Тёмный

भावनिक क्षण | होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे घडली आई मुलीची भेट | Kranti Malegaokar 

Kranti Malegaokar
Подписаться 407 тыс.
Просмотров 383 тыс.
50% 1

भावनिक क्षण | होम मिनिस्टर कार्यक्रमाद्वारे घडली आई मुलीची भेट | Kranti Malegaokar
#homeminister #krantimalegaokar #emotional #emotionalmoment
#thane #pune #motherdoughtrmeet

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 658   
@priyankagodse2180
@priyankagodse2180 Год назад
खूप भावनिक क्षन होता, तुमच्या टीम मुळे एक आई आणि मुलीची भेट झाली, व्हिडिओ पाहिल्यावर डोळ्यातून अश्रू वाहत होते, क्रांती भाऊजी तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद.
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Год назад
खूप सुंदर
@ramdaskadam4851
@ramdaskadam4851 5 месяцев назад
मी एवढा निबाबर घट्ट मनाचा....पण क्रांतीदादा ह्या प्रसंगाने दगडालाही पाझर फुटावा .....मला हा व्हिडीओ पाहताना खूप अश्रू आवरले पण ...रोखू शकलो नाही 🙏🙏🌹🙏🙏
@mymarathi5335
@mymarathi5335 Год назад
क्रांती सर तुमचे कार्यक्रम बगून कितीतरी महिलांचे मनातील दुःख दूर होते.आणि तुमचा कार्यक्रम बगून झाल्यावर त्या मनामध्ये आनंद घेऊन घरी जातात .पण ह्या माऊलीचे तुम्ही आयुष भराचे दुःख घालवून त्या माऊलीला व तिच्या घरच्यांना आयुषयभरासाठी सुख व आनंद दिला. मी ही तुमचा कात्रज मधील कार्यक्रम पहिला आहे .खुप सुंदर देव तुम्हास उदंड आयुष्य देवो.तुमचे कार्यक्रम सतत होत राहो.आणि खुप साऱ्या महिलांना भरपूर आनंद मिळो नुसत्या महिलाच नाही तर पुरुषांना पण खुप हसू येते.
@MilanRane-uj6ce
@MilanRane-uj6ce 5 месяцев назад
Aaaaaaaa
@vaishukare2969
@vaishukare2969 Год назад
माझ्याजवळ शब्द नाहीत दादा या विडिओ बद्दल 🥺🥺🥺 खूप खूप खूप छान काम केलंत तुम्ही. You r my ideal. आई आणि मुलीची भेट करून दिली तुम्ही. त्या माऊली च्या चेहऱ्यावर च आनंद पाहून च कळलं तुम्ही खूप चंपा काम केलंत. Hats of you dada 🙏🏻🙏🏻 ॐ साई राम
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@pushpahadawale1778
@pushpahadawale1778 Год назад
​@@KrantiMalegaokar 8
@vaibhavrajmane3249
@vaibhavrajmane3249 9 месяцев назад
अगदी खरय 💯 खुप हृदयस्पर्शी आहे हे 💯❤️🥹🥹
@archanagharat9164
@archanagharat9164 Год назад
खूपच छान वाटल ,,,,अक्षरशः डोळ्यात पानी आल,,🥺 ।।ओम साई राम ।। आई च अन्तकरण तुर्प्त झाल,,, ध्यन्यवाद दादा,, खुप खुप आशीर्वाद तुम्हला🙏🙏
@bhartijakkal5556
@bhartijakkal5556 Год назад
Mi pn radle
@snehamarchande9430
@snehamarchande9430 Год назад
Miss you vahini..kharch tumhala bagun aamcha vahini khup aatvan aali
@sureshrane6308
@sureshrane6308 Год назад
Khup aanand zhala,dada,eka,aai,la,mulicha,prim,midun,dil
@pushpashevate6865
@pushpashevate6865 7 месяцев назад
खरच आईची तळमळ शब्दात नाही सांगता येणार खुप खुप भावनिक झाले😢😢😢🎉🎉
@PBoss-w5j
@PBoss-w5j Месяц назад
आईच प्रेम मिळायला खुप भाग्य लागत हा विडिओ पाहुन मला माझ्या आई ची खुप आठवण आली आणि मला खुप राडायला आल माझी आई वारली 15 वर्ष झाले 😢😢
@saritajankar5651
@saritajankar5651 Год назад
खुप छान वाटलं डोळ्यात पाणी आले सलाम तुम्हाला ओम साई राम 😭😭😭😭🙏🙏🙏
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 2 месяца назад
क्रांती दादा त्यांच्या साठी तुम्ही खरच देव माणूस आहे तुम्हाला लाखोबार प्रनाम
@Userr36568
@Userr36568 Год назад
मला वाटतं हा तुमचा पहिला व्हिडिओ असेल की मी भावनिक होऊन रडले.नाहीतर सगळे व्हिडिओ हसुन हसुन डोळ्यातून पाणी यायचे.खुपच भावनिक प्रसंग आहे.क्रांतीनाना त्या माऊलीचे आशिर्वाद तुम्हाला मिळालेत.तुमच्या या होम मिनिस्टर कार्यक्रम मधुन असेच ऋनानुबंध जुळु देत.🙏
@kpmhatre7512
@kpmhatre7512 Год назад
क्रांती सर तुमचे खूप खूप आभार व शुभेच्छा एका माऊली चा मन भरुन दिले भेट घडवून आणली व त्या मावुलिला मानसीक तणावातून मुक्त केले व मन शान्त केले धन्यवाद साहेब तूम्हाला ओं साई श्री साईनाथ महाराज की जय 💐🙏🙏
@user-br6jw1tl1x
@user-br6jw1tl1x Год назад
आईच्या प्रेमाची या जगात कोण तुलना करू शकत नाही आईची आईच असतेना त्या आईला किती समाधान वाटलं असेल ना तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ना मुलीला भेटल्यासारखं वाटलं असेल व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं आणि रडू पण आलं 👌🙏
@swatimane430
@swatimane430 Год назад
खुप भावनिक क्षण होता दादा😭😭😭😭 तुम्ही त्यांची भेट करून आणली खूप छान केलं किती त्या आईचा आत्मा शांत झाला असेल.त्या आईला काय करू काय नको झालं होतं सलाम तुमच्या कार्याला सर🙏🙏
@drishtieyeClinic
@drishtieyeClinic 5 месяцев назад
ती माऊली आज खूप आनंदी झाली. त्यांचा आनंद असाच कायम राहू दे
@g_kgamer7154
@g_kgamer7154 Год назад
खूप छान वाटला हा व्हिडिओ बघून खरंच काही शब्द नाहीयेत डोळ्यातून पाणी वाहते अक्षरशः पण खूप छान वाटलं की एक आई एका आईला एक मुलगी भेटली आणि ते तुमच्यामुळे तुमच्या कार्यक्रमामुळे शक्य झालं असं फक्त ऐकलं होतं की सात चेहरे असतात ही सर्व लीला साईंची आहे ओम साई राम साईंची छाया नेहमी तुमच्यावर राहू
@vijaychavare2488
@vijaychavare2488 Год назад
खूप छान एखाद्याच्या भावना समजून घेऊन त्यांच्या इच्छा पूर्ण करणे एखाद्याचा हरवलेला आनंद परत मिळवून देताय असाच गरजूंना आनंद मिळवून द्या
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@pramilabande7511
@pramilabande7511 Год назад
खरच मनापासून धन्यवाद आणि शभेच्छा कारणं एका आईचे मन जपण्यासारख मोठं कोणतंच काम नाही क्रांती सर तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा अक्षरशः डोळ्यातून पाणी आले
@Chiumau
@Chiumau Год назад
एक अविस्मरणीय क्षण 👌👌
@user-ow9kz5jq9l
@user-ow9kz5jq9l 5 месяцев назад
खरंच आईची माया वेगळीच असते डोळ्यात पाणी आलं सर
@vasantghutugade879
@vasantghutugade879 Год назад
अंतःकरण भरुन आले खूप छान कार्य केले आई व मुलीची भेट झाली खुप छान वाटलं डोळ्यात पाणी आले सलाम तुम्हाला ओम साई राम
@SHIVBHAKT92
@SHIVBHAKT92 Год назад
खुप छान वाटले आई आणि मुली ची भेट पाहून अश्रू अनावर झाले 😢😓😞 एका आईला तिची मुलगी परत मिळाली खुप छान काम केले ओम साई राम
@Nitamore
@Nitamore Год назад
डोळ्यातले पाणी संपत नाही आहे मी बघुन खुप 😭 आहे आई वडील कीती ही संकट आले तरी लेकरांना दुखः तर बघु शकत नाही ती धन्य ती माऊली 🤗👍🙏
@mayurdeshmukhofficial
@mayurdeshmukhofficial Год назад
क्रांती सर तुम्ही आणि तुमची होम मिनिस्टर ची पूर्ण फॅमिली होत कारण इतके छान काम करत आहात की त्या लोकांना आवडत देखील आहे आणि अशी भेट होऊ शकते हे आम्हाला विश्वास बसत नाही....‌आणि तुमच्या कार्यक्रमातून देखील कळलं की एकाच माणसाचे सात वेगवेगळे चेहरे असतात ते खरं आहे तुमच्यासारखा इतका प्रेमळ आणि निष्ठावंत माणूस आजपर्यंत बघितला नाही...🙂🙂 Love from @MANGALWEDHAAA..
@shantakunjir5257
@shantakunjir5257 Год назад
खूप हृदय स्पर्शी व्हिडीओ.. खरच अश्रू अनावर झाले पाहता पाहता 😭😭,.. साई बाबांच आशीर्वाद हमेशा राहो तुमच्या वर. 🙏👍
@jdnews3809
@jdnews3809 Год назад
Power of social media 💯 Great work kranti bhauji 💖🙏
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@parikikavita5079
@parikikavita5079 5 месяцев назад
दादा तुम्ही खूप छान काम केले आहे माझे मन भरून आले माझी आई करोना मध्ये गेली आणि वडील भाऊ 20 वर्षा पूर्वी गेले मी माझ्या भावाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही दिसला कधी च 😢😢
@user-fn9tw9os8m
@user-fn9tw9os8m 6 месяцев назад
क्रांती दादा खुप मोठं आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤
@sunandabhamare9964
@sunandabhamare9964 6 месяцев назад
खरंच नाना माझ्या जीवनात पण असाच प्रसंग झाला आहे मला पण बघताना रडू आवरत नव्हतं खूप रडली आणि आई मुलीची भेट झाली तो पण आनंद झाला
@avinashkhairnar9726
@avinashkhairnar9726 Год назад
खुप छान काम केल सर ..विडिओ बघुन डोक्यात पाणी आल ..खरच त्या आई चा आनंद गगणात मावत नवता...आणी त्या ताई चे पण खुप आभार तिने भेटल्या वर अस वाटु दिल नाही की ती त्यानची मुलगी नाही अस...
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@snehapatil9301
@snehapatil9301 Год назад
अतिशय भावनिक क्षण. 😭काय बोलाव तेच काही कळत नाही. ऊॅ साईराम🙏🙏
@kalpanajadhao5222
@kalpanajadhao5222 7 месяцев назад
आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद तुम्ही एका माऊलीला दिलाकोटी कोटी धन्यवाद
@manishasonawane375
@manishasonawane375 9 месяцев назад
Kranti nana तुम्हाला आणि तुमच्या टीम ला कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitashivsharan7284
@anitashivsharan7284 6 месяцев назад
अतिशय अविस्मरणीय क्षण आणि विडिओ. तुम्ही पण खुप छान भेट घडवून आणली तुम्हाला कोटी कोटी प्रणाम दादा. काय योगायोग आहे. मन भरून आले
@dil_9939
@dil_9939 Год назад
डोळ्यातले पाणी काही केल्या थांबत नव्हत.. खरच खूप अविस्मरणीय क्षण होता. बोलायला शब्द नाही...तुमच्या कार्याला,🙏🙏🙏
@PBoss-w5j
@PBoss-w5j Месяц назад
क्रांती सर खुप खुप छान काम केलात आई ची आणि मुलीची भेट घालून दिलात धन्यवाद मी तुमचे कार्यक्रम बघते खुप छान आसतात
@JayshreeSawant-vx8qk
@JayshreeSawant-vx8qk 2 месяца назад
अलौकिक डोळ्यातील पाणी थांबत नव्हत आई मुलीची अलौकिक भेट बघताना गहिवरून आलं मनाला समाधान वाटले खरोखरच तुम्ही देव वाटला
@user-ou5bd1my3r
@user-ou5bd1my3r Год назад
Great dada काही गोष्टी एखाद्याच्याच हातुन घडु शकतात देवाने आपली निवड केली
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@sureshhitevlogs5889
@sureshhitevlogs5889 Год назад
नाना आपण आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून सर्व महिला भगिनी यांना आंनद देत असता आणि आम्ही you tube च्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कार्यक्रम पाहत असतो आणि यातून असा हा चमत्कार घडला खरच मन भरून आलं दोघी माय लेकीची भेट बघून. खूपच कौतुक तुमचा आणि तुमच्या सर्व टीमचं इतक्या कमी वेळात आपण एका आईला आपल्या स्वर्गातील मुलीची प्रत्येक्ष भेट घडवून आणलीत. याहून मोठा चमत्कार आम्ही आज पर्यंत कधी पहिला नव्हता. सर्व आपल्या साई भक्तीचा महिमा आहे ओम साई राम.
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
ओम साई राम
@punamparve3819
@punamparve3819 Год назад
दादा मी पण खूप रडले कारण हा क्षण आम्ही पण अनुभवला आहे .... कारण एक आईचं काळीज ते कोणाकडेच नसतं.. आज खऱ्या अर्थाने देवावर विश्वास बसला आहे.. ओम साई राम तुमचे मनःपूर्वक आभार एक आईला तिच्या मुलीशी भेट करून दिली.. असे चांगले काम करत राहा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा तुमची बहीण..🙏🙏 तुमच्यासारख्या माणुसकीची खूप लोकं कमी आहेत या जगात तुमच्याबद्दल जेवढं बोलावे तेवढे कमीच दादा... तुम्हाला शतशः नमन 🙏🙏🥰
@sayajinehe2071
@sayajinehe2071 Год назад
खरंच तुमच्या कार्यक्रमामुळे एका माऊलीला तिची मुलगी तीला परत मिळाली खुप आभार👌👌
@latadeshmukh5526
@latadeshmukh5526 Год назад
मी कालपासून हा व्हिडिओ दहा वेळा पाहिला आणि दहा वेळा रडले व्हिडिओ सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी होतं दादा खूप तुम्हाला धन्यवाद आई ती आईच असते आईची किंमत शब्दात होत नाही व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं
@bhartipatil4758
@bhartipatil4758 Год назад
🙄mala pan. 🙄🙄🙄
@umasharma45
@umasharma45 Год назад
आप ने बहुत पुन्य का काम किया है एक मां को बेटी से मिला दिया ऐसे ही आप का कार्यक्रम आगे बढता रहे ऐसे प्रभु से प्राथना है ओम साइट राम
@SuvarnaPawar-cx3mh
@SuvarnaPawar-cx3mh 5 месяцев назад
नि शब्द खंरच काय बोलावं ते सुचत नाही सलाम तुमच्या कार्याला
@sunandajadhav2473
@sunandajadhav2473 Год назад
एक अविस्मरणीय क्षण बघायला मिळाला मिळाला क्रांती सर. आणि व्हिडिओ बनवणारे सुद्धा खूप खूप धन्यवाद खुप चांगल काम केल.... मनापासून धन्यवाद
@user-or1gm4kq7o
@user-or1gm4kq7o 5 месяцев назад
सर हा खूपच भावनिक क्षण होता, एखाद्या व्यक्तीचं दुःख पाहून आपल्याला तळमळ होत असेल तर आपण खूप चांगल्या मनाचे, स्वतः पेक्षा दुसऱ्याचा विचार करणारे असतो आणि तुम्ही आज त्या आईच दुःख कमी केलात, त्यांचा आत्मा शांत केलात म्हणजे आज खरच खूप मोठं पुण्य तुमच्या वाट्याला आलेलं आहे. असेच सर्वांना हसवत रहा आणि तुम्हीही नेहमी खुश राहावं आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं हीच साई चरणी प्रार्थना, ओम साई राम...
@vaishalispecialvlog9935
@vaishalispecialvlog9935 Год назад
दादा खरच हा खूप भावनिक क्षण होता एका आईला एका मुलीचे भेट करून दिलेत धन्य आहात दादा तुम्ही
@namratadabhole1255
@namratadabhole1255 Год назад
अंतःकरण भरुन आले खूप छान कार्य केले आई व मुलीची भेट झाली 😭🙏
@chandrakantpatil9040
@chandrakantpatil9040 5 месяцев назад
खूपच छान भावनिक क्षण धन्यवाद तुमचे एक आई आणि मुलीची भेट घडवून आणल्या बद्दल...
@pralhadeake9725
@pralhadeake9725 Год назад
क्रांती सर, खुप भावनिक क्षण आहे, अक्षरशः डोळ्यात पाणी आले. माऊलीची मुलीबरोबर भेट घडवून आणली. खुप खुप आभार, आणि खुप आशीर्वाद..
@prashantwakode556
@prashantwakode556 Год назад
ग्रेट दादा खूप छान काम केलं तुम्ही दोघ्या मायलेकींची भेट करून दिल्याबद्दल शिर्डी के साईबाबा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देणार आज
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@Nilam_bhosale
@Nilam_bhosale Год назад
दादा मी ही तुमचे व्हिडिओ पाहते खुप छान असतात खुप हसायला येते पण आज आता हा व्हिडिओ पाहुन रडायला आलं तुम्ही खूप छान काम केलंय तुम्हाला त्या माऊलीचा आशीर्वाद लागेल
@jyotibaal1331
@jyotibaal1331 Год назад
फार भावनिक क्षण 👌 क्रांती सर ना शतशः dhanyawad🙏
@Suraj.5463
@Suraj.5463 Год назад
खरंच दादा डोळ्यात पाणी आल
@rahulkale533
@rahulkale533 Год назад
क्रांती सर काय सांगू तुम्हाला खूप खूप खूप म्हणजे खूप समाधान वाटल असं वाटलं की माझीच आई मला भेटली. आणि त्या माता माऊलींना पाहून एवढ पटलं की एवढ प्रेम फक्त आईच करू शकते....धन्यवाद
@rohinishinde8529
@rohinishinde8529 Год назад
असेच आशिर्वाद मिळू दे तुला दादा ओम् साई
@user-lh9fe3ey7k
@user-lh9fe3ey7k 9 месяцев назад
साईबाबांच्या दर्शनासाठी या सर्वांनी आता ओम साई राम
@geetanjalisalgaonkar7813
@geetanjalisalgaonkar7813 Год назад
दादा खूप छान.तुम्ही हे जे काम केले आहे ते साईबाबा तुमच्या रूपात येऊन सर्वांना दर्शन दिले आहे.कळत नाही काय लिहू.🙏🙏🙏🙏🙏
@deshmukharchana3784
@deshmukharchana3784 Год назад
खुप भावनिक क्षण होता डोळ्यात अश्रू थांबत नाही कोणत्याही आई वडील हे आपल्या मुलांना कधीही दुखवत नाही तेच आहेत तोपर्यंत आपल्या मुलांची छाया असतात दादा आम्ही पण सह्याद्रीच्या आणी तुमच्या भेटीची किंवा फोन वर बोलण्याची वाट बघतो आमच शेतकरी कुटुंब आहे आणी कधी कामामध्ये निवांत पणे बसुन टिव्हीवर कार्यक्रम नाही बघीतले पण आता माझा पाय फेक्चर झाला तेव्हा मी सहजपणे बघितले तर तळ्यात मळ्यात काय आहे नेमक मग मी घरी ऐकटीच असायचे मला टाईमपास कोणी नाही मुलगी शाळेत जायची आणी घरात टिव्ही पण नाही अस दुखणे कमी होत नव्हते तर मी म्हटलं एवढा त्रास सहन नाही होत पायाच्या वेदना खुप होत्या मला त्या दिवशी खुप रडली डोळ्यात पाणी थांबत नव्हते पण जिवच नको म्हणून मुलीला ऐक फोन करून बघु फोन नाही लागत म्हणून मी युटुब चालु केले तर तळ्यात मळ्यात बघितले आणी माझ्या मनात जे विचार आले होते ते पण कुठे गेले काही कळाले नाही तेव्हा पासून मी दादा तुमचे काय्रक्रम सारखे सारखे बघते आणी सह्याद्री चे काय्रक्रम पण बघते छान आहे
@pradnyagawai2314
@pradnyagawai2314 Год назад
खरचं,खुप छान कहानी, ऐकता ऐकता डोळ्यात अश्रू आले...🙏
@pramodgaikwad4162
@pramodgaikwad4162 Год назад
खरचं कोणीही भावनिक होऊ शकते खतरनाक क्षण होता आणि आहे
@sharanyashelar9148
@sharanyashelar9148 Год назад
खूप छान काम केल दादा त्या माऊली नि तुम्हाला खूप आशीर्वाद दिले असतील
@sandeepjadhav4810
@sandeepjadhav4810 Год назад
डोळ्यात पाणी आलं खरंच, खूपच भावनिक झालो मी पण
@mangalpore862
@mangalpore862 Год назад
खूप भावनिक प्रसंग होता.हा प्रसंग पाहून डोळ्यात पाणी आल .
@charutasatarkar5587
@charutasatarkar5587 Год назад
खूप छान भाऊ व्हिडिओ पाहताना खूपच भावनिक किती आईची वेडी माया दिसले याला म्हणतात आई तुमच्या कार्यक्रमामुळे हा प्रसंग घडून आला तुझे पण प्रयत्न अनमोल आहेत
@anvishirke7503
@anvishirke7503 Год назад
खुप छान दादा माणुस एकदा गेला म्हणजे कधीच भेटणार नाही पण तुमच्या मुळे ते भेटले ही वेळ सर्वचा नशिबी येत नाय
@shubhangishinde11
@shubhangishinde11 Год назад
Bapre kharch angavr Kate aalet एक अविस्मरणीय क्षण 😢kharch dada tumhi khup punyach kam kelay kharch khup ashirvad bhetle aastil tya aai kadun tumhala ...tumche video kharch khup bhari aastat aamchya gavi pn aale hote tumhi karykramasathi 3 mahinyapurvi kharch first time evdh enjoy karayla bhetl tumchyamul thank you... mazya pn channel la support Kara dada 🤗
@dhananjaymungase6186
@dhananjaymungase6186 Год назад
खुप भावनिक क्षण होता... ओम साई राम 🙏
@sunitavathare319
@sunitavathare319 Год назад
Tumchya ya program la salam ! khup bhanik kshan...Nishabd !ashru anavar zale...!!@!
@sharadachoubey2845
@sharadachoubey2845 2 месяца назад
क्रांती दादा मी तुमचे रोज रात्री मी माझे लिखाण काम करता करता यु ट्यूब ला कार्यक्रम पाहत असते दिवसभर केलेल्या कामाचा शिन जातो.तुम्ही आई व मुलीची भेट घडवून दिली हे खुप ‌मोठे पुण्यांचे काम केले आहे तुमच्या या कामाला माझा सलाम.तुमचे कार्यक्रम असेच बहरत जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@SakharamBaliramBoinwad-et5bk
आसे मनले जाते की या दुनियेत स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे आगदी बरोबर आहे कारण या जगामध्ये कितिही धन दौलत असले तरीही पण मायने डोक्यावरून हात फिरावनारी मायेची सावली जर नसली तर जिवन हे अवघड आहे खरोखरच न्यू होममिनिस्टर आर्थातच क्रांती नाना मलेगांवकर तुमचे मनापासून आभार माणतो, कारण तुम्ही एका आईची मुलगी जरी या विश्वमध्ये नसली तरी पण त्या आईसाठी तुम्ही आनंदमय क्षण दिला व तसेच जी काही एका आईची चिऊ नसली तरी चिऊ म्हणून ताईनी आईला आनंदाचा क्षण दिला ताई तुमचे व होममिनिस्टर क्रांति दादा मलेगावकर यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद ताई
@nathujadhav5274
@nathujadhav5274 Год назад
फारच भावनिक आणि मार्मिक क्षण... धन्य आहात तुम्ही आणि तुमची टिम....मी देखील भावनिक झालो. जय साईनाथ 🙏🙏
@siddheshbhasme2419
@siddheshbhasme2419 Год назад
खूप छान सहकार्य करता तुम्ही असंच यशस्वी व्हा
@sunandakhade9087
@sunandakhade9087 2 месяца назад
Kharach khup bhavnik shan hota .thumchi Tim pan khup chaan aahe .om sai ram
@khushalshete3807
@khushalshete3807 8 месяцев назад
खूप भावनिक व्हिडिओ ..... ग्रेट क्रांती भाऊजी अप्रतिम दृश्य.... धन्यवाद.... भाऊजी 👌👌👍
@Jyotinikude9905
@Jyotinikude9905 Год назад
आम्हाला पण खूप खूप रडू आलं दादा यांची कहाणी ऐकून यांचा व्हिडिओ बघून खूप चांगलं काम केलं तुम्ही एवढं चांगलं काम केलं की परमेश्वर तुम्हाला खूप सुखी ठेवेल
@jyotishinde6272
@jyotishinde6272 Год назад
दादा खुप छान काम केले एखाद्याचा हरवलेला आनंद परत मिळवून दिला त्या माऊलीचा खुप आशिर्वाद लागेल दादा आमचे तर डोळेच भरून आले दादा तुम्ही देव रूपात भेटला त्यांना ओम् साई राम.
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@shitalgade6817
@shitalgade6817 Год назад
भाऊ शब्दच नाहीत तुमच्या कामगीरीला वीडीवो बघुन अश्रू अनावर झाले भाऊ देव तुमच खुप भल करो
@sangitabankhele8650
@sangitabankhele8650 Год назад
खुप छान अगदी भावनिक आहे खुप खुप छान व्हिडिओ सुरवातीपासून रडायला येत होते ते शेवटपर्यंत जय श्रीराम
@komalmahajan7150
@komalmahajan7150 Год назад
Hats of you दादा खूप आनंद झाला हे सगळं बगुन खूप खूप आनंद झाला 😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌
@sangitakulkarni1467
@sangitakulkarni1467 5 месяцев назад
खरच अप्रतिम न भूतो न भविष्याती असा प्रसंग आहे हा
@bhaisawant980
@bhaisawant980 6 месяцев назад
Ho nana mi khup radlo. Great nana. Asach prakar aadesh bandekar yancha karyakramat zala hota don bahininchi bhet ghalun dili hoti aadeshne. Dhanayawad nana. Aadesh . 🙏🙏🙏
@praptisawant1534
@praptisawant1534 Год назад
खुपचं भावनिक विडीओ आहे.खुप वेळ फक्त डोळ्यातुन पाणी वाहत होतं.
@shilaphansekar2358
@shilaphansekar2358 Год назад
Thanku sir aai mulichi bhet ghadun dili
@manishabandgar1536
@manishabandgar1536 Год назад
दादा खूप छान वाटले... व्हिडिओ चालू झाल्यापासून रडत होती मी... तुम्हीं खूप छान काम केले...👍👍 रोज सर्वांना हसवता..... पण आज खूप रडविले तुम्हीं
@ashokjaiwal2058
@ashokjaiwal2058 Год назад
दादा खरोखर डोळ्यात अश्रू आले......
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@arunakakatkar912
@arunakakatkar912 Год назад
दादा एका माऊलीचे कोटी आर्शिवाद तुम्हाला मिळाले.धन्यवाद.
@snehamarchande9430
@snehamarchande9430 Год назад
Miss you so much vahini.. kharch aamhi khup miss karto aamcha vahini la..Ani tumhala bagun kharch aamcha vahini chi aatavn aali
@user-js8nw6nw6y
@user-js8nw6nw6y 5 месяцев назад
Kharach tumhi gret Aahat sir
@SayaraSayyed-gl9ek
@SayaraSayyed-gl9ek 2 месяца назад
खरच खुप ग्रेट आहात तुम्ही भाऊ
@sangitanalawade6134
@sangitanalawade6134 Год назад
खरंच खुप रडायला आलं व्हिडीओ बघून आम्ही पण आमची बहीण गमवली आहे. एक मुलगी, बहीण च दुःख खुप असतं.
@Chandrakant_BHUJBAL
@Chandrakant_BHUJBAL Год назад
Thanks of you sir
@muktapatil8079
@muktapatil8079 6 месяцев назад
भाऊ खरच खुप छान कार्यक्रम आहे महिला खुप आनंद घेतात
@saishaenterprises-xd6kg
@saishaenterprises-xd6kg 3 месяца назад
आम्ही साई भक्ती आहे बाबा बदल मला ही खुप छान अनुभव आला आहे ऊॅ साई राम नमस्कार
@CricketLover-fz1zh
@CricketLover-fz1zh Год назад
सर तुमच्या या गोष्टी साठी सलाम माझी आई पण मला सोडून गेली हा व्हिडिओ बगून मन भरून आले डोळ्यातून पाणी आले
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@monalisantoshjambhulkar1748
खुप छान आई आणि मुलीची भेट, खूप भावनिक क्षण👍👌👌
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@chandrakantmane6618
@chandrakantmane6618 Год назад
क्रांतीचा नाना मळेगावकर विडिओ पाहताना सुध्दा डोळ्यात पाणी आले
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@dhanshridesai7255
@dhanshridesai7255 Год назад
एक अविस्मरणीय क्षण, दादा बहीण गेलेल, किंवा मुलगी गेलेल्याच दुःख का आसते, ते मला माहित आहे. आशा माझ्या दोन बहीणी गेल्यात,मि त्याना बाई, व माई म्हणायचे. समर्थ चरणी एकच प्रार्थना मला पण त्या लवकर भेटोत, खुप रडले दादा मि. 👌😢😢
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks
@dhanshridesai7255
@dhanshridesai7255 Год назад
Well come 🙏🙏
@amey2101
@amey2101 Год назад
Power of social Media. Great Job Kranti sir
@kavitabari6794
@kavitabari6794 Год назад
साईबांबांची अशीच कृपा राहील दादा तुझ्यावर🙏🙏💐🌼🌼💐
@suvaranataware4454
@suvaranataware4454 Год назад
खरचं खूप भरून आले. हे सगळं पाहून खूप चांगले काम केले दादा तुम्ही तुमच्या विडीओ मी रोज युट्यूब वर पहाते.तुम्हाला व सह्याद्रीला आणि तुमच्या पुर्ण टीम ला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐🙏
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar Год назад
Thanks s2u
@mallappashingade70
@mallappashingade70 Год назад
धन्यवाद सरं , खूप चांगलं काम केलंत तुम्ही.
Далее
Maha Minister - May 08, 2022 - Ep 28 | Zee marathi
42:08
Как подписать? 😂 #shorts
00:10
Просмотров 192 тыс.