Тёмный

काळीज पिळवटून टाकणार हे भिमगीत:- Trending Bhimgeet Video |Viral Jaybhim Songs 2024| 

Awaaz Maza
Подписаться 120 тыс.
Просмотров 472 тыс.
50% 1

काळीज पिळवटून टाकणार हे भिमगीत:- Trending Bhimgeet Video |Viral Jaybhim Songs 2024|
#NewBhimgeetTrending
#SwarTambeNewSong
#SwarTambeViralvideo
#AnandShindeNewsong
#AnandShindeNewlivevideo
#AnandShindesongs
#AnandShindeBhimgeetVideo
#TrainingJaybhimSong
#ViralBhimGeetVideo

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 288   
@ganeshwagmare8211
@ganeshwagmare8211 5 месяцев назад
आता फक्त वंचित बहुजन आघाडी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 Месяц назад
@@ganeshwagmare8211 40 वर्षां झाले आहेत कधी तीन पेक्षा जास्त आमदार आले नाहीत स्वप्नात हळूहळू जाऊ नका भानावर या
@vishalkamble525
@vishalkamble525 4 месяца назад
आमच्यासाठी तेव्हाही फक्त आंबेडकर होते आणि आमच्यासाठी आजही आंबेडकरच आहेत आणि आम्हीही फक्त आंबेडकरांचेच.
@jijabaijanjale862
@jijabaijanjale862 5 месяцев назад
वचिंत आघाडी शिवाय आपल्याला पर्याय नाही सर्व एका निळ्या झेंड्याखाली येणे काळाची गरज
@dilipsalve5203
@dilipsalve5203 5 месяцев назад
बहुजन हृदय सम्राट एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर
@mukunddhondiramdhotre6745
@mukunddhondiramdhotre6745 5 месяцев назад
ज्या बाबासाहेबानी घटना लिहिली त्यांच्या नातवाला एकदा मतदान करून बघा इतिहास घडेल
@waghmarednyaneshwar3719
@waghmarednyaneshwar3719 5 месяцев назад
जय भिम नमो बुध्दाय वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg 5 месяцев назад
वंचित चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे हे आंबेडकरी जनतेच्या हितासाठी फायद्याचे आहे नाही तर आपली धडगत वाईट आहे जय भीम जय शिवराय जय संविधान
@adittyaff5833
@adittyaff5833 3 месяца назад
विचार बहुजनला समजाने अवशक
@keshavpagare7288
@keshavpagare7288 Месяц назад
Jaibhim namobuddhay prakash -Ambedkar Zinda bad
@thebadekarsirideas2052
@thebadekarsirideas2052 5 месяцев назад
बाबासाहेब आंबेडकर तुमचे नाव घेता घेता हे जीवन संपवावे हे मागन गैतमा चरणी जयभीम
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 6 месяцев назад
जय भिम बंधू खुप छान सादरीकरण
@chandrakalashende8701
@chandrakalashende8701 Месяц назад
सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम केल्यास निवडणुकीत फायदा होऊ शकतो.भिमसैनिकहो एकत्र या❤❤❤
@niwrutiambhore6868
@niwrutiambhore6868 5 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी शिवाय आणि बाळासाहेब आंबेडकर शिवाय आम्हाला पर्याय नाही
@vinodbhise6068
@vinodbhise6068 3 месяца назад
आम्ही खुपचं नशीबवान आहोत की डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने लाभले आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही सर्वांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवून आपलं र्हुदय आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत चला रे बापू ❤❤❤❤❤
@user-vu7xj4cd7l
@user-vu7xj4cd7l 5 месяцев назад
आम्ही श्रध्देय बाळासाहेब सससोबत.
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 5 месяцев назад
ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏💪💪💪✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@ashokjetithor2786
@ashokjetithor2786 2 месяца назад
अनेक गटाचे मतलबी नेते एकत्र येऊ शकत नाहीत हा इतिहास आहे. सक्षम व प्रामाणिक नेतृत्वाखाली समाज मात्र एकत्र येऊ शकतो. ऐक्याचा हाच अर्थ आहे.
@ashokjadhav1374
@ashokjadhav1374 26 дней назад
काळाची गरज आहे.संविधान वाचविण्यासाठी
@tusharthorat69
@tusharthorat69 Месяц назад
काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला करती त्या भिम प्रतापाने
@kusumwalke1255
@kusumwalke1255 5 месяцев назад
गटाचे राजकारण न करता सर्वाणी मतभेद विसरून आदरणीय बालासाहेबाना साथ द्यावी वंचित चे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजे.. बाबासाहेबाचे उपकाराची जानिव असेल तर बालासाहेबाना साथ द्या .…. वंचित आघाडीचा विजय असो.. जय शिवराय जय भीम ...
@SachinRaut-uc1ek
@SachinRaut-uc1ek 5 месяцев назад
Jay bhim saheb
@yashwantratnaparkhi6406
@yashwantratnaparkhi6406 5 месяцев назад
बाळासाहेब आंबेडकर शिवाय पर्याय नाही , दुसरा कोणीही मायेचा लाल नाही
@pratibhashirke8935
@pratibhashirke8935 5 дней назад
आता एकच आशा...राजरत्न आंबेडकर
@kisannamdas7236
@kisannamdas7236 5 месяцев назад
प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला निवडून आणणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली.सर्वांनी एकत्र येऊन हाच निश्चय करायचा आहे.फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर.जय भिम, जय शिवराय.
@prashantnikam1509
@prashantnikam1509 5 месяцев назад
श्रद्धांजली म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांना अभिवादन म्हटल असतं तर खूप चांगलं वाटलं असतं
@vandanakamble8159
@vandanakamble8159 5 месяцев назад
👍👍👍👍👍💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺👌👌👍👍
@jayshreebamble5109
@jayshreebamble5109 5 месяцев назад
वंचित आघाडीचाच विजय होईल जयभिम
@parmanandgondane965
@parmanandgondane965 5 месяцев назад
He chukich ahe
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 5 месяцев назад
खरच 💯🙏 जय भीम
@sudeshkhaire726
@sudeshkhaire726 5 месяцев назад
जयभीम, नमो बुद्धाय, आता फक्त वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सर्व बहुजन बांधवांनी यायला पाहिजे
@Life_Story_1891
@Life_Story_1891 6 месяцев назад
खूपच भारी सादरीकरण
@danyaneshortaywade372
@danyaneshortaywade372 5 месяцев назад
खूप छान
@subhashzende2382
@subhashzende2382 Месяц назад
एकच नंबर जय वंचित बहुजन आघाडी
@user-mj9mn8hd9k
@user-mj9mn8hd9k 6 месяцев назад
वंचित. आगडी. शिवाय. मार्ग नाही. भावांनो. Mt वंचित देणे. आण्याठा. 2024. ला. B. J. P. Savidhan. संपवणार. आहे. भावांनो. क्रारा विचार.
@rahulsambade
@rahulsambade 5 месяцев назад
पहिल्यांंद है सांगा आम्ही वंचित आहो काय???
@mahadevkurane2813
@mahadevkurane2813 4 месяца назад
Yes sir .
@vishalsuryawanshi9340
@vishalsuryawanshi9340 4 месяца назад
काय वाटत​@@rahulsambade
@Parshadbhai-hp7vb
@Parshadbhai-hp7vb 2 месяца назад
H0
@kishormaitriveer7634
@kishormaitriveer7634 Месяц назад
बाबासाहेब आणि बाळासाहेब ,ळा चा फरक आहे ,तो जमीन आणि आकाश मधील फरकाच्या बरोबर आहे.
@ameyaparab6280
@ameyaparab6280 5 месяцев назад
प्रकाश आंबेडकर साहेब तुम्हीच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावे हीच दैवी शक्ती चरणी नतमस्तक होत सदिच्छा
@ShobhaWaghmare-wp4sz
@ShobhaWaghmare-wp4sz 6 месяцев назад
Anek Aashirwad beta Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan
@babankamble3798
@babankamble3798 6 месяцев назад
जय भीम दादा
@Rajyachyamouja
@Rajyachyamouja 5 месяцев назад
जयभीम 🙏
@sumanKadlak
@sumanKadlak 6 месяцев назад
Jaybhim
@yashwantghaywat8966
@yashwantghaywat8966 6 месяцев назад
दादा इतक्या कमी वयात सुद्धा झकास...
@user-fi4zt8sj5s
@user-fi4zt8sj5s 5 месяцев назад
आता फक्त वचीत बहुजन आघाडि
@panchsheelanikadje6836
@panchsheelanikadje6836 5 месяцев назад
Jay Bhim jay sanvidhan jay bharat बहुजन समाज पार्टी ला विजय बनवा
@pankajkamble8216
@pankajkamble8216 5 месяцев назад
फक्त वंचित बहुजन पार्टी आता विभाजित मतदान नको
@Satej79
@Satej79 5 месяцев назад
Nahi ata fkt vba
@gulchandgambhire2563
@gulchandgambhire2563 5 месяцев назад
Only VBA
@latishbhotmange8826
@latishbhotmange8826 5 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🙏🙏🙏🙏
@bandumesharam812
@bandumesharam812 6 месяцев назад
Outstanding presentation. An excellent.. Super.....!
@KiranBhaware-123
@KiranBhaware-123 5 месяцев назад
खुपच भारी सादरीकरण जय भीम 🙏🏻
@satishkhillare5519
@satishkhillare5519 5 месяцев назад
Ek number song...jay bhim ho sir
@pradeepjadhav4389
@pradeepjadhav4389 5 месяцев назад
Only V.B.A. बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही.
@shamraodhongade8448
@shamraodhongade8448 5 месяцев назад
बहुत सुंदर
@wamangaikwad418
@wamangaikwad418 5 месяцев назад
जयभीम, जय संविधान, जय शिवराय..!
@Rajyachyamouja
@Rajyachyamouja 5 месяцев назад
💜🙏💜
@narayangaikwad4018
@narayangaikwad4018 5 месяцев назад
Dagda awaj jabardast Vanchit shivay paryay nahi Only VBA BALASAHEB AMBEDKAR
@ashokgore3087
@ashokgore3087 4 месяца назад
Only VBA jay bhim jay savidhan
@arvindkharat4069
@arvindkharat4069 5 месяцев назад
अप्रतिम खुप छान आवाज व अप्रतिम गायकी अश्विनजी
@bapuraomore3572
@bapuraomore3572 5 месяцев назад
Good and sweet song krantikari Jay Bhim👌🙏🙏🙏
@mukeshmoon3840
@mukeshmoon3840 5 месяцев назад
जय भीम जय संविधान जय भारत 💐💐💐🙏🙏🙏Only वंचित
@harshvardhantayade3720
@harshvardhantayade3720 5 месяцев назад
वामन मेश्राम सहाब आहे खर नेतृत्व भावा सत्य एक्सेप करा हो
@santoshpundkar8545
@santoshpundkar8545 6 месяцев назад
Dada 1 Number
@mahendranarawade8416
@mahendranarawade8416 2 месяца назад
स्वाभिमानी नेता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@pralhadbrahmane7165
@pralhadbrahmane7165 2 месяца назад
खूप सुंदर गायन आणि संदेश सुद्धा Jaybhim ❤
@user-zo3it2jv2y
@user-zo3it2jv2y 5 месяцев назад
प्रकाश जि तुम्ही कोणत्या ही पक्षात असो मतदान वंचित लाच पुढे आणू माझ्या वर विश्वास ठेवा ❤
@user-sj6bi6dl6y
@user-sj6bi6dl6y 6 месяцев назад
दादा जयभीम
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 6 месяцев назад
छान भाई. प्रबोधन.
@sahebraosapkale2731
@sahebraosapkale2731 5 месяцев назад
Jay.shivray.jaybhim.gay.shivasy
@Rajyachyamouja
@Rajyachyamouja 5 месяцев назад
💜🙏💜
@sanjaywankhade166
@sanjaywankhade166 6 месяцев назад
Excellent dada
@vinodkamble2476
@vinodkamble2476 6 месяцев назад
Jaibhim.❤❤❤VBA Only❤❤❤
@pagare3694
@pagare3694 5 месяцев назад
जय जय भिम वचिंत बहुजनसमाजाला आदरणीय साहेब Prakash ambedakar याच्या शिवाय कोणीच नाहीत
@sanjukamble5723
@sanjukamble5723 6 месяцев назад
Highly inspiration song 🎉🎉
@NavnathBagade-r9i
@NavnathBagade-r9i 5 месяцев назад
Apratim git❤❤❤
@premrajsable5930
@premrajsable5930 5 месяцев назад
पहाडी आवाज आहे दादा
@jiwanbkamble5129
@jiwanbkamble5129 Месяц назад
अप्रतिम आवाज जय भिम, शत् शत् नमन माझ्या बापाला.
@prashantgadade1710
@prashantgadade1710 Месяц назад
जबरदस्त! बाबासाहेबांबद्दल समाजात आजही जोश आहे, हे पाहून अभिमान वाटले! " दलितांचा राजा " या प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये डॉ. बाबासाहेबांनी महाडच्या तळ्यावर केलेल्या सत्याग्रहचे एक गीत आहे! रक्तबंबाळ होऊन देखील बाबासाहेब आंबेडकरांने दलित बांधवांसाठी, अन्यायाविरुद्ध लढा देऊन दलितांना न्याय मिळवून दिला! हे गाणं ऐकताना डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही! चेलेंज आहे! एकदातरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागासाठी हे गाणं एकाच!
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 3 месяца назад
आपण प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीय भारत देश आपण गुलाम का झालो 150 वर्ष याचा कोणी कधी विचार करतो का यात एक सत्य आहे आणि ते सत्य कारण आहे आपण जात जात हा मूग जातीचा तो तमुक जातीचा तो अमुक जातीचा याच्यात आपण सर्वात जातीच्या लोकांनी माय घातली म्हणून आपण गुलाम झालो आणि आता आपण गुलाम होऊ नये यासाठी सर्व जातीच्या लोकांनी जागरूक झाले पाहिजे बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आत्मसात स्वीकारले पाहिजे
@nalini.wankhade5780
@nalini.wankhade5780 5 месяцев назад
1.न खुपच छान आहे
@meenabharahata851
@meenabharahata851 6 месяцев назад
Jay bhim dada 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️
@MadhukarTambe-jc9qy
@MadhukarTambe-jc9qy 5 месяцев назад
Yes only vanchit bahujan आघाडी बाळासाहेब आंबेडकर,
@user-cs3cs3kq8x
@user-cs3cs3kq8x 6 месяцев назад
जयभीम
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 5 месяцев назад
Bahut khub,Lajbab ,1 number bhau. Jaibhim, Jai Sanvidhan.
@user-uh3uu6lh7m
@user-uh3uu6lh7m 6 месяцев назад
Vanchit aaghadi jindabad
@sanghapalsuravase
@sanghapalsuravase 5 месяцев назад
Fakt v b a ❤ Jay bim
@chhayathombare4341
@chhayathombare4341 5 месяцев назад
Very nice my brother very very jaybham
@uttamsorate985
@uttamsorate985 6 месяцев назад
जीवंत डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर
@ravindrameshram5886
@ravindrameshram5886 5 месяцев назад
वंदन त्रिवार आपल्या सादरीकरणाला, जयभिमची सलमी, र.का.Meshram, Nagpur
@Deutsche21
@Deutsche21 6 месяцев назад
Jai Bheem
@user-el6tw9rb2v
@user-el6tw9rb2v 5 месяцев назад
Jay. Bhim. Jay. Lahuji. Dada
@sachinshinde9765
@sachinshinde9765 5 месяцев назад
दादा धन्यवाद आपण लोककवी वामनदादा कर्डक गीत सादर केले😊
@uttamingale8394
@uttamingale8394 5 месяцев назад
only VBA Jay bhim
@PradnyaChvhan
@PradnyaChvhan 4 месяца назад
Ham aapake saath hai Sir aap aage bdho Sir
@PundlikMore-v7l
@PundlikMore-v7l 6 месяцев назад
Ekach nambar nirbhavanebhau
@vijayshirke3786
@vijayshirke3786 5 месяцев назад
रविवारी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन
@user-zp9yx8li1k
@user-zp9yx8li1k 5 месяцев назад
Jay bhim 🙏
@ramamore-jh9jn
@ramamore-jh9jn 6 месяцев назад
Jay bhim bahu 😊😊😊
@rajendrasurushe6677
@rajendrasurushe6677 6 месяцев назад
🙏🏾जयभिम दादा 🙏🏾
@Rajyachyamouja
@Rajyachyamouja 5 месяцев назад
💜🙏💜
@madhvikamble7644
@madhvikamble7644 5 месяцев назад
🙏jay Bhima ,namo Bhudhya🙏khup Chan gita bhau, kadaka👌👍🎤🎹🌼🌼🌼🌼🌼
@rajshrisunder6098
@rajshrisunder6098 6 месяцев назад
Apke sath banjo play krne me kuch alg hi maja aati he ashwin da ❤❤❤❤
@chandramaniwahule-eh9fw
@chandramaniwahule-eh9fw 6 месяцев назад
Jay bhim dada
@KailasKasare-f1f
@KailasKasare-f1f 5 месяцев назад
नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
@ramamore-jh9jn
@ramamore-jh9jn 6 месяцев назад
Kadak bro 😊😊
@bdjgbj3511
@bdjgbj3511 4 месяца назад
VBA ला एक तर्फी कधीही विजय मिळणार नाहीं भावोनो हे लक्षात घ्या.
@narendrabhagwat8073
@narendrabhagwat8073 6 месяцев назад
Khup chan
@sakharamjadhav6799
@sakharamjadhav6799 5 месяцев назад
Ho jai bhim❤
@rajarammohite9842
@rajarammohite9842 5 месяцев назад
नमो बुधाय जयभीम जय शिवराय जय भारत
@zumbarraovidhate2900
@zumbarraovidhate2900 Месяц назад
खुप सुंदर . जयभिम. नमो बुद्धाय
@sharadpatole2737
@sharadpatole2737 2 месяца назад
अप्रतिम आवाज ,अप्रतिम सादरीकरण, ❤❤भीम गीता मध्ये असे गाणारे खूप निवडक असतील.त्या पैकी हे एक..
@sangitashinde9061
@sangitashinde9061 5 месяцев назад
ऐकच नंबर गाणे जयभिम दादा🙏🙏🙏
@sangitashinde9061
@sangitashinde9061 5 месяцев назад
जयभिम राय जयशिव राय जयसंविधान🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹💙💙💙💙💙
@anantajapkar1755
@anantajapkar1755 6 месяцев назад
❤❤ दादा अप्रतिम ❤❤
@dilip.shelke2970
@dilip.shelke2970 3 месяца назад
वाह वाह ! खूपच छान आश्विनदादा👌 डॉ.बाबासाहेब व बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय देशाला पर्यायच नाही.
@govindshinde8911
@govindshinde8911 5 месяцев назад
Jay bhim
@bhimraokadam9413
@bhimraokadam9413 19 дней назад
Jay. Bhim
@nandkumardongre5378
@nandkumardongre5378 5 месяцев назад
खुपच सुंदर
@prakashmore7396
@prakashmore7396 4 месяца назад
संविधान वाचवलेच पाहिजे हे खरे आहे. मा. बाळासाहेबांना पाठिंबा दिला पाहिजे यात दुमत नाही. परंतु या काव्यातील मुजरेच केले रे मेलेल्या बापाने या ओळी काही रुचल्या नाहीत. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
@ArunSuryawanshi-u2z
@ArunSuryawanshi-u2z Месяц назад
जय भीम जय वंचित🎉🎉🎉❤❤❤
@rahulnikam9382
@rahulnikam9382 5 месяцев назад
संविनय जयभिम नमोबुद्धाय जयसविधान साधु साधु साधु
@rajendragawai9333
@rajendragawai9333 5 месяцев назад
Далее
Faites comme moi
00:14
Просмотров 1,3 млн
भिम जयंती स्पेसिअल
53:46
Faites comme moi
00:14
Просмотров 1,3 млн