Тёмный

भारुड कीर्तनकार हमीद सय्यद महाराज 

Awaz - The Voice मराठी
Подписаться 366
Просмотров 7 тыс.
50% 1

भारुड कीर्तनातून जनजागृती करणारे ह. भ. प. हमीद अमीन सय्यद महाराज...
भारुडे ऐकल्यानंतर हळूहळू हमीद यांनी स्वतःच्या मनाने आशय तयार करून सादर करायला सुरुवात केली. संत विचारांमधून भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे त्यांनी काम सुरु केले. चंदाताई तिवाडी यांचे भारूड ऐकून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर कार्यक्रम सादरीकरणासोबतच हमीद यांनी विविध स्पर्धांसाठी अर्ज भरायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ साली आकाशवाणी पुणे केंद्राची लोकसंगीत स्वरचाचणी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होऊन हाय ग्रेड प्राप्त केला. आज पर्यंत त्यांनी अनेक लोकसंगीत कार्यक्रमात अनेक भारुडांचे सादरीकरण केले आहे
जाणून घेऊया ह. भ. प. हमीद अमीन सय्यद महाराज यांच्याविषयी

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее