भक्ति प्रेमावीण जान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी का प्रेम सुख देई प्रेम सुख देई। प्रेमवीण नाही समाधान | प्रेमवीग झाला जानी मा ३॥ एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणलील ४॥
भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥ प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥ रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥
हा अभंग मी जेव्हा वेळ मिळेल तसा ऐकत असतो खूप समाधान वाटते ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या गायानामधे मन तल्लीन होऊन जाते. ईश्र्वराशी संवाद झाल्याचं जणू भास होतो. राम कृष्ण हरी