गरीबाला कोण विचारत नाही दादा . जेवढे बैलमलक आहेत एकतर सरपंच गुंनठा मंत्री, जमीनदार आहेत गरीबाला श्रीमंत स्वतचं व्हावे लागते कोण एखादा दुसरा मदत करतो प्रयत्न चालू ठेवा एक दिवस नक्कीच यश मिळेल 👌
अभिनंदन अभिनंदन 🎉🎉 शिवथरकर खूप खूप छान साभाळलंय . 🎉🎉 असाच सराव चालू ठेलला क्तर त्याची झेप आणि पळ पाहून पायरा करण्यासाठी तुमच्या मागे लागतील बैल गाडा शर्यत प्रेमी् निसर्गाची नाळ चॅनेल चे साहेब आणि तुम्ही या वडुथला 🎉🎉 आमच्या घरचा साज ("रुबाब "१३२४) ला भेटायला. आम्हाला पण पायरा शोधावा लागेल. तुम्हाला घरणिकीचा राजा सारखं लोक शोधत येताना थिसतील गरिबांना लोक नाही तर आपला नंदी आणि गोमाता च न्याय देतात ्आपली सेवा चालू ठेवा. तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 वंदे गो मातरम् ❤❤