Тёмный

भारतीय योगिनी - वेंगमम्बा चरित्र - भाग २। ह.भ.प. मानसीताई बडवे। KirtanVishwa 

Подписаться
Просмотров 3 тыс.
% 145

भारतीय योगिनी - वेंगमम्बा चरित्र - भाग २
ह.भ.प. मानसीताई बडवे
नारदीय कीर्तन
मराठी कीर्तन
#kirtan #nardiykirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
ru-vid.com
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv3u38iyw1nYJ
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa

Видеоклипы

Опубликовано:

 

18 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 54   
@KirtanVishwa
@KirtanVishwa 13 дней назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@user-re5hw1be9c
@user-re5hw1be9c Месяц назад
खुप सुंदर किर्तन वेगळी कथा ऐकायला मिळाली
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 Месяц назад
॥ रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम ॥ 💐🌸🌺🌼💐👏👏👏 सर्वांग सुंदर सादरीकरण. सौ. मानसीताई आणि कीर्तन विश्व team ला नमस्कार . 🙏
@manjudravid5998
@manjudravid5998 Месяц назад
नमस्कार ताई वा वा खुपच सुंदर निरुपण, ईतके दुर्मीळ आख्यान ऐकायला मिळालं पूर्ण टीम ला सैल्यूट जय हो धन्यवाद सर
@rashmikulkarni3785
@rashmikulkarni3785 Месяц назад
खूप सुंदर मन भरून पावले. एकादशी दिवशी vyanateshache दर्शन Vegambaa च्यl रूपाने झाले. खूप छान. नमस्कार मानसी ताई. मस्त सादरीकरण!
@nehadeshpande9614
@nehadeshpande9614 Месяц назад
नमस्कार मानसीताई अप्रतिम किर्तन आणि गोड गायण नविन चरित्र ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद। गोविंदा गोविंदा
@rashmiraut4285
@rashmiraut4285 Месяц назад
खुप छान मानसी ताई,तुमच्या वाणीतून वेंगमम्बांच दर्शन झालं.धन्यवाद
@madhavisapre6969
@madhavisapre6969 Месяц назад
खुप सुंदर मानसीताई. धन्यवाद संपूर्ण टीमला।
@abhaynatu7408
@abhaynatu7408 Месяц назад
खुप छान किर्तन नमस्कार ताई
@surekhabidwai169
@surekhabidwai169 Месяц назад
नमस्कार मानसी ताई अतिशय सुंदर खुपचं छान गोड गोड कीर्तन ऐकवल.सरवटिम ला खुप खुप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ.
@pratibhadaulatabadkar201
@pratibhadaulatabadkar201 Месяц назад
नमस्कार, मानसी ताई अप्रतिम सादरीकरण केले.संगीतसाथीदारांची जोड सुद्धा छान आहे.मनापासून धन्यवाद.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Месяц назад
🙏🙏Tayee Aaplya Mukhatun Padmnaabha Naarayana Aikavese Watate pl Tai Vinanti Poorn Karal Aasha Thevte 🙏🙏🌺🌺🌹🌹🎉🎉🎉🎉🎉
@prasannadeshpande2790
@prasannadeshpande2790 Месяц назад
मानसी ताई खुप सुंदर आख्यान सादर केले नवीन कथेचे निरूपण केले आहे आवाज गोड आहे आपला
@mayakale9599
@mayakale9599 Месяц назад
श्रीराम समर्थ 🙏 नविन चरित्र ऐकायला मिळाले सादरीकरण अतिशय सुंदर किर्तन अप्रतिम
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 Месяц назад
Sou manasi ताई Khup.sunder निरुपण zale भग 1 bha भग 2 sunder mahiti दिली नमस्ते जय जय रघुवीर समर्थ
@ashasathe986
@ashasathe986 5 дней назад
खुपच. छान किर्तेन नमस्कार
@manojdhere8111
@manojdhere8111 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Месяц назад
Koti koti Namaskar Kirtela Kathela V Maansi taai na Aprtim Aprtim Katha Pahilyandach Aiknyach Bhagy Labhle Punha Ekda Koti Namaskar 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌹🌹🌹🌺👍❤️🌹🙏🙏🌺🌺🌺🌺🎇🎇🎇
@pushkaedixit
@pushkaedixit 27 дней назад
💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
@user-fz5ox1ke8g
@user-fz5ox1ke8g Месяц назад
खूप सुंदर आणि दुर्मिळ असं चरित्र ऐकायला मिळाले जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@siagirls1546
@siagirls1546 16 дней назад
ताई अप्रतिम कीर्तन झालं का तुझं डोळे भरलेत माझे खूप खूप नमस्कार स्वामी हो
@sujatadeshpande-ni2bh
@sujatadeshpande-ni2bh 13 дней назад
मानसी ताई नमस्कार योगिनी योगी भाग दुसरा कीर्तन विषयातील अभंग प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य विषय फार छान मांडला त्यामुळे सद्य परिस्थितीत मार्गदर्शन मिळाले धन्यवाद
@user-jy5tm6ow3r
@user-jy5tm6ow3r Месяц назад
उत्तम आवाज. उत्तम कीर्तन.
@surekhakulkarni2596
@surekhakulkarni2596 Месяц назад
अप्रतिम मानसी ताई. एक नवीन आख्यान ऐकावयास मिळाले. पूर्वरंगात समर्थांचा श्लोक घेऊन त्यास समर्पक आख्यानातून खूप छान संदेश मिळाला. कीर्तन विष्व परिवारास खूप खूप धन्यवाद. 👌👌🙏🙏
@rekhaapte1030
@rekhaapte1030 Месяц назад
अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏🙏
@suvarnabhat1604
@suvarnabhat1604 Месяц назад
👏👏👏👏🙏
@user-ev1uw6rc8p
@user-ev1uw6rc8p Месяц назад
खूपच सुंदर ताई ,,, आज मोडकळीस आलेली कुटुंब संस्था आणि विवाह संस्था यांच्या साठी मार्गदर्शन करणारं कीर्तन आहे हे,,,🙏🙏
@advaitoak5935
@advaitoak5935 Месяц назад
मानसी ताई तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार करते तुमची सर्वच कीर्तने मला आवडतात आजचे कीर्तन आणि अक्क महादेवी हे ही आख्यान ऐकून मन तृप्त झाले पूर्व रंग निरुपण फारच सुंदर झालेच आणि दोन्ही आख्याने नव्यानेच ऐकली सुंदर सादरीकरण आणि गोड आवाजाची देणगी त्यामुळे आपली कीर्तने श्रवणीय असतात साथीदारांची साथही उत्तम असते कीर्तन विश्व मुळे आम्हाला खूप नवीन विषय कळतात अभ्यासता येतात तुमच्यासारखे कीर्तनकार ऐकता येतात त्यामुळे सगळे जगच म्हणजे कीर्तनविश्व चे श्रोते त्याच्या सदैव ऋणात राहिल धन्यवाद सर्वानाच (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@manasibadave228
@manasibadave228 Месяц назад
Dhanyawad tai
@pankajagore8595
@pankajagore8595 11 дней назад
खूप छान
@pradeepbende5675
@pradeepbende5675 Месяц назад
असेच नेहमी नारदीय किर्तन ऐकवा. खुप सुंदर प्रस्तुती.
@pankajagore8595
@pankajagore8595 11 дней назад
मस्तच
@shrikrishnajoshi7759
@shrikrishnajoshi7759 Месяц назад
Farach cchan, Laxmi Ramna Govinda
@sunandapol1305
@sunandapol1305 Месяц назад
छान आख्यान झाले।ताईंना नमस्कार
@sgp9999
@sgp9999 Месяц назад
🙏🙏🙏
@sudhakarbrahmanathkar5500
@sudhakarbrahmanathkar5500 Месяц назад
Very nice ❤🎉😢😅😊
@premalapimplikar5236
@premalapimplikar5236 Месяц назад
ह भ प मानसीताई नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार
@user-mb3bi9to4n
@user-mb3bi9to4n Месяц назад
नमस्कार मानसीताई❤❤
@sharadasawant7854
@sharadasawant7854 Месяц назад
खूप सुंदर किर्तन ताई 🙏🙏
@geetashinde5104
@geetashinde5104 Месяц назад
श्री राम जय राम जय जय राम
@sushamamaeel6228
@sushamamaeel6228 Месяц назад
कृपया भाग 1 पाठवा
@pankajagore8595
@pankajagore8595 11 дней назад
नमस्कार ताई
@user-gv8dg2js8z
@user-gv8dg2js8z Месяц назад
Apratim.Namaskar. Jay Shri Ram.
@alkakesari7578
@alkakesari7578 Месяц назад
नवीन चरित्र ऐकायला मिळाले मानसी ताई नमस्कार 🙏🙏
@vidyadivshikar7653
@vidyadivshikar7653 Месяц назад
खूप खूप छान किर्तन
@rashminigudkar8268
@rashminigudkar8268 Месяц назад
नमस्कार मानसीताई, स्त्री संतांचे चरित्र सांगणारी मालिका फार आवडली.छान कीर्तन करता आपण.मला सांगावेसे वाटते. ओम् मालती या अशाच एक संत होउन गेल्या. मिरज म्हैसाळ रोडवर तपोवन आश्रम आहे.गेल्या वर्षी जन्म शताब्दी झाली,प्रपंच करूनही परमार्थ करता येतो आणि उच्चकोटीचे पारमार्थिक जीवन जगता येते,याचा आदर्श आहे.
@manasibadave228
@manasibadave228 Месяц назад
Dhanyawad ... मला तुम्ही म्हणताय त्यांचे चरित्र मिळेल का
@Freesoul-kx7iu
@Freesoul-kx7iu Месяц назад
कीर्तनकार बाना य चे असेन तर काय मार्ग आहे?
@pankajagore8595
@pankajagore8595 11 дней назад
खूप छान
@pankajagore8595
@pankajagore8595 11 дней назад
ताई खूप छान पूर्वरंग
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 Месяц назад
खूप छान किर्तन
@seemagole6429
@seemagole6429 Месяц назад
खूप छान