@@vaishalisonaar7732 कुठे मिळतात हे पत्ते कोणाच्याही कडे असतात, पण हे असले ब्रह्मकमळ नाही म्हणतात.( लोकमत ) असली ब्रह्मकमळाच्या उग्र वासामुळे माणूस त्याच्या जवळ जाऊ शकत नाही असं ऐकलं आहे.
हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण मी पण खूप वर्षापूर्वी पेपर मध्ये ही माहिती वाचली होती, असली ब्रह्मकमळाचा वास फार उग्र असतो आणि त्याच्याजवळ मनुष्य जाऊ शकत नाही 🙏 सविस्तर माहिती पेपर मध्ये मी वाचलेली आठवते मला माझ्याकडे पण हे झाड आहे पण तेव्हापासून मला त्याचं आकर्षण नाही राहिलं 👋