सर्वप्रथम या लहान मुलाला बाळाला महाराष्ट्राचा नमस्कार फक्त एवढाच दुर्भाग्य आहे की नको त्या पक्षाच्या मंचावर आहे ,याच्यावरून कळतंय की भाजप वाल्यांना भाषण काही येत नाही लहान मुलांना लिहून द्यायचं आणि पाठांतर करून स्टेजवर पाठवायचं शेवटी हीच लायकी राहिली आहेl 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
जनंता जनार्दन ही ईश्वर का स्वरूप होता है ! ईसलीए सच्चाई उजागर करंना चाहीए! संसद मंदिर में देश को आगे देने के लीए भक्ती, श्रध्दा, समर्पण होना जरूरी है ! वाव very nicely did
माशा अल्लाह बहुत ही खूबसूरत भाषन अच्छो अच्छी की बोलती बंद कर देगा घनश्याम देश का पंत प्रधानमंत्री बन सकता । देश आपको सलाम करता हूँ और मैं भी आपके लिए दुऑ करता हूँ ।जय हिंद जय भारत दोस्तों जिदंगी को याद करों इस बेटे को सलाम शुक्रिया ।
आरे घनश्याम तू राष्ट्रवादीकडून पण बोलतो आणि भाजप कडून पण नेमका तू आहेस कोणत्या पक्षाचा.ते जाऊदे घनश्याम तू बोलतोस छान पण आताच राजकारणात पडू नको तूझ वय नाही शाळा शिक अगोदर
घनश्याम भाऊ शाला ला जा अभ्यास कर,,, कोणी कोनाच नाही.... सभा झाली की ते भाम टे गाड़ी नी जनार स्वतच्या आणि तुला एस. टी महामंडल ने जाव लगनार हे लक्षात ठेव........