माणसाजवळ किती चांगली माणुसकी होती.... त्याकाळी बलुतेदारांना किंमत होती बलुतेदारांना लोक किंमत द्यायचे. पिकवणाऱ्यांच्या घरातील धान्य संपायचे परंतु बलुतेदारांच्या घरातील धान्य संपत नसायचे एवढी लोकांची दानत होती... सरांनी आपल्या सादरीकरणातून आम्ही फारच भाऊक झालो. शब्दाला शब्द जोडून जबरदस्त सादरीकरण करण्याची कला लाखात एखाद्याला जमते त्यातील आपण सर. तुमचे मनापासून अभिनंदन अभिनंदन सर ❤
अतिशय सुंदर कथा सादरीकरण, यातून गावाकडील भूतकाळातील हुबेहुब बलुतेदार पात्र डोळ्यासमोर उभी राहिली. अशा कथा मनात घर करून राहतात. जुनी माणसं अशीच होती, सुखात आनंदात कष्टात असुनही प्रामाणिक असायची..... माणुसकीची नाती जपत होती..... धन्यवाद सर.....