भन्नाट चवीचा झणझणीत कोळंबी मसाला | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही | kolambi masala | prawns masala |
Must Watch Lattest Video :
🍳 | मैदा, गव्हाच पीठ न वापरता बनवा चटपटीत नूडल्स | ज्वारीचे पिठाचे नूडल्स | ज्वारीच्या पिठाचा नाष्टा
• | मैदा, गव्हाच पीठ न व...
🍳 |100% वेगळ्या पद्धतीने उकड न काढता बनवा खुसखुशीत कोथिंबीर वडी | Crispy Kothimbir Vadi
• 100% वेगळ्या पद्धतीने ...
🍳 | 15 मिनिटात कोणीही सहज बनवेल रव्याचे कुरकुरीत मेदू वडे व चटणी | Insatant Rava Mendu Vada
• 15 मिनिटात कोणीही सहज ...
🍳 | मधल्या वेळेत बनवा कुरकुरीत मुरमुर्याचा चिवडा |लाल तिखट लसणाचा ठेचा बनवून चटकदार भडंग |Murmura Chivda
• मधल्या वेळेत बनवा कुरक...
🍳 | नवीन पद्धतीने बनवा बटाटा कांदा भजी | अजिबात तेलकट होणार नाही | Batata Kanda pakoda
• नवीन पद्धतीने बनवा बटा...
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत भन्नाट चवीचा झणझणीत कोळंबी मसाला .
साहित्य :
कोळंबी - 1 किलो ( सोलून 750 ग्राम )
मोठे कांदे - 2/3
मोठे टोमॅटो -1/2
कढीपत्ता - 7/8
कोथिंबीर ,लसूण -10/12 , आल - 1/2 इंच याच हिरव वाटण
तेल - गरजेनुसार
पाणी - गरजेनुसार
मीठ चवीनुसार
जीरे - 1 चमचा
हळद - ½ चमचा
लाल तिखट - 1 चमचा
काळा मसाला - 1 चमचा
कांदा लसूण मसाला -1 ½ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~ FOLLOW ME ON ~~~~~~~~~
👉🏻 INSTAGRAM / ashwini_kitchen22
#prawnsmasalagravy #Jumboprawnsrecipe #कोळंबीमसालारेसिपी #prawnscurry #specialrecipe #Maharashtriansdish #seafood #rainydays #Semolina #instantRecipes #IndianFood #HomeCooking #Foodie #cookingathome #QuickRecipes #SnackTime #IndianCuisine #FoodPhotography #shouldtry
#TastyFriday #VegetarianFood
#comfortfood #InstaFood
20 окт 2024