Тёмный

भाऊ घर सोडून पुण्याला चाललेला | मी त्याला अडवलं तर काय म्हणला बघा 💁 

Pandurang Waghmare Comedian
Подписаться 700 тыс.
Просмотров 82 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 208   
@ChhaganGarud
@ChhaganGarud 4 месяца назад
सोमे चांगलंच सर्किटच आहे,एकदम बावळट
@ashapokharkar6443
@ashapokharkar6443 4 месяца назад
असा भाऊ भेटायला नशीब लागते
@hemalatabhosale4941
@hemalatabhosale4941 4 месяца назад
बघा आता likes, video बघणारे प्रेक्षक. फायदा कोणाला झाला. दोन्ही भाऊ अशाप्रकारे पैसे कमवत आहेत.
@punamadampathan786
@punamadampathan786 2 месяца назад
Bhavu tumhi khup chan kelat tyana jvun dili nahi karan tumhi Aai pappa ekmekanche aahet natevaik kadhich tumche navhte .asach prem rahudya nehmi ❤❤❤❤
@shashikantfugare1454
@shashikantfugare1454 4 месяца назад
बारामतीत काय अडचण आली तर मला सांगा
@BharatKambale-hj3qm
@BharatKambale-hj3qm 4 месяца назад
असंच भावाला साथ द्यायचं पांडव दादा
@shraddhakulkarni9140
@shraddhakulkarni9140 4 месяца назад
शब्द नाही खुप गुणी आहेस तु बाळा तुझी भरभराट होईल
@shashikantfugare1454
@shashikantfugare1454 4 месяца назад
पांडू सर सोमनाथ सर तुम्ही एकत्र व्हा
@ajaytm8323
@ajaytm8323 4 месяца назад
Doghani asech nit rhava. Shevti bhavach bhavala madat karto problem madhe. Panda perfect time var pohochlas aani thambvalas Soma la.
@Aartidhond
@Aartidhond 4 месяца назад
सोमाभाऊंनी आता पर्यत तुम्हाला पाण्यातच बघितल.सतत तुम्हाला पाण्यात बघितल आणि तुम्ही कितीही घरच्यामुळे खड्यात गेलात तरी भावंडाचा विचार करतात.तुम्हाला सलाम.स्वतः च्या मुलांच्या भवीष्याचा विचार करा.
@ashwinithasal7115
@ashwinithasal7115 4 месяца назад
पांडुरंग तुम्ही खूपच हुशार व चांगले आहेत भावाला जाऊन दिले नाही पुण्याला
@sindhududhane1590
@sindhududhane1590 4 месяца назад
तुम्ही नाही सागितले तरी सोमा व्हिडिओ बनवुन सागणार हे नक्की तुम्ही मनापासून प्रेम करता पण दोन दिवसांत तुमच्या विरूद्ध व्हिडिओ येणार
@rahuljadhav-yd6lg
@rahuljadhav-yd6lg 4 месяца назад
Pandu dada Tumi khup samnjs aahat , great Asch raha
@Morepriti358
@Morepriti358 4 месяца назад
तुमच्या सारखा भाऊ नशीबवाल्याला मिळतो 😊😊
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER
@TejasChandlekarSTATUSKINGMAKER 4 месяца назад
दोघे भाऊ लाखत एक आहेत
@hemalatabhosale4941
@hemalatabhosale4941 4 месяца назад
पैसे कमवायला सारखे, सारखे नविन, नविन नाटक चालु असतात. ज्याला जायचे आहे तो video काढून कशाला सांगेल.
@mirashinde6003
@mirashinde6003 4 месяца назад
नाही त्या सोम्याला काही कळत नाही स्वतःला ल य शहाणा समजतो
@sidheshpatil4392
@sidheshpatil4392 4 месяца назад
किती भांडले तरी भाऊच भावाच्या पाठीशी असतो😢😢
@AshiwiniKamble-yk1mn
@AshiwiniKamble-yk1mn 4 месяца назад
बरोबर आहे
@vijaynemane5194
@vijaynemane5194 4 месяца назад
😅😅😅😅
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 4 месяца назад
लय भारी नात पांडु तु भाऊ म्हणून लाखात नाही करोडात एक भाऊ आहे आज मला खुप भारी वाटले असेच चांगले रहा 👍👍👍🙏🙏🙏
@shobhajadhav2722
@shobhajadhav2722 4 месяца назад
पांडु बाळा सोमा दादाला थांबवले ते भारी केले पुण्यात कोण कोणाचे नस्ते आपली बारामती ती आपली च किती केले तरी आपली मानस ती आपली च आहेत सोमा प्रिया असा चुकीचा निर्णय कधी घेऊ नका आपल्या मानसां पासुन लांब जाऊ नका
@mangalpakhare2844
@mangalpakhare2844 4 месяца назад
शब्द नाहीत खुपच गुणी आहे पांडु तु खुपच मोठा होशील तु
@jan45699
@jan45699 4 месяца назад
Video sathi kiti Natak karve lagto
@Gavhaneashwini262
@Gavhaneashwini262 4 месяца назад
तुमच्या सारखा भाऊ नसीब वाल्याला मिळतो😊😊
@KailasKhanzhode
@KailasKhanzhode 4 месяца назад
पांडुदादा खुप भाग्यवान आहेस कोनाचच ऐकलं नाही पण तूमचं ऐकलं शेवटीं भाऊ तो भाऊचं असतो😂
@Pushpashinde-x9g
@Pushpashinde-x9g 4 месяца назад
पांडू bhau तुम्हला लाख लाख सलाम आसा bhau मिळायला नशीब लागते 👌👌
@latasunthwal3985
@latasunthwal3985 4 месяца назад
आताच्या नविन युवा पीढ़िने पाण्डु कडून खरच खुप काही शिकन्या सारख आहे.आज जे प्रेम पाहायला मिळालं समाजाला तुम्ही खूप छान मेसेज दिला. कारण तुम्ही लोक सोशल मीडिया वर आहात समाज् लगेच capture करत.भविष्यात तुमची पोर पण तुमची आठवण काढतिल्
@आव्या
@आव्या 4 месяца назад
खरच भाऊ असावा तर पांडुरंग वाघमारे सारखा 😊
@ashaladkat6000
@ashaladkat6000 4 месяца назад
बीचारी प्रीयंकाचा चेहरा कंसा झाला बंघा
@sulochanakarande4390
@sulochanakarande4390 4 месяца назад
बर झाल दादा तुम्ही नाही जाऊ दिल लहान मुले आहेत आणि सगळे जवळ आसले की लक्ष राहाते आई तुम्ही मस्त रहा ❤❤ नका जाऊ देऊ सोमा दादा ला बारामती त च रहा
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 4 месяца назад
पांडुदादा तू सगळे problems समजून घेतोस. आणि सगळं व्यवस्थित मार्गी लावतोस. हाच स्वभाव तुझा आम्हाला आवडतो. 😊😊
@SnehNit
@SnehNit 4 месяца назад
Proud of you Pandu dada
@KPathan-td8jl
@KPathan-td8jl 4 месяца назад
Pandu bhau to somya aai varun shivya detoy tyala sanga samjun.baramati nahi sodli tar eka bapacha nahi aas bolla aai la 4navre karun deto bol la
@RushiKamte-i7h
@RushiKamte-i7h 4 месяца назад
Happy birthday radhika
@mirashinde6003
@mirashinde6003 4 месяца назад
तात्या सोमा थोडा सर्किट आहे तुमी सगळे एवढे प्रेम देता तरी तो कसा बोलतो
@Priyagurme
@Priyagurme 4 месяца назад
पांडुरंग सर एकमेकांना भाऊ तुम्ही साथ देतात ते बघून खूप छान वाटलं या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं अशी साथ एकमेकांना देत राहा थँक्यू पांडुरंग सर❤❤😊😊
@shardapawar307
@shardapawar307 4 месяца назад
प्रियंका आणि पूजा पण बहिणी बहिणी सारख्या राहतात आई-वडील पण तुमचे नशिबाने चांगले तुम्ही दोघे मुलं छान आहात सोमा दादा तुमच्या आई-वडिलांना दुःख देऊ नका नवे एका विचाराने राहतो
@geetasinnarkar4683
@geetasinnarkar4683 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ.बाळा भाऊ तुमचा तापट आहे.पण रोखठोक तसेच प्रेमळ आहे.आणि तिथे बिलकुल प्रगती झाली नाही.सारखे आजारपणामुळे पैसा खर्च होतो.प्रियांका तर कधी आनंदी नसते.सर्व घरात छान आहे.तरीपण.
@TanujaPawar-hn8ks
@TanujaPawar-hn8ks 4 месяца назад
ते निघाले तरी ते खुश नव्हते तेव्हाच वाटले काही तरी problem आहे चेहरा उतरला होता
@shardapawar307
@shardapawar307 4 месяца назад
सोमा दादा असा भाऊ मिळायला नशीब लागतो भाऊचा आला की नाही धावून पटकन रूम बदला एकमेकाला विसरू नका
@shubhangiraut6486
@shubhangiraut6486 4 месяца назад
त्या बीचारीला किती काम पसारा स्वयंपाक मूल सांभाळायचं आणि हा पसारा काढून ठेवलाय
@gokulgadhave8047
@gokulgadhave8047 4 месяца назад
Pandu sir great bro ahet tumi
@RameshUndre-s3s
@RameshUndre-s3s 4 месяца назад
लहान पोरं आहेत बारामती सोडु नका ❤
@PrasannaVishnu-or2gr
@PrasannaVishnu-or2gr 4 месяца назад
तुमच्या सारखा भाऊ भेटणे खुप नशीबवान आहे 👍👍
@manishajadhav2777
@manishajadhav2777 4 месяца назад
पण तु सोमाला किती पण कर त्याला तुझं नाव नाही त्याला जाऊ दयाचे असते त्याला तुझी किंमत कळली असती परत काही झालं तर तूझ्यावर व्हिडीओ काढतो तो राधा च्या bdayला आला नाही ना कोणी कसा बोलत होता
@RameshUndre-s3s
@RameshUndre-s3s 4 месяца назад
पाडुं दादा सारखा भाऊ सगळ्या ना भेटावा खुप छान वाटलं ❤❤
@AniketBotre-ss3pd
@AniketBotre-ss3pd 4 месяца назад
सोमा दादा पांडू दादा सारखा भाव भेटलाय नशीबवान आहे
@archanakolkar8377
@archanakolkar8377 4 месяца назад
खरंच लई समजदार माझा पांडू भाऊ 🤘 सगळ्यांनी अकाच गावात रहा अडीला सोबत राहतात
@KanchanPathare-yz4ui
@KanchanPathare-yz4ui 4 месяца назад
खूप छान केले दादा भाऊ तुमचं कसं का असेना पण तुम्ही त्याला साथ देतात बरं झालं नाही गेला तो पुण्याला व्हेरी नाईस
@santoshpawar2334
@santoshpawar2334 4 месяца назад
1 नंबर माणूस आहेस पांडुरंग दादा❤
@babujedhe5461
@babujedhe5461 4 месяца назад
किती काई झाले तरी भाऊ भाऊच आसतो ❤❤❤❤❤
@archanapagare5706
@archanapagare5706 4 месяца назад
😢😢😢😢😢आसा असावा भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤ सोमादादा किती बोलेल भावाला पण रक्ताताच नात तुटत नसत
@Sulochanaaghao
@Sulochanaaghao 4 месяца назад
धन्य हे पाडु तु
@manmag4890
@manmag4890 4 месяца назад
Tu gharatil saglyach mansana ektra theyvtos problem dur karto,heych chan keyle😊
@digmbarvarshindkar9821
@digmbarvarshindkar9821 4 месяца назад
भाऊ असावा तर असा
@DeepakGaikwad-i1z
@DeepakGaikwad-i1z 4 месяца назад
Somyala javal nko karus tuja ghat karin to yek divs
@jyotipatkar1122
@jyotipatkar1122 4 месяца назад
तुझ्या विचारणा लाख लाख सलाम दादा
@rahuljadhav-yd6lg
@rahuljadhav-yd6lg 4 месяца назад
Aamalapn dole bharun aale tumchi samnjs bhavna bgun
@mandatorane8397
@mandatorane8397 4 месяца назад
आपली माणस आपली नाती
@aartijoshi4049
@aartijoshi4049 4 месяца назад
तुम्ही आलात खूप बर झालं नाहीतर ते सगळे गेले असते
@sarikakhade5498
@sarikakhade5498 4 месяца назад
एकत्र रहा दादा आपलीच माणसं आपल्या सोबत असतात 😊❤
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 4 месяца назад
खूप छान वाटले सोमा दादा जात नाही तुम्ही जे केलं ते योग्य केलं आपली माणसं सोडून दुसरीकडे जायचं म्हणजे खूप त्रास झाला असता मुलं खूप लाहान आहेत त्यांना तुमच्या सगळ्यांची सवय लागली आहे सोमा दादा ने ऐकले आम्हाला खूप छान वाटले असंच प्रेम राहु दे आयुष्यात संकट येतात पण आपली माणसं जवळ असली कि ती खूप छोटी वाटतात
@Pappachiladkipooja037
@Pappachiladkipooja037 4 месяца назад
याला म्हणतात भाऊ आणि भावाचा प्रेम ❤️🥰😍😊
@tanujadeshmukh8062
@tanujadeshmukh8062 4 месяца назад
Tyala fakt tumhi mhna ki mazyabarober parat chal tya ghri rahayla nahi mhnl pan yeil tyachya manat tech ahe
@shardapawar307
@shardapawar307 4 месяца назад
सोमा दादा पांडू भाऊ बरोबर बोलतो एकामेकाला भाऊ भाऊ आपलाच भाऊ काम आहे तो आपल्याला हिमालयात व्हिडिओ बघून अक्षरश रडायला आई रडली तर आम्ही सुद्धा खूप काही खूप रडलो आम्ही सुद्धा बारामती सोडू नका रूम बदला आणि जवळच राहा एकमेकांना तुम्हीच
@RameshUndre-s3s
@RameshUndre-s3s 4 месяца назад
पाडु दादा एक नंबर माणुस आहे
@PrasannaVishnu-or2gr
@PrasannaVishnu-or2gr 4 месяца назад
Pandu भाऊ आता तुम्ही सगळे सोबत रहा खुप छान वाटेल
@Yashgaming04506
@Yashgaming04506 4 месяца назад
पांडू दादा माझा खुप समजदार आहे भाऊ असावातर असा
@arungodse5725
@arungodse5725 4 месяца назад
आम्हालाही दुःख वाटले होते दादा राम सोडून जाणार आहे चांगलं काम केलं दादा पांडू दादा तुम्ही येऊन फार चांगलं काम केलं थांबवलं आम्हालाही दुःख 😢😢वाटले होते असंच प्रेम राहू द्या तुम्ही योग्य टायमाला आलात समजून घेतलं बरं झालं बारामतीत रावा दादा😢😢
@RameshUndre-s3s
@RameshUndre-s3s 4 месяца назад
दादा तुम्ही लय समजुन घेता तुम्ही ओ❤
@sweetyraje1548
@sweetyraje1548 4 месяца назад
Den ch kel asel evdh aish krto dusar ky krnar te
@aditiwaghmare7278
@aditiwaghmare7278 4 месяца назад
Soma motha asun pn kiti halgarji pana kartoy tyani saglyana sambhalaych tr lahan Bala sarkha kartoy tyala thod pn Ghar chalvata yet nahiy. Ya ulta pandu dada sagla mothdya bhavach mulach kartvya Purna kartat.
@santoshdhadbale3503
@santoshdhadbale3503 4 месяца назад
अरे पांडू दादा भाऊ ते भाऊच असतो किती केलं पण तुमचे किती भांडण ज्याचं रक्त त्याचा त्यालाच होतं एकमेकाला धरसोड केलं थोडं फार समजून जरा घेतलं ना दिवस पण चांगली नाही आला तो दिवस सुखाचा आहे किती कमांड हा मेल्यावर संग येत नाही हे दोन शब्द गोड बोलायला हेच आहे तर सांगा
@rajanidendage6637
@rajanidendage6637 4 месяца назад
somabhau khrechy tumhi gele nahi baramati sodun mulan satti khup br zal tension nka gheu somadada
@ashvinideshmukh519
@ashvinideshmukh519 4 месяца назад
Pandu dada tumi ani Soma dada la पाहून khup chan vatl ❤
@ashaladkat6000
@ashaladkat6000 4 месяца назад
पांडूभाऊ तुमहाला सलामं
@Pooja.srk3101
@Pooja.srk3101 4 месяца назад
बरं झाल तुम्ही थांबवले
@ArchanaPawar-b2o
@ArchanaPawar-b2o 4 месяца назад
खरच पाडु दादा दाखवून दिल की भाऊ आसावा तुमच्या सारखा
@babitadighe3203
@babitadighe3203 4 месяца назад
असा भाऊ सगळ्यांना मिळो ,,
@Vlogger___ritik-rx
@Vlogger___ritik-rx 4 месяца назад
खूप छान वाटलं दादा तुम्ही समजून सांगा तुम्ही अडवलं तुमचे आई लढत होती तेव्हा मला खूप बेकार वाटलं मी पण खूप लढले
@ashaladkat6000
@ashaladkat6000 4 месяца назад
खूप बंर वाटलं तुमही आले खूप बंर वाटले आमहाला पंण काहीचं कळंत नाही की सोमा दादा ला कोण नाही का आस का तडकीफड नीरयण घेतला सोमा वरं लक्ष ठेवा खूप आधारं वाटला पांडूभाऊ चा शेवटी घरातलीच माणंस तंर माणंस
@savitagaikwad87
@savitagaikwad87 4 месяца назад
पांडू दादा खरच तू खूप ग्रेट आहेस हा व्हिडिओ बघून मी खूप रडली मी पुण्यातच राहते खरंच इकडे कोणी कोणाचं नसतंय खूप एकटं एकटं वाटतं
@Vlogger___ritik-rx
@Vlogger___ritik-rx 4 месяца назад
रूम बदल वाले लावा दादा तेले
@PriyankaWaidya
@PriyankaWaidya 4 месяца назад
😂😂
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 4 месяца назад
Pandu tu saglaina ch kup bagto
@anitabhagwat5583
@anitabhagwat5583 4 месяца назад
खरच भाऊ असावा तर पांदुभाऊ सारखा ❤️❤️❤️👍🏽👍🏽 खूप छान
@nitashimpi3344
@nitashimpi3344 4 месяца назад
Tya room mde problem aahe. Negative energy vatate
@varshadhumal4854
@varshadhumal4854 4 месяца назад
खरच.भाऊ.असावातर.पांडु.सारखा.
@shashwatibarbole6086
@shashwatibarbole6086 4 месяца назад
Proud of you dada khup chan handle kelis situation
@SunilKadam-l7t
@SunilKadam-l7t 4 месяца назад
दादा तुमच्या सारखा भाऊ असायलाच पाहिजे
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 4 месяца назад
Dada tumi sarvana samjun geta pan tumala tumcha bhau get nahi samjun lahan aasun sarvana karta tumi somacha tasa tumcha sarka sobhav nahi kiti farak aahe tumchat aani soma madi
@KiranDhoralkar
@KiranDhoralkar 4 месяца назад
एकत्र राहा दादा तुम्ही आणा त्यांना परत
@nutansamant8332
@nutansamant8332 4 месяца назад
पांडू दादा तुम्ही साक्षात राम अवतार आहात
@Mankarnasawant
@Mankarnasawant 4 месяца назад
पांडू दादा तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला तुम्ही भावाला समजत घातली होती
@sunitakhare8326
@sunitakhare8326 4 месяца назад
दादा,तुम्ही खूप चांगले काम केले
@vijayadumbre6665
@vijayadumbre6665 4 месяца назад
Pandurang ne khupch chan samjavale somala
@mirashinde6003
@mirashinde6003 4 месяца назад
तात्या तुमी लहान असून किती समजूत दार पणा आहे तुमच्या कडे
@RaviKamble-oj4ri
@RaviKamble-oj4ri 4 месяца назад
बरोबर आहे हि सोमालां आकंल नाही
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 4 месяца назад
पांडु दादा तुमच्या सारखा भाऊ भेटला खुप नशिब लागतो हो
@smitalandge9358
@smitalandge9358 4 месяца назад
तुमच्या जवळ रूम घ्या म्हणजे आई चे पण लक्ष राहील लाब नका जाऊ पांडू दादा च्या जवळ घ्या रूम खूप छान दादा बारामती मधेच रहा आणि लोक काय कमेंट करतील त्या वर आजिबात लक्ष देऊ नका आणि विडिओ पण बनऊ नका
@DattaShengule-tg3im
@DattaShengule-tg3im 4 месяца назад
पांडुरंग दादा दिलदार आहे स ❤❤❤❤❤
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 4 месяца назад
Faimily sobat pahije
@GaneshDhumal-z1f
@GaneshDhumal-z1f 4 месяца назад
Bhav asava tumcha sarkha kharch tumhi saglyncha vichr krta khup tumhi khup gret ahe dada❤
@MayuriPondkule-je9po
@MayuriPondkule-je9po 4 месяца назад
Dada tumi khup samjun gheta ❤ saglyana
@dhanajidevakate1
@dhanajidevakate1 4 месяца назад
Nice
@ashvinideshmukh519
@ashvinideshmukh519 4 месяца назад
Brobar ahei dada
Далее
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Просмотров 18 млн
iPhone Flip станет ХИТОМ!
00:40
Просмотров 370 тыс.
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Просмотров 18 млн