ही पप्पाची परी खरंच लईच गोड गाते 🎉🎉🎉🎉 अभिनंदन आर्या बाळा खूप खूप चांगली सिंगर आहेस आणखी पुढे खूप चांगली गायिका होशिल.खरचं किशोर भाऊ नशिबवान आहात तुमच्या पोटी आर्या सारखी गोड परी जन्माला आली जय भीम नमो बुद्धाय 💙💙💙🙏🙏🙏 पुढील वाटचालीस 👍👍👍👍👍
भाऊ खरच काय अप्रतिम गाण गायल आहे, तुमचं नाव पुढे चालून फार मोठं करणार आहे…!❤❤ आर्या बाळ खरच तुझ्या बोलाला 💯 तोफांची सलामी…!!😍😍 बाळ तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…!!!
खरचं खूपच सुंदर असे गीत लहान मुलीनी आपल्या वडिलांप्रमाणे असणाऱ्या गायकाला साथ दिली. त्याबद्दल त्या लहान चिमुकल्या मुलीचे हादिऀक अभिनंदन करतो आहे. जय बुध्द जयभीम👋👋👋👋🌺🌺🌺