Тёмный

भाजणीची चकली/रेशनच्या तांदुळाची 1 किलो ची वाटी च्या प्रमाणात भाजणीची चकली/चकली भाजणी /Chkali recipe 

Sanjana`s creation
Подписаться 117 тыс.
Просмотров 110 тыс.
50% 1

भाजणीची चकली/रेशनच्या तांदुळाची 1 किलो ची वाटी च्या प्रमाणात भाजणीची चकली/चकली भाजणी /Chkali recipe
१ किलो ची भाजणी साहित्य
४ वाटी तांदूळ
१.१/२ हरबरा डाळ
१ वाटी मूग डाळ
१/४ वाटी उडीद डाळ
१ वाटी पोहे
१/२ वाटी शाबुदाणा
१/२ वाटी धने
१/४ वाटी जिरे
४ लवंग
१ दालचिनीचा तुकडा
चकली बनविण्यासाठी
२ कप चकली भाजणी पीठ
१ चमचा ओवा
२ चमचे तीळ
१/२ चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार
१.१/२ कप पाणी
२ चमचे लोणी किंवा तेल
तळण्यासाठी तेल
वजनी प्रमाण
१/२ किलो तांदूळ
२०० ग्राम हरभरा डाळ
१५० ग्राम मूग डाळ
५० ग्राम उडीद डाळ
५० ग्राम साबुदाणा
५० ग्राम पोहे
२० ग्राम धने
१० ग्राम जिरे
#chaklirecipe#चकलीरेसिपी#चकलीभाजणी
अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sanjana's creation ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहायला मिळतील
चकली रेसिपी मराठी , चकली रेसिपी , चकली रेसिपी हिंदी, चकली कशी बनवतात, चकली कशी करतात, चकली, दिवाळी चकली रेसिपी ,भाजणीची चकली, भाजणीची चकली रेसिपी मराठी, भाजणीची चकली रेसिपी ,भाजणीची चकली कशी बनवायची, चकलीची भाजणी कशी बनवावी ,भाजणीची चकली कशी करतात, बिना भाजणीची चकली ,बिना भाजणीची चकली रेसिपी, बिना भाजणीची चकली रेसिपी मराठी ,चकली भाजणी रेसिपी ,चकली भाजणी, चकली, भाजणीचे पीठ कसे करावे ,चकली भाजणीचे पीठ रेसिपी , 1 किलो ची चकली भाजणी , काटीशेव , काटीशेव रेसिपी, चकली भाजणीचे पीठ, चकली भाजणी पीठ, मुगाची चकली ,तांदळाची चकली, तांदळाच्या पिठाची चकली, मैद्याची चकली,भाजणी चकली खाद्यप्रेमी , खाद्यप्रेमी चकली रेसिपी , मूग चकली, तांदूळ चकली ,डाळ चकली, डाळ व मैदा चकली, दिवाळी रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळी, दिवाळी फराळ, दिवाळी फराळ रेसिपी, फराळ रेसिपी, दिवाळी चकली, दिवाळी चकली रेसिपी, दिवाळी रेसिपी मराठी, दिवाळीच्या रेसिपी, दिवाळीचे पदार्थ, दिवाळीचे फराळ, दिवाळी पदार्थ , chakali recipe Marathi, chakali recipe in Marathi ,chakali recipe in Hindi, chakali recipe Hindi, chakali recipe Marathi ,madhura chakli bhajani , 1 किलो चकली भाजणीचे प्रमाण , chakali recipe, chakali recipe in Marathi, chakali recipe in Hindi ,chakali chi recipe in Marathi Madhura ,chakali chi recipe in Marathi ,saritas kitchen recipe ,chkali recipe saritas kitchen , chakli recipe priyas kitchen , Marathi, Swati healthy kitchen chakali ,chakali ki recipe, Marathi ,chakali chi bhajani ,Bina bhajani chhi chakali recipe, Marathi recipe, Jwarichya pithachi chakali , maida chi ukkad karun chakali, mung daal chakali, mung daal ki chakali, rice murukku , ravyachi chakali, ukdichi chakali , rava chakali , cahkali , चकली, शेव, चिवडा, लाडू, दिवाळी फराळ,लाडू रेसिपी,बुंदी लाडू, मोतीचुर लाडू , रवा लाडू , बेसन लाडू , अनारसे , rava ladu recipe , besan ladu recipe , traditional sweet recipe , Maharashtrian traditional sweet recipe , Maharashtrian traditional Bundi ladu ,shev, annarase recipe , paramparik chakli recipe , पारंपरिक पद्धतीने चकली रेसिपी ,
#१किलोचीचकलीभाजणी
#चकली#chakli#भाजणीचीचकली#चकलीभाजणी#bhajnichichakli#chaklibhajni#sanjanacreation#diwalifaral#दिवाळीफराळ
#चकलीभाजणीकशीबनवावी
#भाजणीचीचकलीकशीबनवावी
#रेशनच्यातांदळाचीचकली
#चकलीरेसिपी
#चकलीरेसिपीमराठी
#इंस्टंटचकली
#इंस्टंटचकलीरेसिपी
#बिनाभाजणीचकली
#बिनाभाजणीचीचकली#भाजनीचीचकली#तांदळाच्यापिठाचीचकली#ज्वारीच्यापिठाचीचकली#गव्हाच्यापिठाचीचकली#पोह्यांचीचकली#मिक्सपिठाचीचकली#चनाडाळीचीचकली#मुगाच्याडाळीचीचकली#मैद्याचीचकली#रव्याचीचकली
#दाळ्यांचीचकली
#चकलीमसाला
#गौरीगणपतीफराळ
#गौरीसाठीफराळ
#झटपटचकली
#काटीशेव
#काटेरीचकली
#कडबोळी
#काटीशेवरेसिपी
#chakli
#chaklirecipe
#chaklirecipemarathi
#chaklirecipeinmarathi
#chkalimaharashtrianrecipe
#maharashtrianrecipe
#authenticmaharashtrianrecipe
#authenticmaharashtrianchkalirecipe
#maharashtrianrecipechakli
#marathirecipe
#authenticrecipe
#authenticmarathirecipe
#gvhachyapithachichakli
#jwarichyapithachichakli
#rvyachichakli
#maidyachichakli
#pohyachichakli
#mugachyadalichichakli
#wheatflourchakli
#taandlachyapithachichakli
#instantchakli
#instantchaklirecipe
#gauriganpatifestival
#gauriganpatidecoration
#gauriganpatifaral
#गौरीगणपतीउत्सव
#गौरीगणपतीडेकोरेशन
#गौरीगणपतीस्पेशल
#दिवाळीफराळ
#गणेशचतुर्थी

Опубликовано:

 

27 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@kanchanshahane4295
@kanchanshahane4295 9 месяцев назад
खूपच सुंदर माहिती दिली सांगण्याची पद्धत अगदी मनमोकळी आहे धन्यवाद
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@saritadeshpande2065
@saritadeshpande2065 9 месяцев назад
भाजणी पण छान सांगीतली टिप्सपण छान दिली धन्यवाद ताई😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@vanitanimbulkar4434
@vanitanimbulkar4434 9 месяцев назад
खूप शांतपणे उपयुक्त अशी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप आभार 🌹🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
मनापासून खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@user-wn5ih3th1l
@user-wn5ih3th1l 9 месяцев назад
​@@sanjanascreation3493❤sde#1 veer chup been deep 😊
@shobhakulkarni7564
@shobhakulkarni7564 9 месяцев назад
खूप छान झाली चकली
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@saritahaldulkar4381
@saritahaldulkar4381 9 месяцев назад
खुप छान सुंदर चकली टीप खुप छान सांगितली 👌👌👍👍🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई.... माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील व्हिडिओ चा उपयोग होईल...🙏🙏
@smitallabade0207
@smitallabade0207 9 месяцев назад
खूप छान बनवली भाजणी आणि चकली टीप पण छान दिले. 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@nehabhalekar4113
@nehabhalekar4113 9 месяцев назад
​😊
@suvarnakhot
@suvarnakhot 8 месяцев назад
​@@nehabhalekar41131का1आकॅकॅकाआराआपाआरा आझाद आटी😅😊😊😊😊😅
@saritahaldulkar4381
@saritahaldulkar4381 9 месяцев назад
खुप छान सुंदर चकली सांगितली आहे 👌👌👍🙏🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@latikagosavi5641
@latikagosavi5641 9 месяцев назад
टिप्स छान सांगितले आहे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@shobhahastak4718
@shobhahastak4718 9 месяцев назад
Mast explanation kele
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
मनापासून खुप खुप धन्यवाद... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@madhurinarkhedkar8727
@madhurinarkhedkar8727 9 месяцев назад
खूप छान टिप्स सांगितले 😊
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🤗🙏
@savitahavale8199
@savitahavale8199 9 месяцев назад
खुप छान ताई😊🎉
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@sunandabatwal2988
@sunandabatwal2988 8 месяцев назад
खुप छान पद्धतीने सांगितले धन्यवाद 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई. ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@Savisartmarathi
@Savisartmarathi 9 месяцев назад
Mastach 👌
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@Savisartmarathi
@Savisartmarathi 9 месяцев назад
@@sanjanascreation3493 ho nakkich 👍🏼
@seemadeshmukh3586
@seemadeshmukh3586 9 месяцев назад
👌👌🙏🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
धन्यवाद
@user-jo2fu7uy3e
@user-jo2fu7uy3e 9 месяцев назад
Mast
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@smitaharne3748
@smitaharne3748 9 месяцев назад
Chhan zali aahe chakli pan tai mala gavache pith aani mugdal chi chakli khup aavdte aani chhan jamtehi ❤❤❤
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
धन्यवाद ... छानच
@user-jo2fu7uy3e
@user-jo2fu7uy3e 9 месяцев назад
Patal pohe chiwada dhakva na
@Gayagawalikavya56
@Gayagawalikavya56 9 месяцев назад
छान 👌 रेसिपी
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@lalitagosavi4798
@lalitagosavi4798 9 месяцев назад
Chup chan ahe
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@amishashah3084
@amishashah3084 9 месяцев назад
Isme sabudana skip kar sakte hai mam
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
Nahi skip kr sakte ..sabudana Dalna jaruri hai...
@medhapatki3977
@medhapatki3977 9 месяцев назад
सांगायची पद्धत खुप छान ताई . साबुदाणाही पाण्यातून काढायचा ?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई ... नाही ताई ... तांदूळ आणि ३ डाळी फक्त पाण्यातून काढायच्या... मी तास सांगितले देखील आहे ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@shlokpabale3440
@shlokpabale3440 9 месяцев назад
Khithi murkh aahe
@sulakshanakathale3005
@sulakshanakathale3005 8 месяцев назад
Description box
@anitapatil5546
@anitapatil5546 9 месяцев назад
चकलीची भाजणी आवडली करून बघा ते
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ताई... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@ritapandharkar5161
@ritapandharkar5161 8 месяцев назад
पीठ मोजण्यासाठी वापरलेला कप किती ml चा आहे
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 месяцев назад
220 ml चा आहे
@mansipatil6961
@mansipatil6961 9 месяцев назад
डाळी कच्चा राहतात काय
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
डाळी भाजल्या की नाही ते कसे ओळखावे ते सांगितले आहे ताई मी ... हरभरा डाळीचा मंद सुगंध येतो आणि रंग देखील हलका बदलतो , मूग डाळ आणि उडीद डाळीचा ही रंग हलका बदलतो आणि सुगंध येतो
@mandakinisinalkar4252
@mandakinisinalkar4252 9 месяцев назад
Konte tadul chaltil
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
रेशनचा किंवा असा तांदूळ ज्याचा अगदी मोकळा होतो असा तांदूळ
@rohinikapkar4983
@rohinikapkar4983 9 месяцев назад
Kolam tadul chi chakli yeilka
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
हो येईल ना ... कोलम तांदूळ जुना वापरा .. म्हणजे त्याचा भात मोकळा होतो .. नवीन असेल तर भात चिकट होऊ शकतो ... 🙏माझी एक नम्र विनंती आहे की माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मैत्रीणीना आणि नातेवाईकांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओ चा उपयोग होईल 🙏
@gaurikathwate3357
@gaurikathwate3357 9 месяцев назад
Tai 1 kg bhajnisathi tel kiti takayach te sanga na please
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
8 चमचे ... Sry for late reply...
@mayurisarmalkar4582
@mayurisarmalkar4582 9 месяцев назад
Tai तुमचा कप आणि वाटी थोडी लहान असते तर त्यासाठी एक spoon Loni khuo hoil ka
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
तुमची वाटी लहान असेल तर एक सपाट चमचा लोणी तुम्ही एक वाटी साठी घेऊ शकता
@mayurisarmalkar4582
@mayurisarmalkar4582 9 месяцев назад
@@sanjanascreation3493 ok thanks 🙏
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
@@mayurisarmalkar4582 Always welcome 🤗
@user-zb1mv5ok1g
@user-zb1mv5ok1g 9 месяцев назад
माझ्या चकलीचे तुकडे का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
म्हणजे
@vivekvaidya2411
@vivekvaidya2411 9 месяцев назад
तांदूळ घरातील बारीक वापरले तर चालेल का
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
ज्या तांदुळाचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरू नका ... कोलम तांदूळ चालेल... किंवा ज्याचा भात मोकळा सळसलित होतो असा तांदूळ वापरा
@surekhajamale651
@surekhajamale651 9 месяцев назад
पीठ किती वेळ मळून ठेवावं
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
मळून ठेवण्याची गरज नाही फक्त छान एकसंध चुरून घ्यावं म्हणजे तार एकसारखी येते तुटत नाही ... धन्यवाद
@sumanrajeshnaik8271
@sumanrajeshnaik8271 9 месяцев назад
Ma'am दोन चमचे तूप किंवा तूप , तेल २ tea spoon लेनेका या २ tablespoon लनेका. Plz reply 🙏 plz
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
पोहे खाण्याचा चमचा त्याने २ चमचे ...
@sandhyajoshi5543
@sandhyajoshi5543 9 месяцев назад
तुम्ही याचे आधी चकली रेसीपी दाखवली आहे त्यात डाळ ghatle आहे आणि पाण्यात कोणत्याही प्रकारचे मोहन घालायचे नाही असे सांगितले आहे अणि पाणी पण लावायचे नाही सांगितले होते ईथे तर तुम्ही लोणी pn घातले ni पीठ घट्ट झाले तर थोडे 2 चमचेच पाणी घाला म्हणुन सांगितले मग कोणत्या प्रकारे करायची?
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
हो... कारण डाळ हे भाजलेले असल्याने खुप हलके असतात ... सगळी भाजणी पण आपण भाजून घेतो त्यामुळे भाजणी अजून हलकी होते ... आणि त्या व्हिडिओ मधे मी २ कप पाणी २ कप पीठा साठी वापरले त्यामुळे अजून पाणी वापरले तर पीठ पातळ होईल .. डाळ आहेत म्हणू पाणी २ कप घेतले होते ... पण मोहन नाही वापरले , आणि या व्हिडिओ मधे मी पाणी १.१/२ (दीड) कप घेतले आणि एखाद वेळी चुकून चकली पडताना तुकडे पडण्याची शक्यता वाटली तर पाणी वापरा असे सांगितले ... 🙏🙏🙏
@manishakulkarni686
@manishakulkarni686 9 месяцев назад
काही जण म्हणतात मुगडाळीमुळे चकली मऊ पडते. उडीद डाळ जास्त आणि मुगडाळ कमी. नक्की काय आहे.
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 8 месяцев назад
मूग डाळ मुळे चकली मऊ पडत नाही , खुसखुशीत होते , आणि उडीद डाळ जास्त वापरली तर चकली थोडीशी कडक होण्याची शक्यता असते ...
@rajeshrinigade4809
@rajeshrinigade4809 9 месяцев назад
वजनी प्रमाण सांगा ना
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
हो दिले ताई ... आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद 🤗🙏🙏
@rimabane1784
@rimabane1784 9 месяцев назад
तुमचा आवाज खूपच लो आह़े थोड्या मोठ्या आवाजात बोला
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
Ok ताई... पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेन 🙏🙏🤗🤗
@swamisamarth933
@swamisamarth933 9 месяцев назад
Mast
@sanjanascreation3493
@sanjanascreation3493 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏
Далее
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,7 млн
Викторина от ПАПЫ 🆘 | WICSUR #shorts
00:56