Тёмный

साईबाबा लुटारू चांदमीया इस्लाम चे प्रचारक म्हणणाऱ्या मूर्खांची डोकी ठिकाणावर कधी येणार. 

Anand Pimpalkar's Anandi Vastu
Подписаться 980 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

साईबाबा लुटारू चांदमीया, इस्लाम चे प्रचारक, व्यसनी गोमास खाणारे वगैरे आरोप करणाऱ्या व वाईट बोलणाऱ्या मूर्खांची डोकी ठिकाणावर कधी येणार. कोणतेही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप करणाऱ्या मंडळींसाठी हा विशेष व्हिडिओ #saibaba ##anandivastu #chandmiyasaibaba #Muslimsaibaba #Islamsaibaba #snatandharm #sanatansaibaba

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 567   
@anaghadixit9326
@anaghadixit9326 2 дня назад
फारच सुंदर रितीने समजावून सांगितले आपण .मी अत्यंत व्यथित झाले होते साईबाबांची अवहेलना पाहून . कोणत्या भडक माथ्यांनी केले हे काम . हिंदु धर्मात ज्यांना आपण श्रेष्ठ मानतो त्यांनीच असे करावे हे पाहून फार वाईट वाटत होते कारण मी एक दत्तभक्त आहे .गुरुतत्व कोणत्याही रुपात , कोणत्याही वेशात प्रकट होवु शकते . रामदास स्वामींना , एकनाथ महाराजांना दत्तात्रेयांनी मलंग रुपात दर्शन दिलेले होते .अजुनही बरेच सांगण्यासारखे आहे .जय साईराम.
@sheetalkhandekar2994
@sheetalkhandekar2994 День назад
Ho kharay....he Sagal Aikun khup waet watat....kharch kaliyug aalay
@rohinishirali5423
@rohinishirali5423 День назад
Aapan aapli adwait shajti varil shraddha kami hou dyaychi nahi, dusryanni kay karawe ha tyancha prashn aahe, bless them so that they think positive & grow as human, Baki dev evdha weak ani chhota nahi ki aslya goshtinni rather koni tyacha apaman karu shakel. He is far above all this. Tyanech tar aaplyala sthitapradhyasya kim bhasha shikavile aahe, santanni yapeksha khoop jast kahi bhogun assal sone houn te ubharle gelet. Shrikrushnarpanam astu🙏
@anandapatil3485
@anandapatil3485 День назад
साई के द्वार भिक मिलती है बरकत नहीं मिलती.
@anaghadixit9326
@anaghadixit9326 День назад
@@anandapatil3485 ज्यांची निष्ठा नसेल त्यांना भीकच मिळेल .
@vikasbhise9091
@vikasbhise9091 23 часа назад
एकतर्फी मन की बात ऐकून तुम्ही निर्णय घेऊ नका.
@chanchalKal
@chanchalKal 2 дня назад
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृता मध्ये नवव्या अध्यायात स्पष्ट उल्लेख आहे की 'स्वामी समर्थ अवतारा नंतर मी धीशीला नगरीत म्हणजे शिर्डीमध्ये श्री साई बाबा या अवतारात येईन' आणि हा ग्रंथ अतिशय पुरातन आहे
@jaibharat3206
@jaibharat3206 2 дня назад
पुरातन ग्रंथ कुठे आहे? कुणाकडे आहे. सध्या तर बाजारात छापील ग्रंथ मिळतो. 200-250 वर्षे जुनी प्रत आहे का कुणाकडे ? प्रमाण ग्रंथ कुठे आहे ? आपण पाहिला आहे काय? मी दत्तभक्त आहे. साईबाबांना पण मी अवतारी महात्मा मानतो. माझ्या रोजच्या नामस्मरणात साईनाम आहेच. पण आपल्याकडे नंतर काही उल्लेख घुसण्याचे प्रकार होतात तसं काही झालंय का ? जसं की महाभारत... मूळ महाभारत 8000 श्लोक आणि आता 100000 श्लोक....
@jiteshbhoir4612
@jiteshbhoir4612 2 дня назад
आतापर्यंत मी जेवढं वाचल आहे त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ हे साईबाबा आणि शेगावच्या गजानन महाराजांचे गुरु होते. स्वामींकडूनच त्यांना दिक्षा मिळाली आणि पूढे त्या दोघांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आपले अवतार कार्य पूर्ण केले. माझं काही चुकत असेल तर कृपया मला सांगा 🙏🙏🙏
@swatijagtap727
@swatijagtap727 День назад
​@@jaibharat3206shripad shrivallabh charitramrutat suddha ha ullekh ahe
@chanchalKal
@chanchalKal День назад
@@jaibharat3206 आपण या ग्रंथाची प्रस्तावना वाचून नक्की त्या दिशेने संशोधन करू शकता. सगळ्यांनाच माहिती मिळेल
@chanchalKal
@chanchalKal День назад
@@jaibharat3206 या ग्रंथाची प्रस्तावना वाचून आपण नक्कीच त्या दिशेने संशोधन करू शकता. सगळ्यांनाच माहिती मिळेल
@sanjayraorane720
@sanjayraorane720 День назад
या वादग्रस्त क्लेषकारक अफवांचे फारच सुंदर आणि अतिशय स्पष्टपणे मुद्देसूद खडंन केल्याबद्दल आपले मनापासून आभार. सौ.निशिगंधा रावराणे
@shivparvati3
@shivparvati3 2 дня назад
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय आय लव यू बाबा आय लव यू लॉट 💞💞💞💞💞💞💞
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 2 дня назад
साई,,,अनंत कोटी सोड ,,,ऐका तरी ब्रम्हांड ची माहिती देतो का ?
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 День назад
@@madhusudansalkar2309 समाजमान्य सत्पुरुषांबद्धल वादग्रस्त वक्तव्य करून समाजात क्षोभ उत्पन्न करणें हें कधीही समर्थनीय नाही. ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी त्यांच्या दर्शनासाठी जाऊ नये.
@SaisagarMahamuni
@SaisagarMahamuni День назад
बरोबर काल परवा हिंदू झालेल्यांनी बाबां बद्दल काही बोलू नये मनायच नसेल काही हरकत नाही पण नादान सारखं बोलू नका बाबा दत्त स्वरूप आहेत ओम साईराम ​@@mukunddeshpande3837
@SaisagarMahamuni
@SaisagarMahamuni День назад
साईनाथ भगवान की जय
@kunalmulay508
@kunalmulay508 День назад
​​@@madhusudansalkar2309 अहो, आपल्यापैकी कोणाला तरी ब्रह्मांडाचा अर्थ कळतो का हो? मग कशाला उगीच 'उंटाच्या..... चा मुका' घ्यायचा प्रयत्न करायचा ! आपण आपल्या 'मंदबुद्धी' नुसार प्रश्न विचारावे की.....!
@rangnathswami5141
@rangnathswami5141 День назад
खूप छान माहिती दिली आहे खूप धन्यवाद बाबा कोण होते हे बघू नका तुम्हाला फक्त समाधान बाबा मुळेच मिळतो हे लक्षात ठेवा
@tapsyathakur8532
@tapsyathakur8532 День назад
काका,सर्व प्रथम तुमच्यासारख्या आदरणीय व्यक्तीने या विरुद्ध आवाज उठवला हे पाहून फार बरे वाटले. कारण साई बाबां विरोधात जे काही प्रकार चाललेत ते बघून मनाला अत्यंत वेदना होतायेत. आपल्या श्रद्धा स्थानावर आघात झाला की, प्रचंड चीड येते पण नंतर विचार येतो की, बाबा समर्थ आहेत. साई जेव्हा अवतारी रुपात होते तेव्हा ही त्यांच्यावर चिखलफेक करणारी लोकं होतीच की. गजानन विजय ग्रंथ ज्यांनी लिहिला आहे ते दासगणू महाराज देखील अगोदर बाबांची निंदाच करत होते. पण नंतर काय झाले ते सगळ्या साई भक्तांना माहीत आहेच. विठ्ठल भक्त दासगणूना विठ्ठलाच्याच रुपात साई बाबांनी दर्शन देऊन आपल्या भक्तीला लावले. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर .......ही रचना दासगणुंचीच. गजानन विजय ग्रंथातील काही ओळी इथे लिहाव्याशा वाटतात, ll संत आणि भगवंत एकरूप साक्षात गुळाच्या गोडीप्रत कैसे करावे निराळे ll ॐ साई राम 🙏🙏🙏
@geetamore4694
@geetamore4694 2 дня назад
मी एक साईभक्त आहे.समाजात बाबां विषयीं व्देष,कलह आणि जातीयवादी काही समाज कंटक आपली पोळी शेकुन घेत आहे.एक भक्त सांगु शकतो.बाबा साक्षात ईश्वर आहेत.जेवढे बाबां विषयी वाईट, आणि आरोप करतील, काही फरक पडणार नाही.उलटलाखोंच्या, करोडोंच्या संख्येने बाबांचे भक्त वाढणार. ओम् साईराम 🙏🙏🏻
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 2 дня назад
साई कधीही ओम चा उच्चार करत नसे अल्ला मालिक बोलत असे .
@vishaldal9741
@vishaldal9741 День назад
ॐ साईबाबा
@anujamarathe2864
@anujamarathe2864 4 часа назад
Kahi Araya samajist lokanich Sai Babanchya vishayee apaprachar chalu kela social media var.
@SaiprasadPathare
@SaiprasadPathare День назад
ज्या व्यक्तीने श्री साई सच्चरीत्र नीट लक्ष देऊन वाचलय आणि ज्याला ते समजलंय त्या व्यक्तीला माहीत आहे श्री साईबाबा कोण होते. तसच आपण जसं म्हणालात की श्रीपाद श्रीवल्लभ चारित्रामृत मध्ये श्री साईबाबा कोण आहेत, कोणाचे अवतार आहेत हे अगदी बरोबर आहे. ४५ व्या अध्यायात त्याची सविस्तर माहिती आहे. ओम साई राम ❤🙏
@SaisagarMahamuni
@SaisagarMahamuni День назад
ओम साईराम माऊली हे जे काल परवा हिंदू झालेल्यांनी नक्कीच श्रीपाद श्री वल्लभ वाचलं पाहिजे ओम साईराम
@nr6239
@nr6239 2 дня назад
शिर्डी चे साई बाबा‌ , शेगाव चे गजानन महाराज , अक्कलकोट चे स्वामी समर्थ हे सुद्धा मुस्लिम मशिदी, संत यांचा संबंधित होते शेगाव च्या गजानन महाराजांनी मेहताबशा ला हिंदू मुस्लिम विषयी खडसावले त्यांच्या सोबत जेवण केले मुस्लिमांनाचे आडदांड पण हे मानवतेला भोगावे लागले असा उपदेश केला शिवाय नरसिंग महाराज आकोट हे सुद्धा कोतेशावल्ली नामक सुफी फकिराचे शिष्य होते . अक्कलकोट चे स्वामी समर्थ सुद्धा मशिदी जातं होते . या संतांनी मुस्लिम धर्मांचे समर्थन केले नाही उलट मुस्लिम मधील जे सुफी संत आहे त त्यांनचे तत्वज्ञान हे उपनिषदांवर आधारित आहे अशा पिर फकिरा ना समर्थ करत माल आश्चर्य या गोष्टी वाटते की साई बाबा वर एवढे चूकिचे आरोप होत असताना सुद्धा शेगाव चे गजानन महाराज व त्यांची भक्त, ट्रस्टी , अक्कलकोट चे स्वामी समर्थ व त्यांचे भक्त, ट्रस्टी गप्प का बसले आहेत . परमपूज्य मोरे दादा , आदरणीय शिवशंकर पाटील, का शिर्डी साईबाबा मुद्द्यावर गप्प आहेत परमपूज्य मोरे दादा आपण वास्तू शास्त्र आणि हिंदू धर्म यांवर आपला सखोल अभ्यास आहे मग आपण या उत्तर भारतीय हिंदू च्या मनातील साईबाबा हिंदू कि मुस्लिम चाँद मियां किल्मिष दुर करा हि विनंती आणि हिंदू धर्मात फुट पडण्यापासून थांबवा
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 9 часов назад
तत्त्वज्ञान अन् ते पण मुस्लिम धर्मात😂😂😂😂कोणते तत्व आहे? एखादे तत्व सांगशील का?😂😂
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 9 часов назад
औरंगझेब सुफी होता, काश्मीर मध्ये जे काही झाले ते सुफी नी केले. अजमेर कांड करणारे सुफी होते. तुला त्यांच्या किताब मधे काय लिहिले आहे याची काडीमात्र माहिती नाहीं जर माहिती असली असती तर यांना धर्म देखील म्हटले नसते व तो नाहीही.
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 9 часов назад
त्यांच्या हदिस मधे काय काय लिहिले आहे याचा तुला अंदाज नाही. अशा अशा गोष्टी लिहिल्या आहेत की त्या जर का लोकांना समजल्या तर लोक thuktil यांच्यावर. यांना धर्म म्हणून सुद्धा कोणी समजणार नाही.
@devendrapawar3m309
@devendrapawar3m309 2 дня назад
खूप सुंदर om Sairam जी लोकं बाबांना बदनाम करु पाहत आहे त्यांची स्थिती ... आपल्यात म्हण आहे... अर्ध्या हळकंडाने पिवळे होणे...पण या मूर्ख लोकांना पिवळे बघूनच पिवळी होते,कावीळ होते... साईसतचारित्रात किती दाखले आहेत बाबांनी भक्तांना राम पांडुरंग शंकर याविविध देवांचेदर्षण स्वतात दाखवून दिले. अध्याय 51 स्वतः टेंबे स्वामी सांगत की आह्मी स्वतः स्वामी आहोत आणि कोणास नमन करायचा नाही हा नियम आहे पण बाबांसाठी तो नियम भंग करतात. या वरून बाबा किती वंदनीय होते ते समजून घ्यावे...SaiRam SaiShyam I love you BABA. Ambadnya नाथसविंध
@vishal_xnx2378
@vishal_xnx2378 День назад
साईबाबा हे दैवीय शक्ती असणारे संत आहेत। आजही शिर्डी त नवस केला तर तो पूर्ण होतो।
@mangeshtribhuvan5325
@mangeshtribhuvan5325 2 дня назад
आम्ही शिर्डीकर/श्रीसाईभक्त आपले खूप..खूप ...ऋणी आहे आता आम्हा शिर्डीकरांना कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही फक्त हि लिंक शेअर केली तर बस्स होईल. हा व्हिडीओ म्हणजे आम्हा साठी एक ठेवाच आहे. पुनःश्च अनेक धन्यवाद ओम साईराम ... जय साईनाथ ....
@pratibhanikam9574
@pratibhanikam9574 2 дня назад
धन्यवाद गुरुजी 🙏 तुंम्ही हे सगळे स्पष्ट केले, लोक खरच का असा मुर्खपणा करतात हेच कळत नाही 😡
@RituKulkarni-t8u
@RituKulkarni-t8u День назад
आहो हे फक्त धर्मा मध्ये वाद लावण्यासाठी चालू आहे.
@lalitapatil7911
@lalitapatil7911 День назад
❤ काय फरक पडतो सर , जेव्हा प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून विरोधक तर असणार च❤ त्यांनी जे कार्य आणि चमत्कार केले ते करण्याची लायकी या युगात कोणातच नाही, भक्तांना आलेले प्रत्यय हे साईं भक्तच जाणता, हे कलियुग आहे
@aartisawant8571
@aartisawant8571 2 дня назад
Om sai ram.... सबका मलिक एक.. 🙏💐🙏
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 2 дня назад
अल्ला मालिक ,,,, साईचे वाक्य....
@paurnimapurohit6090
@paurnimapurohit6090 2 дня назад
साईबाबा च्या विरोधातील सर्वांचा निषेध
@kedarsane
@kedarsane 2 дня назад
साक्षात श्री साईबाबां वरती आरोप करणं म्हणजे सूर्यावर थूकण्या सारखे आहे. या लोकांची लायकी देखील नाही श्री साईबाबांवर आरोप करत आहेत. श्री साईबाबा या सगळ्या लोकांना सद्बुद्धी देओ
@kashinathpardhi6731
@kashinathpardhi6731 2 дня назад
साईबाबांच्या धर्माचा संबंध तुम्ही भक्ती श्रद्धेशी का म्हणून लावता आज करोडो लोकांची श्रद्धा त्यांच्यावर आहे आणि ती कायम राहील गोर गरिबां बद्दल साईबाबांनी वेळोवेळी केलेली मदत कोणत्याही धर्माचे लोक नाकारू शकत नाही तरी त्यांच्याबद्दल संशय घेणे हे धर्ममार्तंडांनी सोडून द्यावे आणि हे आत्ताच का संशय घेतात भक्तीला धर्म नसतो असे कित्येक हिंदू लोक अजमेरच्या दर्ग्याला जातात कारण त्यांची तिथे श्रद्धा आहे उगाचच दोन धर्मात वाद निर्माण करून सामाजिक संबंध धार्मिक संबंध बिघडवून आपली स्वतःची राजकारणाची पोळी भाजून घेणे हेच आज चालू आहे यापासून लोकांनी दूर राहावे
@kashinathpardhi6731
@kashinathpardhi6731 2 дня назад
साहेब वरील माझ्या कमेंट्स मध्ये(तुम्ही )हा उल्लेख झाला आहे तो जे लोक हे साईबाबांच्या धर्माबद्दल बोलत आहेत त्यांना उद्देशून आहे तुम्हाला नाही
@rohidasmali9890
@rohidasmali9890 2 дня назад
अतिशय समर्पक विवेचन, देव धर्मात राजकारण नको आणायला. परंतु हे आपले देशाचे दुर्देव आहे कि, धर्माचे राजकारण करून तात्कालिक फायदा घेऊन लोकांचे भावना दुखावणे हे अतिशय गैर आहे.
@rajshreeraut2527
@rajshreeraut2527 2 дня назад
खूप छान, तुमच्या मुळे आम्ही साई भक्त झालो आणि आम्ही साई बाबा ची सेवा केली 25वर्ष झाली, बाबांमुळे आम्ही सुखी आहोत, आज बाबांवर आरोप होतात हे पाहून खूप दुःख होत पण आज तुमचा व्हिडीओ पाहून मन समाधानी झालं, 🙏
@mrudulamunim5834
@mrudulamunim5834 День назад
धन्यवाद खुब सुंदर माहिती ,खुब जरुरी होते, आपला अभ्यास बरोबर आहे,श्री पाद वल्लभ चा पुस्तक मी वाचलेला आहे, लोकाना पहीला हिंदुधर्म सनातन धमॅ चा गोल अभ्यास करायला पाहीजे नंतर बोलावे, आभार खुब शांती मिळाली, धन्यवाद ,🙏🙏🙏🙏👍👍
@Dilipgadekar1968
@Dilipgadekar1968 2 дня назад
साईची महती आणि वाढणारी लोकप्रियता व श्रद्धा ही काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे....म्हणून असा अपप्रचार होत आहे....ओम साई राम...!!!
@sanjayvairrage8082
@sanjayvairrage8082 2 дня назад
!! अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज श्री सच्चीदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय !!
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 2 дня назад
अनंत कोटी ब्रम्हांड नायक ,,,,श्री कृष्ण आहे ,,,, साईनी ऐका तरी ब्रम्हांड ची माहिती दिली का ? ऐक साई भक्त,
@mukunddeshpande3837
@mukunddeshpande3837 День назад
श्री. साईबाबा जर संत नसते किंवा वाईट असते, तर लोकमान्य टिळक आणि श्रीमंत दादासाहेब खापर्डे ह्यांच्या सारखे समाजमान्य आणि बुद्धीमान लोक त्यांच्या दर्शनाला आलेच नसते.
@shrutikadam7856
@shrutikadam7856 День назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम् श्री सचचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.❤❤❤
@ganeshjawale7620
@ganeshjawale7620 2 дня назад
साईबाबा हे संत होते , संत हे सर्व समाजचे असतात. संताना जात धमॅ नसतो.जे लोक आरोप करतात यांनी येणारा दिपावलीला पाण्याचे दिवे लावून दाखवावे फक्त...विशेषता शंकराचार्यनी😊 ॐ साई राम...
@santoshsd1694
@santoshsd1694 2 дня назад
पाण्याचे दिवे लागतात हे वैज्ञानिक सिध्द होत नाही तेव्हा भोळसट/अशिक्षित राहू नका 😂😂
@uddhavvyas2389
@uddhavvyas2389 2 дня назад
​@@santoshsd1694बरोबर आहे तुमचे म्हणणे कारण अश्या प्रकारे सर्वांना च सिध्दी प्राप्त होते असे नाही दूसरे म्हणजे की आज साईबाबांच्या चरणी जे काही दान जमा होते ते सर्वाधिक गरीबांना मदत होईल अश्या प्रकारे वापरले जाते तसेच आपत्कालीन परिस्थितीत सरकार ला सुध्दा दीले जाते मग जे साईबाबांच्या नावाने टीका करत आहेत ते अश्या प्रकारे काही काम करत आहेत का
@ganeshjawale7620
@ganeshjawale7620 2 дня назад
@@santoshsd1694 अगदी बरोबर, तेच तर बोलो आहे. जे विज्ञानाने सिद्ध होत नाही किवा शक्य नाही, तेच साईबाबानी सिद्ध (शक्य) केले होते.🤗 ॐ साईराम... कारण तुमच्या सारखी अती हुशार, सुशिक्षीत लोक सुधरतील तरी 😃😄🙏 ज्ञानोबांनी रेडयाच्या मुखाने वेदमंत्र उच्चार करविले. तेथे तुमच्या सारख्या सुशिक्षीत लोकांचे विज्ञान सिद्ध होत नाही आणि होणार पण नाही😃 ॐ s@i r@m...🙏😄
@nandkishorjoshi975
@nandkishorjoshi975 2 дня назад
भोळसट/अशिक्षित,कहा से आते हैं ये लोग🤣🤣🤣
@ganeshjawale7620
@ganeshjawale7620 2 дня назад
अगदी बरोबर आहे. ते विज्ञानने सिद्ध होत नाही म्हणून तर साईबाबानी ते सिद्ध करून दाखविले आहे. कारण तुमच्या सारखी अती हुशार , सुशिक्षीत लोक सुधरतील तरी😂😊 ज्ञानोबांनी रेडाच्या मुखाने वेदमंत्र बोलुन घेतले त्यावेळी तुमच्या सारखी सुशिक्षीत लोकांच्या मतानुसार विज्ञानाने सिद्ध होऊ शकत नव्हते. तरी ते ज्ञानोबांनी सिद्ध करूनच दाखविले ..😂 तरी काही लोक मात्र सुधारायचे नावच घेत नाही... 😅😂😊 Om Sai Ram...🙏🌺
@vishvasamrit3126
@vishvasamrit3126 День назад
खरं. म्हणजे हे सगळे टीका कार.अमराठी आहेत. कुणी ही.दाभोळकर लिखित साईचरि..वाचले नाही।
@babankhade5232
@babankhade5232 День назад
सनातनी म्हणवणारे संतांना जात धर्म नसतो पण काय करणार समाज सुधारकांना मारणारे सापडत नाहीत. न सापडणारे संस्था चालक कोर्टाने दम भरल्या नंतर लगेच सापडतात व लगेच जामीन मिळतो धन्य ती लोकशाही!
@gauribattase4574
@gauribattase4574 День назад
ओम साई राम 🌹🙏🌹 अगदी बरोबर 👍
@sandeshsathe681
@sandeshsathe681 2 дня назад
जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत साईबाबांचे नाव या जगात काय राहिल❤
@ajitkadam1119
@ajitkadam1119 День назад
आनंद सर शंका दूर, खुप खुप आभारी आहे
@madhavisawant3003
@madhavisawant3003 День назад
Om Sai Ram 🙏🙏khup Chan vivechan aani vishaleshan🙏🙏👍
@nandaselukar1005
@nandaselukar1005 День назад
श्री संत गजानन महाराज यांच्या विषयी सुध्दा असेच भाष्य केले जाते. सर, गजानन माऊली विषयी सुध्दा अशीच छान माहिती विरोधकांना सांगावी असे वाटते. 🙏🌹जय गजानन माऊली🌹🙏
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 День назад
याबाबतीत माझे सर्व जाणकारांना एकच सांगणे,व विनंती देखील आहे,कृपया आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे वाचावे,यामध्ये श्रीपादांनी कलियुगात होणाऱ्या अनेक अवतारांची रहस्से उल्लेखीत आहेत.आपण त्याचेही पारायण करतोय!
@pradeepjindani1361
@pradeepjindani1361 День назад
Khoob chaan aabhar 🙏🙏
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 День назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज कि जय ! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👏
@surekharao8614
@surekharao8614 День назад
आनंद सर गजानन महाराज स्वामी समर्थ ह्या संत महंत.कुठे जन्म झाला ह्याचा कुठेही उल्लेख नाही फक्त साईबाबा मुस्लिम म्हणून त्यांची बदनामी करत सुटायचे हा भयंकर मूर्खपणा
@abhishekgandhi3078
@abhishekgandhi3078 2 дня назад
ओम् साई राम.. आपलं विवेचन अतिशय समर्पक आहे.. आपल्या सारख्या साई भक्तांनी याची काळजी करू नये.. साईनाथ खूप मोठे संत आहेत.. आरोप करणाऱ्यांना माफी मागावी लागेल.
@SanjayBorule-i9c
@SanjayBorule-i9c День назад
आपल्या भारत देशात सर्व काही शक्य आहे. हजारो वर्ष जुना असणाऱ्या भारत देशाचा पिता याच शतकात होऊन गेलेले जर महात्मा गांधी असू शकतात तर मग याच शतकात होऊन गेलेले साईबाबा देवाधिदेव साईबाबा का असू शकत नाहीत?
@sarikamore1700
@sarikamore1700 День назад
Dhanyavaad sir, tumhi ha video kela tya sathi. Sadhya saibaba chya devtavavar bot uchalnarynana he sagale sangnayche garche hote
@ravindravishwe3654
@ravindravishwe3654 День назад
फक्त मनाचे साई जेवणातल्या समस्या दूर जाई
@supriyagore4920
@supriyagore4920 2 дня назад
उत्तम विवेचन. ||ॐ श्री साईनाथायनम:||🙏🪷🪔
@saimauli3777
@saimauli3777 2 дня назад
ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम❤❤🎉🎉❤ ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई राम ओम साई
@kashinathpardhi6731
@kashinathpardhi6731 2 дня назад
साहेब आपण या धर्ममार्तंडांना खरोखरच चांगल्या रीतीने उत्तर देत आहात तेही पुराव्यानिशी त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद
@pradeeppanjare
@pradeeppanjare 2 дня назад
Sir thank you... मनात संभ्रम निर्माण झाला होता....मन हलकं झालं... आभारी आहे.
@radhaagare4240
@radhaagare4240 23 часа назад
श्री गुरुदेव दत्त श्री साईनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏💯
@rohitsamant9604
@rohitsamant9604 День назад
मुर्ख आहेत ते जे संताचा द्वेष करतात... बाबा त्यांना माफ करा....
@abhayrawool3159
@abhayrawool3159 День назад
बाबा बदल बघून ऐकून डोळ्यात पाणी येते बाबांनी असा चमत्कार करायला हवा की सगळ्यांना सद्बुद्धी येईल
@Gujuit34
@Gujuit34 19 часов назад
👍
@nandkumardeshmukh9966
@nandkumardeshmukh9966 2 дня назад
एकदम खरे आहे आनंदजी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी चरित्र मी वाचले आहे आनेक संताचे आवतार केंव्हा होणार हे बाराव्या तेराव्या शतकात च सांगितले आहे
@rajeshasmallu8705
@rajeshasmallu8705 День назад
साईही शक्ती आहे साई भक्ती आहे साई आमचा श्वास आहे राजकारण करू नये तिरुपतीचा प्रसादाच्या बद्दल ही खोटे आरोप केले होते असेआरोप करू नका जय साई
@yogitachaudhari8822
@yogitachaudhari8822 День назад
अगदी बरोबर आहे शेवटी "जो गया नहीं वो जिंदा है "
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 День назад
नशीब बाबा आता होऊन गेलेत निदान त्यांचा इतिहास जवळच्या पिढीला माहीत आहे. नाहीतर उद्या हे राम, शिव, मारुती यांच्याबद्दल काय काय गरळ ओकतील.
@lalitapatil7911
@lalitapatil7911 День назад
❤ ॐ साईराम 🙏🏻 ❤
@sunitachavan1311
@sunitachavan1311 День назад
छान समर्पक मुद्दे ओम साईराम
@rupalikanjal213
@rupalikanjal213 День назад
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏
@parasharamjadhav3835
@parasharamjadhav3835 День назад
श्री आदरणीय वास्तुविशारद आनंद पिंपळकर
@SaisagarMahamuni
@SaisagarMahamuni День назад
धन्यवाद गुरुजी काही नालायक नादान लोक साईबाबा बद्दल वाईट साईट बोलणं हेच एक करतात बाबा कधीच म्हणाले नाही मी देव आहे ते तर राम नवमी जन्माष्टमी साजरी करायचे स्वतः दत्त स्वरूप आसून सुद्धा दाखवलं नाही की मी देव आहे म्हणून साईबाबांची लीला आघाद आहे साईनाथ भगवान की जय
@निलेशराजे-र6व
दत्तावतार सद्गुरू साई,मजला ठाव द्यावा पायी 🙏🌹
@Rakheegujar
@Rakheegujar День назад
Shripad shrivallbhan che chritrya madhe hey aadich lihale hothe Ha granth purathan ani pavithra ani khara aahe🚩🙏Kaliyuga madhe hi rakshi vruthi ani vichrar aahe 🥺😡Digambara Digambara sainatha diagambara 🙏🚩🌼Thumi khup changle explanation kele🙏
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 2 дня назад
साईबाबांविरोधी असणाऱ्यांनी श्री. दाभोळकर यांनी लिहीलेले " साईसत्चरित्र" वाचावे.
@chetanchougule4689
@chetanchougule4689 2 дня назад
हेमाडपंतींनी लिहिले आहे
@JyotiGaonkar-u4p
@JyotiGaonkar-u4p День назад
Khoop yogya mahiti dili sir khoop khoop abhar tumche.sai babanchi anubhuti alya shivay te nakki kon hote he kalnar nahi.kharokhar te khoop mahan hote na bhuto na bhavishyate.🙏🙏om sai ram 🙏🙏
@ManishaBhor-qo3ni
@ManishaBhor-qo3ni 2 дня назад
हमे परमात्मा ने जीवन किसी की बदनामी करने के लिए नही दिया है 🙏🏻 जय श्री सीताराम 🙏🏻 🕉 साईराम 🙏🏻🚩🕉🚩🕉
@SanskritinEnglishbyAarti
@SanskritinEnglishbyAarti 2 дня назад
ओम् साईराम! श्रद्धा आणि सबुरी 🙏🏻🕉️🙏🏻
@kishorwarekar5869
@kishorwarekar5869 2 дня назад
श्री साईनाथ महाराज की जय
@ganeshsarangdhar
@ganeshsarangdhar 2 дня назад
श्री पाद वल्भ चरित्र वाचा त्यात साई बाबा यांचा उल्लेख आहे 🙏🌹🌹
@jaibharat3206
@jaibharat3206 2 дня назад
200-250 वर्ष जुनी प्रत आहे का?
@manishamali6784
@manishamali6784 2 дня назад
बाबा भक्तावर काहीही परिणाम होत नाही कोणी काहीही आरोप लावू देत बाबा म्हणत होते अपना तकीया छोड़ना नही
@jyotigosavi7288
@jyotigosavi7288 22 часа назад
खर आहे गुरुजी. मी साई भक्त आहे. आणि हे. जे काही चालू आहे तेव्हा पासून फार वाईट वाटतंय. अक्षरशः रडू येतंय. पण तुमचा व्हिडिओ पहिला. आणि फार बर वाटलं मन शांत झालं. कुत्र्यांना.भंकु देत.किती भंकायच ते. ,🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantpendorofficial
@chandrakantpendorofficial 2 дня назад
गुरूजी,जय गुरुदेव,आपले म्हणणे १००% बरोबर साईनाथ महाराज प्रभु दत्ताचेच अवतार आहेत, शिर्डीला मिळणारी बाबांची विभुती जर जपुन ठेवली तर देवघरात ती आपोआप विभुतीमध्ये वाढ होते हा माझा वयैक्तिक अनुभव आहे,जय साईनाथ महाराज की जय हो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhananjaybhakta7234
@dhananjaybhakta7234 2 дня назад
Aa
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 2 часа назад
स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस मांसाहारी असल्याचे पुरावे सादर करा अन्यथा माफी मागून विधान मागे घ्या.,आनंद लोकमान्य टिळक साईबाबांना भेटण्यासाठी नाही तर शेगाव चे गजानन महाराजांना भेटल्याचा उल्लेख आहे ❤
@VinayakDiwakar-hx3tg
@VinayakDiwakar-hx3tg 2 часа назад
टिळकांनी चांद मियाच्या ti ri वर लाथा मारून पुण्यातून हाकलून लावले होते त्यानंतरच lullu मिया तिकडे गेला
@ganeshpansare2380
@ganeshpansare2380 2 дня назад
आपण हे विचार मार्गदर्शन केले त्या,माहिती दिली आहे बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद..जय साई राम.. साई नाथ महाराज की जय..
@neemalohey5057
@neemalohey5057 2 дня назад
अतिशय स्पष्ट विवेचन केले आहे
@SmilingClock-nx8wb
@SmilingClock-nx8wb День назад
Ishwar tumhala sukh roop thevo hi majhi prathna .......🙏🌹🙏
@sanjeevsonawane
@sanjeevsonawane 2 дня назад
स्वामी समर्थ महाराज , श्री साईबाबा यांच्या वर होणारे आरोप..खंत व खेद जनक आहे.. देवाला नमानणारे व ज्यांना हिंदू धर्मा बद्दल आपुलकी प्रेम नाही, असे राजकीय व धर्मला नमानणारी काही ......... लोकं सध्या प्रसिद्ध साठी काही बरचळत आहे.. आपण जय श्री राम बोललो तरी राजकीय पक्षाच्या वास येतो, सर्वानी देव, संत,स्वातंत्र्यसेनानी आपआपल्या सोईनुसार, जातीधर्मानुसार वाटून घेतले आहे, आहो या राजकारण्यांनी रंगाला पण नाही सोडलं.. कसला आला सर्वधर्म समभाव.. हा फक्त निवडणूकीच साठीच साई बाबा मुस्लिम होते म्हणून मुस्लिम समाज्याने हे मंदिर आमचे व बाबा आमचे आहे, असे बोलू नये म्हणजे झालं... या मूळ आपला सनातन हिंदू धर्म भविष्यात संकटात येणार हे मात्र नक्की... आपण हिंदू बोललो की काही लोकांना राजकीय वास येतो.. अस आपण गप्प बसलो तर धर्म व मंदिरे ,सण ,उत्सव, पंचांग, भविष्य ,शास्र सर्व बंद व्हायला वेळ लागणार नाही.. असो,, सर आपली कळकळ खूप आहे. पण आवाज कोणी उठवत नाही.. सर्व शांत झोपले आहे.. असेच झोपलो तर धर्म संपला म्हणून समजा... खूप वाईट वेळ येणार हे दिसत आहे,, श्री स्वामी समर्थ ,! ओम साई राम!जयश्रीराम
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 2 дня назад
जीवापाड प्रयत्न करूनही लोकांचा रिस्पॉन्स नाही लोकांना वाटतं आनंद पिंपळकर मोठा होईल पण यांना माहीत नाही अजून काही वर्षांनी जे चित्र असेल ते आपल्या पुढच्या पिढीला घातक असेल आणि आपली पुढची पिढी आपल्याला नावं ठेवेल
@pankajdhavale8158
@pankajdhavale8158 2 дня назад
आ. आनंद भाऊजी, आपण अत्यंत समर्पक खंडण केले आहे या सर्व बाष्कळ आरोपांचे. धर्माला नावं ठेवणारे, बुडवणारे कित्येक खिलजी आले आणि नामशेष झाले... पण आजही आपल्या धर्माची पताका मानाने जगभरात फडकत आहे. आपण आपापल्या परीने चांगले प्रयत्न करत आहात. लोकांना योग्य व चांगला मार्ग दाखवत आहात. लोकांसमोर सत्य मांडत आहात. हे प्रयत्न निष्फळ ठरणार नाहीत हे नक्की. ॐ साईराम 🙏🏼
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 2 дня назад
@@sanjeevsonawane अतिशय सुंदर कमेंट केली आपण धन्यवाद
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu 2 дня назад
@@pankajdhavale8158 पंकज दादा मनापासून धन्यवाद
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 2 дня назад
@@AnandPimpalkarsAnandiVastu नाही दादा आपल्याला निराश होऊन चालणार नाही, हि माणसे सनातनी च्या नावाने समाजाला हजारो वर्षे मागे नेत आहेत, त्यांना रोखण्यासाठी आपल्याला च प्रयत्न करावे लागणार, आपला हा विडिओ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आमच्या परीने होईल तेवढे करणारच समाज जागृती झाली पाहिजे, तसे पाहिले तर बर्यापैकी समाज जागा आहेच फक्त हे उत्तरेतील शंकराचार्य , भोंदू बाबा हिच मंडळी लोकाची माथी भडकवत आहेत, पण आता काही राज्य नेत्यांनी पण साईबाबांच्या बाजुने तोंड उघडले आहेत, त्यामुळे अजुन वेळ गेलेली नाही, याचे समाधान आहे, आता निराश होऊन चालणार नाही
@rohinikhatkar590
@rohinikhatkar590 2 дня назад
बाबा ना जाणून घेणे साठी त्यांचे व्हावे लागते. बाकी नुसती बाष्कळ बडबड आहे. इथे साई bhaktaan chyaa shrdhechi कसोटी आहे. ते असामान्य विभूती आहेत , सद्गुरू आहेत हे सत्य न बदलणारे आहे.
@vidyajadhav2486
@vidyajadhav2486 2 дня назад
खूप छान विश्लेषण केले
@diptimhatre293
@diptimhatre293 2 дня назад
ओम स ओम साईराम बाबा तुम्ही अशा लोकांना सद्बुद्धी द्या
@vandchandentertainment3992
@vandchandentertainment3992 2 дня назад
एकदम स्पष्ट आनी खर बोललात 👌सत्य आनी बेधड़क👍 .श्री साई नाथ महाराज की जय 🙏🌺🌹
@AMOL111222
@AMOL111222 2 дня назад
!! अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्िदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय !!
@diptimandhare4181
@diptimandhare4181 2 дня назад
मी खूप दिवसांपासून या व्हिडिओची वाट बघत होती दादा
@kalpanadhasal7025
@kalpanadhasal7025 2 дня назад
Dada tumhi khup chhan bolata samaj kantakana changle khade bol sunawale
@digambarpatil8567
@digambarpatil8567 22 часа назад
सबका मालिक एक म्हणायचे, तर मालिक म्हणजे कोण अपेक्षित होते त्यांना?
@chayanimbalkar
@chayanimbalkar 2 дня назад
Aum sairam ..tumi khup Sundar explain kelai ekdam point to point .asach points news channels jye debate kratat na tikda pn tumcha sarki vidvan jaun bolley paijel.apun sai bhakt ahe aplela baba ni sradda saburi sikavli jyo satya bhakt ahe tyo kadich aslya fake news la manar nahi..pn jye neutral ahet tenna pn samjye paijel...nastik lokancha vishes soda ..asa ky tr kanoon nigey paijel jye apleya deva vr arop krtat tenna kadi saza hoyala paijel.aum sairam.
@UmaYadav-t8j
@UmaYadav-t8j День назад
सद्गुरू साईंमाऊली च्या बद्दल जे काही अडाणी पणानेबोलले जाते त्यांनी गुरू माऊलीची भक्ती तर करुन पहा तुम्हाला बाबांचे अनुभव आल्याशिवाय रहाणार नाहीत, चुकीचे आरोप करुन पापाचे धनी होवु नका.... 🌹❤🙏ॐश्री साईनाथाय नमो नम: 🙏❤🌹
@nandkishorjoshi975
@nandkishorjoshi975 2 дня назад
खुप धन्यवाद, आपण हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल🙏🙏🙏
@arunanaik6254
@arunanaik6254 День назад
नमस्कार सर, मी अरुणा नाईक सर, मला विचारायचे होते की आमच्याकडे रात्री बारा वाजता अष्टमी ची पूजा असते. तर मला please संगताल का नेमकी ही पूजा कधी करायची
@jayshridalvi9344
@jayshridalvi9344 2 дня назад
दादासाहेब तुम्ही खूप छान साईबाबा बद्दल सांगितलं ओम शांती
@savitanaik8593
@savitanaik8593 2 дня назад
❤❤❤❤❤❤❤❤❤
@manishamali6784
@manishamali6784 2 дня назад
बाबा काय आहे हे काय माहीत ह्या बोलणाऱ्या लोकांना ते काहीही बोलू देत आम्हाला बाबा पुढे काही नाही
@shashidharsharma3412
@shashidharsharma3412 День назад
Om sai ram, it's very very true and athentic video according to me please 👍👍👍👍🙏🙏🙏2
@kokanorbit8877
@kokanorbit8877 22 часа назад
🙏ॐ साईनाथ महाराज कीं जय 🙏
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 2 дня назад
साई ची निंदकाना साई त्याची मनःपूर्वक त्यांना माफ करतील अशी मी प्रार्थना करतो कारण ते काय बोलतात त्यांचे कर्म आहे
@PranjalMahabdi
@PranjalMahabdi День назад
Om Sai Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺
@sd6795
@sd6795 2 дня назад
Sir खूप छान विवेचन केलेत खूप लोकांना सत्यता माहीत नसते.पण खूप मूर्ख u tuber वायफळ बडबड करतात.आपण लोकांच्या मनात clarity देवून गैरसमज दूर केला. धन्यवाद
@shraddhajuwekar2136
@shraddhajuwekar2136 День назад
Chhan bol lat tumhi. Dhyanywad🙏
@omsairam8251
@omsairam8251 22 часа назад
ॐ साई राम सर भुकणारे लोकांनी श्वाणालाही मागे टाकले आहे त्याना काय कळणार साई नाथ कोण होते ते
@Nilakshirangolifun
@Nilakshirangolifun 2 дня назад
खूप छान पुढाकार घेतला सर तुम्ही 👍
@MinalJadhav-wo2ro
@MinalJadhav-wo2ro День назад
Khup chan mahiti
@amolpandagale1055
@amolpandagale1055 2 дня назад
स्पष्ट आणि बेधडक सत्य मांडणी 🙏🙏
@santoshjt2118
@santoshjt2118 2 дня назад
ॐ श्री साईनाथाय नमः 🌺🙏
@veenalavekar8243
@veenalavekar8243 2 дня назад
Jyani murtya kadhlya tyanchye divas bharlyaa.Babach tyana ghrabaaher kadhtil ❤OM SAI RAM ❤
Далее
DOTA 2 - ПРОКЛЯТЫЙ АККАУНТ?!
23:03
Просмотров 261 тыс.
How to Cook Juicy Steaks? Chef Kanan Recipe 🔥
00:59
Просмотров 883 тыс.