Hi Sonali/Nitin mi Helen Israel/Canada varun. Ek sangte kadachit future madhe useful hoyil foreign country madhe Lamination chya certificates chalat nahit. Barech students India madun aale ani problem madhe aalet. Tuzi mule hushar aahet kadhi future madhe out of India cha chance milala ter .. ? Tuchi hitchintak Helentai.❤🎉
काय सांगता ताई मला खूप महत्त्वाची माहिती मिळाली ही माहिती खरच मला माहित नव्हती बरं झालं तुम्ही सांगितली आणि खरंच तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत कारण आपल्या युट्युब फॅमिली ला सुद्धा या गोष्टीची माहिती झाली नक्कीच आता नाही मी लॅमिनेशन करून ठेवणार बाकीच्या आहे त्या गोष्टींचं बाकी आपण कसे आहात आपण खूप दिवसाची साथ दिलेली आहे मला माझ्या जुन्या ताई आहात
@@pranjalShindevlogs Ho g Rani tumche khup bright future aahe nakkich. Ajun apli mule lahan aahet pan 10th, 12th , ani pudil education che bilkul karu nako file banav ani safe the plastik cover madhe. Ek ek certificate ek ek cover ani barich cover aslele file folder sakat milte. Mazi mulgi Canada la aste. Amhi doghe Israel madhe. Shubha ashirwad. Sheru che operation kar. Amcha pan Vience aahe. Tyache kele 1 varsha cha zhalya ver atta to 2 years cha aahe. Comment mothi zali sorry. 🇮🇱🇮🇳🇨🇦❤️👍
ताई सांग ना की शमीचे झाड लावलेलं चांगलं असतं का मी ते रोप आणले म्हणून विचारलं तर हे नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्याची पूजा कशी करावी लागते तेही मला नक्की नीट सांगत आहे कमेंट करून प्लीज ताई 🙏
हो ताई शमीचं झाड लावलेलं चांगला असतं पण ते शक्यतो येत नाही मी पण आपल्या आधीच घर बांधलं तेव्हा लगेच आणून लावलेलं पूजा वगैरे तर काही मी करत नव्हते पण ते थोड्या दिवसातच जळालं
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे अग त्या लिक्विडचं नाव ना मी सांगितलेला आहे तरीपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवील
Hi Tai khup Sunder vlog शिवानी ताई ना सांग खूप खूप अभिनंदन नवीन गाडी साठी अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना ताई तू तब्येतीची काळजी घे आराम कर श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज.....शिवानी वहिनी नवीन स्कुटी साठी खूप खूप अभिनंदन...... सोनाली जरा दगदग कमी कर.... कामं काय होत राहतं... आरोग्याची काळजी घे.... बाकी विडिओ मस्त......❤❤
हो ग कुसुमताई धगधग कमी आहे ग पण कसा आहे ना की वायरल मध्ये आलं आणि सध्या थोडसं व्याप पण बाहेर जाये सुरू आहे बाकी तू माझी काळजी घेतल्यासाठी तुझे खूप हृदयातून आभारी आहे ताई
अगदी खर आहे सविताताई मी खूप वेळा देवाला तेच म्हणते एक व्यक्ती आयुष्यामध्ये चांगली दिली तर आपला आयुष्य खूप सुंदर होऊन जातं मग कितीही चढ उतार आयुष्यात संकट असू दे पण ती व्यक्ती चांगली पाहिजे
Are waa mast shivani la gadi ghetli ata doghijani mast firat java congratulations to you shivani and happy birthday to you in advance 🎇🎉🎉❤tai puja mast zali diva tyamul devghar ajunch chan diste Sobha ali chan pause suru zal tyamule kalji ghya tai dr kade jaun ya tumchya ektivar lood eto kaamacha bhandi vali laun taka tai khup kaam ast tumhala apl dukhan aplyalach kadhav lagt kaam karav lagt tyamule kalji ghya aru kitto pn busy zalet bichare ky kaam karnar school 🏫 n class yamadech damun jaat astil mazi mul tyamule tai ek kaam kami kar ani kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मुलांची कामात खुप मदत होत होती पण स्कूल चालू झाल्यापासून मला एकटीलाच सर्व करावे लागते पण काही नाही सवय होऊन जाईल मी नक्की काळजी घेईन असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Are wa shivani tai n Sagar dadala congratulations 👍👌 ani zupiter mast aahe average pn khup dete aapli pn tich aahe ani tai charging Chi Scotty Nhi ghrachi spoth hoto 😊 Baki tai Aaj wegl fruit Dilas mast ajun green green Tiffine watat hota Gwai Peru alu wadi mast disat hot sgl 👌✌🤗😍 ani tai yatun tula ek idea milel bgh roj ek color ghe ani tsch ek Tiffin series bnw mast n 😊 Baki tai tu tuzi kalji ghet Nhi Nuste kam kam n kam tyamule me tula Ata kalji ghe mhnarch Nhi OK ani ajun bhrpur kam kr ajibat rest kru nko ani ajun he nawin ghar bandhly Te Ata part ekda clean Karun ghe KY h Baki lamination machine chan ahe te ghrachya ghri aple km hote ani paise pn khup wachtat 😊 Baki tu pin kelela mag bghitl comment mdhe chan reply dilay tu ashich ans de ani ajun jomane vlog bnw 😊 vlog mast 🥰😘😍
स्नेहल सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी अग तूच म्हणाली ना मला एक ते एक नको देऊ म्हणलं चला आता मावशीला सांगितलेला आहे वेगवेगळे काहीतरी आपण काय करूया मुलांसाठी अगं मी जास्तीत जास्त आता टिफिन शेअर करत जाईल कारण तसं की खूप सार्या ताईंच्या रिक्वेस्ट पण होत्या आणि त्यांना फायदा पण होईल भलेही साध्या सिम्पलच आहेत पण कसं असतं नक्की सुचत नाही बाकी तुझी कमेंट म्हणजे माझा अखंड ब्लॉग असतो अगदी बारकाईने बघितलेला त्यासाठी शब्दच नाही मी म्हणूनच कायम म्हणते मला डायमंड मिळालेली आहेत ढिगर सबस्क्राईब असण्यापेक्षा मोजकेच आणि आपली हक्काची माणसं आपल्या ताई असाव्या
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ 🙏 ताई काल मी पहिल्यांदाच comment केलेली मला वाटल ही नव्हतं तु लगेच माझ्या comment. ला रिप्लाय देशील तुझ्या धावपळीच्याजीवनात मला थोडा वेळ दिला खुप भरून आल माझी ही विचारपूस केली अस वाटल मनापासून तुझे आभार ताई ❤❤ नेहमी हसत राहा पुढे जात राहा❤❤ आणि आम्ही संगळया बहिणी तुझ्या बरोबर आहोत काळजी घे अशीच कायम सुखी राहा ❤❤❤
संगीता ताई मला जसा वेळ असेल तसा मी रिप्लाय देत असते किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलत असते कमेंट वर खूप छान वाटलं ताई अग माझी धावपळ आहेत पण तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये धावपळीतून व्हिडिओ पाहून त्याला भरभरून प्रेम देता तुमच्या आयुष्यातील काही वेळ आमच्यासाठी देता असेच प्रेम तुझे राहू दे कायम
कसे आहात.... मी श्वेता मी जास्त सोशल मीडिया नाही वर नाही ऍक्टिव्ह राहत माज आजपर्यत पहिला msg तुम्हला गेलाय काकी तुमचा रिप्लय पण मी सीन केला थोडा लेट बघितला खुप छान वाटलंय 💞. तुमच्याबद्दल वाईट विडिओ आला होता तो पाहायचं नव्हता पण माणूस किती बेकार असू शकतात हे त्या विडिओ मधून समजलं त्यानी त्याची *** दाखवली असा विडिओ करून पण एक मात्र सिद्ध झालं कीं तुमचा पाय खेचणार कोणी तरी आहे हे विसरू नका..... सुख असेल तर दुःख किमत समजतंय दुःख असेल तर सुखाची पण काकी खचुन जाऊ नका... देव आहे तुम्ही चागले आहात मग वाईट कोण तर भेटणार शांत राहून उत्तर द्या... मी तुमची शुभ चितक म्हणून सांगतंय बाकी माझ्या पेक्ष्या तुम्ही खुप मोट्या आहेत तुम्ही निर्णय घेतला असेल च मला माहित आहे 🚩तुम्हला पुढील वाटचलीस खुप शुभेच्छा 😍गोड काकीची श्वेता....miss u ❤️🚩 जय शिवराय 🚩
अग ताई दगदगीने नाही ग झालं सध्या वायरल इन्फेक्शन सुरू आहे त्यामुळे एक झाली की एक सुरुवातीला अरुला झालं नंतर मला झालं आता काळजी करू नको आहे सगळं व्यवस्थित
सोनाली तब्येतीची काळजी घे👍🏻👍🏻 गाडी छान पाहिली आहे सागरने👌🏻👌🏻 दादांच्या साथीने अशीच पुढे जा बोलणारे तर बोलतच राहणार👍🏻👍🏻 आजचा व्हिडिओ छानच Anita karande🙏🏻🙏🏻🙏🏻
Hi tai kalaji ghe. Tya divshi kolhapur cha accident clip pahili tenvha vatal tai chya javal aahe ka? te frypan la glass lid aahe na tyala varch handal milat ka bagh.te Garam zalyavar thod kathin jat uchlayla. Tuza aaj juna video pahila atta tu confidence chan vadhala aahe. ❤
ताई ऑपरेशन केले की टाके सुकू पर्यंत खूप जपावे लागेल. उडी वैगेरे मारायला द्यायची नाही. माझा tommy कायम bed वर बसायचा त्यामुळे operation झाल्यावर गुंगी उतरल्यावार तो सवयी प्रमाणे बेड वर उडी मारण्याचा खूप प्रयत्न करत होता आम्ही त्याला बांधून खाली ठेवले होते तो खूप रडत पण होता. आमच्या सर्वांची त्यावेळी खूप बिकट अवस्था झाली होती. मी तर तो पूर्ण दिवस त्याच्यच जवळ बसून होती व tommy चे एकाच चालले होते की मला माझ्या जागेवर जावून झोपायचे आहे.
अरे बापरे ताई खूपच अवघड आहे की ग हा तर नुसता धांगडधिंगाचा ही शेरू तू म्हणते तसं अवघड होणार पण ताई पर्याय राहणार पण नाही हा सारखा बाहेर डॉगींमध्ये पडतो आता तर पट्टा काढून पडतो रोज काहीतरी जखमा करून येतो त्याची पण भीती वाटते ग डॉक्टर म्हणतात सरळ ऑपरेशन करा तुम्हाला काही त्रास होणार नाही छान राहील मला सांग ना मी काय निर्णय घेऊ ग
Hi tai halli sheru jast dist nahi g ..........sheru na sharyat til dog aahe na tya paiki ek aahe tyala stat ghari theu nka tyala baher firayla nyayla hv......ajun ek mi khup divsa purvi ek comment keli hoti tuj bhutek durlksh zale asel mhnun prt sangte khalchya bedroom jvlil washbasin aahe tithe light cha plug aahe tithe wire ghtli aahes tyala ek pin laun ghe.... shock bsnyache khup jast chances astat asha thikani.........tuje vlog chhan vathtat .....ani tyahun jast tujya recipe aavdhtat......... ताई मधल्या काळात जो काही प्रकार झाला तो पाहून घृणा वाटली त्या लोकांची आपल्या खूप चांगल्या गोष्टी असतात त्या लोकांना दिसत नाही पण एक जर चुकीची गोष्ट झाली की आपल्या चांगल्या गोष्टी वर पाणी फिरते......हल्ली लोकांना कोणाचे चांगले झालेले पाहवत नाही.......आता जे चांगले आहे त्यापाठी किती कष्ट किती संघर्ष करावा लागला ते कोणाला दिसत नाही.......आणि दादा बद्दल काय बोलू आज त्याची तुला साथ नसतील तर तू आम्हाला कधी दिसलीच नसतीस.........
शिवानी खुप खुप अभिनंदन गाडी छान आहे, श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Tai tu tuzhi kalaji ghey ❤❤ video chan ahe ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ ha pan tai atta tyacha operation nka karu tai mazha asa vaitik mat ahe ❤ aapalya manav jatichya jasaya iccha astat tasa animal madhe pan asatat ....ajun to attashi motha hota chalala ahe mhanje tarun hota ahe ....& To dog ahe tai mhanje tu samju shakte mala kya mhanayacha ahe te ...dog heat var yetat he normal natural ahe tai ....jasa aaplyat asta tasa mansat ....thode divas thamb mag operation kar tyacha ....tyacha hi vansa vadhu de kuthe tari tai ... He sarwa devane cha ghadavala ahe tar tumhi tasa nka karu ...tyachi iccha Mann bharala ki to Shanta hoiel ... Asa hotacha .... Te paap tumhi nka karu tyacha lavkar operation karun....thoda time jau de tai.... & Bhandana tar honaracha doggies madhe female kutri varun ... Kahi tension gheu nko ... Tumhala kalaji ahe sahajikacha ....pan vichar kar ya goshtivar mazhya ...tyachi iccha nka Maru .... Mazhe hi dogs aahet mhanun sangate ..... Nantar operation kar .... Ek travik veli ... Bag patatay ka ....nhitar tula jasa vatatay tai tasa kar .... sorry chukala asel tar.... Gadisathi congratulations 🎉 Sheru love u Bala ❤❤ ek sangen Sheru chi hi kuthe mula hou det tai ....thoda trass hoiel tumhala bcoz tyala maar lagato mhanun.... Dr pan changala cha suggestions karatat ....pan aapan vichar karun pahava asa mala vatata tai ❤❤ tc tai ❤❤
सोनाली कुणी काही पण बोलू दे लक्ष देऊ नको तब्येतीची काळजी घे दादा व तु असे च सोबत रहा यासाठी नशिब चांगले असावे लागते आणि शिवानी ची गाडी छान आहे 👌 मुलांना शाळेतून आण्यासाठी फार उपयोगी होईल सागर दादा व शिवानी ला अभिनंदन 🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌺🌺🙏🏻
नीलिमाताई तुझी खुप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई हो ताई मला तुम्हा सर्वांची साथ मिळालेली आहे ती पण आताची नाही माझ्या खूप जुन्या ताई माझ्यासोबत खूप काळ घालवत आहात आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे इथपर्यंतचा प्रवास माझा सुंदर झालेला आहे
Hi tai nice blog माझी पण ज्युपिटर parpal कलरची गाडी आहे चालवायला खूप इजी आणी छान आहे congratulations शिवानी वाहिनी आणी सागर दादा ऑल रेसिपी यम्मी 💖Love you all💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻