिढ्याचे जोडे पुसत बसा आता !
@ashokadhat6465
@ashokadhat6465 Месяц назад
शरद पवारांनी कान टोचले काय अक्टिंग
@souminhazra9415
@souminhazra9415 Месяц назад
Hyala atta Yerwada dakhvaychi vel alliy
@shreeakhile8554
@shreeakhile8554 Месяц назад
हा असं बोला तुम्ही उट सुट df टार्गेट..मग तेला mannage म्हणतात
@dattukamble3455
@dattukamble3455 Месяц назад
जरांगे पाटील तुम्ही फक्त मराठीसमाजाच बघा.
@user-br4qn1yg3u
@user-br4qn1yg3u Месяц назад
Tyala iter samajyache kahi Dene ghene nahiye.
@sppawar8441
@sppawar8441 Месяц назад
जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही हे त्यांनी अभ्यास केलेला आहे कारण धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये जावा असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धरणगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे परंतु ओबीसींना आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे. त्यासाठी मराठा समाज मनोज जरंगे पाटलाच्या नादी लागू नये नाहीतर ओबीसी, एससी आणि एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🤔🤔🤔🤔
@ravirajghuge9430
@ravirajghuge9430 Месяц назад
अभ्यास असाच पाहिजे आता obc, sc v st chi vajramuth zali pahije hi kalachi garaj aahe
@NanaBangle
@NanaBangle Месяц назад
बरोबर
@yogeshphadtare5660
@yogeshphadtare5660 Месяц назад
Gap z
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il Месяц назад
आहो लोकांना काही सांगायची गरज नाही गावा गावात हे मराठे लय दिडशाने हाये. याचा गेम होनार
@AmolShinde-df4il
@AmolShinde-df4il Месяц назад
ओबीसी धनगर मुस्लीम आम्हाला नको शिकू तू राहूदे. 😂😂😂😂😂😂
@maheshpise6154
@maheshpise6154 Месяц назад
शरद पवार म्हणत्यात त्यांना भले भले त्याच्या नाद करून बाद झाले तू काय करणार आहेस त्यांचे. तेल लावलेला पैलवान म्हणतात.
@sanjaydesai7294
@sanjaydesai7294 Месяц назад
महायुती असो की महा विकास आघाडी असो की आणखीन कोणी असो, कोणीही तुमची मागणी मान्य करणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे उमेदवार निवडून आणावे लागतील.
@devanandbhalerao6710
@devanandbhalerao6710 Месяц назад
Ar popta tu sotha la sanjey raut samjayla 😂😂😂😂😂
@deshmukhbalraj
@deshmukhbalraj Месяц назад
जरांगे भाजप कडून उभे रहा चोहीकडे मस्ती कराल तर फेल व्हाल
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 Месяц назад
हा १०० % नटरंग सम्राज्ञी आहे. असं काय करता, दहाची भी गेली आता १२ ची गाडी आली. सोडा जाऊ द्याना आता वाजले की १२.....!!
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk Месяц назад
पण महविकास आघाडी आरक्षण देईल का ? की मतांचा वापर करून घेईल
@dattatrayabatule8946
@dattatrayabatule8946 Месяц назад
जरांगे पाटील बोलणे सोपे असते, आता २८८ उमेदवार विधानसभेत ऊभे करा, निवडून आणा आणि आरक्षण प्रश्न सोडवा..... तर तुम्ही शब्दाचे पक्के....
@dahiphale5473
@dahiphale5473 Месяц назад
तुझ च ऐकलं पाहिजे आता😊😊
@viju21787
@viju21787 Месяц назад
जरांगे साहेब 288 जागा लढवू, तस ही आपण शून्यात आहोत,आपल्याला कशाची फिकीर आहे यांना यांची जागा दाखवू 🙏
@jayshambho302
@jayshambho302 Месяц назад
अहंकारा मुळे तिन्ही ही गेले.. "बळ, बुध्दी, आणि वंश"....इतिहास साक्षी आहे....."कौरव, रावण आणि कंस"...म्हणून अभिमान करू नये जरांगे...!
@akshayjadhav3598
@akshayjadhav3598 Месяц назад
मनोज दादांनी 288 जागा लढवाव्यात. सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणूक लढवली पाहिजे. महाविकास आघाडी वाले आणि महायुती वाले दोघेही समाजासाठी घातक आहेत. त्यामुळे निवडणूक लढवणे खूप गरजेचे आहे. जय हो मनोज दादा ❤
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 Месяц назад
त्यानी महायुती आणि मवीआचे उमेदवाराचे विरोधात अन्य 288 प्रतिस्पर्धी उमेदवार ऊभे करावेत.
@Finegoals6892
@Finegoals6892 Месяц назад
Jarange padu shaktat ekhi Mla Anu shakat nahi .ha subject soda ni MLA CHY PENSION CHA VISHAY GHAY KHUP SATH MILELE.MARATHE KASTA KARNAT KHATA TANY BIK NAKOY FAKT TUMHALA PAHIJE HE KAYDYCHAY VIRODHAT JATAT
@vilasnarkar1845
@vilasnarkar1845 Месяц назад
@@akshayjadhav3598 Yedzawa बेवड्या Manya नुसती 90 मारून बडबड करतो.
@Wisdom.vibes1109
@Wisdom.vibes1109 Месяц назад
हे जनावर दिवसेंदिवस लईच माजत चाललंय... अज्ञानाची कृपा,गुडघ्यात मेंदू आदर्श मूर्तिमंत उदाहरण. 70 वर्षात मराठ्यांना एक चांगला ज्ञानी नेता मिळू नये हे त्या समाजाचे दुर्दैव आहे.
@damankatre6127
@damankatre6127 20 дней назад
❤❤
@damankatre6127
@damankatre6127 20 дней назад
या असल्या नेत्यांमुळे समाजाला इतर जाती धर्माचे कोणीच किंमत देत नाहीत. समाजाचे सर्वात मोठे नुकसान आहे. खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या वेळेला या गोष्टीचा अलीकडे प्रकर्षाने विचार केला जात आहे. हा माझा अनुभव आहे.
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt Месяц назад
आता सगळे अपक्ष आमदार निवडून येणार
@damankatre6127
@damankatre6127 20 дней назад
नि सगळे काकाला पाठिंबा देणार. सु सु ताई मुख्यमंत्री होणार. तिथंच जलांगी संपणार. आरक्षण असंच लटकणार.
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 Месяц назад
एक सर्वसामान्य मराठा रिक्षावाला लाख मराठा। मग, एक मराठा मुख्यमंत्री, एक शंख मराठा। एक मराठा केंद्रीय मंत्री ,एक जलधी शंख मराठा। एक मराठा राज्यमंत्री ,एक महापद्म मराठा। एक मराठा खासदार, एक पद्य मराठा। एक आमदार मराठा,एक निखर्व मराठा। एक नगरसेवक मराठा,एक खर्व मराठा। एक सरपंच मराठा, एक अब्ज मराठा। 😅😅😅😅😅😅😅😅
@User96942
@User96942 Месяц назад
वा काय भाषा आहे
@Vrindavanita
@Vrindavanita Месяц назад
दादा महाविकास आघाडी चे नेते मराठी सामाजच्या आरक्षण बैठकीला हजर नाही राहिले... मराठीयांच्या पठित खांजीर खूपसला.. गद्दार झाले..😮😌 आपला अपेक्षा भंग केला..आता मराठा मोर्चा पक्ष काढून 288 उमेदवार उभे करा 🙏मराठीयांची ताकद दाखवून दया
@lalitpatil980
@lalitpatil980 Месяц назад
काय शिवराळ या माणसाचा भस्मासुर होऊ नये म्हणजे झालं त्याच दिशेने चालला आहे
@dadakonda667
@dadakonda667 Месяц назад
पाटील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेती करतो त्यांची प्रगती होईल इतर शेतकरी पण तुमच्या पाठीशी राहतील
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 Месяц назад
कोणालाच मत करायचे नाही
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 Месяц назад
कोणालाच मत कराचे नाही सरकारच नको राष्ट्रपती शासन लावा
@dipalipatankar3949
@dipalipatankar3949 Месяц назад
ह्या अडाण्याची बकबक विधान सभेच्या निवडणूकी पर्यंतच आहे मग कुठे कोपर्‍यात जाईल कळणारही नाही.
@uddhavkulkarni1861
@uddhavkulkarni1861 Месяц назад
😢 बरोबर आहे जंरागेची मस्ती जिरवली पाहिजे
@gurugaikwad3391
@gurugaikwad3391 Месяц назад
Yed jhalaye hey
@SanjayBurhade-q3p
@SanjayBurhade-q3p Месяц назад
लवकर लक्षात आलं दादा!
@rvc54
@rvc54 Месяц назад
तुला महाविकास आघाडीचे काम करायचे आहे जरांगे तू सर्व समाजाला मातीत घालणारा माणूस आहे तुझ्याजवळ भाषेची संस्कृती नाही तुझ्याजवळ फक्त शरद पवार वाचवा कार्यक्रम आहे
@damodharwagh2547
@damodharwagh2547 Месяц назад
हे म्हणातात हे होतील. ते म्हणतात ते नाराज होतील. तुम्ही दोनशे अठ्ठयाऐंशीज्ञ ऊभे करा. याला पाडीन त्याला पाडील हे कितपत खरे आहे.
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu Месяц назад
अरे दादा राहुल गांधी कांग्रेस ने स्पष्ट केलय जातिगत जनगणना करुण आपन संखे नुसार आरक्षण देनार, पन तुम्ही आपालच टुनटुन ...
@nanduse
@nanduse Месяц назад
नवीन राजकीय पक्ष काढा आणि एकदा होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी....
@user-eu6zz6iz7f
@user-eu6zz6iz7f Месяц назад
विधानसभा चुनाव के बाद कहा रहेगा पता नही,, जेब में फूटी कौड़ी नही ??? तो पैसा कौन लगा रहा है
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 Месяц назад
संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज दादा जरंगे-पाटील सोबत
@mynac16
@mynac16 Месяц назад
@JanadrdhanMohite-uz8wd
@JanadrdhanMohite-uz8wd Месяц назад
पाटील तुम्ही,आता,चणे, फुटाणे खातबसा,संपला,तुमचा,जोश
@raosahebchaudhari1960
@raosahebchaudhari1960 Месяц назад
जरांगे पाटील तुम्ही आता भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे वर बोलत नाही
@user-tp7wt3ir5i
@user-tp7wt3ir5i Месяц назад
तुम्ही समज्यावशयी प्रामाणिक आहेत फक्त ह्यात राजकारण होऊ ने
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 Месяц назад
Jativadi Maratha jarage 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Месяц назад
जरांगे पाटील बरोबर जागा दाखवणार आहे.राजकारण गजकरण झाले आहे. जयमहाराष्ट्र.
@sumitraner285
@sumitraner285 Месяц назад
🎉best
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt 20 дней назад
जे होत आहे ते चांगल्यासाठीच होणार राजकारण्यांमध्ये पारदर्शकता राहिले नाही
@ajitpatilsangavade2406
@ajitpatilsangavade2406 Месяц назад
आजून फार काही कळणार आहे पण वेळ गेल्यानंतर
@tejaswinighogare4871
@tejaswinighogare4871 Месяц назад
अगदी बरोबर बोललात पाटील साहेब
@user-sx6or7id6h
@user-sx6or7id6h Месяц назад
शरददोदिन चा चेला मनोजखान
@machidrapawar1477
@machidrapawar1477 18 дней назад
जाग उठा इन्सान 😢
@shivam_jain21
@shivam_jain21 Месяц назад
जरांगे ला भीती आहे सगळं बाहेर येईल म्हणून च हा शिव्या देतो आणि गुन्हे मागे घ्याला पण सांगतो 😂 थोडक्यात काय तर चोर की दाढी मे तीनका 😂😂😆
@yuvrajnarwade141
@yuvrajnarwade141 Месяц назад
साहेब थुमी बरोबर महाविकास आघाडी ची नाडी पकडली आहे. एक मराठा कोटी मराठा
@amolmote6637
@amolmote6637 Месяц назад
Great 👍❤
@priya_pagare-f7x
@priya_pagare-f7x Месяц назад
288 उभे करा व निवडून आणा फक्त मराठ्याचेच . व आरक्षण लागू करून घ्या . कशाला उपोषण करता .
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Месяц назад
शरद पवार‌‌‌ यांच्या नादी लागू नका
@ramdasdond6125
@ramdasdond6125 Месяц назад
मराठा आरक्षण मिळविण्यासाठी चि सुरुवात खुप छान होती. त्यात बदल केला गेला जे लोक प्रतिनिधी निवडून आणले त्यांनी काय केले हा मुद्दा विचारात घेऊन पुढे जायला हवे. निवडणुका जिंकणे किंवा हरणे हा राजकारणाचा भाग.कारण प्रत्येक निवडणुक कालावधी हा पाच वर्ष असतो याचा पन विचार झाला पाहिजे .
@Dr.jitendradeshmukh3456
@Dr.jitendradeshmukh3456 Месяц назад
आपल्या भागात जो काम करतोय त्याला मत द्या. लोकसभे सारखं येडे गबाळे नका निवडून देऊन . मोकार 5 वर्ष वाया घालायचे. ना जात ना धर्म फक्त काम. आरक्षण तर कोणीच नाही देणार यांची तरी हालचाल तरी चालू आहे ते तर विषयच काळबाह्य करतात. नगर बीड सारखा पायावर धोंडा नका मारून घेऊन गेले त्यांचे 5 वर्ष देशी वरी.
@tejaslohar4112
@tejaslohar4112 Месяц назад
जरांगे.. सरकार... फक्त उद्धव साहेबांबद्दल्.. काही वाईट बोलू नका...
@user-rh2qj7zr3o
@user-rh2qj7zr3o Месяц назад
का तुझा बाप आहे का तो?....😂😂
@ratnakarmb
@ratnakarmb Месяц назад
Tagya
@user-md2jl1wk3c
@user-md2jl1wk3c 17 дней назад
मराठी लोकाचे वाटोळे केले जरागे
@aniketgamer8546
@aniketgamer8546 Месяц назад
ओबीसी फक्त
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Месяц назад
आजून किती जातीवाद करणार आहे हा गावठी मिथुन
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 Месяц назад
पण आरक्षणाची 50 टक्के लीमीट आहे, कसं मिळणार.
@rvc54
@rvc54 Месяц назад
उभा माणसे करू शकत नाही तुझ्या दम नाही तू फक्त शरद पवारांसाठी आंदोलन करत आहे
@machidrapawar1477
@machidrapawar1477 18 дней назад
तुम्ही लय स्तुती करायचे काका आणि बोका ची 😂😂😂
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 Месяц назад
योग्य
@damankatre6127
@damankatre6127 20 дней назад
फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस तू तर नुसताच काकावीस? काकाचं ऐकून समाजाची वाट लावलीस.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Месяц назад
आरक्षणाला विरोध करणारांना विधानसभेत पराभूत करा
@santoshgawali7591
@santoshgawali7591 Месяц назад
मग उभा करा 288 होऊन जाऊ दे एकदा
@rishubal5669
@rishubal5669 Месяц назад
पाटील आवाज द्या हाजीर मराठा
@abhayshinde7498
@abhayshinde7498 Месяц назад
Great Maratha mass leader of millennium Manoj Jarange Patil
@anilkulkarni1386
@anilkulkarni1386 17 дней назад
स्वताः उमेदवार उभाकरा व युतीचे आणि आघाडीचे कीती उमेदवार पाड़ायचेत ते पाडा बघु काय होतय ते.
Далее
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 6 млн