Тёмный

ब्रेकिंग न्यूज! शरद पवारांनी देवराम लांडेंना तिकीट नाकारलं.. 

JUNNAR TIMES
Подписаться 338 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 152   
@kingisking1
@kingisking1 Час назад
ज्यांनी नाकारले त्यांना सोडा शरद दादा ला पाठिंबा द्या
@kiranpawar897
@kiranpawar897 3 часа назад
डिझेल चा खर्च वाया गेला राव 😪
@Gangsterofpuneanytimianywhere
@Gangsterofpuneanytimianywhere 3 часа назад
😂😂😂😂
@SantoshMadage-w6u
@SantoshMadage-w6u 3 часа назад
आदिवासीचा. अपमान
@Danish00598
@Danish00598 2 часа назад
हाताला दुसरं काहीतरी लागलं असणारं
@Maharaj-hf7gz
@Maharaj-hf7gz 58 минут назад
😂😂😂😂😂
@ketankhandale9772
@ketankhandale9772 45 минут назад
😂😅
@ओमनमोशिवाय
@ओमनमोशिवाय 2 часа назад
एकही राजकीय पक्ष तिकीट देणार नाही.नादी लागू नये.अपक्ष लढा विजय तुमचाच आहे.जून्नर मधून किमान चार उमेदवार उभे राहणार .मतं विभागणी जाणार.त्यामुळे विजय तुमचाच आहे.वादळच विजयी होणार
@vishalgawari2215
@vishalgawari2215 2 часа назад
वंचित बहुजन मधून तिकीट घ्या आमदार नक्की हीच ती वेळ
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 2 часа назад
Already umedwar dila aahe vanchit bahujan ne. Tya mule lande ha fhasla aahe😂😂😂😂😂
@somanaththorat
@somanaththorat Час назад
😂
@kashinathsarogade9866
@kashinathsarogade9866 3 часа назад
वंचित बहुजन आघाडीकडून उभे रहा १००%विजय आपलाच होईल🎉🎉🎉
@somanaththorat
@somanaththorat Час назад
😂
@vinayakutale26
@vinayakutale26 2 часа назад
आपणच उभे राहा दुसरे कुणालाही उभं करू नका आपला विजय १००१% आजच झाला आहे तुम्हाला विजय करणे ही आमजी जबाबदारी
@avinashtotre4075
@avinashtotre4075 3 часа назад
15 कोटी मागितले असतील .पक्षाचे तिकीट म्हणजे पैसे देऊन भेटते . .काही हरकत नाही .पवार साहेब पुन्हा कधीतरी तिकीट देतील .पण आता तुम्ही लढाई सोडायची नाही.
@ravirajmanukh7857
@ravirajmanukh7857 2 часа назад
वादळ शांत होऊ शकत नाही 🎉🎉
@ChetanTalpade
@ChetanTalpade 2 часа назад
आता माघार नाही फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब अपक्ष
@santoshrode1976
@santoshrode1976 19 минут назад
पवार साहेब बरोबर माणूस ओळखतात लोक प्रतिनिधी हा सुशिक्षित असावा
@ganeshgadge375
@ganeshgadge375 3 часа назад
शरद दादा🎉🎉🎉🎉
@DyandevIrnak
@DyandevIrnak Час назад
देवराम लांडे साहेब आमचे आधारकार्ड, आता ते म्हणतील तेच तोरण आणि ते म्हणतील तेच धोरण❤
@nileshkorde6375
@nileshkorde6375 3 часа назад
एकच वादा... शरद दादा 🚩🚩
@SachinKokane-d9y
@SachinKokane-d9y 40 минут назад
१००%आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे
@rahulgholap6555
@rahulgholap6555 2 часа назад
हे कसले वादळ सुपारी घेऊन बोलतय zp अधक्ष होते तेव्हा काय केले सर्व पक्ष बदलून झाले
@rajanwable7577
@rajanwable7577 3 часа назад
अहो तुम्हाला भेटणारच नव्हतं
@experttalks6754
@experttalks6754 3 часа назад
साहेब मी तुम्हाला बोललो होतो पवार साहेबांच्या नदी लागू नका गरिबाला नाही विचारत. ते आपल्या गरीब माणसासोबत जा शरद सोनवणे आणि तुम्ही एकत्र या सामान्य माणसासाठी तुम्ही दोघे याल तरच जुन्नर तालुका आणि आदिवासी वाड्या वस्त्या सुधारतील
@machindrakhilari8458
@machindrakhilari8458 Час назад
लांडेसाहेब मोठ्यांच्या नादी लागू नका,तुम्ही आणि शरददादा सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते आहात तुम्ही दोघे एकत्र या.
@santoshshingade3819
@santoshshingade3819 Час назад
आता लढायचं आणि जिंकायच❤❤
@SomnathKadali-q6e
@SomnathKadali-q6e 3 часа назад
साहेब नाराज नका होऊ.. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे.. तुम्ही भविष्यात नक्की जिंकणार..❤❤
@jitendraghadge7199
@jitendraghadge7199 Час назад
आमदार शरददादाच होणार
@Rocky05204
@Rocky05204 2 минуты назад
फिक्स आमदार सत्यशील शेरकर ✌️ पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता✌️
@SantoshMadage-w6u
@SantoshMadage-w6u 2 часа назад
मराठ्यांच्या झटका कळला , जय आदिवासी ❤❤❤
@dipaksabale-w9h
@dipaksabale-w9h 2 часа назад
आता 23 ला आदिवासी झटका देणार
@NILESH_MARATHA
@NILESH_MARATHA 46 минут назад
Sherkar peksha lande saras aahet
@बिरसा-म2ड
@बिरसा-म2ड 58 минут назад
एका पक्षात राहिले असते तर तिकिट मिळाले असते .
@cricketlovers3223
@cricketlovers3223 3 часа назад
आता लढायच आणि जिंकायचं
@Pravinbhor-k6t
@Pravinbhor-k6t Час назад
ज्यांनी नाकारल त्यांना सोडा आणी शरददादा यांना पाठिंबा द्या 🚩
@dhananjayjadhav8549
@dhananjayjadhav8549 3 часа назад
कुठं तरी एक जागा धरा. प्रवेश केला असता तर तिकीट मिळाले असते. प्रवेश न केल्यामुळे शेरकरांना बोलवण्यात आले असणार
@ganeshpande2067
@ganeshpande2067 3 часа назад
आता माघारी नाही फिरायच
@rajanwable7577
@rajanwable7577 3 часа назад
अपक्ष लढा ताकद दाखवून द्या
@shivajisurkule3788
@shivajisurkule3788 14 минут назад
Ok,d,l,s
@deepakmundhe6476
@deepakmundhe6476 2 часа назад
संदीप भाऊ बाईट कुठे घेयाची आणि कशी घ्यायची ही शाश्वत कला तुमच्याकडे आहे सर
@shetkariraja1044
@shetkariraja1044 34 минуты назад
ApAksh vale kotyavadhi paise gheun gap basnar
@marathimulga9591
@marathimulga9591 2 часа назад
ते जाऊद्या म्हंटले काय 😂😂😂😂😂
@jalindarshelke8803
@jalindarshelke8803 2 часа назад
Best of luk saheb
@sanjaykachare797
@sanjaykachare797 Час назад
अपक्ष उभे रहा.
@ganeshkalekar8888
@ganeshkalekar8888 3 часа назад
तुम्ही मरू नका आमदारकी लढवा आता मिशन आमदारकी
@sajag14
@sajag14 Час назад
आमदारकीचे तिकीट म्हणजे सिनेमाचे तिकीट आहे का? गेले थिएटरला आणी घेतले तिकीट! ज्या पक्षाचे आपण साधे प्राथमिक सदस्यही नाही, लोकसभेला आपण ज्या पक्षाच्या विरोधात काम केले त्या पक्षाकडे उमेदवारी मागायला जाणे हेच लाचारीचे लक्षण आहे.
@dhanshrigadekar394
@dhanshrigadekar394 Час назад
😂ekdm correct bolle tumhi.. He don dagavr pay deun ubhe rahtat sgle paksh firun aale yanna ks tikit bhetl.. Aaapl gp bsun sharad sonawane yanna pathimba dyava
@dhanajibhalinge7076
@dhanajibhalinge7076 3 часа назад
आज आदिवासी समाज बांधव यांनी शरदचंद्र पवार यांना आदरांजली वाहुन आदिवासी काय हे दाखवून दिले पाहिजे ✊✊✊
@dasharathwable693
@dasharathwable693 Час назад
Sarv adivasi bandhvani maharashtrat adranjali vahun he dakhvun dile pahije ki tyanchi takat may Aahe?
@dasharathwable693
@dasharathwable693 Час назад
Kay aahe?
@माऊलीखोपकर
पवार साहेब यानी कुठे आपणास शब्द दिला होता..तुम्हीच तिकीट मागत होते
@RamhariWagh-e8l
@RamhariWagh-e8l 12 минут назад
शरद पवार यांच्या एकाही सदस्यांना मत देऊ नये आदिवासी माणसांनी हा निर्णय घेण्यात आला पाहिजे
@ghangaleakshay963
@ghangaleakshay963 2 часа назад
Patrakar sahebana khup hasayla yetey 😂😂😂
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 46 минут назад
शरद पवार हे मराठा आणि माळी समाजाचे नेते आहेत असं म्हणायचंय काय?
@balasahebghodekar4301
@balasahebghodekar4301 37 минут назад
मतदार संघ राखीव होऊ द्या मग डोकं वर काढा आता जो मोठं पाकीट देईन त्याच्यामागे चला
@sureshkokate7083
@sureshkokate7083 8 минут назад
आजपर्यंत आपण तेच काम केलं आहे .कधी तरी आपल्या माणसाच्या मागे उभे रहा.
@sanjaysabale2919
@sanjaysabale2919 2 часа назад
आदिवासी वादळ
@dattatrayyewale210
@dattatrayyewale210 2 часа назад
अहो एका पक्षात आहेत तिकीट एका पक्षातून मागता कस होणार
@ncp-z2o
@ncp-z2o 13 минут назад
तसेही लांडे साहेब अजित पवार गटातच होते त्यांनी कधीच शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश केला नाही.
@झेप
@झेप Час назад
जे देतात ते घेत नाही साहेब आपण जे देत नाहीत तेया मागे पळता.
@DyandevIrnak
@DyandevIrnak Час назад
साहेब आता माघार नाही, आता लढायच
@yuvrajbambalevlog8783
@yuvrajbambalevlog8783 3 часа назад
आदिवासी वादळ अपक्ष उभे रहा.ओन्ली आदिवासी....
@bhushanbhise7656
@bhushanbhise7656 27 секунд назад
देवराम साहेब तुम्ही मुंबई ला गेलेच नाही तुम्ही तुमच्या गावी जाऊन झोपले होते तुम्हाला कुणीच फोन केला नाही
@chanduwani9090
@chanduwani9090 Час назад
गरीबाच्या gharat😘 सरपंच z.p. आणि आमदार पाहिजे
@ravishingwa6598
@ravishingwa6598 10 минут назад
आदिवासी काय आहे ते दाखऊन द्या साहेब
@rahultarle7717
@rahultarle7717 Час назад
अपक्ष म्हणुन आवाज करत रहा फॅार्म भरुन ठेवा टाईमावर जो पैसे देईल तेव्हा माघार घेऊन टाका जास्त टेंशन घेऊ नका बाकी सगळं जंरागे बरोबर करतील😂
@umeshnaykodi4181
@umeshnaykodi4181 7 минут назад
तु नकोच 😂
@MANESHSHINDE-w5h
@MANESHSHINDE-w5h 3 часа назад
शेवटीं निष्ठा
@AffectionateIceberg-wq1ef
@AffectionateIceberg-wq1ef 2 часа назад
बाईट घेनारे आशाताई यांचे माणस
@sanndip1357
@sanndip1357 2 часа назад
शरद दादा ना सपोर्ट करा दादा 🙏
@devchandgade9975
@devchandgade9975 3 часа назад
Saheb VBA kadun lada saheb only king jay Adiwasi
@imran47479
@imran47479 3 часа назад
साहेब पैसे घेउन उमेदवारी मागे घ्या, नेहमी सारख
@nileshdalvi133
@nileshdalvi133 Час назад
साहेब काही तरी घ्या , आणि घ्या समजून
@chanduwani9090
@chanduwani9090 Час назад
काही बोलतोय हा
@ashokpansare116
@ashokpansare116 24 минуты назад
आमदार शरद दादा यांना पाठिंबा द्या..
@RG-ft8my
@RG-ft8my 2 часа назад
तुम्हाला तिकीट देवून पवार साहेबांच्या फायद्याच नाही तर बेनके साहेबाना फायदा होईल
@santoshmundhe3791
@santoshmundhe3791 Час назад
मनसे च घ्या
@vijayingle2209
@vijayingle2209 Час назад
अरे भाऊ मराठा खानावळी मध्ये मागासवर्गीयांना प्रवेश देत नाहीत हे प्रस्थापित पक्ष.
@sagarkhandagale2169
@sagarkhandagale2169 Час назад
किती पैसे मागितले
@khanduamale
@khanduamale 3 часа назад
जरंगे पाटील यांच्या कडून उभे रहा 100%निवडून येणार
@amitbarve9538
@amitbarve9538 3 часа назад
Fakt shard dada ❤❤
@Soh12596
@Soh12596 3 часа назад
अतुल शेठ यांच्या मनावर तुम्ही लढायचे का नाही तुम्ही एक कर्तृतवान आहात पण तुम्हाला अतुल शेठ किंवा सत्यशील दादा तुम्हाला म्यानेज करणार
@Gangsterofpuneanytimianywhere
@Gangsterofpuneanytimianywhere 3 часа назад
Yala paise khayche aahe mhanun tr ha ubha rahtoy
@jameermundhe
@jameermundhe 3 часа назад
Apaksh ladhaa😎
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 2 часа назад
साहेब हवा करा,आणी पैसे घ्या आणी गप्प बसा
@suryakantsalunke5021
@suryakantsalunke5021 3 часа назад
Ha veda Manus Ahe
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 2 часа назад
Aata VBA madhe jaun vasant more sarkhe karu naka
@eduhits2712
@eduhits2712 40 минут назад
VBA yala ghenar pn nahi
@RaviKhade-m6k
@RaviKhade-m6k 2 часа назад
काय शारद पवार वर भक्ती आहे. 😂
@sureshkale7053
@sureshkale7053 2 часа назад
तुम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार
@mrhappy5140
@mrhappy5140 2 часа назад
Loksabhela adhalrav cha prachar karat hota mg tikit shinde sahibakad maga ki
@Garib7777
@Garib7777 3 часа назад
तुम्ही निवडणूक लढणार नाही तुम्ही अतुल शेठला मॅनेज होणार हे नक्की
@1991PYS
@1991PYS 2 часа назад
अभ्यासू व्यक्तिमत्त्व 😂👍
@jitendrapunde9775
@jitendrapunde9775 21 минуту назад
बरोबर्
@PravinMundhe-y2c
@PravinMundhe-y2c 3 часа назад
Sahab lada apan Vijay honar
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 2 часа назад
Are dadano prasthapit tumhala ubhe karnar nahi
@dhanshrigadekar394
@dhanshrigadekar394 Час назад
Tumhi jr aamdar jhale na fkt aadivasi bhagacha vikas krnar.. Ani junnar taluka bajula ch thevnar tyamul shant bsa
@marathimulga9591
@marathimulga9591 2 часа назад
😂
@sagargholap9784
@sagargholap9784 2 часа назад
तुम्ही अतुल शेठ brobr या❤
@AashutoshBhor
@AashutoshBhor 2 часа назад
Jini loksabhechi bhashn dakhva sahebna virodht kiti hote Ani kiti firt hote ..Ani devram abhalakd bghun thuku nka 😂 swtavrch padt
@sellspiceking
@sellspiceking 2 часа назад
Q
@SomnathTajane
@SomnathTajane 2 часа назад
Popat jhala
@ganeshpande2067
@ganeshpande2067 2 часа назад
मॅनेज होऊ नका
@nileshpate7426
@nileshpate7426 3 часа назад
यांची हाऊस होऊ dy yekda ......thumi ubhe राहा च
@digamberpokharkar7082
@digamberpokharkar7082 Час назад
Tu padnar
@amolrajegawariofficial6605
@amolrajegawariofficial6605 3 часа назад
आदिवासी वादळ आमदार
@Sturbun_illusion
@Sturbun_illusion 3 часа назад
Tumhi apaksha ladha
@akshykambli
@akshykambli Час назад
तुम्ही ते सगळ सोडून ध्या... आणि आशाताई किव्वा शरद दादा सोनवणे यांना पाठिंबा द्या... ज्यांनी तुम्हाला नाकारलं त्यांना आता तुम्ही नाकारा आणि तूम्ही खरचं काय व्यक्तिमत्व आहेत आदिवासी वादळ ची ताकत हे त्यांना दाखवून द्या साहेब... आदिवासी वादळ पुढे जात माग न्हाय.. जय महाराष्ट्र 🚩🙏
@suvarnagawade5536
@suvarnagawade5536 2 часа назад
लांडे साहेब तुम्हाला राजकारणात वल्लभ शेठ बँकांनी आणले तुम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वल्लभ शेठ बेनके यांनी केले त्या गोष्टीची एक जाण म्हणून अतुल बेनके यांना मॅनेज सगळीकडून फायदा होईल तुमचा 🙋🚩🙋🚩🙋🚩🙋
@amolchavan2548
@amolchavan2548 3 часа назад
Ladha
@DilipB1100
@DilipB1100 Час назад
वादळ येणार आहे पवार यांच्या नादी लागू नका गप्प बसून चालणार नाही
@sandeshbenke1230
@sandeshbenke1230 3 часа назад
Tumhala far ushira kalalay kunachyahi nadi lagta
@jai_maharashtra
@jai_maharashtra 3 часа назад
Hyanchi advertisment karaychi supari ghetleli diste Junnar Times ne
@ajinkyagholapofficial
@ajinkyagholapofficial 2 часа назад
आमदार अतुल बेनके यांना साथ द्या.तुमचे घरगुती सबंध आहेत...❤
@sunilwayal5402
@sunilwayal5402 3 часа назад
लांडे साहेब तुम्ही आदिवासीं भागातुन अजित दादा पवार साहेबांच्या गटाकडून निवडणूक लढवावी नक्की निवडणूक जिंकणार 🎉🎉100%
@devchandgade9975
@devchandgade9975 3 часа назад
Ajit pawar ni Benke nava che umeedwaar dila ahe
@veermahi07
@veermahi07 3 часа назад
Sharad majlay mhanayla, harkat nahi.
@dasharthbalsaraf8093
@dasharthbalsaraf8093 3 часа назад
Adhyaksh Atul Seth sobat Raha
@Hi.425
@Hi.425 2 часа назад
Only Adiwasi wadad
@Hi.425
@Hi.425 2 часа назад
Adiwasi wadad pude waha Amhi tumche mage aho.....
Далее
Шоколад приходит на Землю.
00:23
Просмотров 166 тыс.
How to get skins for FREE? #standoff #skins #coins
00:34