Тёмный
No video :(

भाकरीवर मिरचीचा ठेचा घेऊन बाणाई निघाली मेंढराकडे | dhangari jivan | sidu hake | thecha | kharda 

धनगरी जीवन
Подписаться 454 тыс.
Просмотров 195 тыс.
50% 1

भाकरीवर मिरचीचा ठेचा घेऊन बाणाई निघाली मेंढराकडे | dhangari jivan | sidu hake
#banai
मेंढरामागे डब्यावर नेण्यासाठीचा ठेचा
हिरव्या मिरचीचा चुलीवरील खर्डा (ठेचा) kharda recipe
मेंढरामागचे जेवण
THECHA
KHARADA
KHARDA
HIRVI MIRCHI THECHA
GREEN CHILI CHUTNEY
#thecha
#kharda
#खर्डा
#kharada
#dhangarijivan
#dhangar
#khardarecipe
#siduhake

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 237   
@LaxmiKenjale-pn2tc
@LaxmiKenjale-pn2tc Год назад
दोघांसाठी एक भाकरी होती तरी पण त्यामधील तुकडा मेंढराला खायला घातला खरच मन श्रीमंत असायला पाहिजे खरे श्रीमंत आहात
@user-xy2dc3mm8b
@user-xy2dc3mm8b 11 месяцев назад
🎉बानाई आणि सिध्दु. तुम्ही. दोघे. राधा कृष्ण सारखेच वाटतात दिसतात ❤
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 9 месяцев назад
खरी अन्नपूर्णा सुगरण बाणाई. कष्टमय जीवन तरीही सदा हसतमुख. देव तुम्हाला सदा सुखी ठेवो.
@vinayaksangle3449
@vinayaksangle3449 Месяц назад
सिधदुभाऊ मी आता पर्यंत कमेंट केली नाही पण आज करत आहे बाणाई म्हणजे तुमची पत्नी नसून तुमच्या आयुष्यात आलेली साक्षात लक्ष्मी आहे बिचारी नेहमी सुखदुःखात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते खुप काळजी वाहते आपल्या प्रपंचाची.आणि खुप मनमिळाऊ आहे .सागर हा तुमच्या भावचा मुलगा आहे पण तो त्याच्या आई पेक्षा बाणाईजवळच जास्त समाधानी असतो बर्याच लोकांना माहिती नाही की सागर हा अर्चनाचा मुलगा आहे की बाणाईचा आहे.
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Год назад
बाळू मामा खांद्यावर पण घोंगडी आणि हातात घुंगरांची काठी होती. 🚩बाळु मामा च्या नावानं चांगभलं 🚩
@seemaambokar2113
@seemaambokar2113 Год назад
दादा मेंढपाळ बांधवांच्या कष्टाला सलाम संत बाळुमामा तुमच्या पाठीशी उभे आहेत
@vandananavale6559
@vandananavale6559 Год назад
बाणाई जास्त जेवण घेऊन जा भूक लागते दिवसभर फिरत असताना . किती हाल होतात तूमचे .पण तुम्ही आनंदी असता खुप छान वाटतं पाहून.
@latapatil3733
@latapatil3733 Год назад
खरडा आणि भाकरी बघून तोंडाला पाणी सुटलं बनाई हो दादा खूप चांगली लोक आहेत त्यांचे कष्ट खूप आहे व्हिडिओ खूप छान आहेत
@akashkulal1284
@akashkulal1284 Год назад
सिद्धू दादा ला भौगोलिक माहिती खुप आहे. Proud of you 🙏
@AshaRajput-tf4jd
@AshaRajput-tf4jd Год назад
किती छान वो दादा तुम्ही ताई किती मनमिळाऊ स्वभाव ❤
@MeenaKharade-wo8cw
@MeenaKharade-wo8cw 11 месяцев назад
Khare cha Dada tumche jivan khup khadtar aahe salute aahe tumhala dev cha aashirwad
@surekhaadhav9532
@surekhaadhav9532 Год назад
खुप छान व्हिडिओ मन प्रसन्न झालं 👌👌👌👌👌👍
@swatipathewad2054
@swatipathewad2054 Год назад
खूप सुखी आहेत तुम्ही घरी राहून आजारी पडतो आम्ही तेच बर बाहेर ची हवा छान असते खूप सुखी आहेत तुम्ही आसच सुखी रहा
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 Год назад
बाणाई मस्तपैकी खर्डा बनवलास . खूप छान जोडी आहे तुमची . सुखी रहा.प्रेमाने रहा.
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Год назад
बाळू मामाच्या नावे चांगभलं खूप कष्ट देव तुम्हा सर्वांना खूप शक्ती देवो
@mangeshghag8916
@mangeshghag8916 11 месяцев назад
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
@shobhazete9870
@shobhazete9870 Год назад
खुप छान व्हिडिओ 1नंबर
@ashakhachane2734
@ashakhachane2734 Год назад
खरडा भाकरी बघून मला तरभुकच लागली दादा. मी बनवला पण बाणाईच्या हातची चव आलीच नाही. 😅😅😅😅❤❤❤❤❤❤❤❤
@user-mb7zo5em6q
@user-mb7zo5em6q 11 месяцев назад
खूप छान 😊
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Год назад
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप -खुप छान नियोजन
@akshatasawant2870
@akshatasawant2870 Год назад
बाळू मामा तुमचे रक्षण करीन , सलाम स्त्रीशक्ती बानई ताई.
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy 6 месяцев назад
तुमच्या ह्या उपक्रमामुळे तुमच्या जीवनाची माहिती मिळते. नाहीतर शहरी लोकांना कशी कल्पना येणार? शुभेच्छा.
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 Год назад
Very nice jay malhar
@Infotech.2556
@Infotech.2556 Год назад
खडतर...........
@gurumahmane6892
@gurumahmane6892 Год назад
मस्तपैकी खरडा तोंडाला पाणी सुटले 👌👌👌
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Год назад
Chhan khup chhan the ha bhakrimikhaleli aahe
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Год назад
बाणाईताई ठेचा भारीईईईई हं.,दोन तासांतच एवढे कमेंट्स.... बाणाईताई प्रेरणादायी आहे.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Год назад
मिरचीचा खर्डा आणि भाकरी जाम भारी आहे व्हिडीओ नेहमी प्रमाणेच मस्त बनवला आहे आवडला
@ashwinimali1224
@ashwinimali1224 Год назад
माझ्या साठी तुम्ही हिरो आहात, एवढ्या पावसात घराच्या बाहेर राहणं, ते ही महिला सोबत असताना, धन्यवाद तुमच्या video मुळे तुमचा life समजता आम्हाला,
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 Год назад
ठेचा तर लय भारी अस वाटत होत की आता करून खावा मस्त
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
दादा video खूपच छान वाटला मस्तच खर्डा भाकरी आणि वाड्यावर परत जाण्याची मेंढरांची लगबग 🙏🙏👌👌👍👍
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Год назад
मिंढ्यांना चांगलंच चराया झालया म्हणायचं,----👌 मेंढरा माग अशी मिरची भाकर लै भारी लागतीया या दिवसात आणि अश्या पावसात. गुर डोंगराला,माळावर चाराया लै मज्जा येती---माझा बालपणीचा अनुभव❤☺️🤗
@swatinachan4123
@swatinachan4123 Год назад
साक्षात आन्नपुरना आहे.बानाई
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Год назад
मस्त खर्डा भाकरी दादा बाणाई पावसात रानात चविष्ट लागत
@bharatraut6479
@bharatraut6479 Год назад
खूप छान ठेचा मस्त पैकी लयभारी😮😅
@sunilsatpute6197
@sunilsatpute6197 Год назад
खूप छान झणझणीत मिरचीचा ठेचा एक नंबर
@kavitapandhare8443
@kavitapandhare8443 Год назад
खूप छान दादा वहिनी
@Infotech.2556
@Infotech.2556 Год назад
❤........छान...
@trisharnaranaware7658
@trisharnaranaware7658 11 месяцев назад
खूप कश्ट करत असतात तरही दोघांच्या चेर्यावर हसू असते. खूप छान वाटते तुमचे व्हिडिओ बघुन, माणूस कितीही मोठा असला तरी कष्टाशिवय पर्याय नाही.
@user-gi1pp7ql7s
@user-gi1pp7ql7s Год назад
Kiti chhan. Tondala pani sutal
@user-pr8nz4lf9q
@user-pr8nz4lf9q Год назад
बाळू मामाचे आम्ही सदैव ऋणी आहोत❤
@shailaubale1010
@shailaubale1010 Год назад
Excellent.
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Год назад
खूप छान निसर्गाच्या सानिध्यात जेवण
@VarshaBhadangar-qh3jp
@VarshaBhadangar-qh3jp Год назад
खूप छान खरडा ताई
@behappywithnature8408
@behappywithnature8408 Год назад
Lay bhari👍👍
@harshawarade5565
@harshawarade5565 Год назад
छानच खर्डा भाकरी...थोडे पाणी पण नेत जा सोबत...कठीण जीवन जगता तुम्ही लोक.🙏🙏
@PushpaWagh-bk9jt
@PushpaWagh-bk9jt 8 месяцев назад
जय मल्हार दादा व बाणाई
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
धनगरी जीवन लय खडतर
@cookwithrajnandini
@cookwithrajnandini Год назад
मिरचीचा ठेचा खूपच छान ताई
@sheelapawar4595
@sheelapawar4595 Год назад
Very beautiful Dada vahini
@sahilaksapure5811
@sahilaksapure5811 Год назад
Very nice
@mayamhasade2715
@mayamhasade2715 Год назад
सुपर सुंदर वातावरण
@omkarsawant8080
@omkarsawant8080 Год назад
I was still waiting for your video 🎉❤
@trilochanawasthi3769
@trilochanawasthi3769 9 месяцев назад
Dhanya ho aapke jeewan ko 2:59
@sanikakupte217
@sanikakupte217 Год назад
किती छान निसर्ग.कुठला परिसर आहे?खूप छान व्हिडीओ.तुम्हाला कसे समजते,सगळे मेंढरं बरोबर आहेत की नाही ते? मोजता का तुम्ही?किती गोड आहे तो बाळ्या.किती धावत आला लगेच.
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Год назад
दादा खरंच खूप कष्टमय जीवन आहे आणि ते तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवले नाही तरी आम्हाला काय कल्पना आधी आम्ही समजायचं धनगरआंकडए लयं पैसे असतात पआगओटयआतं ती लोक मस्तं रहातं आम्हाला आता कळलं मेंढपाळ व्यवसायं सोपा नाही घर दारं असुनही मेंढ्या मागे ऊन,वारा पाऊस थंडी तर उघड्यावर संसार दाटुन आहे ती मिरची भाकरी खाऊन दिवस काढावे लागतात स्वामी तुमच्या जगण्याला आम्ही घरांत बसून पावसाला वैतागतो
@sangeetahegde6153
@sangeetahegde6153 Год назад
God bless you & your efforts dada & vahini. You are really beautiful souls! Stay blessed always & keep smiling! God is always with you to lead you & guide you! 🌹💐🥳🙏
@rupalipakkala
@rupalipakkala Год назад
Ekch bgakri bandhliy purel ka tevdhi doghana bhuk lagte na mendhraamag palun ajun nyaychi na
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p 7 месяцев назад
खुपच छान
@user-xp4de9if6w
@user-xp4de9if6w Год назад
Khup chhan
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 Год назад
खूप छान dada
@savitakitchen7403
@savitakitchen7403 Год назад
दादा २ भाकरी आणायच्या ना सोबत भूक लागते चालून चालून
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 Год назад
खुप छान व्हिडिओ 👌👌
@priyankapravin931
@priyankapravin931 Год назад
Deily vlog krt jawa amhi wat pahto .. khoup avdtat tumchy video tai cha swampyk yek ch number
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Video khup chhan mast laybhari aahe
@Beingsrushhh
@Beingsrushhh Год назад
Tumche video khup avdtat DaDa Ani Banai Vahini khuo chan 👌🙏👏👏
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Год назад
खूप छान दादा आहे
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Год назад
Khupach chaan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ujwalakodgaonkar1049
@ujwalakodgaonkar1049 11 месяцев назад
@talware3827
@talware3827 Год назад
भारी👌👌
@Bhaudeokate17Deokate-mz8dg
@Bhaudeokate17Deokate-mz8dg Год назад
खूप छान
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Год назад
घरात बसून छान निसर्ग बघतो खुप छान 👌👌👌 परंतु काळजी घ्या पावसाची
@sonalchavan8889
@sonalchavan8889 Год назад
खूप छान 👌👌
@vaishuu8988
@vaishuu8988 Год назад
बानाई चहा का पित नाही हिरव्या रानात गार पावसात कोणाला गरम गरम चहा पिऊ वाटणार नाही ☕☕
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Год назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पाऊसात मिरचीचा खर्डा बाजरीची भाकरी खूप छान व्हिडिओ दादा
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 11 месяцев назад
Dada asech vidio karat ja ek gavchi athavan yet aste fresh vatta
@sugandhamagdum5724
@sugandhamagdum5724 Год назад
🙏🙏👌👌👍👍🚩🚩
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 Год назад
Khup chan video
@abasomahanwar2650
@abasomahanwar2650 Год назад
मस्तच खर्डा आहे तोंडाला पाणी सुटले येतोच एक दिवस खर्डा खायला
@anantgawai440
@anantgawai440 Год назад
खूप छान विडिओ नमस्कार
@sachinkanekar95
@sachinkanekar95 Год назад
खुप छान आहे मला खूप आवडले आहे
@shridharsankpal2023
@shridharsankpal2023 Год назад
Ekch nambar hake saheb . Banai tar mast ch Jevan karti..
@priyankajadhv-sf1nn
@priyankajadhv-sf1nn Год назад
Khup chan बाणाई ताई chy kautak karav tavdh kamich ahe khup chan jodi आहे tumchi asyvh raha premane 😊
@ashoktalekar2326
@ashoktalekar2326 Год назад
खूप छान व्हिडीओ असतात तुमचे खूप आवडतात आम्हाला
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
बाळूमामा की जय हो
@rekhadimble7940
@rekhadimble7940 Год назад
Kup bari karada tondala pani sutle 😊😊
@kirtijadhav6529
@kirtijadhav6529 Год назад
🙏🙏🙏
@dilipshinde5612
@dilipshinde5612 Год назад
बानाई,तुमच्या vdo camera व audio ची quality एवढी उत्क्रष्ट आहे कि I T वाले सुद्धा कौतुक करतील.
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 Год назад
खूप छान ❤❤❤
@vijaygaikwad3038
@vijaygaikwad3038 Год назад
खुप छान दादा
@subhashkamble7244
@subhashkamble7244 Год назад
खुप छान विडीओ शेवटपर्यंत पाहायला आवडतो. धन्यवाद
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Год назад
टाकळा भाजी किती छान ऊगवली .
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 Год назад
खुपच छान होता विडिओ
@shridharpagare8154
@shridharpagare8154 Год назад
Dada khup chan.. Apan aplya samajacha pratinidhitiva kartat.. Sarkar ne yanchya kashta kade lakshya dyayla pahije.. Mulana shala shikava te mahatvacha..
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Год назад
लई bhari
@sandipkadam9813
@sandipkadam9813 Год назад
बाजरीची भाकरी आणि ठेचा मस्तच
@BhagyashriDagade-yd1ri
@BhagyashriDagade-yd1ri Год назад
Khup chan kharda😋😋
@Happiness394
@Happiness394 Год назад
*रानावनात जेवायला खूप भारी वाटतं बरं... सर्वांच्या नशिबी नसतं बर हे सुख,,* आता मलाही ठेचा-भाकरी खायची ईच्छा झालीय..रात्रीचा बेत हाच करणार 😊 *ती तरवटा म्हणजेच "टाकळा" रानभाजी आहे.*
@utkarshpatil1404
@utkarshpatil1404 Год назад
नाद करा यांच्या कुठे भावा नमस्कार तुम्हाला
@jyotijadhav6881
@jyotijadhav6881 Год назад
खुप छान आहे विडिओ
Далее
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 75 млн
Rusiya Prezidenti Vladimir Putin Bakıdadır
00:32
Просмотров 262 тыс.
Курск - врата Рая / Новости / Шпак
1:14:35
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 75 млн