Address :- Shop No:- 2, Gawdevi Palace, Talav Road, Bhayander ( E ), Thane - 401105.
Mob No :- 89288 95751.
आपण पाहिले भाईंदर ईस्ट मधील 99 शॉप आणि ह्या शॉप मध्ये आपण बरेच घरगुती वस्तू , भांडी व लहानमुलांची खेळणी तसेच गिफ्ट वस्तू पाहिले फक्त 99 रुपये ला खूपच स्वस्त आणि मस्त आहे . भाईंदर स्टेशन पासून अगदी 10 मिनिटे अंतरावर आहे हे शॉप आणि शॉप चा वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत . आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दाखवण्याचं प्रयत्न केले आहे आणि सर्वांचे माहिती आणि प्राइज जाणून घेतली आहे . ऑनलाइन आणि कुरियर सेवा नाही आहे तुम्हाला इथे जाऊनच शॉपिंग करावी लागेल तर तुम्ही ही या शॉप ला नक्की भेट द्या🙏
------------------------------------------------------
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला Comments द्वारे नक्की कळवा चॅनेल वर जर नवीन असाल तर Subscribe करायला विसरू नका 🙏 आणि व्हिडिओ आवडल्यास Like नक्की करा 👍 व Share करा धन्यवाद 🙏
------------------------------------------------------
Aaplya RU-vid Channel Chi Sarv Video Paha Link La Click Kara 🙏 |
/ aathvanikokanati
------------------------------------------------------
follow me on instagram | / aathvani.kokana
------------------------------------------------------
घरगुती कोणतीही वस्तू घ्या फक्त 99 रुपये ला
स्वस्त आणि मस्त घरगुती वस्तू
99 रुपये ला मिळणार वस्तू
भाईंदर स्वस्त मार्केट
भाईंदर 99 सेल
भाईंदर सेल
भायंदर 99 सेल मार्केट
आता भायंदर मध्ये पण 99 सेल
कमी किंमतीत घ्या कोणतीही वस्तू
कोई भी समान खरीदे 99 सेल मे
मात्र Rs. 99 मे कोई भी समान खरीदे
#99store #99सेल #Wellcome99selashop
19 сен 2024