जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी खूप खूप छान वाटेल तुम्हाला गादीवर पाहून पुन्हा चरणस्पर्श गुरूजी आणि परमपूज्य नानाचे सुद्धा आणि जगदंबेचे
गुरुजी मी शनिवारी रात्रीच 9 वा जेजुरीला गणपुजेला गेलो होतो आमच्या बहिण म्हणजे स्वातीताईला पण फोन केला होता गणपुज्या छान झाली पण रविवारी सकाळी मंदीरात मला गणपतीची पितळी छोटी मुर्ती सापडली आहे तीची मी देवघरात पुज्या करावी का नाही ती कशी करावी गुरुजी