Тёмный

भारूड || गणपतींचे कार्यक्रम|| Episode 500||Comedy video || teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 301 тыс.
Просмотров 179 тыс.
50% 1

Subscribe - Teacher Taka Tak RU-vid Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#प्रचाराची_सुरुवात
#निवडणुकीची_धामधूम
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / 456
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 2 года назад
*टीचर टकाटक चॅनल परिवाराचे पाचशे एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..*
@aniketmadaghe7390
@aniketmadaghe7390 2 года назад
टीचर टकाटक परिवाराला हार्दिक शुभेच्छा
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
Thanks 🙏🙏
@sandipdamodar1965
@sandipdamodar1965 2 года назад
Sir Supreme
@sandipdamodar1965
@sandipdamodar1965 2 года назад
Congratulations sir
@saurabhparkhi9825
@saurabhparkhi9825 2 года назад
Congratulations sir 500 k
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 года назад
अप्रतिम एपिसोड सरजी 👌👌👌👌👍🙏 भारुड अतिशय सुंदर सादर केलं , पाचशे एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर , आपले कार्य असेच निरंतर सुरू राहो , आपल्या कार्याला यश , किर्ती मिळत राहो 🌹🌹💐💐
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
🙏🙏
@vishalgavhande1324
@vishalgavhande1324 2 года назад
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ankusnwabe1574
@ankusnwabe1574 2 года назад
खुपच छान ताई
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 года назад
@@ankusnwabe1574 😊🙏
@ankusnwabe1574
@ankusnwabe1574 2 года назад
🙏🙏👏
@krantishende5156
@krantishende5156 2 года назад
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर,एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय. मेहनत केल्यावरच यश मिळते, यश मिळाल्यावर मिळतो तो "आनंद". मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं जे कठीण मेहनत करतात. सर तुम्ही आणि तुमच्या टीमने खूप कठीण मेहनत घेऊन ५०० भाग पुर्ण केल्या बद्दल मनःपुर्वक "आभार"🙏 खूप खूप धन्यवाद हार्दिक शुभेच्छा..!💐🎉
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. 2 года назад
खुपच छान...👌🙏💐
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
Thanks 🙏🙏
@sushantshende4511
@sushantshende4511 2 года назад
खूप छान सर 👌
@kiranmorekiru7275
@kiranmorekiru7275 2 года назад
अतिशय सुंदर असे भारुड सादर केले, आजचा भाग खुप मनोरंजक होता, teacher takatak team चे 500 भाग पुर्ण झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन.🙏🙏💐💐💐💐💐🌼🌸🌺
@pravinwankhade3683
@pravinwankhade3683 2 года назад
आमच्या घरचे सात वोटिंग गजानन भाऊ पाटील यांना येऊन येऊन येणार कोण गजानन भाऊ शिवाय आहेच कोण हार्दिक शुभेच्छा सर 500 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल देविदासला चांगला धडा शिकला पाहिजे दोन एकर वावर गेला तर चालेल त्याचा फक्त निवडून नाही आला पाहिजे राऊत सर देविदास चा डिपॉझिट जप्त झाला पाहिजे राऊत सर प्रवीण वानखडे फ्रॉम वनी रंभापुर
@roshanidakhore4457
@roshanidakhore4457 2 года назад
Brobr
@roshanidakhore4457
@roshanidakhore4457 2 года назад
Only Gajanan bhau
@fortunerlover4226
@fortunerlover4226 2 года назад
गजानन भाऊ छान आहे सरपंच पदा साठी
@rammetkar9495
@rammetkar9495 2 года назад
Apaalyaa gharch 7 voting gajanan bhau la
@arunraozoting3891
@arunraozoting3891 2 года назад
टिचर टकाटक हा चांगला कार्यक्रम आहे मी बहुतेक सर्व एपिसोड पाहताे त्यात आपण मंनाेरंजना साेबत समाज प्रबोधनाचे कार्य करतात चांगली बाब आहे सर्वांचे खुप अभिनंदन व धन्यवाद
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 2 года назад
भारुड सादर करणारी टीम एक नंबर कैरेक्टर तसेच टीचर टकाटक चॅनलचे 500 एपिसोड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन‌ 🙏
@bantiambekar5440
@bantiambekar5440 2 года назад
एक नंबर देविदास भाऊ शांताराम भाऊ आणि पूर्ण मंडळी
@shubhamrawankar6930
@shubhamrawankar6930 2 года назад
शिवदास सारख्या माणसाची खरी ओळख देविदास भाऊ यांना लवकर करून द्या.
@sunilbante5269
@sunilbante5269 2 года назад
P
@magicsuccess3735
@magicsuccess3735 2 года назад
जय गजानन... भारूड एकच नंबर...मस्त सर तुम्ही गजानन भाऊ चे image मागे पडतं आहे अश्याने कमी वोटिंग होईल ...थोडे देवीदास भाऊले बाजूला करा..
@manthanbhosale2882
@manthanbhosale2882 2 года назад
Haa
@rajuraut9907
@rajuraut9907 2 года назад
भारुडाचा कार्यक्रम खूप छान दाखवला सर खरंतर मलाही वाटलं नव्हतं हे कार्यक्रम होणार म्हणून परंतु तुम्ही बरोबर सांभाळून शांताराम भाऊलाच महाराज खूप छान भारुडाचा कार्यक्रम दाखवला शांताराम भाऊ खूप हुशार आहेत आणि त्यांना सर्व गोष्टी माहिती आहे ते विविध कामे करू शकतात आणि आणखी एक गोष्ट 26 मिनिटांचा व्हिडिओ बनवला सर आज तुम्ही खूप मेहनत लागली असेल आजचा व्हिडिओ बनवायला परंतु व्हिडिओ खूप छान बनवला एक नंबर व्हिडिओ सर ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 года назад
शांतारामभाऊ हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे 👍👍
@rajuraut9907
@rajuraut9907 2 года назад
@@SangitaKhadke हो ना जे मिळेल ते काम करायला ते तयार असतात असे लोक पाहिजे समाजात
@ankitbawane4115
@ankitbawane4115 2 года назад
@@SangitaKhadke ho na
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 года назад
खूप छान भारूड सादर केले सर त्याबद्दल मी आभारी आहे ♥️♥️
@rameshwarmohokar6671
@rameshwarmohokar6671 2 года назад
देविदास ला खूपच घमंड चढला बावा.. सर. शिवलाल आणि देविदास ला चांगली अद्दल घडली पाहिजे
@rajchahakate713
@rajchahakate713 2 года назад
Devidasche 5 aker vika mana
@ashwiniladiskar5592
@ashwiniladiskar5592 2 года назад
आज आपल्या teachar taka tak che 500 व्हिडिओ पूर्ण झाले आहे , आणि सर तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने व्हिडीओ ची मांडणी करत आले आहेत . अशेच व्हिडिओ टाकत रहा सर्वांना 500 episode झाल्या बद्दल शुभेच्छा ❤️🎉🥳💐
@komalsarokar7976
@komalsarokar7976 2 года назад
देवीदास भाऊ आगे बड़ो हम तुम्हारे साथ है
@sumitsangewar9832
@sumitsangewar9832 2 года назад
देविदास भाऊ सरपंच व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@akshaypatilbhaktiras
@akshaypatilbhaktiras 2 года назад
500 एपिसोड झाल्या बद्दल मनपूर्वक अभिनंदन सर
@gopaldhakane4354
@gopaldhakane4354 Год назад
शांताराम भाऊ नंबर 1पार्रट शोभला
@ashishborde7260
@ashishborde7260 2 года назад
एकच वादा गजानन दादा ...५००एपीसोड झाल्या बद्दल अभिनंदन सर...
@bhaudeomhasal2922
@bhaudeomhasal2922 2 года назад
खूपच सुंदर आज शांताराम भाऊ नी खूप सुंदर भारुड सादर केले व त्यांचे टीम ने पण चांगली साथ दिली 500 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन
@bhavikpotbhare1748
@bhavikpotbhare1748 2 года назад
Vote for devidas bhau 😏😏😏 tum aage badho devidas bhau 😍 hum tumhare sath hai... Devidas devidas
@gopalgore5590
@gopalgore5590 2 года назад
Khup mast video sir
@sharadkale1186
@sharadkale1186 2 года назад
Great job Sir, keep it up 👍 Congratulations for 5 th century 💐💐
@kaustubhmasankar569
@kaustubhmasankar569 2 года назад
■ भारुड कमी वेळात खुप छान सादर केल. ■ 500 एपिसोड zalya बदल Techar Takatk च हार्दिक अभिनंदन. खुप छान 😀♥️
@prashantdadapatil2322
@prashantdadapatil2322 2 года назад
टिचर टका टक चॅनलचे 500 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सुरेश राउत सर 🙏
@samianaparveenmohdismailsh4259
@samianaparveenmohdismailsh4259 2 года назад
Ekach numbur video banavla Sir shantaram bhau zumber zabru 👌👌👌mast
@dnyaneswharchaudhari7775
@dnyaneswharchaudhari7775 2 года назад
टिचर टका टक चे. टिचर टका टक चे व्हिडिओ झाले 500 व्हिडिओ झाले 500 देविदास भाऊ तुम्ही तुमच्या सर्मथंकाना द्या आता 500.500. 😂😎😭❤️🔥🙏👍
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 года назад
छान मनोरंजन झाले झाले आज व्हिडिओ मधून तसेच भारुडा मधून दारु मुक्ती चा छान संदेश दिला 👌👌🙏🙏
@amitbhople5723
@amitbhople5723 2 года назад
टीचर टकाटक चे 500 व्हिडीओ पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... असेच दररोज सर्वांचे मनोरंजन करत राहा... व्हिडीओ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सूचना ज्यांनी चॅनेल सबसक्रायब नसेल केल त्यांनी करून टाका.. - अमित भोपळे निमगांव तालुका नांदुरा जिल्हा बुलडाणा..
@001abhishekmankar3
@001abhishekmankar3 2 года назад
Mi nandura mdech rahto
@kailashbele5072
@kailashbele5072 2 года назад
शांताराम भाऊ च प्रयत्न सक्सेस ful zale va shantaram भाऊ 1 नंबर
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 2 года назад
सरपंच फक्त शांताराम भाऊच होतील🤣🤣🤣👍👍👍👌👌👌✋✋
@ShriramMarakale-pg1vv
@ShriramMarakale-pg1vv Год назад
खुपच छान गावरान वर्गातील भाषेमुळे आपलेपणाची भावना निर्माण झाली. माझी वऱ्हाडी ❤
@deepalikale1567
@deepalikale1567 2 года назад
खूप अभिनंदन तुमच्या व आपल्या कुटुंबाला 💐💐💐💐🙏🙏
@gayatrikale8043
@gayatrikale8043 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ सर 👌👌☝️ तुमच्या भारुडाने कमेंट करणं भाग पाडलं सर .मी आतापर्यंत कोणालाही कमेंट केली नाही. पण तुम्ही एकच नंबर व्हिडीओ बनवता सर 👌👌👏
@mohannikalje2681
@mohannikalje2681 2 года назад
सरपंच देविदास भाऊ.. नवीन लोकांना पण संधी मिळायला हवी...👑✌️💥
@karangiri9311
@karangiri9311 2 года назад
Right
@omchavhan1779
@omchavhan1779 2 года назад
राऊत सर तुमचे पन आभार तुम्हि आम्हाला हसवता ✂️👏 ( कैची समर्थक ✂️✨
@rajajee6655
@rajajee6655 2 года назад
500 एपिसोड पूरे होने पर सुरेश राऊत सर आपको और आपके टीचर टकाटक परिवार को शुभकामनाए आप ऐसे ही वीडियो डालकर हमें खुश करते रहे
@parsadelectrical3749
@parsadelectrical3749 2 года назад
गजानन भाऊ तुम आगे बडो हम आपके पीछे हैं
@yogeshbhoyar9269
@yogeshbhoyar9269 2 года назад
देविदास भाऊ जर सरपंच झाले तर महाराष्ट्र राजकारणा सारखीच परिस्थिती होईल जिकडे फायदा तिकडे चला काम करा का नका करु देविदास भाऊ चा वादा आपलाच फायदा
@manishkhonde5565
@manishkhonde5565 2 года назад
मनोरंजन आणि समाज प्रबोधन छान सर,500 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. लवकरच आपण 1000 एपिसोड चा पल्ला गाठाल ही अपेक्षा आणि पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा 💐💐
@rajeshkhade03
@rajeshkhade03 2 года назад
Teacher टका टक चॅनल चे आणि आ.श्री. सुरेश राऊत सरांचे खूप खूप आभार....ज्यांनी जगापेक्षा काही तरी वेगळं करून समाजप्रबोधनाचे कार्य चालू केले आणि त्याचसोबत सर्वांचे मनोरंजन सुध्धा होत आहे धन्यवाद सर आणि 500 भाग पूर्ण झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा ...
@roshanbhokare593
@roshanbhokare593 2 года назад
आमचा वादा देविदास दादा
@dineshbhoyar581
@dineshbhoyar581 2 года назад
खूप खूप 500भाग पूर्ण झाल्या बदल सर्व टीचर टका टक टीमचे खूप खूप धन्यवाद फक्त देविदास भाऊ चे 50000 हजार सोधून काडा आणि सिवल्याले दणके द्या
@adityanyaykhor940
@adityanyaykhor940 2 года назад
Sir tumha che 500 episode purn jhale 😅congratulations💫 sir majhi Aai roj tumha che video pahate sir
@amolmaske8861
@amolmaske8861 2 года назад
500 एपिसोड खूपच छान यशस्वी पणे पूर्ण झाली त्या बद्द्ल खूप खूप अभिनंदन गुरुजी
@prashantrameshraobhande7181
@prashantrameshraobhande7181 2 года назад
देविदास भाऊ भरपूर प्रयत्न करून राहिले त्यांना यश मिळो
@powariutkarshchhayapardhi
@powariutkarshchhayapardhi Год назад
Powari utkarsh chhaya pardhi channel कडून अभिनंदन sir..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shubhamkale7540
@shubhamkale7540 2 года назад
Congratulations sir🎉 for successfully launching 500 th episod. Wishing you bright future ahead keep it up👍🔥
@shubhamkanbale5232
@shubhamkanbale5232 2 года назад
अतीशय सुंदर भारुड सादर केले सर.... ५०० एपिसोड पुर्ण केल्याबद्दल खुप खुप अभिनंदन सर....🌷🌷🌷
@rohitshelke412
@rohitshelke412 2 года назад
Bhavi Sarpanch devidas bhau 💐💐🙏🙏
@amolbansod7975
@amolbansod7975 2 года назад
एकुण शंभर तिकुन शंभर आमचे गजानन भाऊ एक च नंबर आजच्या विडीओ खुप छान सर
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. 2 года назад
||🙏सरांचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ❤TEACHER TAKATAK🖤 #UNSTOPPABLE 💐👌||
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
Thanks 🙏🙏
@premsonone445
@premsonone445 2 года назад
Gajanan bhau aage badho.. Ham tumhare sath Hai
@rutvikthokal1609
@rutvikthokal1609 2 года назад
Congratulations for this milestone....500 episodes. Best wishes 🤗
@ganeshpohokr2440
@ganeshpohokr2440 2 года назад
सर तुमसे खूब-खूब आभार जगन ले जगन ने आनलया बद्दल थैंक यू सर
@sbhosale8628
@sbhosale8628 2 года назад
Congratulations Sir.. 500 episodes complete 💐💐
@vishalpachkhede879
@vishalpachkhede879 2 года назад
खुप खुप अभिनंदन सिर आणि सर्व सहकारी 🙏🙏
@abhishekmetange9853
@abhishekmetange9853 2 года назад
New milestone : 500 episodes complete 🙌✌️
@yogeshdhage2003
@yogeshdhage2003 2 года назад
आमच्या गावा जवळ आहे उगवा
@ganeshlaxmanraodeshkargane5424
@ganeshlaxmanraodeshkargane5424 2 года назад
New milestone 500 episodes complete 👌👌😃😃😎😎🙏🙏🥰🥰
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 2 года назад
खुप छान भारुड सादर केले सर व्हिडिओ मध्ये धन्यवाद 🙏🙏🙏
@anupgadre3471
@anupgadre3471 2 года назад
आहे फक्त देविदास भाऊ चे भक्त 😍
@RERIDER-fy5op
@RERIDER-fy5op 2 года назад
कचोरी, समोसा पेकशा भारी आलू गोंडा ।।। निवडून येणार उपसरपंनच आमचा झाबरु गोंडा ।।। झाबरु गोंडा फैन क्लब।।। 👇❤
@riteshdhore9009
@riteshdhore9009 2 года назад
देविदास भाऊ जिंदाबाद
@patronbmaster6841
@patronbmaster6841 2 года назад
🙌🙌🙌🙌🙌 ज्या प्रकारे आपण रोज नवीन नवीन विषय घेऊन येता खराच अकाल्पनिय आहे. तुमच्या चॅनेल ला 1Million subscribers मिलो ही गणेशा पुढे प्रार्थना करतो.
@samirbhagat1455
@samirbhagat1455 2 года назад
सर 500 व्हिडीओ च्या मानाने आपला subscibe परिवार कमी नाही झाला का ओ...... सर ते झेरॉक्स कॉपी लय झाले ओ आपल्याच careter चे नाही पण आहे त्याचे त्याचे तर subcribe आपल्यापन पेक्षा जास्त आहे हे दुःखाची गोस्ट आहे
@omkachalepoet3931
@omkachalepoet3931 2 года назад
एकच नंबर सर शांताराम भाऊ ऑल राऊंडर आहेत💯♥️👌👌 शेतीची माहिती असो की आचारी असो किंवा गावचे राजकारण सर्व गोष्टीत एकच नंबर 😇👌👌 मस्त व्हिडिओ झाला सर😊 आणि 500 एपिसोड झाल्याबददल हार्दिक अभिनंदन.♥️💐💐👌👌
@maheshdhadwe4649
@maheshdhadwe4649 2 года назад
शांताराम भाऊ तुमच्या सारखा जादूगार पाहिला नाही बा एक नंबर विडीओ बनवला राऊत सर
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 2 года назад
खरंच सर काय काय कला आहे सर तुमच्या जवळ भारूडातील मनी खुप छान केल्या सर
@jyoticharbhe2912
@jyoticharbhe2912 2 года назад
महाराज भारुडवाले लय लोंबून आहे.द्या धमकवून शांताराम भाऊ अंगावर आली तर शिंगावर घ्या लागन लोककला ग्रामीण भागात आजही आहेत.लहानपणी आमच्या गावात गंगासागर व्हायचे,पैसे सापडले.वेळेवरच चांगलं झालं भारुड, खूप छान व्हिडिओ सर, देविदासची पोल खोला,चोट्यावाणाचा शोधा लवकर.🤣🤣🤣
@roshanramteke4514
@roshanramteke4514 2 года назад
आजचे भारुड करनारे करनारे कलाकार खुपच छान वाटले👌👌😀 खुप छान राऊत सर. टीचर टकाटक चॅनल चे 500 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 👍🙏
@rahullonagre1072
@rahullonagre1072 2 года назад
500 वीडियो पूर्ण केल्याबद्दल आपल्या पूर्ण टीमचे खुप खुप मनःपूर्वक अभिनदंन सर
@ashishlonde2722
@ashishlonde2722 2 года назад
खूप छान सर आज 500 एपिसोड पूर्ण झाले अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@aslamsaiyyad9284
@aslamsaiyyad9284 2 года назад
Teachers takatak channel parivarache 500 episode purn jhalyabaddal hardik abhinandan
@milindgawarguru2022
@milindgawarguru2022 2 года назад
खूप खूप अभिनन्दन सर..... आपली वरहाड़ी खूप ग्रेट आहे
@sonurajput4764
@sonurajput4764 2 года назад
Hardik shubhkamnaye to teacher taka Tak✌️✌️✌️🤙
@rameshwargat2469
@rameshwargat2469 2 года назад
सर्वप्रथम 500 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल श्री राऊत सर तसेच सौ.राऊत मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन तसेच भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....... समाज प्रबोधन तसेच जनजागृती आपल्या चॅनलच्या माध्यमातून होवो.......,,👍🌺🇮🇳
@shubhamchachane3749
@shubhamchachane3749 2 года назад
टीचर... टकाटकचे....500...एपिसोड्स.... झल्याबद्दल....खुप...खुप... अभिनंदन...💐💐💐🎉
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 2 года назад
एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
@khushbutalkhande2222
@khushbutalkhande2222 2 года назад
Khup khup khupch chhan 👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘
@amolsawant6812
@amolsawant6812 2 года назад
एकच नंबर शांताराम भाऊ एकच नंबर देविदास हे फक्त तेवढे निवडणुकीत पळा भाऊ फक्त
@maheshkosarkar7785
@maheshkosarkar7785 2 года назад
शांताराम भाऊ चे खूप मस्त सादरीकरण.....
@varshajumade9079
@varshajumade9079 2 года назад
ही माझी पहिली कॉमेंट्स आहेस. 💐 अप्रतिम एपिसोड आजपर्यंत सादर केलेले आहेस...आणि पुढे पण आशा आहेस की अशेच कॉमेडी एपिसोड सादर करून सर्व मंडळींना हसव्हाल ....😊😊 टिचर टकाटक च्या तुह्मा सर्व टीमला पाचशे एपिसोड यशस्वीपणे पूर्ण केल्या बद्दल खूब खूब अभिनंदन ....💐
@TechnologyWing
@TechnologyWing 2 года назад
असं भारूड कधीच नाही पहिले मस्त मजा आली 😅😅😅🙏🙏👍👍
@marotighodkhande6201
@marotighodkhande6201 2 года назад
Ekch no bharud shantaram bhau ani tim🌹congratualation sir💐
@shantanukadu1003
@shantanukadu1003 2 года назад
पाचशे एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर💐🎉..
@drsantoshpatil755
@drsantoshpatil755 2 года назад
अगदी बालपणीची आठवण करून दिली सर आपण... अप्रतिम.... 💐💐
@devidaskaware2849
@devidaskaware2849 2 года назад
गणपती उत्सवाचा हा आजचा भाग अर्थात ५०० वा भाग, खुप सुंदर पात्र रंगवले. जुन्या परंपरा आपण जपत आहात. मला खुपच आवडला. मी दररोज तुमचे कार्यक्रम आवर्जून पाहत असतो. आपले चॅनल लवकरच उंच शिखरापर्यंत पोहोचणार आहे यात शंका नाही. आदरणीय श्री सुरेश राऊत गुरुजी व आपल्या सहकाऱ्यांना, बार्शिटाकळी तालुका श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून कोटी कोटी शुभेच्छा.
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
Thanks sir ji
@nitinthakaresir2386
@nitinthakaresir2386 2 года назад
जय गुरुदेव
@dipakkhaire4837
@dipakkhaire4837 2 года назад
अभिनंदन सर 500 भाग सर्व चे सर्व एकदम सुपर सुपर झाले
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 2 года назад
टीचर टका टक टीमचे 500 एपिसोड पूर्ण झाले त्याकरिता सर्व टीम चे खुप खूप अभिनंदन ,आणि पुढील असेच 1000 एपिसोड च नाही तर असे अनंत एपिसोड पूर्ण होत राहतील ,त्याकरिता खूप खूप शुभेच्छा ,
@dnyaneshwarmetkar1895
@dnyaneshwarmetkar1895 2 года назад
सतरा काम सोडून तुमचे रोज एपिसोड बघतो खरच खूप छान वाटते असेच कार्य चालू ठेवा 10000 हजार विडिओ पूर्ण होवो ही गणपती बाप्पा जवळ प्रार्थना
@shubhamkuchankar7815
@shubhamkuchankar7815 2 года назад
Khup chan bharud kel sir 500 va bhag sangitmay samprdaik dakhvla far chan char all the best sir
@uddhaoraodhoran6477
@uddhaoraodhoran6477 2 года назад
सरजी, पाचशे भाग पूर्ण केल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन.
@devidandrthakre3836
@devidandrthakre3836 2 года назад
Jabardast sir vinodatun samajprabodhan nath maharaj anachi bharudatun karat hote tase👍🙏🙏🙏
@amolwankhede7
@amolwankhede7 2 года назад
Sir, shantaram bhau cha bharud ek number jale. From WAR ENTERPRISES NASHIK
@pwtgaming9714
@pwtgaming9714 2 года назад
अप्रतिम भारूड.500 वा एपिसोड अभिनंदन सर.
@prabhakarpakde1204
@prabhakarpakde1204 2 года назад
500 Apisod पूर्ण झाले तरी हार्दिक अभिनंदन खूब मस्त छान
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 2 года назад
Ranjana Shrikant Ingole.Yewatmal. मस्त viedio. 👍👍आपले सादरीकरण खूप छान असते.500 भाग पूर्ण झालीत.आणि खूपच सुंदर झालीत. धन्यवाद.
@awajachijangilut888
@awajachijangilut888 2 года назад
५०० एपीसोड झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@vinodkale2323
@vinodkale2323 2 года назад
शांताराम भाऊचा जवाब नाही एक नंबर सर। अभिनंदन सर 500 एपिसोड पूर्ण झाल्या बद्दल । धन्यवाद
@ywankhade
@ywankhade 2 года назад
अति सुंदर भारूड झालो हो 500 एपिसोड बद्दल हार्दिक अभिनंदन
@vaishnavimehendiart7503
@vaishnavimehendiart7503 2 года назад
Congratulations sir.... Khup ch chhan video astat tumche..... Aahmi purn family sobt video baghto.... 🙏🙏🙏🙏
@pawanjunghare8897
@pawanjunghare8897 2 года назад
मस्त कामगिरी आहे तुमची सर सलाम तुमहाला
Далее