Тёмный
No video :(

भुजबळ पवारांना का भेटले? Why Did Bhujbal Meet Pawar? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate 

Lokmat
Подписаться 3,7 млн
Просмотров 59 тыс.
50% 1

भुजबळ पवारांना का भेटले? Why Did Bhujbal Meet Pawar? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
#chhaganbhujbal #sunjayawate #sharadpawar #ncp #ncpsharadpawar #karanrajkaran #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

27 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 117   
@sambhajipatil770
@sambhajipatil770 Месяц назад
भुजबळना एक वर्षे कालावधी नंतर उपरती कशी झाले,समाज समाज मध्ये फूट पडायचे कामे फडणवीस आणी तु केली तर आता तुमची न्यायनिवाडा करा उगाच पवार साहेबांना बदनाम करण्याचा डाव आखू नका महागात पडेल
@user-ks9xi6skO1g
@user-ks9xi6skO1g Месяц назад
@@sambhajipatil770 👍
@painterprashant
@painterprashant Месяц назад
Sharad Pawar यानी छगन यांच्या कानाखाली हस्तक्षेप घ्यायला पाहिजे होता
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Месяц назад
एकदम बरोबर बोललात असे मला वाटते
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
Pawar saheb हे चांनेक्य आहेत असे 100 आले तरी फरक पडत नाही
@Navnathkokate2024
@Navnathkokate2024 Месяц назад
भुजबळाला आता शरद पवार साहेब पक्षात घेणार नाहीत आणि उद्धव ठाकरे साहेब पण घेणार नाहीत
@anagharailkar1710
@anagharailkar1710 Месяц назад
घेऊच नये
@anagharailkar1710
@anagharailkar1710 Месяц назад
घेऊच नये
@mahadeogund232
@mahadeogund232 Месяц назад
पवार साहेब सध्या विरोधी पक्षाबरोबर आहेत आरक्षण सरकार देणार आहे पवार साहेबचा सबंध येतो कुठे
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
अगदी बरोबर
@The_Hinduism_9
@The_Hinduism_9 Месяц назад
भावा तुला काय वाटतं शरद पवार आरक्षण देईल 😂😂 मविआ देईल 😂😂
@madanshelar7685
@madanshelar7685 Месяц назад
तो मुद्दा एव्हढा सोपा नाही ​@@The_Hinduism_9
@satishrekhi
@satishrekhi Месяц назад
दादा तुम्ही एक विसरता शरद पवार ६० वर्षे राजकारणात सक्रिय आहेत मराठा आरक्षणावर त्यांनी सतत प्रयत्न केले,पण काही विरोधी लोकांनी विरोध केल्याने ते जमले नाही अजुनही ८५वर्षेवयाचा या योध्याने सगळे जीवन च मराठा लेकरांना आरक्षन या साठी वाहुन घेतले आहे
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Месяц назад
सत्ताधारी निर्लज्जपणाचा कळस करत आहेत
@SanjaykumarShinde-y8k
@SanjaykumarShinde-y8k Месяц назад
शरद पवार साहेबांना मागील मराठा बाबत जी चूक झाली ती सुधारायची असेल तर भुजबळांना जवळ घेऊ नाही असे एकंदरीत मराठा समाजाला वाटते
@drbharatgyn
@drbharatgyn Месяц назад
मग सुप्रिया सुळे यांनी विचारले की नाही की 2 जुलै 23 ला “तिकडे काय चाललंय ते पाहून लगेच परत येतो “ असे म्हणालात आणि चक्क वर्ष भराने कसे काय आलात?
@vilasthakare1772
@vilasthakare1772 Месяц назад
तुमचे विसलेशन एकदमच बरोबर दिसते जे सत्य दिसते आहे धन्यवाद
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Месяц назад
आरक्षणच दुखणं फडणवीसांनीच लावून घेतलंय.पहिल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आरक्षणचा निर्णय होणार होता. या आश्वासनावर मतं घेऊन सत्ता पण उपभोगली. मग हा प्रश्न फडणवीसांनीच सोडवायला नको का.वेगवेगळे लोक उठऊन बसवून चिघळवला त्यानीच.
@dattatrymane482
@dattatrymane482 Месяц назад
आरक्षणा विषयी एक बहाणा आहे, ना घरका ना घाटका असी भुजबळा ची स्थीती झाली,
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 Месяц назад
भुजबळ साहेब आता तूम्ही आराम ओबीसी तून सामान्य माणसातील हाके सारखे नवीन नेतृत्व येऊ द्या
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Месяц назад
छगन हा संधीसाधू माणूस आहे.
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h Месяц назад
ज्यांच्या सोबत छग्या त्यांचा पराभव अटळ आहे...
@gautamkirtikar3787
@gautamkirtikar3787 Месяц назад
Ekdam barobar vishleshan
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
😂bjp ने काहीही डावपेच आखले तरी हे निवडून येणार नाही आता फक्त शेतकरी विद्यार्थी मराठा मुस्लिम कुणबी दलीत आदिवासी आणि ओबीसी मधियल बरेच घटक mva ल मतदान करणार आहेत
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Месяц назад
घटनात्मक सरकार पाडण्यासाठी तुम्हाला डोकं वापरता येतं मात्र आरक्षणाचा मार्ग काढता येत नाही असे म्हणणे हास्यास्पद आहे.
@raghunathkarale232
@raghunathkarale232 Месяц назад
Superb analysis
@Satish-ps2xt
@Satish-ps2xt Месяц назад
कावळ्याच्या मागे रामाचा बाण लागला तसाच छगन भुजबळ च्या मागे जरा पाटलाचा बाण लागला आहे जरांगे पाटलाला शरण यावे लागेल तेव्हा सुख लागेल
@sheshraojagtap
@sheshraojagtap Месяц назад
Aavte sir you are quite correct congratulations
@vasantsalunke1691
@vasantsalunke1691 Месяц назад
शरद पवारांनी भुजबळ्यांची भेटू घ्यायला नको होते...माझा शरद पवारा बद्दलचा आदर कमी झाला आहे..
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Месяц назад
संजय आयटे साहेब तुमच्या अति हुशार पण मुळे शेतकरी आणि कष्ट करी समाजाचे नुकसान होत आहे .बंगाल आणि परिस्थिती वर व्हिडीओ बनवले तर बरे होईल .
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 Месяц назад
खुप छान विश्लेषण.पवार साहबांनी यात पडू नये.कारण ते घटनात्मक पदावर नाहीत.पवार साहेबांना यात ओढून बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
right
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
असं काहीच नाही फडणवीसने पाठवलं त्याला.. आणि राहिला विषय राज्यसभेचा तर राज्यसभा होईस्तोवर ncpAjit कडून मिळवायची.. शेवटी bjp देणार राज्यसभा.. कारण छगनने bjp वरील वार झेलले
@bhanudasvaidya1989
@bhanudasvaidya1989 Месяц назад
ते वेगळ्या विषयाकडे वळवतील.... आपण आरक्षणावर ठाम राहायचं...
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
घेऊ नये घेतलेले सगळे पडणार नवीन उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Месяц назад
विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या खुजेपणाने नाईलाज झाला असावा। तसेच आधी मिलिंद नार्वेकर गेले कदाचित सेनेत जाऊ का विचारायला गेले असावेत।
@shivajishinde3594
@shivajishinde3594 Месяц назад
महाराष्ट्राचे राजकारण असो वा समाजकारण असो एकमेव नेता शरदचंद्र पवार साहेब
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Месяц назад
🙏💯👍👍
@charlievaraprabha7962
@charlievaraprabha7962 Месяц назад
भुजबळ सर आले तर most excellent...पण जर संसदेत काही कायदे बनवले तर मराठा आरक्षण वर कायदा संसद मध्ये होणे असे वाटते?
@hirachandtekale275
@hirachandtekale275 Месяц назад
विधानसभा निवडणुकीत आम्ही मराठी छगन भुजबळ यांची भादरायला बसलो आहे फक्त वाट बघतोय विधानसभेची
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Месяц назад
लोकसंख्या वाढली कोणाची यावर व्हिडीओ बनवले तर महाराष्ट्रात आम्हाला शेतकर्‍यांना आनंद होईल .आम्हाला jihadi देश होऊ द्यायचा नाही .वेळ वाया घालवू नका आमचा .
@mahadeogund232
@mahadeogund232 Месяц назад
फसविणीस चा हा डाव आहे
@Mharattha96k
@Mharattha96k Месяц назад
बामणी कावा
@madhukaranap4428
@madhukaranap4428 Месяц назад
बारामतीत बोलायची गरज नव्हती
@shashikantdeshpande2714
@shashikantdeshpande2714 Месяц назад
मराठा आरक्षण वाह्यात बोलणं यामुळे कुणीही घेणार नाही
@user-go3dr3tv3r
@user-go3dr3tv3r Месяц назад
भुजबळ हे घरी बसणार आहेत.
@vishnupatil627
@vishnupatil627 Месяц назад
संजय साहेब भुजबळ यांनी अजित पवार,पटेल यांना विचारले पाहिजे म्हणणे म्हणजे खूपच अती झाले कारण केंव्हाही भुजबळ हे अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा खूप मोठा नेता आहे.अजित पवार मोठा झाला ते शरद पवार यांच्या मुळे अन्यथा भुजबळ समोर अजित पवार शून्य आहे
@user-pc8lx6ug9m
@user-pc8lx6ug9m Месяц назад
जोपर्यंत सामाजिक विषमता नष्ट होत नाही तोपर्यंत आरक्षणाची आवश्यकता
@anilsonawane2250
@anilsonawane2250 Месяц назад
पवार साहेबांचा आरक्षणाबद्दल कुठलाही मुद्दा बनत नाही कारण राज्यात बीजेपी सरकार आहे
@namdevpatil9722
@namdevpatil9722 Месяц назад
भुजबळ यांना कोणताही पक्ष सोबत घेणार नाही त्यांनी समता परिषदेचे स्वतंत्र उमेदवार उभे करावे विधानसभा
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Месяц назад
तिकडं काय चाललंय हे पाहुन येतो असं सांगुन तीकडे गेलेला माणुस सगळं पाहुन ,ऊपभोगुन ईकडं काही खरं नाही हे ओळखुन ईकडं काय चाललंय ते सांगायला गेलाय .दोन खेटरं हाना पण मला आपलं म्हणा ही चाल चालली आहे
@shreemule396
@shreemule396 Месяц назад
भुजबळ संधीसाधू आहे
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Месяц назад
अहो सगळ्यांना कळलं पाहिजे की शरद पवार हे विरोधी पक्षांनी आणि सत्तेत बीजेपी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची महायुती सत्तेत यांनीच काय जे करायचं ना
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 Месяц назад
Sarkar jar aarakshnacha prashna sodau shakat nahi, tar sarkar kay kamache?
@tilottamathite4869
@tilottamathite4869 Месяц назад
हुशार राजकारणी असतील तर परतीचे दोर कापून टाकले पाहिजेत कारण या लोकांचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होईल.बाकी कोणालाही विनाशकारे विपरीत बुद्धी झाली तर जनता तर शेवटी फक्त हतबलतेने बघू शकते, आणि मतदानामध्ये आपले मत म्हणणे दाखवून देऊ शकते
@rajanpatil1840
@rajanpatil1840 Месяц назад
Pawar saheb bhujabalana ghenar nahit
@IndraniDesai-wb4qi
@IndraniDesai-wb4qi Месяц назад
जरांगेच्या अवतारात नक्की काय संबोधाव ते कळत ,सुचत नव्हतं! आपण बरोब्बर शब्द वापरला ! भस्मासुर!!
@jitendradevalekar8006
@jitendradevalekar8006 Месяц назад
🙏✍️❤️💯💯👍
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Месяц назад
Anajipantacha pan kaytari dav asel pan Sharad pawar ustad ahet agi lavache Ani prtli ki firebridgela bolvache ase zale ahe
@digambersunita7697
@digambersunita7697 Месяц назад
Agdi barobar aahe correct
@drbharatgyn
@drbharatgyn Месяц назад
06:50 , भुजबळ यांची PC म्हणजे beating around bush या प्रकारात मोडते. तीन चतुर्थांश आमदारांचा पाठिंबा असनारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज़बरदस्त सक्षम असून त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती पवारांकडून केली जाईल यात शंका नाही.
@dasharathsangle7495
@dasharathsangle7495 Месяц назад
भुजबळ निरल्लज आहे
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Месяц назад
Bhujbal saheb asehi shant basnar nahi...
@gormhatre
@gormhatre Месяц назад
Agent Bhujbal ensuring that he stays on the good side of Mr pawar to benefit once govt changes in Maharashtra.
@dineshw9281
@dineshw9281 Месяц назад
आरक्षण द्यायचेच असेल जातिनिहाय जातीगणना केली पाहीजे ! यावर निकष लावले पाहीजेत आर्थिक स्थिती जमीन सरकारी-निमसरकारी नौकरदार स्वमालकी चे घर कुटुंब व्यवस्थापन (२+२)
@pw563
@pw563 Месяц назад
Na ghar ka na ghat ka. Bhujbal viswatgatki manus. Maratha samajachya tivra bhavana ahet. Bhujbal sample ahe.
@sacikantwhag1379
@sacikantwhag1379 Месяц назад
😂😂 6गण भुजबल
@gauravparadkar8776
@gauravparadkar8776 Месяц назад
Please make a video on Maharashtra public safety bill 🙌🙌🙌
@HueTube365
@HueTube365 Месяц назад
Awte sir maf kara. Tumhi jewdhya Shanta pane samjawun sangta. Tewdha patience mazya kade nahi ahe.
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Месяц назад
Sharad pawar hi pakshat ajit pawaranac pudhe karat hote..
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 Месяц назад
BJP pan kaya Akkalmand aahe pathvile konala tar Apshakuni Chhagan Bhujbalala. Jyamuley jastich fastnar aahe.
@HueTube365
@HueTube365 Месяц назад
Hya pathit khanjeer khupasnaryala Pawar sahebanni banglya baher unat tishtat thewle pahije hote. Ashya gharfodyanna gharat 2 minutes hi thara deta kama naye. Hyacha samajeek nyay mhane. Obc kalya mage vote bank gilaycha daw ahe.
@jayawantnaikwadi
@jayawantnaikwadi Месяц назад
Chagan Bhujbal Jar Paksh Kinwa Neta Mhanun Bhetayala Gele Navate AsMhanatat Tar Mag Tyanni Aadhi PADACHA Rajinama Deun Jayala Pahije Hote.
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 Месяц назад
Chhagya tu kaya Aaglaave mhanun gela hota ka? Lagla amhala shikvayaka, tuzi kimmat kami hote aahe.
@rajbhaulondhe6304
@rajbhaulondhe6304 Месяц назад
धनगर उपोषण करते जवळ जरांगे गेला पण शरद पवार नाही गेला येथे सर्व काही दिसत आहे
@pbloves
@pbloves Месяц назад
बाबा चमत्कार ने तात्या विंचूला महामृत्युंजय मंत्र दिला आहे, त्यामुळे त्याच्या वरचा तोडगा विचारायला बाबा चमत्कार कडे जावं लागेल ना....😬 भुजबळ योग्य ठिकाणी गेलेत.,..... ओम फट स्वाहा..
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
घेऊ नये घेतलेले सगळे पडणार नवीन उमेदवाराला पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sambhajipatil770
@sambhajipatil770 Месяц назад
भुजबळना एक वर्षे कालावधी नंतर उपरती कशी झाले,समाज समाज मध्ये फूट पडायचे कामे फडणवीस आणी तु केली तर आता तुमची न्यायनिवाडा करा उगाच पवार साहेबांना बदनाम करण्याचा डाव आखू नका महागात पडेल
Далее
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Просмотров 8 млн
Only I get to bully my sister 😤
00:27
Просмотров 37 млн
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Просмотров 8 млн