मित्रांनो रोज व्हिडिओ टाकायचं बंद केल आहे त्यामुळे चॅनेलच्या view खूप kami आले आहेत 💁 . पुन्हा कॉमेडी व्हिडिओला सुरवात केली आहे त्यामुळे या व्हिडिओ ला शेअर करून मला सपोर्ट करा ☺️ आणि ज्यांना vlog बघायची सवय झाली आहे त्यांनी special vlog चॅनेल वर बघा लिंक देतोय 👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-y-e5HOQniCo.html