वैशाली ताई सुंदर प्रस्तुती.. You have an excellent voice, We all are proud of you.. I wish a great success in your musical journey, Your songs, albums on Bharatratna Dr BR Ambedkar & Tthagat Buddha are excellent.. I wish the blessings of Tthagta Buddha continuously shower on you... नांदेड येथील भीम महोत्सव आयोजकांचे मनापासुन अभिनंदन, छान कार्यक्रम आणि आयोजन.. सर्वांना सप्रेम जयभीम , नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम 👍🌹🙏
अप्रतिम खरंच वैशाली मॅडम तुमचा आवाज लता मंगेशकर आशा भोसले आणखी कोण कोण असतील त्यांच्या पेक्षा बाबासाहेबांनी दिलेला आवाज हा खरोखरच तुम्ही योग्य मार्गाने लावत आहे त्याच्याबद्दल मानाचा खडक निळा भडक जय भीम जय भीम जय भीम
जिल्हा परिषद नांदेड ने राष्ट्रीय पातळीवर बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती चे औचित्य साधून एक आगळावेगळा कार्यक्रम सादर केला त्या बद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे खुप खुप आभार 🌺🌹🌺 जय भीम.
यशाच्या शिखरावर आणखीन पुढे जावे अशी माझी अपेक्षा आहे महाराष्ट्राचा महा भक्ती गायक प्रल्हाद शिंदे (दादा) यांचे सारखे मोठे व्हावे वैशाली ताई माझ्या बाबा चे जिद्दी प्रमाणे सिंगर मध्ये मोठे व्हावे जय भीम जय भीम जय भीम वैशाली ताई
नमो बुध्दाय जयभिम नांदेड जिल्हा परिषद नांदेड देशातील पहिली जिल्हा परिषद नांदेड सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा. पुढील कार्यवाही ला कोटी -कोटी प्रणाम शुभेच्छा
खूपच सुंदर, अप्रतिम,,, अशी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र भर व्हायला पाहिजेत,, नांदेडच्या सर्व माननीय आदरणीय अधिकारी, पदाधिकारी ह्यांचे मनोभावे आभार आणि धन्यवाद. 🙏🏻