Тёмный

शेतातील गवत हेच खरे धन | जमीन स्वच्छ म्हणजे नुकसान | विना नांगरणी शेतीचे तंत्र | Vina Nangarni Sheti 

Shivar News 24
Подписаться 284 тыс.
Просмотров 171 тыс.
50% 1

देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे गेल्या पाच वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करत आहेत. शेतात तूर पेरणी करून फक्त एकदा ग्रास कटर आणि तणनाशकाचा वापर केला आहे. कोरडवाहू शेतकरी कापूस, तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. पण, फळबागेतही विना नांगरणी शेतीचे तंत्र वापरून खर्च कमी होतोय.
शेत जमिनीत तण असणे पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी गरजेचे आहे. शेतीचे अर्थकारण सुरळीत करणारे नांगरणी शेतीचे तंत्र आहे. प्रताप काका चिपळूणकर यांनी विना नांगरणी शेती तंत्र विकसित केले आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी विना नांगरणी शेती वरदान ठरत आहे. दीपक जोशी यांची विना नांगरणीची शेती दिशादर्शक ठरत आहे. पाच वर्षांपासून शेतात नांगरणी नाही, गवत तसेच आहे. फक्त शेतीवरच विश्वास ठेवा, बाकी कुणी कामाचे नाही, असे दीपक जोशी यांचे मत आहे. दीपक जोशी यांनी दिलेली विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घ्या. शेती नफ्यात कशी आणायची हेच आपण समजून घेऊ.
#pratapkakachiplunkar
#vinanangarnisheti
#deepakjoshidevgaon
#विनानांगरणीशेती
#प्रतापकाकाचिपळूणकर
#shivarnews24

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 194   
@shivajishingne6920
@shivajishingne6920 8 дней назад
मी स्वत कृषी सहाय्यक आहे, मी स्वत चे शेतात शुन्य मशागत तंत्रावर आधारीत शेती करतो. माझा निव्वळ नफा व वाढला.
@Dd_12348
@Dd_12348 8 дней назад
Tula pagar chalu aahe tu vinanagarani sheti kar naytr Sheti band kar tula Kay farak padnar nay
@shivajishingne6920
@shivajishingne6920 8 дней назад
@@Dd_12348 मला पगार आहे परंतु हे तत्रं प्रभावी आहे मी करतो तला रेशन मिळत असेल ना त्यावर जग चांगले विचार कोणी मांडले व त्याचे अनुभव चांगले आहे हे मला सांगायचे ते मी सांगितले तरी का आग झाली.
@anandthakur2311
@anandthakur2311 8 дней назад
Tu haramacha paisa lach manun gheto .tula kay farak padnar
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 8 дней назад
तूप शेती विकून टाक, तुला तासही शेती करण्यात रस दिसत नाही
@shreekantchudhari4539
@shreekantchudhari4539 8 дней назад
Soyabin ghetaka ghetasal tar dusare pik konte gheta
@satishmalpani4173
@satishmalpani4173 День назад
जोशी साहेब हे खरोखर प्रगतशील शेतकरी आहेत त्यांची प्रत्येक बाब हीस्वतःकेलेली असतेआधी केले मग सांगितलेया उक्तीप्रमाणे वागणाराएकमेव व्यक्तीमी आत्तापर्यंत बघितला आहेफारच छान धन्यवाद जोशी साहेब
@yashwantbhoir5373
@yashwantbhoir5373 День назад
महान शेती तज्ञ fukuoka ह्यांनी या विषयावर अफाट संशोधन केलं आहे त्यांचं one straw revolution हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मराठी भाषांतर "एका काडातून क्रांती"
@nileshthorat9021
@nileshthorat9021 8 дней назад
खूप छान व्हिडिओ सर लोकांना कळते पण वळत नाही
@BabasoJadhav-gw9jb
@BabasoJadhav-gw9jb 8 дней назад
धन्यवाद जोशी काका चांगली माहिती दिल्याबद्दल
@ranjitdeshmukh209
@ranjitdeshmukh209 7 дней назад
नांगरनिचं समजू शकतो हो.... पण तन देई धन हे पूर्णतः चुकीचे आहे... अहो वावर पडीत पडते हो..
@dilippansare8263
@dilippansare8263 4 дня назад
तुम्ही प्रत्यक्ष कस काम केले व नक्की काय केले याबद्दल न बोलता अवांतर बडबड जास्त केली. स्टार्ट टू एंड पीक कस लावल व वेळोवेळी काय केल ते सांगा.
@shivarnews24
@shivarnews24 3 дня назад
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे
@tusharshelke3751
@tusharshelke3751 7 дней назад
मी दोन वर्षे विना नांगरणी शेती केली पिकातील तन न खुरपता तनाची कापनी केली पण उत्पादन खुप कमी निघाले. मी आता शेण खत टाकून पारंपरिक पद्धतीने शेती नांगरणी करून पिकातील तण काढून तण फवारणी करून उत्पादन घेत आहे.उत्पादनही चांगले निघत आहे.
@tenand11
@tenand11 7 дней назад
मोठे मोठे फेकत असतात .. मी कितीदा गणित करून पाहिले youtube वर सांगतात ते .. काहीच्या काही येत आहे. 😂
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 5 дней назад
हेच खरं आहे....!
@vikasrajule632
@vikasrajule632 8 дней назад
तन खाई धन शेण खत म्हणजे धन आहे व ते तनाने खाल्ले तर पिकाला काय राहायचे
@tenand11
@tenand11 7 дней назад
😂 एक दान केलं असं समजा 😂😂
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 6 дней назад
Right khup shan saheb
@sureshfaye4024
@sureshfaye4024 4 дня назад
अहो हे एवढं सारं सांगण्यापेक्षा तनाचे व्यवस्थापन कसे केले याचे प्रात्यक्षिक सांगितले नाही.कमीत कमी आपल्या तणाचे कसे उपयोग केले है सांगायला हवे होते तरच व्हिडिओ करण्याचं साफल्य झालं अस्त.
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
अधिक माहितीसाठी चॅनेलवर विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती आहे
@akshaykale9800
@akshaykale9800 День назад
I agree with you. @ Suresh Faye
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 5 дней назад
Congratulations Joshi sir , your thoughts are very useful in present days. Best wishes for ever efforts.
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
Thanks a lot
@gayatripatil4130
@gayatripatil4130 2 дня назад
शेतात हरळी असल तर पिक कस काय येईल
@ravikirangosavi9438
@ravikirangosavi9438 День назад
साहेब,आमच्या खानदेशकडे संपूर्ण काळी बागायत जमीन आहे... आम्हाला नांगरणी केल्याशिवाय मोठं उत्पन्न (केळी, पपई, ऊस, ई.) घेणं शक्य होत नाही... आम्ही एका वर्षाआड जमिनीत गाळ टाकत असतो...
@poonamglint
@poonamglint 4 дня назад
Ekch number sir 🙏🏻thanks a lot☺for best important information ever 👑we will meet u soon 🙏🏻🤗😊🧿☺👑🎬🤗🎀✨🧿
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
Always welcome
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 2 дня назад
शेतीच वाटोळं ,गाजर गवताचे काय करणार?
@yashwantbhoir5373
@yashwantbhoir5373 День назад
श्री प्रताप चिपळूणकर यांनी ह्या तंत्राचा ,विविध युरोपियन शाअत्रज्ञांच्या संशोधन करून लिहिलेल्या पुस्तकांचा स्वतः आपल्या शेतीत प्रयोग करून आपल्या "तन देई धन" या पुस्तकाद्वारे प्रसार केला आहे. ह्या तंत्राची टिंगल टवाळी करण्या पेक्षा शेतकऱ्यांनी छोट्या क्षेत्रावर प्रयोग करावा.
@sachinbhaujaybhimdambhare4764
@sachinbhaujaybhimdambhare4764 8 дней назад
खूप सुंदर मार्गदर्शन केले जोशी साहेब
@SubhashGejge
@SubhashGejge 8 дней назад
महाराष्ट्र कृषी विभाग शासनाने बंद करण्यात आले पाहिजे
@Naturreiswell
@Naturreiswell 5 дней назад
GOOD
@gajananapar6913
@gajananapar6913 8 дней назад
आहो साहेब विषय थोडक्यात सांगायचा . मला कीती जागतिक सामान्य ज्ञान आहे . ते महत्त्वाचं नाही मि काय सांगतो ते समोरच्या व्यक्तीच्या लक्ष्यात आले पाहिजे.
@shivarnews24
@shivarnews24 8 дней назад
बुडाला आग लागल्यागत झालंय तुमचं. विषय संपूर्ण मन लावून ऐकला असता तर असा विचार मनात आला नसता.
@हिंद-भ3स
@हिंद-भ3स 7 дней назад
अगदी १००% बुडाला आग लागली आसेल.
@ganeshgund1507
@ganeshgund1507 8 дней назад
पेरणी करताना ती गवतात पेरणी कशी करायची
@devraobhise1031
@devraobhise1031 7 дней назад
काहो मासे जर तन भरपूर शेतात असेल तर पिकाला खत द्यावे की नाही आणि जर दिली खत तर ते तन खत खाऊन घेणार नाही का पिकाला ते मिळेल का ही आमची समस्या वाटते म्हणून आपणास विचारतो की तन असताना खत दिल्यावर पिकाला ते मिळेल का पिकाला खत घालायचं काम नाही अशामुळे हे जरा आपल्या व्हिडिओ ने एकदा लोकांना लोकांना मार्गदर्शन करा
@manojkumarpawar6831
@manojkumarpawar6831 8 дней назад
तुमचे म्हणणे बरोबर आहे काका, सर्व शेतकऱ्यांनी यांचा विचार केला पाहिजे जेणेकरून त्यांचे पैसे वाचतील आणि मानसिक त्रासातून मुक्तता होईल.
@Kp-vh6zx
@Kp-vh6zx 5 дней назад
शेतातील तण शेतातच कुजवणे गरजेचे आहे.. मला त्याचा फायदा झाला आहे .. पण प्रत्येक वर्षी नांगरणी करणे गरजेचे आहे..
@omshirole8258
@omshirole8258 8 дней назад
फक्त एकदा बिना नांगरणी शेती केली दुसऱ्या वर्षी पलटी एवढी खोल गेली की 55hp ट्रॅक्टरला जागेवर थांबवलं. एवढी जमीन बुश बुशित झाली. यावरन कळते की हे तंत्र चांगले आहे.
@abasotakawane5964
@abasotakawane5964 4 дня назад
@Mahitrader4650
@Mahitrader4650 5 дней назад
Kahi tharavik pike hou shakta example tur, bag peru sitafhal dalimb kapus पण कांदा ,कोथंबिर ,पालक तरका री पिके nhi येणार व्यवस्थित
@madanjadhav6991
@madanjadhav6991 7 дней назад
धन्यवाद काका पण लव्हाळा आणी काँग्रेस सगळं पाणी आणी खत घेती मग काय करू. पिका पेक्ष्या तन जास्त मोठ होत
@pravindhende4855
@pravindhende4855 5 дней назад
खूप सुंदर माहिती दिलीत सर.... अभ्यास पूर्ण वक्तव्य...
@Naturreiswell
@Naturreiswell 5 дней назад
Good
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
Thanks
@babandighule2476
@babandighule2476 8 дней назад
फार छान.. मी श्री पाळेकर कृषी पद्धतीने 2015 पासून शेती करत आहे.श्री चिपळूण कर सरांचे अनुकरण करीत 2018 पासून फळबागेत मशागत बंद केली आहे.ग्रासकटर व मजुरांकडुन गवत कापून आच्छादन करतो. ऊसाचे पाचट देखील वापरतो.
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 7 дней назад
सर्वात उत्तम व्यवसाय शेती व्यवसाय। कुणाच्या दडपण नाही . हेल्थ आणि वेल्थ । दोन्हि ❤
@ramankhatale8285
@ramankhatale8285 7 дней назад
ताई बाकीच्या मुलीसुद्धा तुमच्या सारख्या अस्त्या तर आम्हा तरुण शेतकऱ्यांचं किती भलं झालं असतं😢😢😢😢
@sangeetaajarekar3865
@sangeetaajarekar3865 6 дней назад
सगळ गोव्याला हे विचार त्यांना सतावणार नक्कीच
@facinatendiverse
@facinatendiverse 3 дня назад
हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाऊन विचार आणि survey करा. पूर्ण चूक आणि फेक माहिती. उगाच ज्ञान पाजळताहेत यांना शेतीचे ज्ञान नाही आणि इतर गोष्टींवर बोलतात त्याचे पण सखोल ज्ञान नाही.
@shivarnews24
@shivarnews24 3 дня назад
एकदा जाऊन या गावात. Video मध्ये सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क साधा, त्यांच्याशी बोला, मग मत व्यक्त करा आणि या चॅनेलवर संपूर्ण प्ले लिस्ट सुद्धा आहे ती बघा तरीही तुमचे समाधान झाले नसेल तर तुमच्याकडे असलेली माहिती इथे शेअर करा तुम्ही नाव ठेऊन मोकळे झाले पण हे तंत्र चुकीचे ते सांगा
@suniljadhav506
@suniljadhav506 3 дня назад
तुमची माहिती कुठे आहे ते सांगा आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल.
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 22 часа назад
जिल्हा :छत्रपती संभाजी नगर.
@User_9063
@User_9063 8 дней назад
विना नांगरणी शेतीचे उत्तम उदाहरण म्हणजे जंगल...ना कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता ना कुठल्या स्प्रे ची आवश्यकता...
@AakashRaising
@AakashRaising 6 дней назад
Aakash 🎉❤
@sureshtijare3403
@sureshtijare3403 7 дней назад
काय.पन.पिक.होत.नाही
@vijayjatkar7695
@vijayjatkar7695 8 дней назад
जो तो आपलंच खरं म्हणतो,मागे मी एक vdo पाहिला ते म्हणत होते की दुप्पट खोल नांगरनी केली तर पीक चागल येत,शेततली पीक पण दाखवलं
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 6 дней назад
बरोबर... पण उत्पादन खर्च कमीत कमी केले तर फायदा
@swapnillandge8642
@swapnillandge8642 День назад
Sab chivtya banvycha dhanda ahe bhau karan he sagd thotand ahe kitik he mashgat kara tumhi shevti tumchi sangad yete Pesticides, insecticide, fertilizer mg vichar kara ek example ne Ki road banvtani Kharokhar tevdh material takun road banvto ka ho tasach ithe pn karan Sagd quality control nirya notachya gaddya mojat baslay....bola ata sheti karnare... Kuni jr mhatl n ki mi BG 2 ch 25 quintal / acre utpadan ghetoy agodr tyala hana ..mg bagha sangto kharokr
@SatishMaharnavar
@SatishMaharnavar 3 дня назад
माझ्या पण तुर अशीच आहे
@BalkrishnaBaviskar
@BalkrishnaBaviskar 7 дней назад
श्री जोशी दादानी जीव तोडून सत्य सांगितले आहे. मला काही करनास्तव माझ्या शेतात 2/3वर्षात अनुभव आला. निंदन झाले नाही तसेच रासायनिक खत मी 2014पासून वापरत नाही.
@mgkart5848
@mgkart5848 3 дня назад
Agdi barobar bolalat baba....😊😊😊😊
@arunphadtare7378
@arunphadtare7378 6 дней назад
Mo no देणे
@tusharbaisane5112
@tusharbaisane5112 7 дней назад
नमस्कार सर, मागील पाच वर्षे एकही कण रासायनिक खताचा शेतात टाकले नाही. तन आणि घरी तयार केले ले खत वापरून कापुस लावला आहे. 4 एकर मध्ये पहिल्या वेचणीत 10 क्विंटल घरात आला.
@nagarkar75
@nagarkar75 3 дня назад
Khub chaan mahiti dili
@jagadevraodhondabaraonirma1886
@jagadevraodhondabaraonirma1886 8 дней назад
Mazi sheti nagarat kelyasivay pikat nahi re baba tum achi bari pikate. Mala tar sheti vikavich lagel tumChe sarkhe. Kelyavar.
@PrakashGiri-w2y
@PrakashGiri-w2y 7 дней назад
काका ज्येष्ठ शेतकरी तन ठेवत नव्हते
@akashgavit9481
@akashgavit9481 8 дней назад
वीणा नागरणी आपण अजून कोण कोणते पीक शेतात घेऊ शकतो व ते कसे?
@shivarnews24
@shivarnews24 8 дней назад
Falbag
@SahebraoAdsure
@SahebraoAdsure 8 дней назад
पेरणी कशी करायची
@laxmanshinde8569
@laxmanshinde8569 6 дней назад
Fayada hoto ase manta tar vapar karava ase vatate
@mahadeoraogaikwad3027
@mahadeoraogaikwad3027 6 дней назад
What a idea which is against all agril.scientist.He is a good professional and not an economist.Zero budget farming and this same which will ruin farmers and reduce agril.yield and again India will starve for foods.
@LearnNowall
@LearnNowall 4 дня назад
अहो विषय मांडा पाल्हाळ काय लावले
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
अहो तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघताय जोशी काकांचा . जे नेहमी बघतात त्यांना लक्षात आलेय . तुम्हाला अधिक खोलात आणि सविस्तर माहिती हवी असेल तर चॅनेलवर विना नांगरणी शेतीची स्वतंत्र प्ले लिस्ट आहे जरूर बघा
@prakashchoudhary8733
@prakashchoudhary8733 8 дней назад
Bhaisaheb jankai puri dijiye😢😢
@shankarbhosle7942
@shankarbhosle7942 4 дня назад
दादा तुमचे शब्दना शब्द बरोबर आहे वर्षानुवर्षे पावसामुळे माती वाहून जात आहे याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे
@Naturreiswell
@Naturreiswell 5 дней назад
खरच खुप छान आणि खुप सुंदर अशी माहिती दिली आहात । तुमचा खुप अभ्यास आहे आणि खुप मोठ्या मनाचे आणि मन मिळावू स्वभावाचे आहात खरंच खुप छान वाटल तुमचा हा विडीओ . बरीच माहिती मिळाली आहे . तुम्ही म्हणता कि तण देईल धन खरच ही कल्पना खुप छान आहे. सर्व नव युवकांना आणि सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की यांनी जी काही माहिती सांगीतली आहे त्यावर नक्कीच विचार करा आणि आपली शेती वाचवा पर्यावरण वाचवा विषनाशक किटकांचा वापर कमी करा . धन्यवाद . तुमच्या कडून खुप काही शिकण्या सारख आहे । असेच विडीओ नवनवीन क ल्पना देत रहा आणि ..... दररोज किंवा साप्ताहिक किंवा मासीक विडीओ टाकत रहा । तुमची शेती पहायला आणि तुमचा कडून शिकवायला आणि तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल . धन्यवाद 🙏🙏 सलाम आहे तुमच्या कार्याला .💐💐🌹
@SandipJadhav-iz9zx
@SandipJadhav-iz9zx 3 дня назад
मी खोडवा ऊसाला कोणतीही मशागत केली नाही 3.5एकर 10500 रूपयांची बचत झाली
@mayur_1218
@mayur_1218 8 дней назад
Tan nashak vaparata mhanje tan jalata na ,,,bandha var jalale kay and shetat jalale kay
@vishwasshinde961
@vishwasshinde961 7 дней назад
मी एक अभ्यासू आहें, शेतकरी बांधवानी संपूर्ण शेती शासनाचे कृषि विभाग यांचे वेळो वेळी होणारे मार्गदर्शनच उपयोग करुन घावा. विषय शास्त्रीय रित्या खुप मोठा असून काळानुपारातवे प्रगती झालेला आहें.
@पाखऱ्याप्रेमी
ऊस शेतीला तण चालत नाही साहेब,,,,आवरेज पडत नाही अजिबात
@DnyaneshwarPatilSalve
@DnyaneshwarPatilSalve 8 дней назад
शेळीपालन वर व्हिडिओ बनवा सर 🙏
@LahuKakade-qy3kl
@LahuKakade-qy3kl 4 дня назад
Abdul javlche devgav panchmukhi hanuman❤❤
@siddheshwarwagre5197
@siddheshwarwagre5197 5 дней назад
खूप छान आजोबा माझं मन जिंकलं तुम्ही
@SadshivJadhav-e7q
@SadshivJadhav-e7q 3 дня назад
खोटं.आहे.रे.हे.सगळ
@shivarnews24
@shivarnews24 3 дня назад
ऑ .. विषय कळला काय ?
@rahulkambale8112
@rahulkambale8112 6 дней назад
Maharastra kurshi vibag sasnane band krun tumhal srkar manya krave
@nitinshinde5652
@nitinshinde5652 8 дней назад
Dhanyawad
@rahulkambale8112
@rahulkambale8112 6 дней назад
Tumhal vichrun amhi seti kraychi amchya aja panjan ani bapn kay ganjr uptlit kay
@SadshivJadhav-e7q
@SadshivJadhav-e7q 3 дня назад
खोट.आहे.रे.हे.सगळ
@shivarnews24
@shivarnews24 3 дня назад
तुम्हाला विषय कळला काय ? ऑ
@SadshivJadhav-e7q
@SadshivJadhav-e7q 3 дня назад
खोट.आहे.रे.हे.सगळ
@shivarnews24
@shivarnews24 3 дня назад
विषय कळला काय ? ऑ
@vinayakmahajan3732
@vinayakmahajan3732 7 дней назад
धन्यवाद जोशी काका तुम्ही खुप मोलाची माहिती दिली
@SatishMaharnavar
@SatishMaharnavar 3 дня назад
पण आम्ही एक प्लॉट वरती तणनाशकाची फवारणी केली त्यातून त्याच्यापेक्षाही चांगले आहेत 10 पटीने
@shivarnews24
@shivarnews24 3 дня назад
बरोबर
@venkateshsukwase7422
@venkateshsukwase7422 4 дня назад
खुप छान साहेब
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
Thanks
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io 7 дней назад
राम राम देवा खुप घेण्यासारखे ज्ञान आहे
@sureshkandelkar2406
@sureshkandelkar2406 6 дней назад
Ckay boltube
@santoshgophane3965
@santoshgophane3965 7 дней назад
Mi 6 varsh Bina nagrani sheti Keli Ardha yekar madhe 1 no rizalt ahe
@ganpatankushrao3534
@ganpatankushrao3534 8 дней назад
श्री प्रेम स्वरुप श्री राम अभिनंदन तूमाला पुढील शेवे साठी श्री राम शुभेच्छा.
@MohanGhule-j1w
@MohanGhule-j1w 7 дней назад
Sir.comment.karnaryavar.rag.kadhu.naka.aapala.channel.su.saskrut.aahe.
@shantarampatil8775
@shantarampatil8775 7 дней назад
सर भात शेती बिना नागर नी करता येईल का
@DilipKalel-k6f
@DilipKalel-k6f 6 дней назад
जगवेगळा शेतकरी अरे बाबा तण खाई धन
@GS-pi2wi
@GS-pi2wi 6 дней назад
Aamchyat turi chya vr gavt aahe 5 feet paryant 😂
@amitrakshe5773
@amitrakshe5773 7 дней назад
Actually bagansathi n nangarni thik ahe pan 3 mahinyachya pikastgi yogya nahi Karan pratek pik wegle ahe
@Akashkore-yy9lw
@Akashkore-yy9lw 6 дней назад
बागायती ला नांगरणी गरजेची आहे
@sanjaykhomane8377
@sanjaykhomane8377 7 дней назад
मला वाटलं खूप अभ्यास आहे.
@jakarayapatap7419
@jakarayapatap7419 6 дней назад
Srt tantradnyan changale aahe ka?
@pubggemaryp9351
@pubggemaryp9351 6 дней назад
खुप शान वीडियो आहे
@shekharkhedkar6295
@shekharkhedkar6295 6 дней назад
आपण देत असलेली माहिती ही फायदा देणारी आहे .पण आपण वापरत असलेल्या तणनाशकामुळे सेंद्रिय कर्ब कमी होईल ..व असेच जर आपण तन नाशक मारत राहिलो तर जमीन नापीक होऊ शकते असे मला वाटते क्रुपया माझी शंका दूर करावी.
@shivarnews24
@shivarnews24 6 дней назад
व्हिडिओतील संपर्क नंबरवर बोलू शकता
@vishwaswagh2088
@vishwaswagh2088 5 дней назад
ह्या गोष्टी मनाला पटत नाहीत, कारण माझे एक एकर सोयाबीनचे शेत केना व इतर गवतामुळे खराब झाले. नेमकं खरं किती ?
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे. कृपया जरूर बघावी.
@anantabalki7179
@anantabalki7179 8 дней назад
खुप छान काका
@pranilnarvekar265
@pranilnarvekar265 5 дней назад
Great chan mahiti👌
@ashokdhakne7230
@ashokdhakne7230 6 дней назад
छान काका
@Naturreiswell
@Naturreiswell 5 дней назад
Good information
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
Thanks
@dadasothombare8413
@dadasothombare8413 5 дней назад
छान माहिती दिली
@gulabraoborse8985
@gulabraoborse8985 5 дней назад
Vayfal badnad
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे. कृपया जरूर बघावी.
@akshaybyale1262
@akshaybyale1262 6 дней назад
सर तुम्ही म्हणालात की तुम्ही तन नाशक वापरता, त्याचे काही दुष्परिणाम होत नाहीत का जमिनीला?
@shivarnews24
@shivarnews24 6 дней назад
व्हिडिओत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
@JadhavGuruji-su4lp
@JadhavGuruji-su4lp 4 дня назад
लोकांना वेड्यात काढू नका 😂
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे. कृपया जरूर बघावी.
@MachindrKordkar
@MachindrKordkar 5 дней назад
ह्याच ऐकुन तुमचे कल्याण तर होणारच नाही पण मद्रास नक्की होणार
@shivarnews24
@shivarnews24 4 дня назад
विना नांगरणी शेतीची संपूर्ण प्ले लिस्ट चॅनेलवर आहे. कृपया जरूर बघावी.
@सुधाकरचव्हाण-ग2ब
मुर्खपणा आहे ❤
@shivarnews24
@shivarnews24 8 дней назад
एकदा Visit करा
@RatanKakarwal-v3v
@RatanKakarwal-v3v 6 дней назад
खुप चांगली पद्धत आहे भाऊ पण अधी नोलेज मिळवा बाबा चांगली माहिती देत आहे
@kantaraobarve6359
@kantaraobarve6359 8 дней назад
केना व्यवस्थापन सांगा
@yogeshgaikwad6415
@yogeshgaikwad6415 7 дней назад
Authority favara
@dineshdandge8575
@dineshdandge8575 6 дней назад
मुद्यावर बोलाणा भाउसाहेब फालतू च जास्त बोलत आहे
@shivarnews24
@shivarnews24 6 дней назад
संपूर्ण विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही समजून घ्या.
@satyawankhandagale3985
@satyawankhandagale3985 5 дней назад
❤😂
Далее
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 285 тыс.
Обменялись песнями с POLI
00:18
Просмотров 285 тыс.