Тёмный
No video :(

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar | सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार का गेले नाहीत? मराठा आंदोलकांचा सवाल 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 266 тыс.
50% 1

#SharadPawar #ChhaganBhujbal #MarathaReservation #OBCReservation #MaharashtraTimes
मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली. याबाबत संभाजीनगरच्या मराठा आंदोलकांनी भूमिका मांडली.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Опубликовано:

 

4 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 638   
@user-qx8ib3tx1x
@user-qx8ib3tx1x Месяц назад
शरद पवार ने मराठा समाजाची वाट लावली कधी मराठा समाजाचे विचार केला नाही
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Месяц назад
सत्य परीस्थीती माडली👌👌🙏🙏
@alkapatil6164
@alkapatil6164 Месяц назад
Kunbhi maratha aarkashan pawarinch dile ahe
@sanjivkadamsanjivkadam7196
@sanjivkadamsanjivkadam7196 Месяц назад
मराठवाडा विभागातील मराठा समाजाला काय दिलं, भोपळा ​@@alkapatil6164
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Месяц назад
युती सरकार आरक्षण देणार आहेत त्यामुळे विधानसभेत युतीला मतदान करा
@Playstation__yt
@Playstation__yt Месяц назад
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌​@@krushnadoifode5755
@babanraoingle9769
@babanraoingle9769 Месяц назад
मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण द्यावे.पवार साहेब यांनी 1994 ला वाढवुन दिलेलं आरक्षण कमी करुन मराठा समाजाला द्यावे
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 Месяц назад
एक नंबर भाऊ एक मराठा लाख मराठा
@gajananbapudeshmukh1853
@gajananbapudeshmukh1853 Месяц назад
शरद पवार साहेबांमुळे मराठ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. भराट सर तुम्ही सत्य बोलत आहे. अगदी परखड मत मांडले आहे तुम्ही.
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Месяц назад
शरद.पवारानी.१९९४.चे.जास्त.दीलेले.आरक्शन.काढुनघेयाचे.काम.करावे
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Месяц назад
Rajakarni galat karte ache.kam nahi larate
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Месяц назад
ओन्ली मनोजराव जरांगे पाटील 🙏
@sharaddhobale7845
@sharaddhobale7845 Месяц назад
भुजबळ आणि कंपनीला हेच पाहिजे आहे. जेणे करून मराठा समाज कसा शरद पवार यांचे वर नाराज होईल!
@saharddahavle8250
@saharddahavle8250 Месяц назад
तुम्ही फक्त शरद पवार ची चाटत बसा सगळ्या मराठा समाजाच 1994 साली वाटोळे केले ते विसरले सगळे जरांगे लय खरा आहे तर बोल शरद पवार ला का 1994 साली तु ओबिशीला अरक्शण दिले याचा जाब का विचारत नाही
@jayramarts2953
@jayramarts2953 Месяц назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@devidaskachare8283
@devidaskachare8283 Месяц назад
आम्ही जरांगे पाटलांसोबत
@balasahebjadhav2535
@balasahebjadhav2535 Месяц назад
शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही
@rameshpawar6471
@rameshpawar6471 Месяц назад
शरद पवार छगन दोघे एकाच मलीची मनी आहेत
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Месяц назад
पाडा ना पवारांचे उमेदवार विधानसभेत तुम्हीच लोकसभेत तुतारीला मतदान केल
@balasahebyadav4415
@balasahebyadav4415 Месяц назад
शरदनी १९९४ला ओबीसी ला जास्तीत चे आरक्षण दिले . त्याचे पाप धोऊन काढा.
@VaibhavJadhav-ci5vp
@VaibhavJadhav-ci5vp Месяц назад
Mm. Qq.t q.q. 😂 BC cmm mcm c
@user-fm8tt1ct1w
@user-fm8tt1ct1w Месяц назад
शरद पवाराचे खासदार कसे काय निवडून आले तुम्ही तुम्ही शरद पवाराची खास माणसं आहात
@shivajimarathe2562
@shivajimarathe2562 Месяц назад
चुकीचे आहे बी जी पी ला धडा शिकवण्यासाठी
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Месяц назад
Paryaya navtare.tumhi khte bolata mother shapat mi pawarcha virodhak ahe tyani obc la arkshan dile vadhun dile tye maratyache virodhaka ahet.
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Месяц назад
एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
@prakashgite4898
@prakashgite4898 Месяц назад
भुजबळ साहेब संपले नाही भुजबळ साहेब यांनी तुमची पुरती जिरवली भुजबळ साहेब आमचे ओबीसीचे देव नेते आहेत तुम्ही गोडासाठी उष्टे खायला लागले राहिला प्रश्न याला पाडा त्याला पाडा आता पाहु कोण कोणाला पाडतयतर आम्ही सर्व ओबीसी भुजबळ साहेब यांच्या पाठीशी उभे आहोत
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Месяц назад
जय obc
@Playstation__yt
@Playstation__yt Месяц назад
गप रे आईघाल्या तुला काय शेठ माहित आहे
@YogeshPujari-ho3xo
@YogeshPujari-ho3xo Месяц назад
एकच पर्व ओ बी सी सर्व
@anandtalap4252
@anandtalap4252 Месяц назад
Chagan ghabaralay parat jail madhe jayala lagel mhanun.
@shrirangsanas3812
@shrirangsanas3812 Месяц назад
भुजवळ संपलेला मोसा
@navnathbabar4396
@navnathbabar4396 Месяц назад
शरद पवार सारखा नीच माणूस या महाराष्ट्रात नाही
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Месяц назад
शरद पवार ला जरागे याच समर्थन आहे म्हणून लोकसभा ला शरद पवार 8 खाजदार निवडून आले
@pandupowar5399
@pandupowar5399 Месяц назад
फक्त मराठ्यांची ताकद दाखवणे साठी
@raj3577
@raj3577 Месяц назад
​@@pandupowar5399हो पण तेच निवडून आलेले पण ओ बी सी तुन आरक्षण पाहिजे असे मंत्रालयात बोलले नाही मग काय फायदा
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 Месяц назад
उलट वाचा,जरांगेला शरद पवारांचे समर्थन आहे,
@user-yk1rk6yw5s
@user-yk1rk6yw5s Месяц назад
शरद पवार स्वतःच्या मायचा नाही ‌तो जातीचा कसा असेल? तिढ40 वर्षे पासून झुलवत ठेवले आहे तो फक्त मराठा समाजाचे मत मतदान मागतो आहे पण मराठा समाजाबद्दल काहीच देणे घेणे मराठा जातीचा आहे का नाही काय माहित मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. उतरला आहे. तुमचं आयुष्य गेलं मराठा असून मराठा समाजाबद्दल तुम्ही काय केलं आहे त्यांचे आमदार खासदार निवडून येत आहेत. मराठा समाज समजाचा आरक्षणाचा विषय आला की लपून बसतात😢तदार झाला आहे तुम्ही कोण आह मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आला की लपून बसता तुम्ही राजकारणात छाप सोडली आहे पण मराठा समाजात नाही मराठा मराठ्यांच्या हृदयात फक्त जरांगे पाटील आहे. तुम्ही शकुनीमामा आहेत. तुमचा डाव आम्ही ओळखून आहे आम्हाला फक्त मराठा समाजाचे देणे घेणे आहे. ओबीसीला आरक्षण देत असताना मराठा समाजाचं काही देणं घेणं नाही का? तुम्हाला मराठ्यांचा विचार आला नाही का 40
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Месяц назад
ओ।बी।सी। नेता भुजबल राष्ट्रीय आहे ३७४. सार्वजनिक। जाति पाठी मागे। आहे। यांचा विचार। सरकार
@AjiWagg
@AjiWagg Месяц назад
Great👍
@kishorsasane4382
@kishorsasane4382 Месяц назад
दादा तुम्ही फक्त भुजबळ साहेबांच्या नावाने ओरडुन काय उपयोग
@MaheshKadam-w8l
@MaheshKadam-w8l Месяц назад
आम्ही पण मराठा,आहे सर,पण तुम्ही जरा,राजकीय,बाेलता,आसं वाटत
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 Месяц назад
Rajkiya bolnarach,denare banavech lagel.
@Manojdadajarange
@Manojdadajarange Месяц назад
प्रश्न राजकिय असेल तर उतर देखील राजकिय पाहिजे.....jarange patil ओन्ली one किंग pawar ल मानत नाही मराठा समाज
@MaheshKadam-w8l
@MaheshKadam-w8l Месяц назад
@@Manojdadajarange तुम्हाला कसे काय माहित काेन मानत, काेन नाही ते
@mukundsudake8364
@mukundsudake8364 Месяц назад
Bhujbal saheb one man show
@Playstation__yt
@Playstation__yt Месяц назад
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌. घे
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 Месяц назад
दोघांनी म्हातारं चाळे बंद केले तर महाराष्ट्र शांत राहील.
@devidaskachare8283
@devidaskachare8283 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा 🚩
@bapumore5533
@bapumore5533 Месяц назад
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Месяц назад
छगनभुजळ साहेब जिंदाबाद
@pandupowar5399
@pandupowar5399 Месяц назад
खेडेकर साहेब जिंदाबाद एकच पर्व खेडेकर सर्व
@govindaghav9399
@govindaghav9399 Месяц назад
जरगे पवार विरोदात बोलत नाहीं .मग तुम्ही का बोलत जरागें ना विचारलं का दादा नो
@user-yk1rk6yw5s
@user-yk1rk6yw5s Месяц назад
जरांगे पाटील फक्त मराठा आरक्षणावर बोलतात
@user-yk1rk6yw5s
@user-yk1rk6yw5s Месяц назад
पवार शरद पवार आमच्या आमच्या बरोबर कधीच नाही . ते लूचे लबाडी कपटीदुष्ट कपटी मधल्या गाठीचे
@user-yk1rk6yw5s
@user-yk1rk6yw5s Месяц назад
एक मराठा कोटी मराठा
@user-yk1rk6yw5s
@user-yk1rk6yw5s Месяц назад
खरा समाज जर एकत्र आला हे राजकारणी लोक गांडीला पाय लावून मॉरिशसला पळून जातील आपल्यात राहून आपल्या सोबतच भांडण लवून तमाशा बघतात वरूण म्हणणार मी आहे की रे?
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 Месяц назад
जय शिवराय
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 Месяц назад
अरे व्वा re व्वा आमचा नेता संघर्ष योद्धा आणि छगन भुजबळ तू कोण ?? बाबा बायांनो ते ओबीसी चे कट्टर नेते आहेत. Jarrange आता नेता झालाय. भुजबळ साहेब अनेक वर्षापासून ओबीसी साठी कार्य करत आहेत Bujabal साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहे
@AjiWagg
@AjiWagg Месяц назад
Great👍
@AjiWagg
@AjiWagg Месяц назад
Bhujbal saheb kon ahye ajun olakhla nahi hyani Nusta bhujba bhujbal ratri bhujbal divsa bhujbal Only obc king bhujbal saheb ahye
@user-yk1rk6yw5s
@user-yk1rk6yw5s Месяц назад
मराठा आरक्षणासाठी आमचा क्रांतिसूर्य श्री मनोज जडग पाटील
@Shreeramjay.
@Shreeramjay. Месяц назад
ओन्ली वन जरांगे पाटील
@user-vf6lg5uz1s
@user-vf6lg5uz1s Месяц назад
एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा जिंदाबाद
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Месяц назад
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा ❤
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा...... लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे...... जय मनोज जरांगे पाटील....... जय जिजाऊ जय शिवराय...... सर्व स्वार्थी, मुजोर व संधीसाधू राजकीय पक्षांचा व नेत्यांचा जाहीर निषेध......
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal Месяц назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 Месяц назад
अपप्रचार, आंदोलन अजीबात नाही
@user-haribhau
@user-haribhau Месяц назад
काय प्रतिक्रिया घेता तुम्ही सर्व एकाच जातीचे आहेत.
@Mahavir.Dombale.
@Mahavir.Dombale. Месяц назад
शरद पवारला सगळे आहो जाओ बोलतात आणि छगन भुजबळ सगळे आरे तुरे म्हणजे शरद पवार ला पाठिंबा आहे
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Месяц назад
सर आपण योग्य सांगितले सर आपण नेहमी समाजासाठी निस्वार्थ पणे काम केले आहे आणि करत आहात आपले खुप खुप धन्यवाद सर आणि आपल्या सोबत असणाऱ्या मराठा बांधवाने पण बरोबर सांगितले धन्यवाद भावांनो 🙏 रेखा ताई पण बरोबर बोलल्या
@vitthalrothe2031
@vitthalrothe2031 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@bajarangpatilhakwane2173
@bajarangpatilhakwane2173 Месяц назад
⛳⛳एक मराठा लाख मराठा कोटी मराठा ⛳⛳
@Viralvideo-uq2rt
@Viralvideo-uq2rt Месяц назад
शरद पवार च आम्हाला काय खेण नाही आम्ही सगळे जरांगे पाटलांना साथ देणारी माणसं
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf Месяц назад
आदर्श घ्या मुंडे सारखे घराने आपल्याच जातींच्या लोकांना जसे गंगाधर मुंडे neet,पुजा खेडकर सारख्यांना मोठे केले 10 लाख देणग्या घेतल्या
@santoshraut5199
@santoshraut5199 Месяц назад
भुजबळ नाही तुम्ही संपले दम असेल तर त्या नायटी वाल्याला म्हणा 288आमदार उभे करा मग सांगा
@Jaymalhar1606
@Jaymalhar1606 Месяц назад
भुजबळ यांनी येवल्यात उभ राहावं ईथुन मागे मांजरपाङाचे पाणी आणतो म्हणुन निवडुन आले आत्ता कळन भाऊ🙏🙏🙏
@anandtalap4252
@anandtalap4252 Месяц назад
Thanb jara chagan parat jail madhe jail.
@mahadevmalusare541
@mahadevmalusare541 Месяц назад
छगन भुजबळ चे बाजू घेतो तू 6000 कोटीत तुला काय कोपऱ्यातलं दिलं का त्यांनी अरे निवड नालायक माणूस आहे तो तू काय करतो आम्ही जवळून बघितले त्याला त्या भुरटे चं काय सांगू नको तू
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 Месяц назад
भुजबल साहेब ओबीसी नेता
@Pandurang-jo6rt
@Pandurang-jo6rt Месяц назад
ताई खूप छान बो बोलल्या एक मराठा लाख मराठा परतुर तालुका
@LalaKarale
@LalaKarale Месяц назад
बरोबर बोलले साहेब तुम्ही
@govindsuryawanshi5632
@govindsuryawanshi5632 Месяц назад
मंग खाजदार माविकास आघाडी चे कसेकाय निवडून आले.
@5to7sr89
@5to7sr89 Месяц назад
Obc मधूनच आरक्षण
@mulchandmore528
@mulchandmore528 Месяц назад
ओबीसी समाज आता हुशार झाले खोटे जातीचे दाखले काढून घुसखोरी करणारयांवर कोर्टात रिपीटेशन दाखल करणारं हक्के साहेब हे महाराष्ट्र राज्य चे ओबीसी नेते आहे
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k Месяц назад
जय हो भावांनो जागे व्हा भावांनो एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Месяц назад
हिम्मत असेल तर जरांगे ल म्हणा उमेदवार उभे करा म्हणा 288
@DinkarWagh-vb6ut
@DinkarWagh-vb6ut Месяц назад
तो पर्यंत आचार संहिता लागेल, शंभुराजे , वेळ मारून नेण्या पेक्षा, सरकारची भुमिका स्पष्ट करा.
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 Месяц назад
तुम्ही शरद पवार च्या विरोधात बोलताय पण लोकसभेला तुम्ही बरोबर शरद पवार चे उमेदवार निवडून दिले.
@kishorsasane4382
@kishorsasane4382 Месяц назад
ताई तुझ्या जन्मा पूर्वी छगन भुजबळ राजकारणात आहे
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 Месяц назад
तुमचे मत एकदम बरोबर आहे, त्यामुळे मराठा समाज तुमच्या मताशी सहमत आहे. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b Месяц назад
एकदम करेकर दादा बोले एक मराठ लाख मराठा
@vijaynannaware8031
@vijaynannaware8031 Месяц назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k Месяц назад
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Месяц назад
फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@omkarmohite3597
@omkarmohite3597 Месяц назад
मराठा समाजाचे नेते फक्त मनोज दादा आहे जय शिवराय🚩🚩
@shivajisonawane5143
@shivajisonawane5143 Месяц назад
आणखी वेळ मिळाला तर आम्ही आचारसंहिता लागल्यानंतर एवढी पंचवार्षिक निवडणूक जिंकून जाऊ असेच देसाईंना वाटते
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
शाब्बास संभाजीनगरचे मराठे एक नंबर वाघ आहे तुम्ही संभाजीनगरचे मराठी महाराष्ट्राची शान आहे
@rahulshinde5053
@rahulshinde5053 Месяц назад
छगन भुजबळ अजून बी लय चालतोय बघा एकदा सात देऊ
@RajendrBhakre
@RajendrBhakre 15 дней назад
साहेब आपले आभिनदन जयजरागे साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@VankatiSavandkar-zc2el
@VankatiSavandkar-zc2el Месяц назад
अगदी बरोबर मुलाखती दिल्या वास्तविक आहे सर्व
@tomhilfigar916
@tomhilfigar916 Месяц назад
एकदम बरोबर बोलले दादा शरद पवार हा राजकारणच करतोय
@prafulpandya7094
@prafulpandya7094 Месяц назад
शरद पवारनी आरक्षण नाही दिल मग त्याचा बारामतीत का आंदोलन करत नाही,मुंबई चे घर सिलवर ओक वर आंदोलन का करत नाही.आघाड़ी सरकार होती त्यावेळी मनोज जरांगेनी आरक्षण आंदोलन केला नाही आणि गप होता अस का?
@radhathite5945
@radhathite5945 Месяц назад
सतेत कोन बसला
@BhagachandKadam-rp2sp
@BhagachandKadam-rp2sp Месяц назад
जरागे भुजबळ साहेबच नाव घेतो म्हणुन प्रसिद्ध झाला
@dnyandevgaware8623
@dnyandevgaware8623 Месяц назад
संपलेल्या नां संपवायची गरज नाही
@vijaynannaware8031
@vijaynannaware8031 Месяц назад
एक मराठा कोटी कोटी मराठा
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Месяц назад
खरे छत्रपतीचे वंशज शोभतात , सलाम तुम्हाला .
@MR2.0198
@MR2.0198 Месяц назад
भुजबळ साहेब ओबीसीचा ढाण्या वाघ आहे बऱ्याच जनाला झोपेत छगनराव दिसतात ! कुठबी भुजबळ😂😂😂😂 !
@Playstation__yt
@Playstation__yt Месяц назад
भूजबळ हा छेक्का आहे
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 Месяц назад
ढाण्या वाघ रानात गवत वा चार भिंतीत पिठलं भाकरी खात नसतो असं ऐकायला येते.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Месяц назад
पवार साहेबांनीच सर्वसामान्य मराठा समाजाची वाट लावली आहे सत्य आहे दादा तुम्ही बोलत आहात ते एक मराठा कोटी मराठा जय मनोज दादा
@parmeshwarchoure2630
@parmeshwarchoure2630 Месяц назад
भुजबळ संपत नाही जरांगे संपेल हीबाई कोन आहे जय ओ बी सी
@mahadevmalusare541
@mahadevmalusare541 Месяц назад
ऑटो छक्का छगन भुजबळ संपला आणि तू काय म्हणतोय संपत नाही म्हणून त्याला मनावर रावबा तू आमदारकीला कळल तुला संपलाय का काय ते
@BaluJadhav-r4f
@BaluJadhav-r4f Месяц назад
साबळे ताई तुम्ही बरोबर बोलल्या एक मराठा लाख मराठा 👌👌🙏🙏
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Месяц назад
जरांगे ने मराठा समजच्या जमिनी , कारखाने , दुकाने , पेट्रोल पंप , संस्था , सरपंच्की , पंचायत समिती सदस्य , जी प सदस्य , गुत्तेदारी मोजाव्या...आरक्षण सामाजिक मागासलेपणा मुळे मिळत असते ...हा टोपीवाला आमदारकी laa उभे राहणार आहे
@RameshAwakale
@RameshAwakale Месяц назад
कोन कीतीही अक्ष घालू दया मराठा तर आरक्षण घेनारच एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Месяц назад
छगन भुजबळ संपल तर आपण नांव घेऊन जिवंत का करतात. उलट तुम्ही त्याना चर्चेत जिवंत ठेवत आहेत.
@devidaszambare8287
@devidaszambare8287 Месяц назад
आमचे कार्य आमचा पक्ष लोकांना खुपच आवडला आहे हा मोठा गैरसमज करून घेतलाय ही हवा मेंदूत शिरली बाकी काही नाही आहे
@radhakisantarav1376
@radhakisantarav1376 Месяц назад
भुजबळ साहेब कधीच नाही संपत
@nitinkadam4444
@nitinkadam4444 Месяц назад
महात्मा बेसन तिहाडि कैदि नं420😅
@vivekkanade9209
@vivekkanade9209 Месяц назад
जरांगे मगं पवार यांच्या पक्षाला कसं काय पाठिंबा देतोय शरद पवार यांनी सुध्दा मराठा समाजाला आरक्षण दिले नाही ज्या फडणवीस यांनी २०१४-ला आरक्षण दिले तरी त्यांना टार्गेट केले जाते पवार यांना समर्थन केले जाते २८८-ऊमेदवार जरांगे यांनी उभं करावं मगं सगळ्या पक्षाला कळणार की जरांगे ची ताकद
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Месяц назад
ह्या सगळ्या नेत्याना कुठल्या समाजा च काही पडल नाही यांना फक्त यांची राजकारनाची पोळी भाजायची आहे
@jagannathbagal3871
@jagannathbagal3871 Месяц назад
तूमच्यात दम असेल तर खरोखर ऊभे उमेदा करावा मग कळेल खानदानी मराठा कीती येतील ते समजेल
@user-wy4ru5xi1y
@user-wy4ru5xi1y Месяц назад
पवारचे 8 खासदार कसे
@user-ce8qv3vb9d
@user-ce8qv3vb9d Месяц назад
खूप छान ताई मराठा आरक्षणावर संवाद साधल्याबदल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Месяц назад
ताई अभिनंदन एक मराठा कोटी मराठा
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf Месяц назад
पुजा खेडकर - पंकजा मुंडे संबंध काय, पुजा खेडकरची आई मुंडे प्रतिष्ठाण ला 12 लाखाचा चेक कसा दिला
@radhathite5945
@radhathite5945 Месяц назад
जेवढा समाज कमी तेवढा फायदा
@user-up8il1yq7y
@user-up8il1yq7y Месяц назад
एक नंबर ताई एक मराठा लाख मराठा मनोज दादा
@SubhasGhatol
@SubhasGhatol Месяц назад
एकदम बरोबर
@raviswabhawane2611
@raviswabhawane2611 Месяц назад
शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार निवडून कस काय दिले
@subhashgodse7879
@subhashgodse7879 Месяц назад
शरद पवारांच्या घरातील उमेदवार उभे असतील तर विधानसभेला त्यांचा वेगळा विचार करा
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Месяц назад
जराग्यामुळे जातीयवाद करतोय
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 Месяц назад
छगन काय करतोय
@Playstation__yt
@Playstation__yt Месяц назад
छेगण्यामुळे होत नाही ka
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Месяц назад
जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय
@shivajirohite3414
@shivajirohite3414 Месяц назад
भाऊ एकदम बरोबर बोललात एक मराठा लाख मराठा
@santoshchavhan2406
@santoshchavhan2406 Месяц назад
एकच नंबर भाऊ व ताई जय शिवराय❤❤❤
@user-hk6cn8jc1q
@user-hk6cn8jc1q Месяц назад
जरागे विधानसभेच्या निवडणुकीच्या बाद बोलणार नाही आरक्षणा विषयी
@meghnathpawar497
@meghnathpawar497 Месяц назад
शरद पवार यांच्या विषयी बोलताना जरा सांभाळून बोल आम्ही पण मराठे आहोत
@pandupowar5399
@pandupowar5399 Месяц назад
बाटगे
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 Месяц назад
बोललं तर कोणत्या बाजुचे ऊपटणार
@shekharpund9411
@shekharpund9411 Месяц назад
हे सगळे फक्त भुजबळ यांच्यावर बोलतात
@rameshordevkar6529
@rameshordevkar6529 Месяц назад
एक दम बरोबर आहे साहेब
@prafulpandya7094
@prafulpandya7094 Месяц назад
शरद पवार नी आरक्षण नाही दिला मग जरांगे शरद पवार विरूद्ध का बोलत नाही,टिका का करत नाही.
@Rushi_YT_
@Rushi_YT_ Месяц назад
मराठ्यांचे केस भादृ नका. तलवारी घासून ठेवा. पासून तर पवार साहेब काही तरी मार्ग काढा पर्यंत चा प्रवास😭
@hanumantaware
@hanumantaware Месяц назад
पवार.भुजबल.शिकार.साधु.कोली.याना.मराठेचे.आरक्षनाचे.देने.घेने.नाही
@maheshkhamkar6097
@maheshkhamkar6097 Месяц назад
प्रत्येकाच्या तोंडात भुजबळ साहेबांचे नाव हेच वजन आहे आपल ओनली ओबिसी किंग.
@mahadevmalusare541
@mahadevmalusare541 Месяц назад
अरे हा ग्रह कुत्रं सुद्धा तेच सांगण्याचं नाव घेत नाही तू काय सांगतो सगळ्यांच्या तोंडून त्या कुत्र्याचं नाव आहे म्हणून
Далее
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 4 млн
Как дела перцы?
00:25
Просмотров 52 тыс.
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 4 млн