एक नंबर अपा आणि आई तुम्ही दोन्ही पोरांना एकत्र करुन ठेवले आहे😊या काळात दोन पोर आईवडील ची सेवा करणे व एखत्र राहणे फार थोडे पहायला मिळतात😊असचे एकत्र रहा मला तुमचे विडियो khup छान आहे
लोक काय पन कमेंट करतील पन भाऊ भाऊ एकत्र रहा लोक आसे आसतात भावा भावा मंधे भाडन लावतात आरे आस नकारे करु भावा भावा मधे तुमीच वाईट पना आनता या कमेंट मुळे भावा भावा मधे भांडन लावता काय मीळतरे तुमाला आरे भावांनो बहीनींनो आस काय भेटत तुमाला काय लागल तर तुमी त्यांना महागा पन भावा भावा मधे भांडन नका लाऊ प्लीज