Тёмный

भारतात येण्याच्या प्रयत्नात एक मोठा घोळ करून बसलो. 

आपला शामू -Apla Shamu
Подписаться 53 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

Marathi talkshow of Q&A with Maharashtrians and Marathi speakers around the world. Today we speak about our travel confusion.
#marathilivestream #marathiyoutuber #marathivideo

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 74   
@businessgeeks9429
@businessgeeks9429 17 дней назад
लई भारी बोलताय राव. इतकी वर्षे महाराष्ट्राबाहेर राहूनही इतकी छान मराठी बोलता. मी हरखून गेलो. इथे महाराष्ट्रात राहूनही बरेचसे लोक एका वाक्यात दोन तीन शब्द री इंग्लिशमधील असतातच. तूम्हालाही कृष्मजन्माष्टमीच्या शुभेच्छा. आईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो.
@somnathnanaware8059
@somnathnanaware8059 18 дней назад
दहीहंडी च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 17 дней назад
तुम्ही अगोदर ज्या बंगल्यात राहायचं त्याच एक विडिओ बनवा आणि मम्मी तुमची एकदम CUTE आहे एकदम लहान मुली सारखी पण बुद्धिमान आणि स्मार्ट आहे.... 🙏
@AplaShamu
@AplaShamu 17 дней назад
बंगला नाही हो, एक छोटं स्वतंत्र असे घर आणि त्याला भली मोठी बाग होती. त्याला आम्ही बंगला म्हणायचो. आमच्या चॅनलच्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये त्या बागेत कोळंबी, मुराळुंग किंवा फोडणीचा भात करतानाच्या व्हिडिओ आहेत.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 17 дней назад
शामु आणि आईला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आई व त्यांचा लाडका मुलगा शामु बराच वेळ एकत्र बसुन प्रश्नांची उत्तर दोघ मिळून देत आहात. हे बघुन फार बरे वाटले. आईची तब्येत अशीच ठणठणीत राहो. तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो.
@vivekpandit6847
@vivekpandit6847 17 дней назад
किती प्रेम आहे तुमचं भारतीय संस्कृतीवर
@norajhiradker7076
@norajhiradker7076 17 дней назад
" चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला "😂 खूप छान व्हिडिओ 👌 आई ला पाहून आनंद झाला...🥰🥰
@laxmanshinde7038
@laxmanshinde7038 17 дней назад
🌹 Mr Shamu Journalist and Aai welcome India.
@sandipjadhav7034
@sandipjadhav7034 17 дней назад
वडीलां बद्दल खुप बोललात तुमचे बाबा कसे दीसायचे
@madhavisawant3003
@madhavisawant3003 16 дней назад
शामु दादा, मम्मी....शुभ सकाळ..... श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला यां दिवसांच्या शुभेच्छा ♥️♥️🙏🙏👍
@sebianau73
@sebianau73 18 дней назад
Aani shamu aunty live yetat tumchya barobar khup chaan vatta asa vatta me mazhya mummy lach baghte🥰
@rajendrapatil7550
@rajendrapatil7550 17 дней назад
Aai Tumhi dahi handi chya Subhechya dilyabadal dhanyavad ❤❤❤
@rajupnjkr
@rajupnjkr 17 дней назад
श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या शुभेच्छा!!
@DnyanrajaDTPServices
@DnyanrajaDTPServices 17 дней назад
आपण दोघांना शुभेच्छा.चित्रण छान
@anupamaskulkarni2897
@anupamaskulkarni2897 17 дней назад
विम्याचा हप्ता शामू तुम्ही तुमचे सर्व अनुभव लिहून काढा त्याचे पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध( publish ) करू
@Sachha_Indian
@Sachha_Indian 17 дней назад
तुम्ही प्रकाशक आहात काय?
@Sachha_Indian
@Sachha_Indian 17 дней назад
🎉
@sarojlondhe5887
@sarojlondhe5887 18 дней назад
पावसामुळं रेंज मिळालीच नाही . अगदी शेवटी दहा मिनीटं मिळाली .😢😢
@govindachate4292
@govindachate4292 18 дней назад
Wow Aai, Tumhala lakhashat ahe❤
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 18 дней назад
👍✌️
@wonderwithme9615
@wonderwithme9615 17 дней назад
आईला आणि तुम्हालाही जन्माष्टमीच्या खुप खुप शुभेच्छा
@MAHDEO
@MAHDEO 17 дней назад
same to you all
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 дней назад
सुंदर, खूप छान
@mandarnikam4470
@mandarnikam4470 17 дней назад
😮हे माॅ माताजी
@sdj8769
@sdj8769 17 дней назад
कधी येणार. भारतात कायमचेच येणार कि थोडे दिवस.
@user-in7wz2yl9m
@user-in7wz2yl9m 17 дней назад
Shamu ki Radha,, Bharat me hai,,
@abhijeetkiningenationalant2123
@abhijeetkiningenationalant2123 17 дней назад
Namaskar bhau
@m.vishal5016
@m.vishal5016 17 дней назад
Happy janmashtami to all
@satishkatore6375
@satishkatore6375 17 дней назад
गोविंदा दंही हंडी सोहळा
@sidharthgaikwad2271
@sidharthgaikwad2271 17 дней назад
शामू भाऊ नमस्कार आपण सातरस्त्याला कुठे राहत होतात. न्यु शिरीनच्या गल्लीत सिनागोग (प्रार्थनामंदिर) जवळ का?
@girishp9484
@girishp9484 17 дней назад
मला ही air ticket चे पैसे गेल्याचा अनुभव आहे. मी मुंबई चा पण job ला हैदराबाद ला होतो. पण घाई त air ticket चुकुन mumbai to Hyderabd काढली आणि मी hyderabd ला चे होतो😂😂 त्या time ला घाई केली आणि 1500 rs cancel ticket चे 5 minute मध्ये गेले. असे अनुभव आयुष्यचे धडे देऊन जातात. त्या दिवसा नंतर मी 60-70 वेळा air travel केले पण असी चूक परत केली नाही 😊
@MAHDEO
@MAHDEO 17 дней назад
shamu : You please analyze your own video once and you will realize what I'm saying also, let me admit that - You make very genuine videos and I 100% trust that whatever you say is TRUE 1) अरे, तू विषयाला सोडून किती बोलतोस ? ( जरा काउन्ट कर) 2) Please make your videos less than 15 mins ( as most of the working class people in today's world can not afford to watch anything more than 15 min )
@sebianau73
@sebianau73 18 дней назад
Tumche double paise gele tey kalla kasa nahi tumhala tyach veli🤔🤔tyancha call centre asel na tar tyannach vicharun bagha after all sabhasad aahat tar kahitari adjust kartil👍
@greenearth4657
@greenearth4657 18 дней назад
लक्ष्मणाने शूर्पनखाचे कान आणि नाक दोन्ही कापले होते. ( असं मी कुठेतरी वाचलं )
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 дней назад
आम्ही जास्त करून TV ऐकले किंवा ऐकून आहोत हे रामायण मधील वाक्य रावणाची बहिणीला लक्ष्मण आवडला पण राम शांत आणि रामाचा भाऊ लक्ष्मण हा रागीट होते त्यामुळे ही दुर्घटना घडली.
@AnsarKhan-gq7mc
@AnsarKhan-gq7mc 11 дней назад
How is israel?
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 17 дней назад
शामू सर तुम्ही बेरोजगार आहात... मग घर कसं चालवतात..... तुमच्या कडे खर्चाला पैसे कुटून येतात.... आईचा ट्रीटमेंट ला पैसे कुटून आले..... वेलकम टू मुंबई.... I am From Nallasopara..... 🙏
@sudhirnagre3271
@sudhirnagre3271 17 дней назад
तुम्ही. श्री कृष्णाचे वंशज आहे का.आसेल तर तुमची मदत पुढील १०वर्षत तुमची लागेल
@Anna-zw7wb
@Anna-zw7wb 17 дней назад
आम्ही भायखल्याला सतर च्या दशकात असताना ऐजाक बाई शाळेत होत्या त्या पण नंतर इस्राएल ला गेल्या असं ऐकतो आता कुठे बरे असाव्यात?
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 17 дней назад
तुम्हाला भावंड किती
@prof.dr.v.jpatil9776
@prof.dr.v.jpatil9776 17 дней назад
शामभाऊ भारतात तुम्हाला यायला हरकत नाही. फक्त इथे भारतीय संस्कृती शी जुळवून घेताना तुमची त्रेढातीरपीट उड़ेल.
@jiti5034
@jiti5034 17 дней назад
ते कायमचे येत नाहीयेत
@ipu947
@ipu947 14 дней назад
अहो पाटील भाऊ ते एवढी वर्षे इजरायल मध्ये राहून भारतीय भाषा संस्कृती विसरले नाहीत मग भारतात आल्यावर त्यांची त्रेधातिरपीट का बरं उडेल. महाराष्ट्रात राहून देखील एवढं अस्खलितपणे मराठी बोलणं बऱ्याच जणांना जमत नाही.
@observer7454
@observer7454 17 дней назад
शामराव उशिरा बघितला व्हिडीओ live. काही घटना शिकवून जातात. पैसे जातात पण चूक शिकवून जाते. वाईट कॉमेंटस करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. सुसंस्कृत शब्दाशी त्यांचा काहीही संबंध नसतो. भारतात मुंबई पूणे दौरा नक्की करा, आईंची तब्येत व्यवस्थित झाली की 👍 काळजी घ्या एन्जॉय लाईफ
@mandarnikam4470
@mandarnikam4470 17 дней назад
कान नाक कापाकापी 😂
@Anna-zw7wb
@Anna-zw7wb 17 дней назад
Yasar आराफत इस्राएल च्या दृष्टीने चांगला होता काय?
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 18 дней назад
भारतात महिना खर्च जर तुम्ही व्यसनी नसाल तर 20 ते 25 हजार इतका येतो.... हा मेसेज अडकत का होता!
@AplaShamu
@AplaShamu 18 дней назад
आपोआप अडकणारे कॉमेंट्स हे युट्युब चे काम. त्यांना कधी कधी काही शब्दांवर संशय येतो. मात्र माझ्या निरीक्षणात असे आले आहे की अर्ध्याहून जास्त अशा कॉमेंट्स मध्ये आक्षेपारहय असा एकही शब्द नसतो.
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 дней назад
श्यामराव गेल्या कित्येक व्हिडीओ मध्ये मी आपणाला पाहिले तुम्ही कधीही कॉमेंट करणाऱ्या व्यक्तीची निंदा केली नाही तुमच्यात सहन शक्ती उत्तम आहे.
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 дней назад
श्यामराव तुम्हाला कोणी टोमणे मारलेली असतील, द्वेषाने बोलले असेल तरीही ते मनावर न घेता उलट त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता.
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 дней назад
मी कॉमेंट केला अन् तो अडकला जरी असला तरी दर्शकांना नवीन काही तरी शिकायला मिळाले.... तसे राजकारणात मला एवढी आवड वगैरे नाही आहे पण एक व्हिडिओ असाच ऐकला होता बाळ ठाकरे ह्यांनी एका भाषणात डायलॉग मारला होता " काहीही व्यर्थं जात नाही, नळातील पाणी वाहून जात असेल तर तुडुंब नाली वाहतात. अन् त्याच नाल्याच्या पाण्यावर शेती होऊ शकते. "
@VikasKhamkar-oz6sm
@VikasKhamkar-oz6sm 17 дней назад
गंमत, गांभीर्य न पाहता कित्येक वेळा आपण प्रश्नांना उत्तर देता. आहों तुमच्या सारखी आम्हाला ही बडबड करण्याची सवय असेल की नाही तुम्हाला समजत कसे नाही हो!😂😂😂😂
@sebianau73
@sebianau73 18 дней назад
Me comment kela hota ki ticket doosri kadcha change karu shakat asal tar karun 2 divas jaun ya.pan jara vatavaran badlu dya mag aunty la phirayla gheun ja
@bestenergyharnessers11
@bestenergyharnessers11 18 дней назад
Love your vlogs
@jvt201
@jvt201 17 дней назад
Yapeksha saral tumhi doghe Bharatat ya
@aple_ajoba
@aple_ajoba 17 дней назад
हप्ता
@kailassuryavanshi6533
@kailassuryavanshi6533 18 дней назад
😂
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 17 дней назад
विम्याचे हप्ते
@rajeshvanjare9309
@rajeshvanjare9309 17 дней назад
शाम राव तुमाला मराठी वाचता येत का?
@dadaraobhalerao5553
@dadaraobhalerao5553 18 дней назад
Sham bhau earning source kay aahe sadhya
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 17 дней назад
Israel has very strong social security for their citizens. It's a developed country, not like India.
@abhijeetkiningenationalant2123
@abhijeetkiningenationalant2123 17 дней назад
Nikki ya
@sparsha2011
@sparsha2011 17 дней назад
तिकिटी नाही शामू तिकीट म्हणा 😊
@AplaShamu
@AplaShamu 17 дней назад
मग तिकीट चे अनेकवचन काय? 🤔
@sparsha2011
@sparsha2011 17 дней назад
@@AplaShamu एक तिकीट अनेक तिकिटे किव्हा तिकिटं 🙌
@vivekpandit6847
@vivekpandit6847 17 дней назад
देव भरून काढेल हो तुमचे पैसे, काळजी करू नका
@sudarshVlog
@sudarshVlog 17 дней назад
विकृत माणसाचे msg लक्षात घेऊ नका
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 17 дней назад
Kase budale paise
@sudhirnagre3271
@sudhirnagre3271 17 дней назад
रामू इस्रायल मध्ये नोकरी मेलेल का मला
@sudhirnagre3271
@sudhirnagre3271 17 дней назад
इस्रायल मदे मला याचे आहे कैती पैसे लागेल
Далее
Cute
00:16
Просмотров 7 млн
Мужа или парня
00:42
Просмотров 15 тыс.
Cute
00:16
Просмотров 7 млн