Тёмный

भुजबळांना पाठवून सुद्धा जमणार नाही अजित पवारांना अंदाज होताच Chagan Bhujbal | Sharad Pawar | 

Vijaya Waman
Подписаться 275 тыс.
Просмотров 202 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 106   
@vijaykumarjadhav598
@vijaykumarjadhav598 3 месяца назад
एकच नंबर बातमी मामाॅ असेच चांगली बातमी देत राहा अभिनंदन आपले
@VishnuChavan-mi4mz
@VishnuChavan-mi4mz 3 месяца назад
एक नंबरची बातमी मॅडम असच देत
@SubhashThakare-om4lr
@SubhashThakare-om4lr 3 месяца назад
तुम्ही खूप छान माहिती देता.आजच्या वरील ब्लॉग मध्ये मांडलेले पाचही मुद्दे तंतोतंत पटणारे आहेत.अचुक माहिती गोळा करता अभिनंदन
@mohanpatil6856
@mohanpatil6856 3 месяца назад
थोड थांबा विधानसभा निवडणुकीत जनता कशी गेम करते पहा
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 3 месяца назад
फार सुंदर वर्णन आहे आपले आभारी आहे
@parshurampatil5674
@parshurampatil5674 3 месяца назад
आम्ही पहिल्या पासुन सांगतो पवार साहेब हे यांना कसच सोडणार नाही
@DadaramGavday-di8vw
@DadaramGavday-di8vw 3 месяца назад
😊
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 месяца назад
Pawar Saheb is Powar full gem. जाणता राजा.
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 3 месяца назад
Waman madam aapala spast aawaj yogya visleshan khup utkrusht
@kamalakarmoray40
@kamalakarmoray40 3 месяца назад
वस्ताद
@haribhaugarad8692
@haribhaugarad8692 3 месяца назад
आजची सत्य परिस्थीती आपण माडली आभार.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 месяца назад
7:35 भुजबळ वेगळ्याच कामासाठी गेले असवेतपून्हा सगळ्यांना पार्टीत परत घ्या म्हणत असतील असे वाटत आहे
@drbharatgyn
@drbharatgyn 3 месяца назад
भुजबळांना पवार पक्षात घेतील पण त्यांना आयुष्यभर सुधाकर नाईकांसारखं पवारांच्या मागे मागे फिरावे लागेल.
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 3 месяца назад
अजीत दादा विरुध्द शरदचंद्र पवार या वादात देवेन्द्र गंगाधर तात्या यांना घेऊ नका. गंगाधर तात्यांनी बैक आफ महाराष्ट्र शाखा महालचे करोडो रु 1998 ला बुडविले.
@meghnathpawar497
@meghnathpawar497 3 месяца назад
जे जनतेच्या मनात होत . ते तूम्ही ओळखल जनता पवारसाहेबान .बरोबर .बेडक कीतीही डराव डराव करू दया अजित ' छगन . पटेल . याच राजकारण संपल
@अनिरुद्धतौर
@अनिरुद्धतौर 3 месяца назад
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 3 месяца назад
नाद नाय करायचा आमच्या सायबाचा
@nandkishorwalke
@nandkishorwalke 3 месяца назад
मिस्टर क्लिनचिटवाले दादा नाक घसा अन शरण या महाराष्ट्राची माफि मागा अन व्हा ७ वे उपमुख्यमंत्री
@dadasahebyadav3812
@dadasahebyadav3812 3 месяца назад
शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 3 месяца назад
विजया वामन....... आमदार साठी लढावे, विधानसभा मध्ये मजा येईल 🙏🚩
@MadhukarJagtap-n8d
@MadhukarJagtap-n8d 3 месяца назад
खूप छान विश्लेषण केले आहे
@NarayanNaybal-h7b
@NarayanNaybal-h7b 3 месяца назад
बरोबर आहे
@HariKushare
@HariKushare 3 месяца назад
जनता फार हुशार आहें 👑
@PanduTaware
@PanduTaware 3 месяца назад
एक नंबर बातमी मॅडम
@vasantsalape6518
@vasantsalape6518 3 месяца назад
मी पुन्हा येईन आलो तर दोघांना घेऊन आलो आणि त्यांच्याच तंगड्या माझ्याच गळ्यात अडकून मीच नाचत बसलो आणि कमळाला घेऊन पूर्णपणे चिखलात पडलो.यालाच म्हणतात डागाळलेले देवेंद्र फडणवीस. जय महाराष्ट्र.
@BalbhimDhole
@BalbhimDhole 3 месяца назад
Right
@shahajishinde8492
@shahajishinde8492 3 месяца назад
वस्ताद ‌विषय संपला
@PatangraoKokate
@PatangraoKokate 3 месяца назад
कुणाचच खरं नाय जे हाय ते हाय आज्याला काय मंत्री असल्या शिवाय जमत नाय
@dnyandevgade861
@dnyandevgade861 3 месяца назад
पूजा खेडकर वर संपूर्ण बातमी बनवा
@DattatrayShivgand
@DattatrayShivgand 3 месяца назад
भुजबळ चा बकरा झाला आहे
@GajananThokal-m6m
@GajananThokal-m6m 3 месяца назад
जर पवार साहेब या पवार फॅमिली चे आधार स्तंभ नसते तर दादा कुठे असते? हे सर्वप्रथम दादा ना समजायला पाहिजे होतं ..
@sureshkukade9108
@sureshkukade9108 3 месяца назад
कुंटूबात जागा मिळेल पण राजकारणात नाही महत्वाचे स्थान
@rohini1more573
@rohini1more573 3 месяца назад
Only pawar saheb 🙏
@rohini1more573
@rohini1more573 3 месяца назад
Tai khup chan bolates
@HariGambhire
@HariGambhire 3 месяца назад
S pawarsheb is greet man poletix .
@tukaramsoyam1053
@tukaramsoyam1053 3 месяца назад
माननीय शरद पवारांनी आता पर्यंत बऱ्याच विरोध करणाऱ्या लोकांची खूप जीरवली आणि आता तर जनतेमध्ये पवार साहेबांविषयी खूप सहानुभूती निर्माण झाली आहे
@shaliniborkar1448
@shaliniborkar1448 2 месяца назад
साहेब गद्दाराच्या मुसक्या आवळल्या सुज्ञ जनतेनं,आता गद्दाराना जवळपास करु नका हेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हितांचे आहे.
@sunilahire6694
@sunilahire6694 2 месяца назад
Nice workout on politics
@dnyaneshlande3311
@dnyaneshlande3311 3 месяца назад
शेवट शरद पवार साहेबांनी कोण्या नेत्याला जवळ घ्याव पण अजित पवारला जवळ घेऊ नये
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 3 месяца назад
Vidhan sabhela Ajit dada Bhibal sapnar 💯
@SanjayPawar-kp7fz
@SanjayPawar-kp7fz 2 месяца назад
शरद पवारांना आजअखेर अनेकजणांनी सोडले तेव्हा अजितदादांचे त्यांना काहीही वाटत नाही. उलट त्यांना मदत करतात. राजकारण पक्षासाठी नसते.
@AshokChimangunde
@AshokChimangunde 3 месяца назад
Sharad pawar ji jindabad
@abdulsamad1878
@abdulsamad1878 3 месяца назад
Nice
@drbharatgyn
@drbharatgyn 3 месяца назад
5:14 सभांमधे आस्था व्यक्त केली.... मला भुजबळांनी मार्गदर्शन केले.... बारामती आहे ती. असे तीन षटकार मारले शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत.
@harshaldarole9655
@harshaldarole9655 3 месяца назад
भुजबळ एखादा माइक्रोफोन प्लांट करून आले असतील का?
@najirdeshmukh2817
@najirdeshmukh2817 3 месяца назад
भुजबळ बारामती चया स्टेटमेंट मुळे मनात घाबरला व शरद पवारांना जावून भेटला, अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश केला पाहिजे.
@rakeshdeshmukh9006
@rakeshdeshmukh9006 3 месяца назад
Sharad Pawar is too matured for the likes of Bhujbal.
@bharatkale7854
@bharatkale7854 3 месяца назад
Maratha. Leader. वर. मराठा. समाजाचा. मोठा. रोष.
@Crazymasti00000
@Crazymasti00000 3 месяца назад
He aata pawar saheba kade janyasathi chalale aahe
@rajendrakale9385
@rajendrakale9385 3 месяца назад
पटेल नंबर १ चा धुर्त व कपटी
@sureshkukade9108
@sureshkukade9108 3 месяца назад
एकदम बरोबर भाऊ
@nandakishornaik800
@nandakishornaik800 3 месяца назад
👌👌👌
@chandrakantraka4673
@chandrakantraka4673 2 месяца назад
One n Only SHARAD PAWAR SAHEB Ch 🎉🎉🎉🎉🎉
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 месяца назад
कोणी पेटवला महाराष्ट्र
@sharadbhosale9902
@sharadbhosale9902 3 месяца назад
या किचकट विषयावर सामान्य माणसानी न बोलणे चांगले.
@rameshsuryawanshi2962
@rameshsuryawanshi2962 Месяц назад
भुजबळांचा कार्यक्रम पवार साहेबच करणार हे मात्र नक्की
@DnyaneshwarMaske-w9t
@DnyaneshwarMaske-w9t 2 месяца назад
Ok😊
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 месяца назад
पवार साहेब गद्दारांना आपल्या पक्षात कधीच घेणार नाही.
@nileshbankhele2017
@nileshbankhele2017 3 месяца назад
तुमच्या सारख्या विचारवतांना केंद्र सरकारमध्ये मोठी जागा द्यायला पाहिजे
@SankerSamravDhumal
@SankerSamravDhumal 3 месяца назад
Only Sarad pavar Tutari 👍👍👍
@prashantshinde4477
@prashantshinde4477 3 месяца назад
300 रुपये रोजचे...बारामतीचे कामगार
@prashantjagtap7413
@prashantjagtap7413 3 месяца назад
वस्तादला भलेभले घाबरतात भुजबळ तर खूपच लांबी
@VittleGawade-hj9fg
@VittleGawade-hj9fg 3 месяца назад
🙏🙏🙏🌹🌹
@vashisthpawar9115
@vashisthpawar9115 2 месяца назад
बंडखोरी नाही गददारी. च नाशयतु
@mauliarote7830
@mauliarote7830 3 месяца назад
पवार साहेब पून्हा बाजी मारणार जरांगे पाटील साहेब प्याटर्न चालनार
@skadam124
@skadam124 3 месяца назад
आजीत पवार च व्होते कारण आता जे आमदार सोडून जाऊ नये म्हणून
@Desiartistfromindia
@Desiartistfromindia 3 месяца назад
Dada he kay kele tumhi
@GenubhauThube
@GenubhauThube 3 месяца назад
मनोरंजन
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 3 месяца назад
छगनला कुणीही घेणार नाही
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 3 месяца назад
छगन भुजबळ वेडा झाला. फडणवीसामुळे
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 месяца назад
कोनी काही म्हना पण 2014 ला मात्र सुप्रीया ताई मुख्य मंत्री होनार हे 100% सत्य आहे..
@NilimaKap
@NilimaKap 2 месяца назад
2014😮
@babanraut6190
@babanraut6190 3 месяца назад
Pawar totally anti marathakunbi reservation
@anilwagh9387
@anilwagh9387 2 месяца назад
100वी comment mazi😊
@ddjadhav9295
@ddjadhav9295 3 месяца назад
मुतरा पुन्हा घरी घेऊ नका.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 3 месяца назад
😅😅
@AshokChimangunde
@AshokChimangunde 3 месяца назад
Sharad rao ji pawar ainda bad
@sakharambankar8994
@sakharambankar8994 3 месяца назад
फारच अवघड गुंता आहे.
@yogesh9448
@yogesh9448 3 месяца назад
No 2 Fadnvis guratne bhujbal
@vilassawant9837
@vilassawant9837 2 месяца назад
तू अंदाजच करत बस,
@515rama
@515rama 3 месяца назад
भुजबळ जेल बग
@SachinNavle-s3k
@SachinNavle-s3k 2 месяца назад
Ya 6ghan la kon khayhy😂😂 he na gharch na tharcha Ajit dhada kolun denar
@babanraut6190
@babanraut6190 3 месяца назад
Pawar saheb totally anti marathakunbi reservation. Pawar saheb yani totally mental illness madhe 23 March 1994 g. R. Kadhala
@mukundkale6201
@mukundkale6201 3 месяца назад
Satta tumhi Bhogaci Nirnya Ghyla virodi pakstlya men manteya bolache jukice
@awantiscorner1954
@awantiscorner1954 2 месяца назад
Chagan ghar bhag
@शिवाजीतळेकर-फ4घ
एकनाथ शिंदे किंग मेकर
@prabhakarghodke5622
@prabhakarghodke5622 3 месяца назад
Mudda no 6 tuzya mayla zavla
@SomnathGawade-iv7zc
@SomnathGawade-iv7zc 3 месяца назад
जे गेलेत त्यांना परत घेऊ नका
@hanmantdevkar3864
@hanmantdevkar3864 3 месяца назад
बरोबर आहे
Далее
КЛИП ЛИСА УЖЕ ВЫШЕЛ!
00:16
Просмотров 530 тыс.
Пряный осенний баббл чай
00:44
Просмотров 387 тыс.
КЛИП ЛИСА УЖЕ ВЫШЕЛ!
00:16
Просмотров 530 тыс.