Тёмный
No video :(

भाव भक्ती विठोबा | Bhav Bhakti Vithoba | Marathi Song | Chandal Choukadichya Karamati 

Anushree Films
Подписаться 20 тыс.
Просмотров 317 тыс.
50% 1

Presenting a devotional masterpiece, "भाव भक्ती विठोबा", a new Marathi song from Anushree Films!
Anushreefilms Presents
Produce By Mayur Shekhar Tatuskar
- Video Production: Gavran Films Production
- Direction: Shubham Dilip Ghatge
Audio Credits:
- Singer: Divya Kumar
- Music: Raviraj Kale
- Lyricist: Mandar Ingale
- Music Arrangement: Raviraj Kale
We're thrilled to announce that our latest devotional song, "Bhav Bhakti Vithoba", is now live on all music streaming platforms!
Immerse yourself in the soulful melodies and lyrics that will take you on a spiritual journey.
Stream now on:
Spotify
Apple Music
RU-vid Music
Amazon Music
JioSaavn
www.saavn.com/...
music.amazon.i...
• Bhav Bhakti Vithoba
Video Credits:
- Presentation: Anushree Films
- Producer: Mayur Shekhar Tatuskar
- Video Production: Gavran Films Production
- Direction: Shubham Dilip Ghatge
- Cinematography: Gururaj Bakshi
- Choreography: Prashant Bhosale
- Editing: Niles Mina Rasal
- Assi. Editor : Rahul Dhanwate
- Poster: @posterwoodcampaign
- Drone: Abhishek Chincholkar
- Camera Assistant: Harshad Godge
- Makeup: Rekha Santosh Thawale
- Teaser: Kalyan Deep Jimmy Jib: Vicky Mane
- Lights and Generator: SCL Lights
Starring:
- Bharat Shinde
- Ramdas Jagtap
- Subhash Madane
- Pranav Madane
- Umesh Lonkar
- Ganesh Lonkar
- Tushar Ghorpade
- Amir Ahivale
- Nikhil Salunkhe
- Ujjain Pawar
- Shaila Bagade
- Gauri Kumbhar
Audio Credits:
Rhythm Arranged by - Omkar Ingawle
Rhythm - Nitin Shinde, Omkar Ingawle, Nagesh Bhosekar,Apurva Dravid
Violin-Aman Warkhedkar, Anup Kulthe
Flute-Dhaval Joshi
Side Rhythm - Omkar Ingawle, Nagesh Bhosekar, Apurva Dravid, Raviraj Kale, Tushar Pandit, Mangesh Joshi
Chorus
Male- Pranav Keskar, Eshan Lele, Abhishek Shinde, Sameahan Sahasrabuddhe
Female - Sheetal Gadre, Devika Panshikar, Anushka Apte, Charuta Hinge
Rhythm,Violin & Chorus Recording - Tushar Pandit @dawn Studios
Flute Recording- Ayush Adangale @dawn Studios
Divya kumar’s Recording- Avdhut Wadkar @ajivasan studio
Mix- Mukund konde Deshmukh
Master -Tushar Pandit @dawn Studios
Video shot & DI- Soham Godbole
Video Edit- Yogish Deshmukh
Poster Design- Gautam Gotkhindikar
Motion Poster- Prasad Chaudhari
Special Thanks - Chirag Gujrathi, Jaydeep Vaidya, Suraj Thorat, Pranav Apte, Amogh Inamdar, Piyush Acharya,Yash Lonkar
Shot at:
- Kambaleshwar, Ta. Baramati
- Nimajai Mandir, Nimbalak, Ta. Phaltan
Special Thanks:
- Shri Ram Udaysinh Nimbalkar, President, Shri Nimjai Devi Edoments Trust, Nimbalk
- All villagers of Kambaleshwar, Nimbalk
Watch exclusively on Anushree Films RU-vid channel!
#trendingformusic #vithoba #vithobasong #vitthal #pandurang #pandharpur #mauli #alandidevachi #maulimauli #marathisong #maharashtra #varkari #palkhi #newsong #new #newvideo #newmusic #devotionalsongs #dancevideo #gajar #bhajan #bhaktibhajan #bhaktistatus #bhaktigeet #bhavgeet #kirtan #marathigani

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@akashmargane4388
@akashmargane4388 23 дня назад
रामभाऊ चा जो आज रूप पाहायला भेटला तो अविस्मरणीय ❤
@ravirane2308
@ravirane2308 Месяц назад
जबरदस्त गाणं खरोखर गाणं ऐकताना आणि बघताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं.❤ खूपच छान गाणं ❤ जबरदस्त❤❤❤❤ विठुराया फक्त पंढरपुरात नाही. तर तो प्रत्येक चराचरात आहे. हे या गाण्यामधून दाखवून दिलं.❤❤
@devendrasuryawanshi5655
@devendrasuryawanshi5655 Месяц назад
रामभाऊ, सुभाषराव,बाळासाहेब आणि सर्व टीम आम्हाला हसवता आणि खुप छान संदेश समाजाला देतात खुप खुप आभार तुमचे. आणि विठ्ठला चे गाणं एकूण आणि रामभाऊ यांनी आम्हाला सुद्धा अश्रु अनावर झाले खुपच छान आहे हे गीत. 🙏जय हरि विठ्ठल🙏जय हरि माऊली🙏
@PrashantKad-n4j
@PrashantKad-n4j 21 день назад
खरंच रामभाऊ तुमच्या कलेला कधीच अपयश नाही.... आज हे भजन ऐकून पाहून डोळ्यात पाणी आले.. तुम्हीच आहात वारकरी शेतकरी गोर गरिबांची अस्मिता राखणारे 🚩🚩 सलाम तुमच्या कलेला 🚩🚩 असेच मोठे होत जा 🙏🏻
@ShashiRaut-lw9wv
@ShashiRaut-lw9wv Месяц назад
स्वताच्या विनोदी स्वभाव बाजुला सारत सर्वांनि जे भावनाशील ,हृदयस्पर्षी भुमिका केल्या अभिनयाचे खरे दर्शन झाले..... रामकृष्ण हरी माऊली...!
@hanumantshinde8860
@hanumantshinde8860 23 дня назад
साक्षात परिस्थती मात केली करावे तीतकेच कौतुक कमीच आहे सलाम तुमच्या कार्याला आणि सर्वांचे आभार 🙏🙏🙏🥲🥲🥲दिल से सलाम ❤❤
@vishwarajkshirsagar7764
@vishwarajkshirsagar7764 Месяц назад
हे गीत फार सुंदर आहे तुम्हा टीम चे आभार विठु माऊली चे गीत लय भारी डोळे भरून आले आहे धान्यवाद
@abhishekbhalerao3467
@abhishekbhalerao3467 Месяц назад
खूपच छान गीत👏👏, वारी चुकली तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये विठुराया ला बघून वारीचा आनंद घेता येऊ शकतो असा उत्तम संदेश देण्यात आलाय 🚩. उत्तम गीत बनवल्याबद्दल सर्व टीम च हार्दिक आभार आणि शुभेच्छा 👏🚩🧡
@balubhutekar8557
@balubhutekar8557 21 день назад
खरंच तुमच्या अभिनयाला तोड नाही रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव गणा पैलवान उज्जैन भाऊ अमीर भाऊ
@armyloverboys3398
@armyloverboys3398 19 дней назад
Hi am नगरकर,karjat,,तुमची टीम खरंच या कलयुगतील देवाच्या रूपानं काम करतेय
@kiranthakare3596
@kiranthakare3596 21 день назад
खरंच खूप भारी रचना केली आहे... हे गाणं एकदम मन लावून बघितलं ना तर खरंच असं वाटतं कि गाण्यामध्ये जे सर्व काही होतय ते एकदम खरोखर होतांनी वाटतं...आणि जर मनापासून देवाची पूजा केली तर एक ना एक दिवस देव आपल्याला नक्की पावतो व कोणत्या नं कोणत्या रूपात देव आपली मदत करत असतो..... खूप भारी आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
@pruthvirajsapate3438
@pruthvirajsapate3438 16 дней назад
खरंच कराल तेवढ कैतुक कमीच आहे उत्तम गाण्याची लिखान उत्तम अभिनय .... कितीदा ही ऐकत राहावस वाटत आहे आणि जेवढ ऐकतो त्या वेळेस डोळ्यातून अपसूक पाणी येत असे गीत खरंच मनात घर करून जातात सर्व टीम चे खरोखर धन्यवाद व वारी ही अशी ही करता येते ❤
@virajthete6034
@virajthete6034 25 дней назад
वीस वेळेस ऐकून झालंय अजून पण ऐकावे वाटत 🚩🚩🙏🏼❤️
@KiranNanware-uh1et
@KiranNanware-uh1et 23 дня назад
मी हे गाणं रीलीज झाल्यापासून १०,१२वेळा पाहिलंय खरंच अप्रतिम आहे गाणं खुप खुप अभिनंदन सगळे टिमचे असंच देवधर्मावर प्रेम राहुद्या...
@aravindchavan4525
@aravindchavan4525 24 дня назад
हे गीत ऐकून खरचं डोळ्यात पाणी आलं.... सलाम सगळ्या करामती मंडळींना....
@ganesh_pandusing_rajput1804
@ganesh_pandusing_rajput1804 17 дней назад
अप्रतिम गीत.... खरच खूप छान. मनात भाव पाहिजेल . नाहीतर काई मनी नाही भाव आणि देव मला पाव .❤
@surajcharoskar728
@surajcharoskar728 21 день назад
रामभाऊ म्हणजे,,, अशोक सराफ मामा चा अवतार आहे,, रामभाऊ म्हणजे विषय च नाही,, काय ती कलाकारी अन ती ऍकटिंग एक नंबर 😍😍😘😘
@kiranugale934
@kiranugale934 Месяц назад
मी मुंबई ला राहतो या वर्षी माझ्याही मनात ह्या वेळी मावलीची वारी चुकली म्हणून खूप दुःख होत. चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील गाण्याने अगदी मानला स्पर्श करून गेलं...........जय हरी मावली 🚩🚩🚩🚩
@NikhilKamble-ys1tu
@NikhilKamble-ys1tu 24 дня назад
खरच खुप छान गान बनवलं आहे चांडाळ चौकडी च्या सर्व टीम चे मनापासून आभार मानतो ❤❤❤
@sagarpawar3241
@sagarpawar3241 19 дней назад
खरंच शब्दच नाहीत काय बोलण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला❤❤❤
@ramling.mudgud123
@ramling.mudgud123 Месяц назад
हे गाण बघून कुणा कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी आले
@shankarchoramale8825
@shankarchoramale8825 28 дней назад
अप्रतिम सादरीकरण अश्रु अनावर झाले🙏🙏उत्तम
@Anushree_Enterprises
@Anushree_Enterprises 26 дней назад
भाव भक्ती विठोबा..❤🚩🚩
@DHANRAJKople
@DHANRAJKople 28 дней назад
Hya kalakarani aaj paryant fkt amhala hasavle hote tyach kalakarani aaj bhakti marfet radaval sudha ,hyatun kalat hya team cha aani amcha konata jivala ahe ❤ 😍
@pranilsabale3878
@pranilsabale3878 Месяц назад
हे गीत बघून आणि ऐकून डोळ्यात पाणी आले खरच खूप छान आणि उत्तम गीत सादरीकरण केले आहे , एक वरकरीची मनाची अवस्था कशी होते जेव्हा लाडक्या विठोबा माउलीला भेटू शकत नाही तेव्हा माऊली रूप घेऊन लाडक्या भक्ताला भेटायला येतात .👌👌👌👌👌 अप्रतिम सादरीकरण केलं खूप खूप आभार🙏🙏🙏
@Kamble-gl8uh
@Kamble-gl8uh 26 дней назад
वा बाळासाहेब रामभाऊ खूप सुंदर अशीच सेवा घडो आपल्या हातून खूप सुंदर
@anushreefilm
@anushreefilm 26 дней назад
राम कृष्ण हरी 🚩🚩
@akashrite6169
@akashrite6169 Месяц назад
खरच डोळ्यातून अश्रू ओघळले ❤👌👍
@jayeshkatkar5148
@jayeshkatkar5148 24 дня назад
अप्रतिम गीत.... मला अभिमान आहे रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव आणि सर्व कलाकारांच ..कारण माझे आजोळ कांबळेक्षवर.. सर्वांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.... राम कृष्ण हरी
@sumantsarje8236
@sumantsarje8236 25 дней назад
चांडाळ चौकडीच्या करामतीला एवढे यश मिळून सुद्धा त्यांनी आपले पाय जमिनिवरच ठेवले महाराष्टाच्या दैवताला विसरले नाहीत ऐन एकादशीला एक सुंदर गीत तयार केले जय हरी विठ्ठल
@akshuvikhepatil2481
@akshuvikhepatil2481 23 дня назад
आपल्या कामाची म्हणजेच अभिनयाची छाप पडते कारण तुम्ही ती मनोभावे व कर्तव्य दक्षपने करता त्यामुळे आम्हाला आपल्या अभिनयातून असे जाणवते की वारी चुकणे काय असते आणि त्यातून येनारा अवनुभावतून आपली विठू माऊली आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटते . आपले मनापासून आभार मानतो आपल्या मुळे आम्हाला वारी अनुभवयाला भेटली , आपले विचार असेच जगासमोर येत राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🚩🙏
@AshokAvhad-ms2kd
@AshokAvhad-ms2kd 21 день назад
Balasaheb &rambhau &subhasrav v सर्व टीम ज्या वेक्ति न्नी हे गाणं किंवा भजन सुचवल किंवा त्या मार्ग दाखवला त्यानं च मनापासून धन्यवाद हे भजन ऐकून मन प्रसन होतय 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@abhishekgolwad6573
@abhishekgolwad6573 20 дней назад
भाऊ डोळ्याला पाणी आले एक नंबर गाण झाल ❤
@ganeshbhosale5947
@ganeshbhosale5947 16 дней назад
खुप छान 🙏राम कृष्ण हरी 🙏
@rohinibile1432
@rohinibile1432 28 дней назад
अक्षरशः अंगावर काटा आला हे गाण बघताना ❤🙏💐खरच सलाम तुमच्या कार्याला आणि कष्टाला 🙏🫶🥰
@ravipanchal8708
@ravipanchal8708 Месяц назад
सर्व विठ्ठल भक्तांच्या काळीजा मध्ये घर करून राहील हे गीत अप्रतिम बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव व सर्व टीम यांचे खूप खूप आभार ❤❤❤
@santoshmule9534
@santoshmule9534 22 дня назад
अंगावर शहारे आले आणी डोळ्यात पाणी आले खुप छान
@VinayakPatil-o4b
@VinayakPatil-o4b Месяц назад
खुप खुप छान, ह्यामध्येच माऊलींच दर्शन झाले असे वाटते, सलाम तुमच्या कलेला आणि तुम्हा सर्वांना 🙏
@navnathghule1348
@navnathghule1348 Месяц назад
खरच खूप छान डायरेक्ट काळजाला लागले हे भाव भक्ती विठोबा साँग शब्दच नाही काही बोलायला. खूप छान बाळासाहेब,रामभाऊ ,सुभाष राव आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही असेच पुढील वाटचाल करत राहावी हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना
@user-ec9cs9sx6k
@user-ec9cs9sx6k 24 дня назад
खरच खूप अप्रतिम गान आहे ह्यात सर्व कलाकारांनी मन बोलातेने काम करुन गावरान फिल्म्स प्रोडुस चांडाळ चौकडी च्या करामतीनी एकदा सर्व रसिक माय बापांचे मन जिंकले आहे
@tejaspadule
@tejaspadule Месяц назад
विठ्ठल विठ्ठल ❤❤ राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
@Siddharthmusic0705
@Siddharthmusic0705 29 дней назад
अप्रतिम... अक्षरशा डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे... 🙏🙏🙏💐💐💐❤️
@akshaygavali6983
@akshaygavali6983 28 дней назад
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@sanyogitagodbole6163
@sanyogitagodbole6163 24 дня назад
मनाला खोलवर भिडणारे अप्रतिम सुंदर गाणे....👌👌👏
@ravindrairshid5614
@ravindrairshid5614 25 дней назад
राम कृष्ण माऊली...🌍🚩🙏
@nikilkapse9696
@nikilkapse9696 Месяц назад
भावना मनातून असतील तर कोणत्या न कोणत्या रुपाने देव दर्शन देतोच बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल🙏🏻❤️
@navnathkamble7627
@navnathkamble7627 Месяц назад
अंगावर शहारे आले हे गाण ऐकून खुप छान देव कधी कोणत्या रूपात येवून दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही बाकी शुभाषराव बाळासाहेब रामभाऊ आणि सर्वच कलाकार खुप छान कामगिरी आहे तुमची 😊❤😊❤
@sangram_onkar_vijayraj_YT
@sangram_onkar_vijayraj_YT Месяц назад
राम कृष्ण हरी खूप छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉🎉
@SaurabhKolekar-f5n
@SaurabhKolekar-f5n Месяц назад
अंगावर काटा आला रामभाऊ, एक नंबर झालं आहे गीत,खूप छान ❤❤
@mukeshjadhav3782
@mukeshjadhav3782 23 дня назад
लिस्ट चा शिन बघुन अंगाला काटे आलें राव❤
@arunkumbhar2096
@arunkumbhar2096 Месяц назад
चांडाळ चौकडीच्या कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤❤🎉
@user-ot3pe9zr3p
@user-ot3pe9zr3p Месяц назад
आज मी एक मुस्लिम वारकरी आहे पण है गीत ऐकुन माझ्या डोळ्यातून पानी आले विठ्ठल विठ्ठल
@anushreefilm
@anushreefilm Месяц назад
राम कृष्ण हरी 🚩🚩
@aantaravtekale1966
@aantaravtekale1966 Месяц назад
Very nice
@rushikeshbhor9579
@rushikeshbhor9579 Месяц назад
Salam malikun jai shree ram ram Krishna hari
@nitinraghunathdevkatte2049
@nitinraghunathdevkatte2049 Месяц назад
राम कृष्ण हरि
@virajthete6034
@virajthete6034 25 дней назад
❤❤🚩🚩
@as8401
@as8401 Месяц назад
अप्रतिम जबरदस्त डोळ्यात पाणी आनल तुम्ही.... राम कृष्ण हरी माऊली....
@anushreefilm
@anushreefilm Месяц назад
राम कृष्ण हरी 🚩🙏
@shiva8333
@shiva8333 Месяц назад
अप्रतिम रामभाऊ खूप छान अभिनय साकारला आहे तुम्ही कल्पना पण न्हवती कि इतका भारी इमोशनल अभिनय कराल तुम्ही सारखं हसवणारा अभिनय पहिला आहे आम्ही तुमचा पण खरंच जबरदस्त अभिनय केला आहे शब्द अपुरे पडतात तुमचं कौतुक करायला 🙏सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन असेच नवनवीत व्हिडिओ बनवा पण वारीवर आधारित पूर्ण व्हिडीओ बनवा आम्ही वाट पाहू व्हिडीओ ची पुन्हा एकदा सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashokpatole4789
@ashokpatole4789 Месяц назад
रामभाऊ बाळासाहेब 🎉🎉🎉 छान छान
@shubhamchunade0018
@shubhamchunade0018 Месяц назад
खुप छान गाणं आहे आणि खुप छान अभिनय केला आहे रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव गणा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा राम कृष्ण हरी माऊली.....🙏
@ShivbhaktPavanPatil
@ShivbhaktPavanPatil Месяц назад
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलांकारांचे खुप खुप आभार ❤😊
@rupali8262
@rupali8262 24 дня назад
Khup sundar sadrikarn❤❤❤....Chandal chukadichya team work mule yek masterpiece bhakti geet aikayla bhetle❤❤❤
@sagaryadav2084
@sagaryadav2084 24 дня назад
वा काय मस्त मन शांत झालं एवढं चांगल गाणं आणि सर्वांनी मस्त काम केलं आहे. ❤
@SameerMohitesam
@SameerMohitesam Месяц назад
रामभाऊ, सुभाषराव,बाळासाहेब आणि सर्व सहकलाकार तसेच सर्व डिरेक्शन टीम यांच्या मुळे उत्तम कलाकृती बनली आहे.निमजाई मंदिर आणि इतर घेतलेले चित्रीकरण उत्तम आहे. 🙏🙏जय हरी माऊली🙏🙏
@anushreefilm
@anushreefilm Месяц назад
राम कृष्ण हरी 🚩🚩
@Nitintagad
@Nitintagad Месяц назад
जे फिल्म इंडस्ट्री ला जमल नाही ते चांडाळ चौकडी team ने करून दाखवलं आम्हला तुमचा सार्थ अभिमान आहे.. डोळ्यातून पाणी काढलत. अगदी निःशब्द झालो 😢😢🙏🚩
@KomalGaikwad-fc7cj
@KomalGaikwad-fc7cj Месяц назад
Khup chan dolyat Pani. Aal ....sakshat vitthala ch darshn zal ...khup khup aabhar saglya teem ch 🙏
@VaibhavBhumkar008
@VaibhavBhumkar008 Месяц назад
खूप छान अप्रतिम खूप खूप धन्यवाद... आता लवकरच जगात भारी पंढरीची वारी...🚩🚶 हा एपिसोड बनवा
@user-jh9tn9qm5l
@user-jh9tn9qm5l Месяц назад
खूप सुंदर ❤शब्दच नाहीत काय बोलन्यासाठी खुप खुप शुभेच्छा तुमच्या टीमला❤❤❤❤❤🎉🎉🎉
@rohitjadhav3848
@rohitjadhav3848 Месяц назад
संपूर्ण टीम चे आभार मानतो मी, खूप छान काम केले, प्रत्येकामध्ये मला माऊली दिसली, डोळ्यातून पाणी आले, खूप छान
@niranjansuryavanshi8395
@niranjansuryavanshi8395 Месяц назад
खूप छान अप्रतिम उल्लेख निय सर्वांनी व्हिडीओ मध्ये काम केले आहे तसेच गाणं ही खूप छान आणि मन प्रसन्न करणार आहे एपिसोड मधील पात्र प्रत्यक्ष खूप भावनिक आणि देव भक्तीचा मार्ग धरणारी आहेत हे पाहुन खूप आनंद झाला आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम असेच अजून नवनवीन देव भक्तीचा जागर करणारी गाणी तयार करा व आपला एपिसोड मध्ये नवनवीन भाग दाखवून त्यातून समाजा ला संदेश देणारे व्हिडीओ बनवा ही इच्छा आपले सर्व एपिसोड पाहतो मी व माझे मित्र परिवार खूप भारी आणि त्यातून संदेश खूप मिळतो ❤👍
@allindiasvideos2618
@allindiasvideos2618 24 дня назад
टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना || माऊली निघाली पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || जय जय राम कृष्ण हरी🙏
@anushreefilm
@anushreefilm 24 дня назад
राम कृष्ण हरी 🙏🚩
@j.bsalunke9484
@j.bsalunke9484 27 дней назад
राम कृष्ण हरी माऊली जय हारी विठ्ठल
@SachinMagar-te8hk
@SachinMagar-te8hk Месяц назад
चाँडाळ चौकडीच्या करामती मधील सवंं् कलाकाराचेखुप खुप आभार❤️🌹🌹🌹👍👍
@sonalikulkarni2335
@sonalikulkarni2335 Месяц назад
राम कृष्ण हरी खुप छान बणवल आहे ❤
@hanumantlokhande6149
@hanumantlokhande6149 Месяц назад
तुमच्या कलाकारीला बारामतीकरांचा सलाम...❤❤❤❤❤
@user-sj2ct4lz9p
@user-sj2ct4lz9p Месяц назад
सर्व चांडाळ चौकडीच्या करामती चे टीम व इतर कलाकारांचे मन पूर्वक अभिनंदन विडिओ बघत असताना डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत होते खूप सुंदर सादरीकरण सर्वांनी खूप सुंदर काम केल सर्व टीम नी आणि असेच नवीन विडिओ बनवण्या साठी शुभेच्छा देतो राम कृष्ण हरी 🚩
@amolshinde3237
@amolshinde3237 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली एक नंबर व्हिडिओ डोळ्यातून पाणी आले आज 10 वेळा बघितला.
@anushreefilm
@anushreefilm Месяц назад
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
@user-pe4ox7uk2d
@user-pe4ox7uk2d 21 день назад
डोळ्यातून पाणी आले खूप सुंदर
@ganeshdeshmukh8319
@ganeshdeshmukh8319 18 дней назад
खरच डोळ्यामध्ये पाणी आले
@YogeshPatil-en1px
@YogeshPatil-en1px 27 дней назад
राम कृष्ण हरी
@Harsh-m3i
@Harsh-m3i 23 дня назад
🎉 खुप छान 😊
@gajananhalkare8376
@gajananhalkare8376 Месяц назад
उत्तम खूप छान 🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏
@yogeshauchare228
@yogeshauchare228 22 дня назад
❤❤❤प्रत्येक गोष्टीत परफेक्ट टीम❤❤❤
@hrushikeshtanpure5575
@hrushikeshtanpure5575 Месяц назад
खुप छान खुपच छान मीपन महाराष्ट्र बाहेर आहे खुप ख़ंत वातट होती वारी ला नाही येता आल पन वीडियो पहिल्या पासून मन प्रसन्न झाल माऊली🚩
@RAVIRAJGENJAGE
@RAVIRAJGENJAGE 28 дней назад
Bhakti Bhava Madhe pn Dole Bharun Yetat 🥺 Atishay Bhavpurn Git 🎉
@sonappakoli7585
@sonappakoli7585 Месяц назад
राम कृष्णा हरी ......भावभक्ती विटोबा लय भारी .....
@shankarkondhare2764
@shankarkondhare2764 Месяц назад
रामभाऊ एक नंबर राम कृष्ण हरी माऊली
@maheshpatil7758
@maheshpatil7758 26 дней назад
*🙇‍♀️❤‍🩹!!राम कृष्ण हरी माऊली!! 🙏🚩*
@anushreefilm
@anushreefilm 26 дней назад
राम कृष्ण हरी 🚩🚩
@snehaavinash9321
@snehaavinash9321 24 дня назад
🙏🙏🙏🙏मस्त 👌👌👌👍👍👍👍
@malharishinde4424
@malharishinde4424 29 дней назад
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@nileshkhot8840
@nileshkhot8840 28 дней назад
रामभाऊ सराना आताच फोन केला त्यांचा अभिनय खूप आवडला त्याबद्द्ल त्यांना शुभेच्छा दिल्या ❤❤❤
@TheBharat-Talks
@TheBharat-Talks Месяц назад
मी गुजरातला आहे आणि माझ्याही मनात ह्या वेळी माऊलीची वरी चुकली म्हणून खूप पाणी आणलं ह्या गाण्याने. अगदी मनाला स्पर्श करून गेलं ❤ जय हरी विठ्ठल
@anushreefilm
@anushreefilm Месяц назад
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
@AtishDumbre-jm6zv
@AtishDumbre-jm6zv Месяц назад
आपण आपल्या चांडाळ चौकडी च्या करामती मधून लोकांना चांगले संस्कार देण्याचे काम करत आहेत ❤❤
@pruthvirajchavan6665
@pruthvirajchavan6665 29 дней назад
अप्रतिम निःशब्द मनाला भावणारा अभिनय 🙏🏼🙏🏼🙏🏼
@RajeshYadav-ci3nw
@RajeshYadav-ci3nw 29 дней назад
👌🙏 राम कृष्ण हरी🙏👌 अप्रतिम
@vaishnavdhanwate6004
@vaishnavdhanwate6004 Месяц назад
रामभाऊ, बाळासाहेब हे गान ऐकून खरेच रडायला आल माझ वय वर्षे 21 अहे माझे आजोबा 35 वर्षा पायी वारी केली आहे परंतू 3 वर्ष झाले ते वैकुंठवासी गेले.माझी एक इच्छा आहे की मी एक तरि पायी वारी करावी जर माझी वारी झाली तर ते बघून माझे आजोबा वैकुंठत बसुन आनंदित होतिल...देवकरो ते दिवस लवकार येवो... जय हरी माऊली
@ndn24
@ndn24 Месяц назад
🚩🚩🚩🚩🚩🚩 महाराष्ट्रचे आराध्य दैवत... विठ्ठु... बाकी भक्तीगीत खुप खुप सुंदर हृदयस्पर्शी...
@rohitovhal5759
@rohitovhal5759 Месяц назад
गीत ऐकून मन भरून आलं शब्द सुचत नाही जय जय राम कृष्ण हरी
@shivajinatakar6798
@shivajinatakar6798 Месяц назад
❤❤❤❤❤ जय हरी विठ्ठल. ..एकदम छान सुंदर गाणे आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हे गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं जय हरी विठ्ठल ❤❤❤
@SameerMohitesam
@SameerMohitesam Месяц назад
तुलना कोणाशीच नाही पंरतु हे गीत मराठी चित्रपटाला शोभेल असे उत्तम बनले आहे.वारी चुकली तरी विठूराया स्वतः भक्ता वेगवेगळ्या रूपात भेटायला येतोय.उत्तम अभिनय तर आहेच शिवाय रामभाऊ यांचा अभिनय म्हणजे उत्तमच आहे🎉🎉
@anushreefilm
@anushreefilm Месяц назад
राम कृष्ण हरी 🚩🚩
@shubhampatole7934
@shubhampatole7934 Месяц назад
Khup chan ahe 😢😢Ram Krishna Hari ❤❤❤❤
@dineshnampalle6942
@dineshnampalle6942 Месяц назад
Khupach chan
@user-nr2bs7kx7q
@user-nr2bs7kx7q Месяц назад
खुप छान
@user-lg4nx2ss1y
@user-lg4nx2ss1y Месяц назад
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@vanitaghuge5139
@vanitaghuge5139 29 дней назад
खूप छान 🚩🚩🚩🙏🙏
@niteenpatole7486
@niteenpatole7486 29 дней назад
निशब्द अभिनय .....ग्रेट कलाकार
@krishnabhise7746
@krishnabhise7746 16 дней назад
गाणे ऐकुन भारी वाटले आपली ❤
@GaneshKarhale-vq8rj
@GaneshKarhale-vq8rj 29 дней назад
खरचं डोळ्याला पाणी आल हे गीत ऐकुन,,त्या विटेवरच्या मालकाच्या दर्शनाची खरच एका भक्ताला आस लागलेली असते की,कधी भेटेल माझ्या त्या पांडुरंगाला,मायबापाला,कधी डोळेभरून पाहील मी माझ्या विठ्ठलाला अशी सारखी ओढ एका वारक-याला लागलेली असते ❤️❤️❣️❣️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ज्या वेळेस तो भगवंत साक्षात डोळ्यासमोर उभा राहतो त्या वेळस मन मात्र भरून येत ,अशी आस एका भक्ताला,त्या विटेवरच्या मालकाची लागलेली असते ❤️🙏🙇🌼 पांडुरंग पांडुरंग 🙏🙏🙇🙇🙇🙇🚩🚩🚩🚩🚩
@ShambhurajeThorbole
@ShambhurajeThorbole Месяц назад
कांदा मुळा भाजी माझी विठाई माऊली.. या प्रमाणे आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधण्याप्रमाणै आहे . खूप छान संदेश दिला आहे.. सर्व टिम मेंबर चे मनापासून धन्यवाद.. आणि पुढील कार्यास शुभेच्छा.... जय हरि..,.
@vikaspatil3187
@vikaspatil3187 Месяц назад
🙏🌹🌹जय जय श्री राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
Далее
«Ой Бой» откуда выражение?
00:45