व्हिडिओ खूप छान आहे, मासेमारी करताना किती दिवस आणि कष्ट लागतात. त्यांना खूप शुभेच्छा, काळजी घ्या. तुम्ही 360 डिग्री चा व्हिडिओ बनवता पण तो बघताना खूप चांगले नाही दिसत, डोळ्यांना त्रास होतो.
आपली वर्णन शैली छान आहे.केरळ गेलो असता चिनी पद्धतीची मासेमारी दाखविली.त्यात आणि आपल्या मासेमारी मध्ये साम्य दिसले.झोपण्याची व्यवस्था पाहता ही मिनी क्रुझाच आहे.उत्तम व्हिडिओ.
बघा रे..आम्ही कशी मेहनत करतो..दिवसरात्र... आणि तुम्ही विचारताय...म्हणताय मासे खूप महाग आहेत.. किती घर पोसली जातात बघा माश्यावर.... काय मेहनत असते ती..... आम्ही दर्याचे राजे...... हीच आमची शेती... दर्या हाच आमचा पोशिंदा... म्हणून नारळ देतो... नारळी पौर्णिमेला आम्ही...कोळी...🚩🚩😑
खरच प्रणित,तुला हॅट्स ऑफ. हया रत्नागिरी मासेमारी series la तुला million मध्ये views मिळो हीच इच्छा काल दाखवलेल त्यांचा इन्स्टंट जेवण, आज त्यांचं routine,tya team चे सुद्धा कौतुक आहे. आजच्या व्हिडिओ मधील sunrise भारी होता .तू शूट करताना काय technology वापरतो मला कळत नाही,पण बोटीवरून केलेलं चित्रण खूप भारी होतं,खूप efforts घेऊन तू आम्हला दाखवलं म्हणून तुझं कौतुक. माझा मुलगा त्याच्या insta वरून माझा no.पाठवेल त्याला पण तुझे व्हिडिओज आवडतात. 👍👍
एवढ्या कडाक्याच्या थंडीत बापरे! इकडेच एवढी थंडी आहे तिकडे किती असणार? प्रनीत तुला पण सलाम आणि बोटीवरच्या खलाश्यांना पण सलाम . करंजाला पण मोठ्या नाखवाची असेल ना पर्सनेट बोट .मग एवढ्या लांब रत्नागीरीला का गेलास? खुप दिवस झाले करंजा गावातले वाडीओ नाही आले.
Pratima mam aapan already karanja chi boat chi fishing dakhvleli aahe ya time la kahi alag dakhvycha prynt hota like Lokandachi boat Khalashi navin Polan navin fishing techniques hope tumhala awdli asel mashemari yachi 😊😊
दादुस आपल्या कोल्यांचा गाणं आहे ना.... कोळ्यांचा धंदा आहे जीवा उधारी न पाठीशी उभी हाय एकवीरा आई... आज तुझा व्हिडिओ पाहून खरी प्रचीती आली की किती मेहनत असते कोळ्यांची. जय आगरी जय कोळी
it was brilliant 🤩 you reminded me my childhood days I used to go on troller for 10 to 15 days just to avoid school 😂 by the way I am from Satara living in Mumbai since childhood, Although I don't have any even not ancestral background of fishing 😎