माला अग्री कोळी मसाला तरी दे जो तु वापरतो आहे तो, आम्ही सर्वच तुझ्या जेवणाच्या प्रेमात पडलो, आम्हालाही वाटत तुझ्यासारख जेवण आम्ही घरी बनवू पण आम्हाला ओरिजिनल आगरी मसाला नाही भेटत आहे त्यामुळे काहीतरी कर
भावा माझ्या व्हिडीओ बघ चिंबोडी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच झणझणीत काळवण आणी वेगवेगळ्या टॉपिक वर वेगवेगळ्या व्हिडीओ बनवल्या आहेत माझे चॅनल च नाव sameer patil official शहाबाजकर आहे
माझ्या व्हिडीओ बघ चिंबोडी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच झणझणीत काळवण आणी वेगवेगळ्या टॉपिक वर वेगवेगळ्या व्हिडीओ बनवल्या आहेत माझे चॅनल च नाव sameer patil official शहाबाजकर आहे