तुमचे कुटुंब अद्भुत आहे मी तुझ्या आईच्या डोळ्यात प्रेम पाहू शकतो पालकांसाठी ही कठीण परिस्थिती आहे कारण त्यांना त्यांच्या मुलाने अमेरिकेत यशस्वी व्हावे असे त्यांना वाटते परंतु प्रत्येक पालकांना त्यांचे मूल सतत त्यांच्यासोबत हवे असते मुलाला यूएसए मध्ये सोडण्यासाठी पालकांसाठी खरोखरच एक आव्हान आहे मुलालाही पुढे जाऊन अमेरिकेत प्रगती करायची असते हे जीवन अद्भुत आहे तुमचे व्हिडिओ अप्रतिम आहेत
तुझा घरचा vlog आवडला फार छान, सुंदर आहे. तू आई पासून दूर जाताना आम्हाला फार वाईट वाटते. तू छान बोलतोस. आईने तुला ओवाळताना आणि cake भरविताना आम्हाला गहिवरून आले. लवकरच तू आई वडिलांचा भेटत राहा. वेगवेगळे Vlog लवकर टाकत रहा. तूला vlogs मध्ये पाहताना आणि माहिती तंत्रज्ञान ऐकताना बरे आम्हाला बरे वाटते. तू Family आणि friends बरोबर Enjoy करतांना पाहून आम्हाला आनंद झाला,काळजी घ्यावी. Wish you happy journey. We love you so much Dear. हे Type करतांना माइया डोळ्यात अश्रू आहेत. पोहोचल्यावर लवकर vlogs upload कर. व्यवस्थित स्वताची काळजी घ्यावी. लवकरच तूझे 10000 vlogs होतील ❤❤ Congratulations Dear for your 5000 vlogs.
Hi Rohan belated happy birthday and congratulations for your five thousand subscribers ,lavkarat lavkar tuze five lakh subscribers hou de hich devala prarthna . nice vlog and family .
रोहन तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण एकत्र येऊन एंजॉय करताय. बघायला छान वाटते. पूनम मनिष च्या लग्नाचा वाढदिवस,साधनाचा वाढदिवस छान सेलिब्रेशन केले. वैशालीने केक किती सुंदर बनवले. खाण्याचे पदार्थांचा छान बेत केलेला. वैशालीने डाळ तडका बनवला. बघून खावीशी वाटत होते. वैशालीने टेबल पण छान पेंटिंग 12:34 12:34 12:34
प्रथमः भावा प्रगट दिनाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!!मागील भागात मी तुम्हाला कमेंट केली होती की,सर्व काही असून ,पण काही तरी मिस झाल्या सारखं वाटतयं,पण आज ती कमी पण भरून निघाली,पूर्ण एकत्र पाहून खूप आनंद वाटला.बाकी फॅमिली मेंबरना पण खूप शुभेच्छा!!
Vlog khup mast hota.. Tumcha family madhe sagle ek se ek artists ahet.. Itkya varshanni family sobat time spend karun chan vatla asnar.. Sandwiches maze pn khup favourite ahet ...Congratulations for 5K subscribers❤
Hii Rohan ..Congradulations on 5k subscribers💐 ..आम्ही अगदी पहिल्या वीडियो पासून तुमचे subscriber aahot..आम्ही विलें पार्ले ला रहातो..तुमचे वीडियो एंजॉय करतोय..आम्हाला content मधली सिम्प्लिसिटी आणि ओरिजनॅलिटी आवडते..मस्त रिलॅक्स वाटतं वीडियो बघून..तुमची फॅमिली सुद्धा छान आहे…keep it up HappyBirthday and wish you all the best 💐
Belated happy birthday to you ,म्हणजे जरा जास्तच belated आहे पण तरीही ,आणि अभिनंदन सुद्धा ,असचं लवकरच १ लाख subscribers होऊ देत.😊 तुमची मम्मी कलाकार आहे आणि उत्तम chef सुद्धा.माझी आई पण artist होती आणि सुगरण पण,आज तिची खूप आठवण आली तुमचा vlog पाहून.
Nice to see your loved ones bringing your favourite dishes your mum is blessed with good skill of cake and all dishes you are lucky.Birthday🎉 celebration was superb congratulation for achieving 5000 subscribers All the best❤
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बेटा🎉🎂🎂🥳🍫🎶🎼 तुला उदंड आयुष्य लाभो खुप खुप यशस्वी हो 😘 श्री स्वामी समर्थ 🙏 मामीला पण वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎂🎊🌹 मामांनी गिटार वादन अप्रतिम 🥰👍 5000 subscribers झाले. 👍 🎆🎆🥳🎂 आईने केक खुपच छान बनवलाय 😋
Happy Birthday Rohan❤ & many many Congratulations 🎉 5k झालेत असेच अजून भरभर 50k 100k आणि खूप k लवकरात लवकर होवो हीच बाप्पाकडे प्रार्थना..🎉 & Welcome back.🤗
Happy birthday bro...stay blessed 🎉🎉🎉....🥳🎂🥳🎂🎂🎂 Congratulations for 5k subscribers 🎊 To video pending ahe,tu mhnla ghari gelyvr bnvnar ahe ,tuza job role n detail journey
Belated birthday wishes to an wonderful person. Emotional vlog.. Really blessed are the one to have good parents and children also. Kisiki nazar na lage
Nice vlog shown with your bubble family members ..... nice joyful family...same like mine.... Your mom's painting is amazing..I have also won a National award in Drawing and painting.... with Gold medal but now don't get much time for my hobby... My yonger brother's birthday is also on 5th December.....do call him... The railway men amazing movie with reality shown.... Happy and Safe Journey...Rohan ..shall meet you soon....
Wish you happy birthday. रोहन , तुझे व्हिडिओ नेहमीच मनाला भावतात. USA ला आता कधी निघणार? तुझे एक लाख subscribers लवकर होऊन देत. व्हिडिओ तू मन लावून बनवितोस त्याबद्दल धन्यवाद.
Hi Rohan ! Mrs Shweta Kadam from pune . Khup chan vlog aajcha ..cake khup chan banavla ahe tuzya mom ne 👌👌🎂enjoy your family time …Happy birthday Rohan!!🎉🎊🎂God bless you .kal 18 dec la mazya hi Lahan mulacha birthday hota .. to 5 yrs cha zala kal .. enjoy ..
@@RohanInUSA तुझे व्हिडिओ मला बघायला खरच खुपच आवडतात मनाला खुप छान वाटत तुला मि माझा तिसरा मुलगा समजते मनापासून चालेल ना माझी दोन्ही मुलं तुझ्या सारखीच आहेत तूझा व्हिडिओ बघावासा ऐकत रहावं असं वाटतं तू समजुतदार सोज्वळ आहेस खरच तूला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा