खूप छान प्रसन्न वाटले , साधू साधू, मंगल हो, कल्याण हो, आयुष्यात नेहमी आनंदी स्वच्छंदी यशस्वी क्षणांनी भरून राहो, सुख संपत्तीत भरभराट होवो हीच आमची मनपूर्वक शुभेच्छा, जय भीम🙏🏻
वास्तू जरी निर्जीव असेल तरी आपण राहतो तो परिसर ते घर प्रसन्न ठेवण्याचे काम तर आपण सजीव करत असतो, म्हणून जगाला शांतीचा मार्ग देण्यासाठी संसाराचा त्याग करणारे भगवंत गौतम बुद्धाचे विचार अनुसरून पूजा केल्यावर ते घर चैतन्याने भरते व सचेतन होते, स्फूर्ती मिळते