सर घराचा हॉल पूर्ण घरापेक्षा कमी उंच असेल तर चालतो का? घरातील किचन बेडरूम हॉल पेक्षा उंचावर आहे मुख्य दरवाज्याजवळ हॉल मुळे खोल भाग होतो घर 2 bhk आहे, घराचे बांधकाम 18 वर्षांपूर्वी केल आहे, प्रगती होतीय पण अडचणी खूप येतात मधेच खड्डे येतात, नक्की उत्तर द्या सर