ताई आपण अतिशय महत्वाच्या मुद्यांवर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. कांदा साठावन शेड यावर एकदा विडिओ बनवा कारण या मध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान पद्धतींचा शेतकरी वापर करत आहेत.
खुप छान माहिती दिली दादा जेने करून जे नवीन शेतकरी शेतीमध्ये उतरले आहे त्यांना नक्कीच फायदा होईल कारण शेती हि नियोजन आणि वेळेवर केली तर नक्किच भरघोस उत्पादन मिळू शकते...
रेन पाईप ने पाणी नियोजन केले तर शेवटचे पाणी कोणत्या अवस्थेत द्यायचे... कारण कांदा पातीवर वर पाणी पडुन ते कांद्यात जात नाही का? कारणं काढणी आगोदर पाऊस झाला तर टिकवन क्षमता कमी होते.... रेन पाईप ने पाणी नियोजन करून उत्पादीत केलेला कांदा साठवणूक करता येतो का? व किती महिने टिकतो?
शेतकर्यांची खरी दोर शासनाच्या हातात आहे, शेतकर्यांनी सोन जरी पिकवलं तरी त्याचा भाव ठरवणे हे त्याच्या हातात नाही त्यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलतोय आणि शेतीची वास्तविक माती होते
Hii tai.. Mi priya mi eka fertilizer com madhe job krte.. Tya che production punrpne chemical free ahe ani tyacha shetkri bandhvsathi khup upyog hot ahe. Mi punychya office madhe aste tu ekda tychya plant la bhet de.. Inora biotech.. Daravli pune taluka mulshi
आमचि कर्तुत्व अॅग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी आहे आम्ही परदेशि भाजीपाला पिकवतो ब्रोकोली ,आईसबरग ,पासली, चायना कोबि, पोपचा ,रेड कॅबेज अशा भाज्या पिकवतो तुमच्या पर्यंन्त संपर्क कसा होईल
The basal dose is crucial for the success of an onion crop. Be cautious about advice from individuals with limited knowledge, like the person in this video.
मी जुन्नर येथील शेतकरी आहे आंबवन देताना नुसता युरीया देतो खुरपनी नंनतर 1026आणी युरीया देतो आठ ते दहा महीणे कांदा टीकतो सात वषे हा प्रयोग मी करतोय ऐकरी दोन गोणी दोन महीण्याच्या आतमधे