Тёмный

भारतातील पहिले फिश थीम पार्क सावंतवाडीत | KSR Fish Theme Park In Sawantwadi 😯 | 

Feel the Konkan
Подписаться 23 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

भारतातील पहिल वहिल फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्क मध्ये नागरिकांना देश विदेशातील विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे हे केएसआर ग्लोबल अक्वारियम उभारण्यात आले आहे. दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ झाला असून फिश थीम पार्क मध्ये विविध प्रकारचे रंगीत मासे तसेच गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे देश व देशातील माशांच्या प्रजाती यांचा समावेश आहे. याचा फायदा कोकणवासीयांना तसेच महाराष्ट्रातील सर्वांना होणार आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या फिश थीम पार्क चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे तसेच या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटे खाणी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंग चा अनुभव मिळणार आहे या पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
#सावंतवाडी #sawantwadi
You can support Feel the konkan RU-vid channel by becoming a member -
Click on below to join 👇👇👇👇
/ @feelthekonkan
RU-vid : / feelthekonkan
Instagram : / feelthekonkan
Facebook : / feelthekonkan
Facebook groups : / feelthekonkan
Gmail :feelthekonkan@gmail.com

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@pratikshanaik164
@pratikshanaik164 5 месяцев назад
Mast 🎉🎉
@sagarparab-c9f
@sagarparab-c9f 4 месяца назад
Verry nice 🎉
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 4 месяца назад
Thankyou
@poojakelkar0288
@poojakelkar0288 10 месяцев назад
Nice Aquarium!!❤️ Amazing vlog👌🏻
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 10 месяцев назад
Thank you so much
@rohitdeshmukh4373
@rohitdeshmukh4373 9 месяцев назад
Mi Proper Kolhapur cha pn Kesari हे गाव माझ्या आजोळ चे म्हणजे माझ्या मामा चे मुळ गाव.त्यांचे पूर्वज भादवण तालूका आजरा येथे स्थायिक आहेत केसरी गावातून आले म्हणून त्या काळी केसरकर हे आडनाव मीळाले.आज भादवण मध्ये केसरकर परिवार खूप मोठा आहे.नंतर माझे आजोबा गडहिंग्लज मध्ये स्थायिक झाले.पण दर वर्षी भादवण ला यात्रेला जातो.मामांचे जुने घर आहे. मी साधारण १८वर्षा पूर्वी केसरी ला महादेव मंदीर दर्शनाला आलो होतो.
@tejashrigaichor5698
@tejashrigaichor5698 10 месяцев назад
Wow mast ahe acqurium ❤ one more beautiful place our kokan😊
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 10 месяцев назад
Thank you
@tejashrigaichor5698
@tejashrigaichor5698 10 месяцев назад
Thank u feel the konkan❤
@FeeltheKonkan
@FeeltheKonkan 10 месяцев назад
Thank you so much
Далее
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 220 тыс.
Giant water park for ducklings with fish
11:39
Просмотров 22 млн