Тёмный

भाग २ - केवळ १५ मिनिटे वेळ काढा ! संख्या विरुद्ध सांख्य -डॉ. संजय उपाध्ये 

Sanjay Upadhye
Подписаться 33 тыс.
Просмотров 3,9 тыс.
50% 1

संघशक्ती कलौयुगे !
कलियुगात ज्याची संख्या जास्त तो जिंकणार !
सांखयांनो सावध व्हा!

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@shailakale4778
@shailakale4778 5 дней назад
अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण बोलत आहात . धन्यवाद .
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq 5 дней назад
जागतिक राजकीय उलथापालथीच्या निर्णायक टप्प्यावर हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल आभार. "सांख्य विरुद्ध संख्या" हे शिर्षक चपखल.
@ayucareayurvedadr.hemantja7600
@ayucareayurvedadr.hemantja7600 5 дней назад
आयुर्वेद वाचत असताना हिंदू धर्म आम्हाला जास्त चांगला कळत आहे 🙏🏻
@NarendraPrabhu
@NarendraPrabhu 4 дня назад
खुपच उद्बोधक विचार मांडलेत सर. आभारी आहे.
@udayd.vyawahare2269
@udayd.vyawahare2269 3 дня назад
खूप छान विश्लेषण....श्री विष्णूने अवतार घेण्याची वेळ आली आहे....
@anilparanjape7051
@anilparanjape7051 5 дней назад
खूप छान मांडणी विचार करण्याची खरोखरच वेळ आली आहे 🙏
@rajanivise5475
@rajanivise5475 3 дня назад
अर्थपूर्ण विवेचन अंमलात आणणं अतिशय आवश्यक आहे 👌🙏👌🙏👌
@archanatarde4865
@archanatarde4865 4 дня назад
गुरुजी एवढ्या निर्भीड आणि परखड शब्दात जी कळवळ तुम्ही तुम्ही दाखवत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच Hats of to you
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 4 дня назад
Very important sabajet
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 5 дней назад
आपला धर्म खुप सात्विक आहे पण आता तलवार हातात घ्यायची वेळ आलीय....संख्ये पूढे नमते घेवुन कसे चालेल
@manojpotdar9355
@manojpotdar9355 5 дней назад
Apan sarv jati pati madhye adaklo ahe tyamule eter dharmache favate ahe. Jo paryant ek hot nahi hindu mhanun to paryant awghad ahe.
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 5 дней назад
@@manojpotdar9355 पर धर्मियांची जोरदार तयारी सुरु आहे फक्त उघड्या डोळ्यांनी बघत रहाव लागत आहे सगळ हिरव होत चाललय
@makranddeshpande1157
@makranddeshpande1157 4 дня назад
Itihas sakshi ahe..hindu kadhihi ek hou shaklela nahi ani honarahi nahi. Lok fakta aplya jaticha vichar karnar. Mhanun tar parkiyani shekdo varsh rajya kela aplyavar.
@user-ut4pb8zd7b
@user-ut4pb8zd7b 5 дней назад
जय हिंद
@2095kj
@2095kj 5 дней назад
उत्तम 👌🏻👌🏻
@suvi0suvidha
@suvi0suvidha 4 дня назад
आपले विचार व प्रवचन चान्गले आहेतच....पण हिन्दू ची एक शाखा म्हणा वा स्वतंत्र रस्ता म्हणा गौतम बुद्धान्चे विचार जीवन कसे जगावे हा छान रस्ता दाखवतात...कोणताही विचार अथवा गोष्ट स्वतःच्या बुद्धीवर घासूनपुसून घ्या आणी मगच निर्णय घ्या असं सान्गणं मानवासाठी जास्त उपयुक्त आहे असं वाटतं...
@SanjayUpadhye
@SanjayUpadhye 3 дня назад
मान्य! माझी गौतम बुद्धांचे वर्णन करणारी कविता आहे. पुढच्या भागात घेईन.
@suvi0suvidha
@suvi0suvidha 3 дня назад
@@SanjayUpadhye सुप्रभात....कविते ची आतुरतेनं वाट पहात आहे.
Далее