Тёмный

Chhota Pudhari | ..तर गौतमी पाटील सुद्धा मार खाऊ शकतात; छोट्या पुढारीची Gautami patil यांना सूचना 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 1,8 млн
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@rameshnikalje986
@rameshnikalje986 Год назад
कोण.आहे हा बुटका.गौतमी पाटील विरूध्द ऊठवलेल वादळ असे वादळ या पुर्वी सुरेखा पुणेकर विरूध्द आसेल वादळ ऊठवले होते .मला कळत नाही बहुजन कलाकाराविरूध्द बहुजनच बडबडतात.
@dayanandchavan7404
@dayanandchavan7404 Год назад
अतिशय सुंदर गौतमी पाटील खुप छान डान्स करत आहेत.
@ravirajranyeole7549
@ravirajranyeole7549 Год назад
अभिजीत बिचुकले यांचा लहान भाऊ आहे वाटत संभाळून घ्यावा 😊😅😊
@Qnaksishdhjdjd
@Qnaksishdhjdjd Год назад
🤣🤣
@ashwinihumane9822
@ashwinihumane9822 Год назад
😂😅
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 Год назад
Very good job. सन्मा. घनशाम साहेब, कुठे आहेत आमदार ,खासदार यांना हे समजत नाही का?आपण आपले रोख ठोख आणि न धाबरता आपले अनमोल विचार मांडले त्यामुळे आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. Very good job.
@allrounder2854
@allrounder2854 Год назад
एकदम बरोबर
@Yashpatil0009
@Yashpatil0009 Год назад
अख्खा जाशील बाळा तिच्या आता 😂😂😂😂 सबसे कातिल गौतमी पाटील ❤❤❤❤❤
@malhar_vlogs
@malhar_vlogs Год назад
😂😂😂😂
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Год назад
👉
@satyawankamble2440
@satyawankamble2440 Год назад
Jat aadvi yete bolta nahi tyana et bhavu matharchot aahe lok
@vijayhable8596
@vijayhable8596 Год назад
😂😂😂😂
@vijaypawar2306
@vijaypawar2306 Год назад
हा छोटा पुढारी नाही ....चांगला निबऱ्या आहे हा याला लहानपणी ताणला नही म्हणून याची उंची खुटली.....
@sriganesh5263
@sriganesh5263 Год назад
😂😂😂
@anandawaghmare9
@anandawaghmare9 Год назад
🤣🤣🤣
@manojubale1352
@manojubale1352 Год назад
Right 👍😃😃😅😅
@TheApexpreditor6636
@TheApexpreditor6636 Год назад
Bilkul barobar 😂😂
@avinashborse9326
@avinashborse9326 Год назад
😂😂😂😂
@swatimagdum5615
@swatimagdum5615 Год назад
जोकर आहे. बसण्याची पद्धत बदल खूप अहंकारी आहे. आभ्यास करून शाळा शिक
@shilwantgaikwad5200
@shilwantgaikwad5200 Год назад
12 वी फेल आहे
@santdarshancreation
@santdarshancreation Год назад
पुढारी आहे तो 😂
@bgawade
@bgawade Год назад
5 वर्षा पूर्वी सोडली शाळा
@babajibabaji2715
@babajibabaji2715 Год назад
एकच नंबर भावा आभिनंदन
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Год назад
शिक्षण पूर्ण केले पाहिजे राजकारणात लक्ष देऊ नये
@newaashu1800
@newaashu1800 Год назад
काय राव तो काय आपल्या फायद्या साठी बोलतो आहे का?? तूम्ही पण विचार करा
@picsartediting4742
@picsartediting4742 Год назад
17 मिनिटांत 17 वेळा मुसंडी म्हणतोय हा😂😂😂
@_sau_mya__
@_sau_mya__ Год назад
😂😂
@vikassomvanshi1848
@vikassomvanshi1848 Год назад
मार्केटिंग स्किल आहे सिनेमाचं प्रमोशन करण्याचं त्याचाकडे हे मात्र नक्की....
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Год назад
गौतमी पाटील सारखी एक गरीब घरची मुलगी प्रगती च्या मार्गांवर जात आहे... हिच खद खद बाकी लोकांच्या डोळ्यात खुपत आहे.. ........ अरे.. पिढ्यान पिढ्या चाललेले वेश्या व्यवसाय चालू आहेत, त्यात तरुण बिघडत नाहीत का 🔥🚩
@prathamsingham1193
@prathamsingham1193 Год назад
अगदी बरोबर
@swarupyewale7575
@swarupyewale7575 Год назад
पाहिल नीठ बस अगोदर आपल्‍या पेक्षा मोठ्‍या व्‍यक्‍तीला पा य लगत आहे.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Год назад
भषट पुढारयामुळे असे छोटे पुढारी निर्माण होत आहे :😊😊
@Samrudhi79
@Samrudhi79 Год назад
बाळा लहानपणी मुसंडी मारली असतीस तर जरा लांबला तरी अस्तास😂😂
@bhauraokhandare3121
@bhauraokhandare3121 Год назад
😅😅😅
@iftekarattar4829
@iftekarattar4829 Год назад
😂😂
@prashantgaikwad123
@prashantgaikwad123 Год назад
😂😂
@gopinathsolanke1649
@gopinathsolanke1649 Год назад
जिव बघीतला तर मुठभर ,आणि आभाळाला दगडं हानायलाय .. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉वड आजुन .
@maheshmangade4557
@maheshmangade4557 Год назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@newaashu1800
@newaashu1800 Год назад
बरोबर आहे ना... अरे कोणी बोलणारे नाहित महणून बेकार आहेत नोकरी कुठं आहे. सगळे कप बसी धुया लागलेत असच राहिले ना तर आपली पोर पण अशीच राहील.. कोणीतरी पाहिजे बोलणारा
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Год назад
अगदी बरोबर आहे घनश्याम दादा जय जवान जय किसान🌱🌱🌾🌾🌾🌾
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 Год назад
ऊगाच याला डोक्यावर बसवलाय
@ravindrkoli2578
@ravindrkoli2578 Год назад
काय खोटं बोलत आहे तो एवढीच कळ लागली तर स्वतः सरकारला प्रश्न विचारून पहा
@rameshtupe838
@rameshtupe838 Год назад
ही मुलाखत घेतो त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे,
@dev3625
@dev3625 Год назад
बिचूकले नंतर यांच्या कडेच आत्मविश्वास दीसला 😂😂😂😂
@ramshelke7418
@ramshelke7418 Год назад
Atmavishwas nahi Attitude
@ashwinihumane9822
@ashwinihumane9822 Год назад
😅😂
@navnathvirkar371
@navnathvirkar371 Год назад
Nice
@indian62353
@indian62353 6 месяцев назад
😂😂😂
@sureshbhujbal5277
@sureshbhujbal5277 Год назад
घनश्याम श्याब्बास, खूप खूप छान मुलाखत दिलीत, शेतकरी व सर्वसामान्य जनते बद्दल विचार ऐकून समाधान वाटले. महाराष्ट्रात संस्कृती ठीकवणे गरजेचं आहे, हे बोलण्यातून स्पष्ट बोलून दाखवले या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@nileshzende7779
@nileshzende7779 Год назад
छोटा पुढारी नाहीं.. आपरा पुढारी हे हा😂😂😂😂😂😂
@mukundkhuperkar2867
@mukundkhuperkar2867 Год назад
कितीवेळा मुसंडी मारतो हा घनश्याम सुंदरा, पक्का व्यवसायिक आहे छोटा भीम😊😂😂😂😂😂😂
@sulaxnawaghmare6129
@sulaxnawaghmare6129 Год назад
नंं
@markwatson3766
@markwatson3766 Год назад
छोटा भीम 😂😂
@भिमरावइंगळे-श2भ
घनश्याम।। शाबास लय।। भारी। खरेबोलात 👌👌💐💐🙏🙏
@kailasjadhav8139
@kailasjadhav8139 Год назад
अतिशय निच आणि हलकट पत्रकारिता. ऊद्या पाळण्याची दोरी हालवत बाळा ची बाईट घ्या.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Год назад
छोटा मोसंबी.. तुझ्या पेक्षा तिच्या मोसंब्या मोठ्या आहेत राव 😂😂😂😂
@dataaaher4379
@dataaaher4379 Год назад
खरच...
@bhausokolape9106
@bhausokolape9106 Год назад
बरोबर
@maheshmangade4557
@maheshmangade4557 Год назад
🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😲😲
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Год назад
रस चोकत बसेल😂😂😂
@prathamsingham1193
@prathamsingham1193 Год назад
भारत पुरुष प्रधान देश नाही रे भावा आता सध्या स्त्री प्रधान देश बनलाय😅 शेती प्रधान देश ❤हिच खरी ओलख आपल्या भारत देशा ची❤❤❤
@rushikeshghadage-ro4sd
@rushikeshghadage-ro4sd Год назад
बरोबर 🚩
@sandipahirekar9126
@sandipahirekar9126 Год назад
मुसंडी चित्रपटात काम मिळलेबददल अभिनंदन व कमेरामेनला लय घाम काढला असेल वाकून वाकून शुटिंग करायला लावले असेल 😊😊😊
@sandeeppatil8900
@sandeeppatil8900 Год назад
😅😅😅😅😅😅😂😂
@waghmarenagargoje1427
@waghmarenagargoje1427 Год назад
घनश्याम तू आहेस कोण्या गावं ,,,,,,
@uttamwalke1769
@uttamwalke1769 Год назад
तू लई जळतो राव गौतमी पाटील वर
@manishaaware4399
@manishaaware4399 Год назад
बरोबर आहे
@ravindrawagare9047
@ravindrawagare9047 Год назад
याला चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणतात, झी 24 तास...
@jyotikerkar3724
@jyotikerkar3724 Год назад
Rightly said
@resourcetimeeffort5863
@resourcetimeeffort5863 Год назад
गाव जळू दे पण माझी भाकरी भाजली पाहिजे हि मानसिकता
@balabhauborde884
@balabhauborde884 Год назад
अरे तु तूझ्या जागी तित्तिच्या जागी
@balabhauborde884
@balabhauborde884 Год назад
हि| एक कला आहे
@resourcetimeeffort5863
@resourcetimeeffort5863 Год назад
@@balabhauborde884 त्या बारक्या ला म्हणतोय 🤣
@manishasbucketlist..shrees161
अगदी बरोबर घनशाम दादा 👌👌👌👍👍
@Mavla-992
@Mavla-992 Год назад
अभिनेता नाही जोकर म्हणून घेतलं असेल याला🤣🤣🤣😂
@rameshkachare8615
@rameshkachare8615 Год назад
Tula joker vattay ka madarchod
@rahulnikam5533
@rahulnikam5533 Год назад
No1
@neekk9462
@neekk9462 Год назад
शांत घ्या गवतमी पाटिल बोली तर पचनार नाही तुम्हाला😂😂😂😂
@AJIT40
@AJIT40 Год назад
कोणीच नका बघु याचा चित्रपट हवेत उडु राहिला
@anitakambli4575
@anitakambli4575 Год назад
खूप सुंदर आणि सडेतोड बोलणे केलय... गौतमी पाटील वर जे विचार मांडलेत ते अतिशय योग्य आहे...अशा समाज नाशकाना थारा देऊ नये.....!
@prashumhaske
@prashumhaske Год назад
ती समाज नाशक आहे का लाज धारा स्वताच्‍या जिवावर मोठी झाली ती ek Sri asun tila.virodh karta jatiy tar jaudya na
@prathmeshtambe1481
@prathmeshtambe1481 Год назад
त्याला शाळेत पाठवा.. आणि अभ्यास करून घ्या याच्याकडून
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Год назад
शेतकरयाची पोरं पण बावळट आहे साथ देतात गौतमी पाटील ला बोलवतेत कशाला बाजार आहे का कांद्याला भावी मुख्यमंत्री आमचा नगर जिल्ह्यातील आमचा छोटा पुढारी ❤️
@prathamsingham1193
@prathamsingham1193 Год назад
मुर्ति लहान पण बड़बड़ महान😂
@jyotiramshejal2516
@jyotiramshejal2516 Год назад
उगडे नागडे डान्स दिसत नाही हिंदी हिरोईन चे गौतमी वर बोलण्या पेक्षा इतर विषयावर बोला अनेक विषय आहेत
@nitapawar3151
@nitapawar3151 Год назад
अरे घनशाम बाळा तू जे बिहार..बिहार बोलतोयस त्याच बिहार मधे सर्वाधिक IAS अधिकारी तेथूनच झाले आहेत.
@बलिरामजावले
आणि ते हि मूलिच जास्त.
@rahulnikam5533
@rahulnikam5533 Год назад
Jai.hind.ser
@siddharthmohankamblekamble9362
पत्रकारांचे आभार मानले पाहिजे खूप फार मोठ्या व्यक्तींची मुलाखत घेतली आणि जगासमोर मांडली त्यांच्याबद्दल मनापासुन आभार तुमचे पत्रकार साहेब महाराष्ट्र मध्ये काय चाललंय ते दाखवायचं सोडून अशा बातम्या दाखवून तुम्ही प्रसिद्ध म्हणजे झालं तुमचं मिडीयावाले पैसे घेऊन न्युज दाखवा आम्हाला हेच म्हणावं लागेल
@SamadhanWaghmode-dt9hv
@SamadhanWaghmode-dt9hv Год назад
Hi
@SamadhanWaghmode-dt9hv
@SamadhanWaghmode-dt9hv Год назад
😢😢
@mohitujjainkar4862
@mohitujjainkar4862 Год назад
हागण्यात पण पुढारीपण. एवढा बोलतो हा, ह्याला विचारा शी झाली का साफ म्हणून. 😂😂😂
@ranjananikam7390
@ranjananikam7390 Год назад
Kai ? Ha ha ha
@sangitafulzele4032
@sangitafulzele4032 Год назад
😂😂😂
@mohitujjainkar4862
@mohitujjainkar4862 Год назад
@@sangitafulzele4032 😂
@mohitujjainkar4862
@mohitujjainkar4862 Год назад
@@ranjananikam7390 😅
@OM-jc9mh
@OM-jc9mh Год назад
कशाला छोट्याच हागलेल काढतोय
@RadhaBhosle-l4m
@RadhaBhosle-l4m Месяц назад
Dhanyawad ghansham DradeDaheb
@bonk5575
@bonk5575 Год назад
सबसे कातील गौतमी पाटील ❤️
@VishalDarshanwad
@VishalDarshanwad 2 месяца назад
खुप छान 👍
@manishdeshmukhkata
@manishdeshmukhkata Год назад
काही समजतं नाही याला करमणुकीचे साधन म्हणून ठीक आहे.
@vsp5893
@vsp5893 Год назад
तु नंगा नाच कर मग करमणूक म्हणून
@prashantmane4145
@prashantmane4145 Год назад
Tula Kay ratal samajl ka
@Nkcreation-he5yb
@Nkcreation-he5yb 2 месяца назад
Nice. Ghansham
@picsartediting4742
@picsartediting4742 Год назад
काही सुधा नाही मुसंडी चे प्रमोशनसाठी गौतमी पाटील यांना मध्ये घेतलं😂
@freejobindia5335
@freejobindia5335 Год назад
😂 एकदम बरोबर
@santramlokhande
@santramlokhande Год назад
Very good बाळा छान
@Pratik-l8r
@Pratik-l8r Год назад
Yedzyvya.saporrt gavtami tai patil.jay bhim
@rahulnikam5533
@rahulnikam5533 Год назад
Mast.saheb..barbor
@srk7066
@srk7066 Год назад
महाराष्ट्राचा बिहार होतोय असं म्हणणारा घनश्याम बाळा बिहार पाहिला का
@pravinbonge956
@pravinbonge956 Год назад
तू पाहिला का बिहार ? घनशाम जे बोलला ते योग्यच बोलला. कारण असले रांडाचे कार्यक्रम बिहार मध्येच होतात. कारण बिहार मी पाहिला आहे.
@vijayhable8596
@vijayhable8596 Год назад
😂😂😂
@santoshdige5967
@santoshdige5967 Год назад
मूर्ती लहान कीर्ती महान उच्च विचार
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Год назад
किती भारी बोलतोय रे घनश्याम परिस्थिती गंभीर आहे ती एवढी लहान नाही कळतं पण नालायक पणा आहे भंगार नाचती रे पुत्र व्हावा तुझ्या सारखा ❤️ खरं च आहे ते कडु वाटतं लोकांना
@AshokLadukar
@AshokLadukar 7 месяцев назад
Good🎉
@vinayade98
@vinayade98 Год назад
अप्रतिम घनशाम पुढारी
@anilsawake1453
@anilsawake1453 Год назад
Satyamt
@pravinpawde9133
@pravinpawde9133 Год назад
तू आखा आत जाशिल... ठंड घे😂😂
@ramdassahane9844
@ramdassahane9844 Год назад
Very Very good
@saurbhkulkarni5181
@saurbhkulkarni5181 Год назад
बरोबर आहे ,राजकारण्यांना त्यांची पोळी भाजायची आहे आणि तुला तुझ्या सिनेमाचे प्रोमोशन करायचे आहे गौतमी च्या नावावर.
@__sona__4366
@__sona__4366 Год назад
Right 💯💯💯💯💯
@vrushalikhandale
@vrushalikhandale Год назад
सत्य परिस्थिती !👏👏👏👏👏👏
@navnathingulkar8317
@navnathingulkar8317 Год назад
Great
@sangitadeshmukh3274
@sangitadeshmukh3274 Год назад
शेतकरीन बद्दल अतिशय योग्य बोललात धन्यवाद छोटूभाऊ ❤
@kalyannagare5099
@kalyannagare5099 Год назад
एकच नंबर 👌👌👌👌
@shravanrothepatil3194
@shravanrothepatil3194 Год назад
Semdya gapp
@narayanchunade9760
@narayanchunade9760 10 месяцев назад
वा खूप छान घनश्याम दादा 👏👌
@Private.trackss
@Private.trackss Год назад
1 no. Bhau ❤❤❤❤
@SunandaPalve-qt5gi
@SunandaPalve-qt5gi Год назад
खुपच छान विचार आहेत
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Год назад
घनश्याम 2024विधानसभेसाठीउभे राहा ✍️🌈🏅
@teamwork6908
@teamwork6908 Год назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sadanandnaik852
@sadanandnaik852 Год назад
टीका करानी याच्या एवढी बवधिक उंची गाठून मगच बोलावं
@shirishkumarkirkire4229
@shirishkumarkirkire4229 Год назад
खूपच सुन्दर भाषण वय लहान,पण विचार महान मुसंडीवीर
@jkpavan12
@jkpavan12 Год назад
हे बारकं पोरगं नाहीये.. चांगलं मोठं आहे.. ह्याची फक्त उंची वाढली नाहीये.. बाकी बोलाय मस पोपट आहे.. खरं तर ह्याची लेकरं आता ह्याच्या एवढी असती.. अशी बारकी लोकं प्रत्येक गावात असत्यात.. महाराष्ट्राची बोलकी जया बच्चन..😅
@maheshmangade4557
@maheshmangade4557 Год назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@jkpavan12
@jkpavan12 Год назад
@@maheshmangade4557 😂😂
@rutuja5005
@rutuja5005 Год назад
🤣🤣🤣🤣🤣
@jkpavan12
@jkpavan12 Год назад
@@rutuja5005 😀😀
@pratikshathakare7000
@pratikshathakare7000 Год назад
घनशाम भाऊ बरोबर बोलतोय . कार्यक्रमात अश्लील हावभाव केल्यावर आंबटशौकीन धिंगाणा घालतात .
@maheshmangade4557
@maheshmangade4557 Год назад
घरी बायको वर असेच उडता काय
@pratikshathakare7000
@pratikshathakare7000 Год назад
@@maheshmangade4557 कोण ?
@maheshmangade4557
@maheshmangade4557 Год назад
@@pratikshathakare7000 जे धिंगाणा घालतात.
@pratikshathakare7000
@pratikshathakare7000 Год назад
@@maheshmangade4557 बरोबर
@shashikantchougale2410
@shashikantchougale2410 Год назад
१ नंबर
@kirandoke1012
@kirandoke1012 Год назад
प्रसिद्धीसाठी बिचार्‍या गौतमीला सगळे टारगेट करतात
@kiranjadhav7589
@kiranjadhav7589 Год назад
भावा जरा विचार कर आपले छत्रपती शिवाजी महाराज बाई नाचवणारे नव्हते बाई वाचवणारे भावा आणि आपली संस्कृती नाही बघ भाऊ आधी किती लावण्यवती होत्या
@vasantringe8379
@vasantringe8379 Год назад
तुझ्या घरी घेउन जा आनी नाचव तीला
@surendrasalunkhe
@surendrasalunkhe Год назад
ओके
@subhashjadhavv
@subhashjadhavv Год назад
छोटया पुढारी याच्या शब्दासी सहमत आहेत
@vijayalhat6707
@vijayalhat6707 Год назад
Ati sundar
@sandeepsawane9958
@sandeepsawane9958 Год назад
बाळा शाळा शिक वय नाही तुझं आता राजकारण करण्या साठी 😂😂😂😂
@jagatapkrishnat7377
@jagatapkrishnat7377 Год назад
Best
@pravin7376
@pravin7376 Год назад
10 वर्षा पासून याच भाषण बघत आहे, अजून हा छोटा पुजारीच का. हा 21+ आहे. फक्त याची उंची वाढली नाही. याच जन्म प्रमाणपत्र दाखवा
@manikdnyanobagarud4757
@manikdnyanobagarud4757 Год назад
शेतकऱ्याची खरी व्यथा मांडली भाऊने. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि पेपराच्या रद्दिला भाव आहे... कोन कोन सहमत आहे त्यांनी लाईक करून support करा..
@milindbhosale3007
@milindbhosale3007 Год назад
आरं ...बिरमुठ्या भारतात सगळ्यात जास्त बिहारी शासकीय अधिकारी आहेत...तुम्ही बसा गौतमी गौतमी करत ..ती एक चांगली व गुणी कलाकार आहे..
@vishalsankpal5168
@vishalsankpal5168 Год назад
1001%बरोबर
@banduvighny3495
@banduvighny3495 Год назад
आरे हा लोकांचे दोष काढतोय आणि हा कोणता हुशार याच्या पेक्षा तर कित्येक लहान मुले हुशार आहे पण हे मिडिया वाले यांना काही काम नाही म्हणून घनश्याम भाऊ तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिले तर बरे होईल आणि मिडिया वाल्या नो तुम्ही पण् जरा बुद्धिमान लोकांच्या मुलाखती घेतल्या तर बरे होईल जरा भाऊ
@ramshelke7418
@ramshelke7418 Год назад
💯
@ramshelke7418
@ramshelke7418 Год назад
Yachya mulakhati त्या चु mhanun ghetat
@VNet530
@VNet530 Год назад
मोठ्यांनी जे काम केलं पाहिजे ते तो करत आहे असं मला वाटतं.. त्याच्या वयावर जाऊ नये..तो जे बोलत आहे ते काही खोटं नाही🙄
@sanjaydalvi3725
@sanjaydalvi3725 Год назад
1 no bhau
@ganeshyede8037
@ganeshyede8037 Год назад
खुप छान वा🙏
@gokulnikam2816
@gokulnikam2816 Год назад
खुपच छान घनशाम
@arungawde7092
@arungawde7092 Год назад
खूप छान मत मांडले
@kuma12300
@kuma12300 Год назад
❤❤❤
@kpnarayanan398
@kpnarayanan398 Год назад
ह्याला किती अक्कल आहे का मीडिया वाले ह्याला भाव देतात
@gokulwaje1617
@gokulwaje1617 Год назад
Media bogas
@VNet530
@VNet530 Год назад
अक्कल आहे की नाही माहीत नाही पण त्याच्यात खर बोलायची हिम्मत आहे.
@bsvhsbeghsj
@bsvhsbeghsj Год назад
Nice,
@chakradharjadhao1321
@chakradharjadhao1321 Год назад
काय म्हणाव गौतमी पाटील मेहनती न कला शिकली का म्हणून जळता राव गौतमी पाटील ला न्याय मिळाला पाहिजे लेकरा बाळाच टीव्हीवर दाखवू नका कितपत योग्य आहे
@bandujadhav.bjjadhav4367
@bandujadhav.bjjadhav4367 Год назад
एक नंबर
@story-1234
@story-1234 Год назад
अरे आमचे बहुजन समाज पुढे चाललाय तुमच्या पोटात काय दुखायला मित्रांनो जागे व्हा यांनी सर्व क्षेत्रात मुसंडी मारायची का हा छोटा भीम याच्या मागचे कारस्थानी समजून घ्या
@ArunChikne-uh9wm
@ArunChikne-uh9wm Год назад
खूप छान दादा👌🔥✨
Далее