Тёмный

भाजपचा "माधव पॅटर्न" कालबाह्य झालाय ? सडेतोड सराटे सर। गोष्टी छोटी डोंगराएवढी 

Gosht Choti Dongaraevdhi | गोष्ट छोटी डोंगराएवढी
Просмотров 31 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो,
आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत गाजतोय याला खूप मोठी पार्शवभूमी आहे. इतिहासाची किनार आहे. फुले पासून तर आत्तापर्यंत अनेक बदल आहे. अनेक पैलू आहे. अनेक अफवा आहे तर अजूनही पडद्याआड लपलेल्या वास्तविकता आहेत. या सर्वच गोष्टींचा अभ्यासपूर्वक दृष्टिकोनातून सखोल ज्ञान आपण घेणार आहोत. फक्त मराठा आरक्षणाचे नव्हे तर संपूर्ण आरक्षणाचे अभ्यासक सुप्रसिद्ध प्रा. बाळासाहेब सराटे सर यांच्याकडून. आरक्षण गाथा हि मालिका आरक्षणावर सखोल विश्लेषण करणारी पहिली वहिली मालिका असणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
आमच्याशी संपर्क कसा कराल?
सोबत काम करायचं असेल तर :
akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
#marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #indirasahani #aarakshangatha #goshtchotiYT #mahatmajyotiraophule #samajikmagaslepan #balsahebsarate #bjp #devendrafadanvis #modi

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 304   
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 месяца назад
Sarate सरांचे आरक्षण vishi Dyan अणि विचार खूप anmol आहेत. पत्रकार यांचे खूप धन्यवाद अणि खूप खूप शुभेच्छा. असेच विडिओ बनवून समाजाला जागृती केल्या बद्दल मराठा समाज खूप खूप ऋणी राहील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@jayvantkshirsagar4856
@jayvantkshirsagar4856 2 месяца назад
सरांचा खूपच अभ्यास अाहे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा। आपण जरांगे पाटलांसोबत राहणे ही काळाची गरज आहे।
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@vaibhavkalkute5119
@vaibhavkalkute5119 2 месяца назад
सराटे सरांना खुप खुप धन्यवाद 💐💐🇮🇳🚩🙏
@RamdasSonawane-gr8oh
@RamdasSonawane-gr8oh 2 месяца назад
जय शिवराय सर, अतिशय परखड मत मंडळ सर ,,,,खरी परिस्थिती
@VaishaliPawar-b5j
@VaishaliPawar-b5j 2 месяца назад
माननीय सराटे साहेब अतिशय अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती दिली समाज प्रबोधन करुन जरांगे पाटलांना साथ देत आहात सकल मराठा समाज आपला सदैव ऋणी राहील धन्यवाद सर कर्म मराठा धर्म मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 2 месяца назад
Sarate साहेब आपणास खूप खूप धन्यवाद आपला अभ्यास चांगला आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाची हि ताकद आहे पूर्ण राजकारणाची दिशा paltavu शकतो. आणि मराठा समाज सर्व समावेशक आहे. आता आंदोलनातून पूर्ण समाज एक झालेला आहे. आता फक्त निवडणूक लढवण्याची दिशा ठरवली पाहिजे. याकरिता हा मार्ग आंतर वलितूनाच घडू शकते कारण ते एक केंद्र झाले आहे. सर्व मराठा समन्वय क तिथेच जमा होणे आवश्यक आहे. आणि मुस्लीम समाजा सोबत युती करुन सत्ता काबिज करता येते. जय शिवराय
@kailaspawar2121
@kailaspawar2121 2 месяца назад
सराटे सर फारच मोठे अभ्यासू विचारवंत आहेत. धन्यवाद 🎉
@Smdhes1432
@Smdhes1432 2 месяца назад
Sarate साहेब jarange patil याना साथ देत आहात आम्हा सर्व मराठा समाजाला खूप अभिमान वाटतो कारण सर मराठा समाजाला मराठा नेतेमंडळी aani kahi अभ्यासक मराठा असून मराठा विरोधात बोलता खूप दुःख होत...तुम्ही jarange दादा सोबत रहा एवढीच कळकळीची विनंती आहे..
@ambadaskalhapure7641
@ambadaskalhapure7641 2 месяца назад
शिंदे साहेब खरच मनातुन प्रयत्न करीत आहे पण भाजपवाले साथ देत नाही म्हणुन मराठा आरक्षणाची स्थीती खराब करुन ठेवलीय मला तरी वाटत ही पिढी अशीच राहिल आमच्या मुलांच भविष्य खराब होत आहे लवकरात निर्णय व्हावा अशी सरकारला विनंती आहे
@santoshjadhav1992
@santoshjadhav1992 Месяц назад
सराटे saheb खुप छान मांडणी करतात. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤❤
@VaibhavBandal-m5c
@VaibhavBandal-m5c 2 месяца назад
अतिशय अभ्यास करून मांडलंय
@ShankarDhumale-oz1nz
@ShankarDhumale-oz1nz Месяц назад
Sunder visletion sarate sir
@Useergtmm75479
@Useergtmm75479 2 месяца назад
माळी धनगर वंजारी सामाजिक मागास नसून यांनी obc राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण खाल्लं आहॆ. बाकी 378जाती कायम संपवल्या
@49krishnamule48
@49krishnamule48 2 месяца назад
ह्या तीन जाती पेक्षा कुणबी न खाल्लं 💯
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 2 месяца назад
@@49krishnamule48 सगळ्या कुणब्यांना ओबीसी तून बाहेर काढा
@badrinathkesbhat3850
@badrinathkesbhat3850 2 месяца назад
खर बोललं की झोबत
@paramb8750
@paramb8750 2 месяца назад
​@@49krishnamule48कुणबी माळी अर्धी फी भरतात कॉलेज ची पण vjnt,nt a,n,c,d फ्री मध्ये शिकतात. पण त्यान्च्या पेक्षा कितीतरी गरीब असणारे ओबीसी पूर्ण फी भरतात .
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 2 месяца назад
कुणबी ओबीसी मधून काढला पाहिजे
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 2 месяца назад
माधव पॅटर्न फैल झाला परभणी ला जानकर पडले बीड लोकसभा मुंडे पडले, भुजबळ ला तिकीट भेटले नाही
@rajeshbundele4031
@rajeshbundele4031 2 месяца назад
आम्ही माधव वाल्यांनी देशहित लक्षात घेऊन बिजेपी ला मतदान केले नाही.मराठा लोकांनी सुद्धा असेच करावे.🙏
@Don-x9b
@Don-x9b 2 месяца назад
​@@rajeshbundele4031 मा.ध.व वाल्याना नम्र विनंती कृपया बारा बलुतेदारांना उमेदवारी द्यावी..😅😅 फक्त माळी मारवाडी धनगर वंजारीच नकोय....😂😂
@ArunKadlag
@ArunKadlag 2 месяца назад
किती अभ्यासपूर्ण बोलतात सर तुम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 месяца назад
मनापासून खूप खूप धन्यवाद सराटे साहेब तुमची मराठा समाजाबद्दल खूप मनापासून काम करतात त्याबद्दल 🚩🙏
@VikramSathe-q7s
@VikramSathe-q7s Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील
@pandurangsawant68
@pandurangsawant68 2 месяца назад
बाळासाहेब ग्रेटच आभारी आहोत आपलें
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 2 месяца назад
बाळासाहेब सराटे एक अभ्यासू नेतृत्व
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 месяца назад
नुसत्या माधव पॅटर्नवर भाजप कधीही सत्तेवर येऊ शकत नाही त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 2024 ची लोकसभा हे भाजपच्या नेत्याच्या ही लक्षात आलेला आहे
@vijaydarande9564
@vijaydarande9564 2 месяца назад
मी 20 वर्ष मोदीचा अंधभक्त होतो आता मी जरांगे पाटील जागृत भक्त आहे❤❤❤ एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत आहे❤❤❤
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 2 месяца назад
20 varshe mhnje 11 ve varsh chalu aahe bhau madi PM hot aahet Tu kuthun 20 vrahya pasun bhkt hota😂😂😂😂
@jaypatil6055
@jaypatil6055 2 месяца назад
​@@anilsanapofficial4040गुजरात च मुख्यमंत्री होता की गोध्रा हत्याकांड पासून प्रसिद्ध आहे मोदी
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
​@@anilsanapofficial4040hyat vanjaryacha kay sambandh . Madhav puran aikayala aalay ka?
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 2 месяца назад
@@kushaq1173 वंजारी च कशाला नाव काढतो मी काही बोललो का आणि माधव मधला व हा वंजारी चा आहे
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 2 месяца назад
Ek maratha lakh maratha.....
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 2 месяца назад
सराटे सर,असे भाग दररोज प्रकाशित करा, अतिशय सुंदर विवेचन करता.
@rajukharskar7528
@rajukharskar7528 2 месяца назад
सराटे सर जबरदस्त माहिती दिली एक मराठा लाख मराठा
@royalshetkreyt6054
@royalshetkreyt6054 2 месяца назад
सर तुमचे विचार मराठा समाजाला मोलाचे आहेत, आणि जरांगे पाटील याना सहकार्य हे महत्त्वाचे आहे
@subhashshinde4219
@subhashshinde4219 2 месяца назад
कृपया सर्व मराठा बांधवानी भाजपा ला या पुढे चुकुन केव्हाच मतदान करु नये एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@shivakaralesk
@shivakaralesk 2 месяца назад
सराटे सर आमच्या कळंब जि. धाराशिव मतदार संघात आपण जरांगे पाटलांकडुन निवडणुकीला उभा रहावे हि विनंती.
@santoshkhandare2501
@santoshkhandare2501 2 месяца назад
खुप छान विश्लेषण सर
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 месяца назад
मा ध गोपिनाथ मुंढे कुटुंबाचा निवडुन व. येण्या करीता हा फार्मुला आहे.
@satishsawant5409
@satishsawant5409 2 месяца назад
दलीत मुस्लिम मराठा पॅटर्न चालनार....लोकसभेत होता माधव पॅटर्न काय झालंय.....पराभव झालंय....मारवाडी सिधी बामन ,तेली वाणी कोमटी, हेच भाजप चे कट्टर आहेत
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 2 месяца назад
दलितांची शेट उपटा.
@PK-qe2py
@PK-qe2py 2 месяца назад
पण विधानसभेत असा झटका भाजप ला द्या की पुन्हा डोकं वर काढायला जमणार नाही.
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 2 месяца назад
माधव पेटरन म्हणजे मुंडे कुटुबा चा निवडुन एनया पुरता
@ChandrakantSawale-w1l
@ChandrakantSawale-w1l 2 месяца назад
सराटे सरांना नमस्कार, सर्व समावेशक राजकारण व्हावे, प्रत्येक समाजातून नेतृत्व उभे राहावे असे वाटते.
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 2 месяца назад
मनोज दादा जरांगेपाटील यांनी सराटेसाहेब आणि नामदेवराव जाधव सर याना सोबत ध्यावे
@udaypawar1134
@udaypawar1134 2 месяца назад
ओबीसीच आरक्षण सर्व प्रथम महाराष्ट्रात लागू झाले व ते साहेबांनीच सर्वप्रथम लागु केले.❤
@rajendraithape8399
@rajendraithape8399 2 месяца назад
सराटे सर मला वाचनाची आवड आहे. परंतु इधाटे आणि पतंगे ही नावे मराठा समाजाच्या कीती विरोधी होते हे आता कळले.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 2 месяца назад
प्रा. सराटे सर, राजेंद्र कोंडरे सर हे मराठ्यांच्या सामाजिक चळवळीतील महान विचारवंत आहे.
@govindgaikwad9574
@govindgaikwad9574 2 месяца назад
खुप खुप छान
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 месяца назад
माधवचा शेवटचा आविष्कार पुजाताई खेडकर,
@jibhaupatil7289
@jibhaupatil7289 2 месяца назад
आरक्षण गाथा, यांची चर्चा करतांना, डाॅ, सरोटे सरांनी, चांगली भूमीका मांडली, तीच सर्व समाजाला योग्य वाटते, त्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांनी यांचा विचार करण्याची आज काळाची गरज आहे, पण त्यामुळे समाजा समाजामधे भेदभाव करण्याची येथून पुढे करू नये, कारण जरी प्रत्येक पक्षामधे 5%लोकांना कितीही भेदभाव केला तरी जनतेला यांची गरज वाटत नाही, हे लक्षात घेतले तर बरे होईल, कारण जातीय द्वेष पसरवून या पूढे मतदार खपून घेणार नाहीत, हे मात्र निश्चित, धन्यवाद, 🎉😂
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 2 месяца назад
मराठा समाजाने मराठा पण जाणवायचा 🎉कि लाचार पण.. हे आता वेळ येवून ठेपली..जागो भाई,. मराठा जागो🎉
@anantshinde5617
@anantshinde5617 2 месяца назад
बाळासाहेब सराटे सर, आरक्षणासंदर्भात सखोल अभ्यासपूर्ण विवेचन केल्याबद्दल तूमचे हृदयपूर्वक शिवाभिनंदन ❤
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 месяца назад
मोठ्या जात समूहामध्ये छोट्या जातींना ही प्रगती करण्याची संधी मिळावी हा आरक्षणाचा उद्देश आहे.
@gokulkhode8038
@gokulkhode8038 2 месяца назад
साहेब सर्व समावेशक बोला,मराठा आमचा मोठा भाऊ मानतो,पण फक्त मराठाच का इतर जणांचे हित पण बघा की,छत्रपती शिवाजी महाराज यान सारखे😊
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Месяц назад
अहो सराटे साहेब...२०१४ च्या विधानसभेचा इतिहास बघा...धनगर समाजामुळे भाजप सत्तेवर आली
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 2 месяца назад
Sarate sir good knowledge.
@vijaydarande9564
@vijaydarande9564 2 месяца назад
माधव पॅटर्न मध्ये 20% मराठा आहे आतापर्यंत मराठा भाजपला मतदान करत आलेला आहे मराठा विरोधात गेल्यास काय होते हे विधानसभेला कळेल महायुती भुई सपाट
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
Exactly 1996 la mahayutila garib marathyani matdan kele hote
@udaypawar1134
@udaypawar1134 2 месяца назад
​@@kushaq11731995 ला युती होती.❤
@बप्पाशिंदे
@बप्पाशिंदे 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@kailaspawar2121
@kailaspawar2121 2 месяца назад
धन्यवाद सराटे सर.🎉🎉
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 2 месяца назад
भाजप राज्यात पायउतार होणार हे नक्की
@vishawajeetsabale7274
@vishawajeetsabale7274 2 месяца назад
सराटे साहेब तूम्ही मराठ्यांच्या पाठिशी उभे राहावे हि आपणास विनंती आहे
@Kkanbsbshysbsb776
@Kkanbsbshysbsb776 2 месяца назад
मराठा मतदान संघटीत झाले की माधव पॅटर्न चे काहीच चालत नाही हे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे ..
@TukaramInamkar
@TukaramInamkar 2 месяца назад
सराठे सरांनी विशेप माहीती सांगीतली❤❤❤ओनली जरांगे पाटील महनतील तस रणसंग्राम होनार❤
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 2 месяца назад
सराटे सरजी मी मराठा असुनही आर एस एसचा स्वंयसेवक होतो पण आज मी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे सोबतच समाजाचा विचार म्हणून आहे भाजपा चा तालुका पदाधिकारी म्हणून काम करत होतो पक्षा पेक्षा संघ विचाराशी प्रामाणिक काम करत होतो जातीवाद केला जात होता तरी कळायला लागले की राम मंदिर हिंदुत्व विचार सांगितलें जात होती मला भरकटायला लावले जात आहे मी सावध झालो आहे जर मराठ्यांच्या लक्षात आल्यावर हे सगळे वास्तव चित्र आहे सराटे सर आपला विचार आज प्रेरणात्मक आहे असेच वरचेवर मार्गदर्शनाची मराठा समाजाला गरज आहे
@shrawanpatil9776
@shrawanpatil9776 2 месяца назад
मी धनगर समाजाचा आहे 1975 ला मी डीएड झालेलो होतो मालेगावला महात्मा फुले शिक्षण संस्था आहे त्या संस्थेत मी माळी समाजाचा नसल्यामुळे माझी निवड झाली नाही काकाणी विद्यालय हे ब्राह्मण समाजाचं होतं मी ब्राह्मण नसल्यामुळे तेथे माझी निवड झाली नाही मराठा विद्या प्रसारक मध्ये मी मराठा नाही म्हणून माझी निवड झाली नाही जिल्हा परिषदेमध्ये जातिवाद नसल्यामुळे माझी निवड जिल्हा परिषदेमध्ये झाली
@dharmrajsardevlog259
@dharmrajsardevlog259 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा, जय शिवराय,सराटे सर मी आपल्या बुधीमतेला सलाम आपण मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहावे ही नम्र विनंति.
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 месяца назад
दलित मराठा मुस्लिम मातंग धनगर पॅटर्न डी एम डी चालू काळात चालेल 100%🎉
@harichandrasondge934
@harichandrasondge934 2 месяца назад
सराटे सर खूप छान माहिती, जरांगे पाटील यांना सहकार्य करावे
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 2 месяца назад
माधव पॅटर्न संपलेला आहे मराठा समाज ज्याच्या मागे फिरेल तोच राजकारणात तरेल 100%खरे
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 месяца назад
मराठा समाजाने सावध व्हावे भाजपच्या एकाही माणसाला मतदान करू नये
@DnyaneshwarKadam-l9d
@DnyaneshwarKadam-l9d 2 месяца назад
धन्यवाद सराटे साहेब 🚩🙏🏻
@GaneshDhepe-s1d
@GaneshDhepe-s1d 2 месяца назад
आम्ही कायम तुमच्या सोबत व जरांगे पाटलासोबत
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 2 месяца назад
Sarate साहेब ग्रेट
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 месяца назад
खरच किती विषारी विचारायचा आहे भाजप आरएसएस आज कळाल
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 2 месяца назад
सराटे सर नंबर वन ग्रेट अभ्यासु मुर्ती माधव paryatan फेल आगदी सत्य लपुन रहात नाही 😂😂😂😂😂😂
@sarangkadam1471
@sarangkadam1471 2 месяца назад
दांडगा अभ्यास आहे ❤❤
@SatishJagnade-p9o
@SatishJagnade-p9o Месяц назад
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤एक मराठा लाख मराठा ❤
@prakashsanas3914
@prakashsanas3914 2 месяца назад
सराटे सर, जरांगे दादांना अशीच साथ द्या, काही कालावधीतच मराठा समाज जागृत होईल. धन्यवाद सर
@devidastekale6645
@devidastekale6645 2 месяца назад
सराटे सर, खूपच वस्तुस्थिती दर्शक विवेचन.
@narayanavhale4514
@narayanavhale4514 2 месяца назад
फडणवीस विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेवर मागच्या दाराने प्रवेश करतील. महाराष्ट्रातील त्यांचे नेतृत्व प्रभाव हीन होईल.
@sagargangathade4231
@sagargangathade4231 2 месяца назад
भाजप ला मतं देणार नाही मराठा समाज शिंदे साहेबांना मतं देणार ❤️🧡 जय शिवराय 🧡❤️
@prakashsanas3914
@prakashsanas3914 2 месяца назад
योग्य निर्णय
@vijaykasar5760
@vijaykasar5760 2 месяца назад
सराटे सर बरोबर बोलतात माधव फॉर्मुला बाद zala🙏
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 месяца назад
भाजप हा स्वतः ला हिंदुत्व वादी म्हणवून घेतो.व सत्येसाठी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण केला आहे .
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 месяца назад
आग लावा त्या हिदुतव ला😂
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 месяца назад
Sir छान खुप गाडा अभ्यास एक मराठा लाख मराठा जय मनोज दादा
@AkTashan
@AkTashan 2 месяца назад
2014,2019 मधी प्रत्येक मराठा गावात जावून बघितलं तर 80% मराठा समाजानी BJP आणि शिवसेनेला मतदान केलं होत ,2024 ला सुद्धा 30ते 40% समाजानी BJP ला मतदान केलं होत म्हणून त्यांना येवढं यश मिळालं होत
@vijaysuryawanshi253
@vijaysuryawanshi253 2 месяца назад
Sarate sir khup chhan विचार मांडतात. Apanas maratha समाजाबद्दल सहानुभूती आहे pan apan jativadi nahit.
@sureshsolat3104
@sureshsolat3104 2 месяца назад
चिकित्सक व परखड विश्लेषण सर.
@raghunathshinde8615
@raghunathshinde8615 2 месяца назад
सराटे सर आपला विचार जनसामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी योग्य आहे तरी मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील यांचे सोबतच समाजाचा गाडा पुढे नेण्याकरिता एकत्र आले पाहिजे खुपच आरक्षणाबाबत निर्णय घ्यायलाच फायदा होईल जय जिजाऊ जय शिवराय राम कृष्ण हरी
@vinodn3258
@vinodn3258 2 месяца назад
चार पुस्तक वाचली म्हणून माणूस शहाणा होत नाही मतदान जात बघून नाही तर काम आणि विकास बघून करावा
@RajaramDPatil
@RajaramDPatil 2 месяца назад
मा सरोदे पाटील यांनी खुप चांगल वास्तव मांडल आहे . जेवडे कमीशन नेमले ते स्वंता जातीय वादी असावेत . जेनेकरून हा आरक्षनाच घोंगड पेडींग आहे . मला वाटत नाही हा प्रश्न सुटेल अस वाटत नाही
@purushottampawar3275
@purushottampawar3275 2 месяца назад
जय शिवराय
@Useergtmm75479
@Useergtmm75479 2 месяца назад
पत्रकार बांधव obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. 1994 च्या gr ने आरक्षण वाढवून फुकट खायची सवय लागली होती आत्ता कायम बंद होणार 😂😂😂
@sahebraotayade4454
@sahebraotayade4454 2 месяца назад
सराटे सरांचे खूप खूप अभिनंदन कुणाकडे सराटे सरांचा नंबर असेल तर द्या
@Ashwin22702
@Ashwin22702 2 месяца назад
जालना लोकसभा मधे बहुसंख्य वंजारी समाज काँग्रेस सोबत होता..🛑 त्यामुळे फ्लॉप गेला अस नका समजू... सर्व समाजामधून सत्ताधारी बद्दल रोष होता..
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl 2 месяца назад
वंजारी फक्त बीजेपी ल मत देतात मुंडे मुळे
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e 2 месяца назад
बरोबर आहे भाऊ हिंगोली मध्ये सुध्दा उमीदवार मराठा असून सुध्दा वंजारी समाजाने उध्दव ठाकरेंच्या सैनेला भरभरून मतदान केलं तसेच संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज सुध्दा महाविकास आघाडी सोबत गेला तसंच माळी समाज सुध्दा महाविकास आघाडी सोबतच होता
@sudhir1873
@sudhir1873 2 месяца назад
तुम्ही मतदान करता तेपण भाजप सोडून😂😂 अरे फेकायची पण लिमिट असते
@sudhir1873
@sudhir1873 2 месяца назад
​@@GaneshSawale-b8eपरभणी बीड मध्ये वंजारी धनगरांनी मतदान केल का😂😂
@damodharwagh2547
@damodharwagh2547 2 месяца назад
आमचा मुख्यमंत्री नसला तर आम्ही थयथयाट करतो. मुख्यमंत्री आमचाच पाहिजे, मंत्रीमंडळ आमचेचतोंडी लावायला एक एसी, एक एस्टी, एक ओबीसी, एखाद व्हिजेएनटी. , साखर कारखाने आमचेच, आम्हाला ओबीसी पाहिजे, आम्हाला ईबीसी पाहिजे, आम्हाला एसईबीसी ही पाहिजे, सर्व घ्या पण माणूस म्हणून इतरांना जगु द्या.
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 2 месяца назад
अजून बराच मराठा समाज भाजपला मानतो
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 2 месяца назад
त्यांना जागे करा खरी माहिती द्या
@dsn7193
@dsn7193 2 месяца назад
पुढची विधानसभा माधव(माळी धनगर वंजारी)विरुद्ध डिएमके(दलित मुस्लिम कुनबी मराठा) होवुन जाउद्या 😂😂
@anilsomavanshi1602
@anilsomavanshi1602 Месяц назад
सराटे हे पुर्वश्रमीचे आर एस एस संघाचे होते पण स्वजातीची किंमत RSS ने केल्यावर ते सामाजिक बनले याबद्दल त्यांचे अभिनंदन..
@INDIFRESH_INTERNATIONAL
@INDIFRESH_INTERNATIONAL 2 месяца назад
मी भाजपला कधीच मानत नव्हतो पण आर एस एस ला मानत होतो पण आज माझे डोळे उघडले आजपासून या दोन्हींचेही समर्थन करणार नाही
@sachi8899
@sachi8899 2 месяца назад
Khuf Chan
@keerankawade4042
@keerankawade4042 2 месяца назад
राज्यात जरांगे, सराटे हीच दोन नावे जर पाटलांच्या नेतृत्व स्वीकारले तर सकल मराठा समाजाला न्याय सत्ता, स्वाभिमान, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य चे स्वप्न पूर्ण करतील... भविष्यात जरांगे पाटलांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करतील असे वाटते व त्यांच्या सरकार मध्ये सराटे साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री पदी मराठा समाज विराजमान करतील अशी स्थिती आहे..
@WalmikBhagat
@WalmikBhagat 2 месяца назад
आपण जरांगे पाटलांना योग्य ते मार्गदर्शन करा त्या माणसाची समाजाला गरज आहे❤
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 2 месяца назад
भाजप ला मतदान नाही म्हणजे नाही..करणार मराठा समाज... भट जी आणि शेट जी फक्त हात चोळत बसणार. इथून पुढे..
@prabhakarshinde9951
@prabhakarshinde9951 2 месяца назад
Boycott RSS and BJP !!
@dr.balasahebsarate
@dr.balasahebsarate 2 месяца назад
हेच धोरण यशवंतराव आणि शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांनी राबवले. पण जागतिकीकरण व खासगीकरणाचे ग्रामीण भागातील सर्व लोकांना वंचित करून टाकले आहे
@AtulZol
@AtulZol 2 месяца назад
आपण सर जरांगे पाटलांना योग्य मार्गदर्शन करा.जय शिवराय 🙏🏻🙏🏻
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 Месяц назад
जरांगे पाटील कोणाच्या आडून आरक्षणाचा आखाडा कसा करीत आहेत हे सांगण्याची गरज नाही!!
@dmshinde4850
@dmshinde4850 2 месяца назад
भारतीय जनता पक्षाने शेंकडों वर्षांची त्यांची वैचारिक मानसिकता आता त्यांनी बदलुन विशाल दृष्टिकोन समोर ठेऊन देशाचे भले करावे.भाजपा/आर एस एस यांनी संकोचीत विचार सरणीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. समाज आता भोळा राहीला नाही याचे भान ठेवावे.
@user-fqie4jn9
@user-fqie4jn9 2 месяца назад
DMK एकीचा विजय असो ✌️ दलित, मुस्लिम, कुणबी (मराठा) विधानसभा ला DMK पॅटर्न शंभर टक्के चालणार
@dajighutukade2665
@dajighutukade2665 2 месяца назад
Roj yek killa masjid bananar an obc sath denar tyana😂😂😂
@jaypatil6055
@jaypatil6055 2 месяца назад
​@@dajighutukade2665चालेल पण तुम्ही नको कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा
@sudhir1873
@sudhir1873 2 месяца назад
​@@dajighutukade2665आर केळु मस्जिदवाला आम्ही संभाजीनगरात पाडला😂 आम्ही बाप आहोत तुमचे
@rajendraithape8399
@rajendraithape8399 2 месяца назад
इतक्या दिवस आम्हाला माहीत नव्हते भाजपा आणि आर एस एस मराठा समाजाची अवहेलना करतात.
@Abcd12372.
@Abcd12372. 2 месяца назад
या वेळेस माधव चा टांगा पलटी केला..
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 2 месяца назад
बर झाल माधवम मधला म गळून पडला
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 2 месяца назад
लोकनायक मनोज जरांगे पाटील
Далее