Тёмный

भीमरूपी स्तोत्राचा अर्थ l meaning of Maruti Stotra l श्री चारूदत्त आफळे । Charudatta Afle 

Shri Hari Kirtan श्री हरिकीर्तन
Просмотров 560 тыс.
50% 1

#BhimrupiStotraMeaning #HanumanJayanti #CharudattaAfle #CharudattaAphale #Kirtan #MarutiStotraMeaning #MarutiStotra #HanumanStotra #मारुतीस्तोत्र #भीमरूपीस्तोत्राचाअर्थ
#मारुतीस्तोत्राचाअर्थ

Видеоклипы

Опубликовано:

 

25 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 688   
@manishakulkarni
@manishakulkarni Год назад
नमस्कार आफळे गुरूजी अप्रतिम ऐकून खुपच छान वाटले समर्थांचा आसाच आशिर्वाद तुमच्यावर असावा आणि आम्हाला आसाच आनंदसागर मिळावा म्हणून 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
@shraddhapatwardhan6029
@shraddhapatwardhan6029 2 года назад
मन शांत झाले. प्रसन्न झाले. निरुपण अत्यंत उच्च दर्जाचे
@suscord8452
@suscord8452 2 месяца назад
अतिशय विलोभनीय varnan आहे धन्यवाद माऊली bhimkant patil
@sunilbhosle3735
@sunilbhosle3735 4 месяца назад
नमस्कार गुरुजी, आपल्या, मधुर वाणीने, आणि अतिशय सोप्या शब्दात, श्री मारुती स्तोत्र, आपण विस्तृत पणे, कथन केले त्याबद्दल मी, आपला शतशा ऋणी आहे. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे ही श्री प्रभू रामचंद्राच्या आणि श्री मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Meaning of Maruti stotra was beautifully narrated .Aafale buva,Namaskar. Jai ho! Veerbhadra Hanuman ki jai.🙏
@kamlavarma6297
@kamlavarma6297 2 года назад
फार छान समजावुन सांगितले प्रणाम महाराज
@YashpriyaEntertainments
@YashpriyaEntertainments 2 года назад
अप्रतिम निरुपण.....या पवित्र स्तोत्राचा खरा अर्थ आज कळला .... खूप खूप धन्यवाद ...आपल्याला चरणस्पर्श प्रणाम....वंदन .🙏🙏🙏🙏
@vijaythengri6850
@vijaythengri6850 2 месяца назад
आफळे बाबाजी जय गुरुदेव खूप सुंदर निरूपण
@manojmagdum8491
@manojmagdum8491 2 месяца назад
गुरूजी तुम्ही सरळ आणि सोपी भाषा वापरून फार छान सांगितले आहे. अस वाटतें साक्षात श्री समर्थ रामदासांनी शब्द बोललेत.
@anjalikarulkar1799
@anjalikarulkar1799 Месяц назад
अगदी खरं
@hemdan2166
@hemdan2166 3 месяца назад
खूपच सुंदर निरूपण केले आहे तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार
@sanjaymungekar4679
@sanjaymungekar4679 2 года назад
अप्रतिम निरुपण झाले आहे.
@shailakalokhe7603
@shailakalokhe7603 3 месяца назад
श्रीमान चारुदत्त गुरुजी नमस्कार मारुती स्तोत्राचा अर्थ ऐकण्याची खूप दिवसांची ईच्छा होती ती आज पुर्ण झाली धन्यवाद
@prabhakarkarle496
@prabhakarkarle496 2 года назад
मारुती स्तोत्र निरुपण अत्यंत आनंददायी अनुभवले.
@PrabhakarSalunkhe-cu3dv
@PrabhakarSalunkhe-cu3dv 3 месяца назад
महाराज प्रथम आपणास साष्टांग दंडवत. मातृ तुल्य आपला आवाज आणि स्तोत्र हनुमंताचे म्हणजे अमृत योग आहे.धन्यवाद.
@smitaanand6553
@smitaanand6553 2 месяца назад
सियावर रामचंद्र की जय
@amarkulkarni8275
@amarkulkarni8275 2 года назад
खुप सुंदर निरुपण असं निरुपण कोणीच करू शकतं नाही खुप च सुंदर 🙏🙏 जय श्रीराम 🙏
@kumarkamble9422
@kumarkamble9422 2 года назад
आवड श्रवणाची 🙏🙏 जयजयरघुवीरसमर्थ 🙏🙏
@The_Ravi9180
@The_Ravi9180 2 года назад
आपल्या आवाजात खरंच गोडवा आहे.मारुती स्तोत्र चे इतकं छान निरुपण मी पहिल्यांदा ऐकल् आहे.*🚩जय श्री राम🚩*
@sureshphalke1101
@sureshphalke1101 5 месяцев назад
अत्यंत सुंदर निरूपण.सर्व हिंदुबांधवाना आपल्या सर्व स्तोत्रांचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. श्री आफळे महाराजांना कोटी कोटी प्रणाम.
@yashwantnevarekar7159
@yashwantnevarekar7159 2 года назад
!! जय श्री राम!! जय श्री महारुद्र हनुमान!!
@ushakher9241
@ushakher9241 2 года назад
बुवा आपलं रसाळ निरूपण एकून भक्तीरसात बुडून गेलो आम्ही. प्रणाम तुम्हाला .माझा नमस्कार स्वीकारावा. बजरंगबली की जय !
@vipularasid
@vipularasid Год назад
खूप खूप छान अनुभती झाली, हे स्तुथी ऐकताना मारुतीरायांचे सर्व रूप डोळ्या समोर येत होत. जय हनुमान जय श्रीराम 🚩
@shriharikirtan
@shriharikirtan Год назад
धन्यवाद 🥰😊🪷🙏🏻
@user-te5bj1jh6o
@user-te5bj1jh6o 9 дней назад
सुंदर अर्थ सांगीतले आपण..आज या स्तोत्राबददल विश्वास अधीकच दृढ झाला..खरोखर श्रीरामदूत हनूमान सर्व सुख दाता सर्व दुःख हर्ता मंगलदायी आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व चिंता दूर होवून आनंदी जीवन प्राप्त होते..जय श्रीराम जय जय श्री हनुमान जय जय रघुवीर समर्थ..हर हर महादेव 🌷🌷🙏🙏
@shobhanagare966
@shobhanagare966 Год назад
Khupach chhan Nirupan.👌👌 Kathanshaili ati-uttam👌👌🙏
@rohinilakras6014
@rohinilakras6014 2 года назад
आदरणीय श्री आफळे बुवा आपले किर्तन आम्ही नेहमीच एेकतो. खुपच छान असतं आपलं किर्तन तसेच प्रवचन! शतशः प्रणाम! 🙏
@shriharikirtan
@shriharikirtan 2 года назад
😊🙏
@kiranpaithankar7114
@kiranpaithankar7114 Год назад
खुपच खुप छान,,,❤ किरण पैठणकर पंलबर नाशिक
@manikjoshi3572
@manikjoshi3572 2 года назад
मारुती स्तोत्राचा अर्थ खूप छान कळला.
@shilpadeshpande7811
@shilpadeshpande7811 2 года назад
अप्रतिम निरूपण.अनेक वेळा ऐकावे असे.आहे.
@bharatikulthe2837
@bharatikulthe2837 4 месяца назад
खुप सुंदर निरुपण ऐकुन खुप आनंद झाला. आपल्या ला धन्यवाद आणि नमस्कार🙏🙏🙏
@dattakadam-yv6kg
@dattakadam-yv6kg 11 месяцев назад
आपल्या अमृत वाणीने मन प्रसन्न झालं. मारुती स्तोत्र इतक्या सुंदर शब्दातून प्रकट झालं, की आयुष्य सार्थकी लागल्याचं समाधान झालं. जय बजरंग बली.. 🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
@vivekdeokar2965
@vivekdeokar2965 3 месяца назад
श्री मारूती स्तोत्र ऐकून खूप छान वाटलं. मन प्रसन्न झालं. जय श्री राम जय श्री हनुमान
@jayshreebhambure5135
@jayshreebhambure5135 2 года назад
खूप छान निरूपण. कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम ⛳🌹🌹जय हनुमान ⛳
@aarohimapari8724
@aarohimapari8724 Год назад
खूपच सुंदर समजावून सांगितले आहे.
@kedarmalushte2156
@kedarmalushte2156 2 года назад
" मारूती स्तोत्राचा " अर्थ खुप छान मिळाला..!! 🙏 " जय श्रीराम " 🙏 " जय हनुमान " 🙏
@mvv3061
@mvv3061 9 месяцев назад
जय बजरंग बली
@jayantsorte
@jayantsorte 2 года назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
@nandinidalvi1653
@nandinidalvi1653 Месяц назад
आम्ही दूत वैष्णव गायका असे म्हणतो.... धूर्त शब्द आहे का.... खूप सुंदर निरूपण.. बुवांना सा. दंडवत🙏🙏 अतिशय मधुर वाणी.. जय श्रीराम जय हनुमान🙏🙏 🌹🌹
@user-ij6tn7wh1c
@user-ij6tn7wh1c Год назад
खूप सुंदर, ऐकून मनाला समाधान लाभते आणि चित्त हरते.... जय हनुमानजी 🙏🙏💐💐💐जय जय रघु्वीर समर्थ 💐💐💐🙏
@nitinkale3766
@nitinkale3766 2 года назад
खूप खूप छान निरूपण.
@shashikantsawarkar2046
@shashikantsawarkar2046 2 года назад
भारावून टाकणारे आख्यान,संस्कृती टिकण्याचा प्रयत्न आवर्र्णीय....
@pranjalipanse5687
@pranjalipanse5687 4 месяца назад
महाराज आम्ही तुमचे किर्तन नेहमीच ऐकतो आणि ते आम्हाला खूप आवडतात, या निरूपणा द्वारे भीमरूपी स्तोत्राचा सुंदर अर्थ कळला. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार🙏🙏
@mrunaldeshpande7347
@mrunaldeshpande7347 2 года назад
Àaj paryant cha aaiklel sarvat sundar nirupan.... Jay jay Raghuveer Samarth 🙏
@sainathsopannighut9988
@sainathsopannighut9988 Год назад
खुपच सुंदर 👌🤗🙏🚩🤝 जय श्रीराम जय हनुमान जी की जय हो.
@ninadprabhu763
@ninadprabhu763 2 месяца назад
नमस्कार बुवा आपण केलेले निरुपण ऐकायला मिळताच मन घन्य झाले.फारच सुरेख.अप्ररतीम
@ranjanaatre4370
@ranjanaatre4370 2 года назад
भीमरुपी स्तोत्राचे अर्थावरील निरुपण सखोल , अप्रतीम , भावपुर्ण व श्रध्दायुक्त, शांत आणी प्रेमळ शब्दात केल्याने मनाला खूप भावले व अंत:करणा पर्यंत पोहचले. जय जय रघुवीर समर्थ.
@narmadaghule6745
@narmadaghule6745 2 месяца назад
@SangitaJadhav-vc3yx
@SangitaJadhav-vc3yx Месяц назад
😂❤ mi TV5 tuuv bhu ka yu😂❤​@@narmadaghule6745
@mrunmaipokharankar2532
@mrunmaipokharankar2532 2 года назад
बुवा आपले कीर्तन तरुण वयापासून ऐकायच भाग्य मिळाल, तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. तो ऐकायच सौभाग्य नेहमीच लाभावे ही इच्छा.
@narendramande1073
@narendramande1073 2 года назад
मा. आफळेबुवांना ऐंकताना त्यांच्या आवाजात मातृत्व वाटते नव्हे आईच आपल्याला समजावून सांगत आहे असं वाटतं. !! जय श्रीराम!! !! जय हनुमान!!
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 2 месяца назад
॥ जय श्रीराम! ॥
@dayanandbetkekar4691
@dayanandbetkekar4691 Месяц назад
फार साध्या सरळ सोप्या भाषेत गोड निरुपण ऐकून मन तृप्त झाले 🌹🙏जय श्रीराम 🌹🙏 जय हनुमान 🌹🙏 जय सच्चिदानंद🌹 🙏
@padmagaikwad9481
@padmagaikwad9481 2 года назад
Khupch sundar maroti Raya che khup aashirvad nehmich aahe sobat aamchya var, shri Aaflae Guruji na Namaskar khup sundar mahiti
@omkar755
@omkar755 2 года назад
🙏🙏अतिशय सुंदर निरूपण पवन सुत हनुमान की जय जय रघुवीर समर्थ
@ravinatu7939
@ravinatu7939 2 года назад
Aapratim nirupan
@vinayakjuvekar9688
@vinayakjuvekar9688 Год назад
बुवांनी, मारुती स्तोत्राचे निरुपण अत्यंत सोप्या शब्दात छान सांगितले आहे.ऐकून मन प्रसन्न झाले व पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
@nandkishorsule7572
@nandkishorsule7572 2 года назад
छान निरुपण भीमरुपी महारुद्रा स्त्रोत्राचे. खूप खूप धन्यवाद माऊली.
@ranjanainamdar3095
@ranjanainamdar3095 Год назад
खूप सुंदर अर्थ सांगितलात.धन्यवाद.फारच छान स्तोत्र आहे.रोज म्हणते मी.अर्थ कळल्याने आता आणखी आवडेल.
@swatigawade8801
@swatigawade8801 2 года назад
खूप सुंदर निरुपम, मारूती स्तोत्राचे
@vaishalilondhe3565
@vaishalilondhe3565 2 месяца назад
फारच अप्रतीम निरुपण ऐकावस वाटते.🎉
@vaishaliharsulkar6618
@vaishaliharsulkar6618 2 года назад
खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आवर्जून ऐकवूयात... जाणीवपूर्वक प्रसार करायला हवा 🙏.... गुरुजींचे निरूपण म्हणजे "*अप्रतिम व भक्तिपूर्ण*" एवढेच शब्द!!!🙏
@rekhaborhade7091
@rekhaborhade7091 2 года назад
गुरुजी निरूपण ऐकते वेळी मन मोहून गेले खूप बरं वाटलं, पण माझी एक विनंती आहे कि अशी अनेक सोत्त्र आहेत त्याचे ही निरूपण सांगा आम्हाला खूप आवडेल
@vidyabhosale4372
@vidyabhosale4372 2 года назад
@@rekhaborhade7091 o
@smitavijaydatir1882
@smitavijaydatir1882 2 года назад
झ झभझ झ झभ झ झभघ भभ
@vishalkonde9795
@vishalkonde9795 2 года назад
00p0ř
@santoshghate2827
@santoshghate2827 2 года назад
Lp
@dipalisawant9021
@dipalisawant9021 2 года назад
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून स्तोत्र चा अर्थ समजला. धन्यवाद
@vinitabhide4689
@vinitabhide4689 2 года назад
श्री .आफळे गुरूजींनी मारूती स्तोत्रचे सुंदर विवेचन केले आहे.रोजच हे मारूती स्तोत्र पठण करते परंतु आता त्या अर्थानेच मारूतीरायाचे स्वरूप ध्यानात येईल.असेच अथर्वशीर्ष व मंत्र पुष्पांजली चेही अर्थाबद्दल निरूपण करावे
@saurabhahirane2679
@saurabhahirane2679 2 года назад
किती छान विश्लेषण केलं आहे महाराजांनी..... सीतावर रामचंद्र भगवान की जय.... पवनसुत हनुमान की जय.... हिंदू धर्म की जय....🚩🙏🌹
@ashokmanohar4589
@ashokmanohar4589 2 года назад
खूपच छान निरूपण केले आहे ह. भ. प. आफळे बुवांनी.
@manikwaghmare1687
@manikwaghmare1687 2 года назад
खूपच सुंदर निरूपण आज मन लावून ऐकले 🙏🙏
@shelkepatil2559
@shelkepatil2559 2 года назад
@@ashokmanohar4589 धधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधधध़़़़़़़़़़़़़़़़़़़ओओओऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔोऔऔऔऔऔऔऔखठ
@vilasjadhav871
@vilasjadhav871 2 года назад
@@ashokmanohar4589 ----,
@eaknathdeshmukh3478
@eaknathdeshmukh3478 Год назад
आफळे सर ! मी मारूती स्तोत्राचा नेमका मतितार्थ माहिती आपल्या वाणितून मिळावी ही माझी गरज आपण पूर्ण केलीत सर ! त्याकरता धन्यवाद ! ! !
@shobhanabelsare1378
@shobhanabelsare1378 2 месяца назад
सुरेख मार्गदर्शन मनाला फार आवडले
@AdI_Ed1tz
@AdI_Ed1tz Год назад
खूप सुंदर अर्थ कळला भीमरूपी स्तोत्राचा. जे आपण लहानपणापासून म्हणतो. त्रिवार वंदन आदरणीय महाराजांना..
@MaheshJhoshi
@MaheshJhoshi 5 месяцев назад
गझल
@gangus6359
@gangus6359 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ.जय राम भक्त हनुमान की जय.🎉🎉🎉🎉🎉.
@rohinitapas7697
@rohinitapas7697 2 года назад
पवनसूत हनुमान की जय. हिंदू धमॆ.की जय.🙏🙏🌻🌺👌
@sachindeshpande2959
@sachindeshpande2959 5 месяцев назад
Turbhu Namastubhyam .....
@dilippande2252
@dilippande2252 Год назад
छान! बरीच माहिती मिळाली.जय श्री राम, जय श्री हनुमंत.
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 3 месяца назад
अतिशय छान निरुपण केले महाराज श्रीमान चारुदत्त आफळे बुवा यांच्या चरणी नतमस्तक होतो पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
@vijayakango8905
@vijayakango8905 2 года назад
अप्रतिम निरुपण! साक्षात श्रीराम आणि हनुमंत यांचे रुप नजरेसमोर तरळले! आभार!
@shardaghodmare8420
@shardaghodmare8420 2 года назад
अप्रतिम निरूपण .साक्षात श्रीराम आणि हनुमान यांचे रूप नजरेसमोर तरळले. मी आपली आभारी आहे
@mangaladeshkar7820
@mangaladeshkar7820 2 года назад
शिर साष्टांग नमस्कार. सुंदर विवेचन . नैमिषारण्यात् भेट झाली होती उद्धवा अजब तुझे सरकारचा अर्थ सांगितला होता.
@hareshraut7591
@hareshraut7591 Год назад
खूपच सुंदर प्रवचन व असे केलेले आहे की समोर श्री हनुमंत उभे दिसतात,::::::::-------- बोला जय हनुमंत जय श्री राम
@nirmalak2164
@nirmalak2164 4 месяца назад
अप्र ति म निरूपण व भावपूर्ण निरुपण। 🙏🏻🙏🏻
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 2 года назад
फारच सुंदर किर्तन कानांचे पारणे फेडले ॐ श्री गुरुदेव दत्त माऊली नमः सुप्रभात
@shobhanabelsare1378
@shobhanabelsare1378 2 месяца назад
सुरेख मार्गदर्शन
@user-te5bj1jh6o
@user-te5bj1jh6o 9 дней назад
🌷🌷🙏🙏सीयावर रामचंद्र की जय ..पवनपूत्र हनुमान की जय🙏🙏🌷🌷
@chandrashekhargore1613
@chandrashekhargore1613 Месяц назад
जय जय रघुवीर समर्थ। वा सुंदर अप्रतिम अर्थ समजून सांगीतल नमस्कार ❤
@geetasuram7658
@geetasuram7658 2 года назад
Khup diwasachi ichha aapalya madhyamatun shrawan karanyas milale khup khup dhanyawad, aamche ahobhagya🙏🙏🙏🙏🙏
@deepaknamane7514
@deepaknamane7514 3 месяца назад
❤ you Maharaj, tumhi phar sunder kirtan karta radhe radhe
@tukaramshinde3106
@tukaramshinde3106 Месяц назад
🚩☘️🌹☘️भीमरूपी महारूद्रा। ☘️🌹☘️🌹फार सुंदर निरूपण ☘️🌹☘️🌹🙏
@avinashmerekar9462
@avinashmerekar9462 2 года назад
सुंदर!अप्रतिम! जय हनुमान! राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की!
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 2 года назад
आफळेबुवांचे कीर्तन ही नेहमीच मेजवानी असते. भीमरुपी चा अर्थ ही त्यांनी सहजपणे सांगितला आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prajaktamarathe9126
@prajaktamarathe9126 5 месяцев назад
अतिशय सुंदर , भक्तिपूर्ण🙏🙏.आजपासून भीमरूपी म्हणताना प्रत्येक शब्दाचा अर्थ डोक्यात राहील.
@sujataraut1808
@sujataraut1808 2 года назад
जय श्री राम जय श्री हनुमान जय Siya ram Jay Jay swami samarth 🙏🌹
@meenakshikochkar7320
@meenakshikochkar7320 3 месяца назад
फारच सुंदर निरूपण
@manikpotadar9928
@manikpotadar9928 3 месяца назад
Aafale Buva nche kirtan is always Apratim and energetic. It creates Rashtra abhiman in one's mind.Namaskar Buva.🙏🙏🙏
@snehalgholap6351
@snehalgholap6351 Год назад
चारुदत्त सर,अतिशय सुंदर, उपयुक्त, आणि समजेल अशा पध्दतीने समजावून सांगितले, मी तुमची सर्व व्याख्यान, कीर्तन ऐकायचा प्रयत्न केला आहे, खूप मराठी आणि संस्कृत शब्द समजले... आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की, बाळावर चांगले शब्द पडावेत, चांगले तेच बाळाने ऐकावे यासाठी गर्भसंस्कार मी आपले कीर्तन ऐकून केले आहेत..तसेच शंकर अभ्यंकर याना ही ऐकले..त्यांच्या आवाजातील रामायण ऐकले आणि त्याचे उत्तम रिझल्ट मला आता दिसत आहेत.. माझी प्रामाणिक इच्छा आहे की, शाळांमध्ये कीर्तन हा विषय सुरू झाला पाहिजे. . तुमच्या सानिध्यात जर मुले असतील तर किती सुंदर तास रंगेल.. खूप खूप धन्यवाद.. ☺️
@sumedhadesai8128
@sumedhadesai8128 3 месяца назад
Asa Kirtan arthasahit yaykayala khup avadate me tumhala namaskar karte.
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 2 месяца назад
अप्रतिम, अतिसुंदर विवेचन... श्रीराम
@chandrkantpatil2048
@chandrkantpatil2048 2 месяца назад
वाव खुप छान सुंदर आहे जय हिंद जय भारत जय हो
@pallavikulkarnigadre238
@pallavikulkarnigadre238 Год назад
फारच सुंदर!🙏 मुलाला स्तोत्र शिकवताना तो अर्थ विचारत होता..ह्यापेक्षा सुंदर अर्थ आणि निरूपण कोण सांगणार! शतशः धन्यवाद!🙏
@WealthMonestry
@WealthMonestry 15 дней назад
खरं आहे. शिवाय आपल्याला ही याचा अर्थ रसाळ भाषेत सांगून चारुदत्त बुवांनी आपली सर्वांची इच्छा पूर्ण केली. हा अनुभव अवर्णनीय.
@ujwalabharambe7032
@ujwalabharambe7032 2 года назад
खूप छान निरूपण केले भिमरूपी स्तोत्राचे 🙏🌹 जय गुरुदेव महाराज 🙏
@bharatkhot7273
@bharatkhot7273 2 года назад
मनाला ऊभारी देणारे नीरूपण खुप छान आहे
@archananavare9124
@archananavare9124 Год назад
श्री अंजनीसुत हनुमान की जय 🙏🙏🙏🙏🙏
@anujajagdishkhot8638
@anujajagdishkhot8638 3 месяца назад
🙏🙏 साईराम जय श्रीराम गुरूजी धन्यवाद.
@ganeshneelpatil6415
@ganeshneelpatil6415 Год назад
🌺जय श्रीराम जय बजरंग बली कि जय. 🌺🌺🌺🙏🙏
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 3 месяца назад
आफळे बुवा शतशः प्रणाम भिमरूपी स्तोत्र इतक्या प्रेमळ शब्द आणि वाणितून प्रथमच ऐकले खूप मनाला बरे वाटले धन्य धन्य ते मारूती राया जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय श्रीराम साष्टांग दंडवत ❤
@suvarnabhave2895
@suvarnabhave2895 4 месяца назад
Apratim shravniy 👏👏👏👏👏
@prabhapanat4726
@prabhapanat4726 2 года назад
Khup chan vivechan !! JayShriram
@mallinath.mangrule657
@mallinath.mangrule657 2 года назад
श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत प्रणाम
@sunitawakchaure3437
@sunitawakchaure3437 2 года назад
राम राम
@shailajajog81
@shailajajog81 4 месяца назад
अतिशय सुंदर अप्रतिम अर्थ सहज सोप्या शब्दा त सांगितलात खुप छान 🎉🎉
@kesargondal4898
@kesargondal4898 2 года назад
जय जय रघुवीर समर्थ
@mhaskar3660
@mhaskar3660 2 года назад
प्रचंड त्याग सांगताना समर्थ भीमरूपी शब्द वापरतात. खरेच महाराज आपले निरूपण ऐकून केवळ ज्ञान वाढत नाही तर श्रद्धेला अधिक बळ मिळते. धन्यवाद!
@shriharikirtan
@shriharikirtan 2 года назад
आपली प्रतिक्रिया मोलाची आहे !😊💐🙏🏻
@ShobhaBhusare-ov6gf
@ShobhaBhusare-ov6gf 3 месяца назад
Ramakrishna hare jay hanuman
@rbharambay
@rbharambay 2 года назад
खूप छान् निरूपण.
@dharshandev7427
@dharshandev7427 4 месяца назад
जय जय श्रीराम समर्थ जय श्री हनुमान प्रसन्न
@subhashbhosale3981
@subhashbhosale3981 2 месяца назад
धन्यवाद सुंदर निरुपण श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम समर्थ जय वीर हनुमान जय बजरंग बली
Далее
charudutta aphale Maharaj kirtan On Bajirao pesawa
1:59:47
Впервые дал другу машину…
00:57
ОСКАР И ДЖОНИ БРОСИЛИ НАС 😭
01:00
Marathi Shriramaraksha
13:11
Просмотров 565 тыс.
Shivaji Maharaj kirtan Part - 1 | Charudatta Aphale
2:53:30
Doston Ergashev - Kambag'alga (Official Music Video)
5:32
Jakone, Kiliana - Асфальт (Mood Video)
2:51
Просмотров 3,5 млн
GODZILLA
2:09
Просмотров 956 тыс.