तो लहान मुलाबद्दलचा अनुभव खुपच भयानक होता अशाच प्रकारचा कोकणातील अनुभव मी लहानपणी एकला होता ते सांगत होते की मुल जन्माच्या वेळी काहीतरी जड हत्यार ठेवायचे .
Kajwachi fan ahe me. Saglech kisse masta hote. Ardhangi movie chi asthvan jhali. Bala tujhyach sathi hai gana famous hota. Abhijit chi changlich ghabargundi udali😅 khup hasu yet hota...full mahol😁
Very nice information, explaination and good advice from Vinit Sir and Sai Sir. I had watched the last 1.15 minutes video in the next day afternoon. Also very thrilling experience as of all people. Keep it up. 👍👍👍👌👌👌
@@nikhilsawant954 thank you dada....tumhi te dark something kahi bolat hota na te mla kalat nvht ...vichar kela search kru tovar tumhi pudhe Chan explain kelat n police ch bolat ts bole nko baba😂😂
मी काजवा परिवारात नवीन आहे... असे ही आहे की मला असे लाईव्ह पहिल्यांदा जॉइंट व्हायचे आहे, मी सध्या जुने सेशन रोज फॉलो करत आहे ,ते ऐकते आहे. मला कळतच नाही आहे,माझा खूप गोंधळ होतोय की पुढील सेशन जो लेटेस्ट होणार असतो तो कधी होतो आणि ते कसे समजते ,त्यात लाईव्ह कसे यायचे? लिंक दिली जाते वगैरे पण ते लाईव्ह सेशन किंवा लिंक कधी कुठे केव्हा कळते त्याची लिंक कशी मिळेते किंवा काय करावे लागते😓😬😐
अनुभव सांगण्यासाठी session मध्ये add कसे व्हावे? १. Session सुरू झाल्यानंतर एक link LIVE CHAT BOX मध्ये share केली जाते. २. त्या link वर click केल्यावर तुमचा browser उघडला जातो.. ३. browser मध्ये open झाल्यानंतर तुम्हाला Mic आणि camera या दोघांसाठी permission विचारली जाते.. ती तुम्हाला ALLOW करायचीच आहे.. ४. त्यानंतर तुमचं नाव विचारले जाईल.. जर तुम्हाला स्वतःचे नाव द्यायचे नसल्यास.. तुमच्या नावाचे आद्याक्षर त्यात टाकावे.. जसे माझे नाव संकेत आहे तर मी माझ्या नावाचे आद्याक्षर 'S' असे टाकेन. ५. त्यानंतर तुम्हाला LIVE SCREEN दिसू लागेल. ती तशी राहू द्यावी.. screen वर सुरू असलेल्या व्यक्तीचा अनुभव संपल्यानंतर तुम्हाला add करण्यात येईल. ६. अनुभव सांगताना शक्यतो आजूबाजूला इतर आवाज नसतील याची काळजी घ्यावी ७. शिवाय आपले Internet तपासून पाहावे कारण internet signal कमी असल्यास आवाज तुटक येण्याची शक्यता जास्त असते Add झाल्यानंतर आवाज येत नाही. काय करावे? तुम्हाला मिळालेल्या link ला copy करून दुसऱ्या एखाद्या browser मध्ये open करावे.. जसे की google chrome मध्ये अडचण येत असल्यास OPERA किंवा अन्य दुसऱ्या browser मधून link open करावी. त्यानंतर वरील ३ ते ७ steps follow करावेत
Hi, Sanket recording pathavla aahe please check Kara whenever you get time and My sister who is staying in USA I told her about our Kaajwaa team and I also shared my first recording and our Kaajwaa link channel she heard and she was so happy ti mahnali kiti chan sagle members pan khup positive comments kartat and about you Sanket she said tumhi khup Chan kaam karat aahat and tumhi khup Chan handle kartat sagla and now she has started to follow Kaajwaa too jasa tila tithe time meltoh she is also listening to all our stories and Sanket she has asked you to keepit up great job. ❤️
तुमचा email मिळाला आहे आलेखा.. लवकरच ऐकून त्यावर माझी प्रतिक्रिया देईन.. आणि खरंच तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत.. तुम्ही आहात म्हणून आपला काजवा परिवार हळू हळू मोठा होत आहे.. तुमच्या बहिणीला मनापासून धन्यवाद.. आपले प्रोत्साहन कायम पाठीशी राहू देत!!
जुन्या काळात रात्रीचे पाणी नदीवर किव्हा लांबच्या विहिरीवर जाताना आणि तिथून परत येताना कावडीवल्याला उजेड दाखवण्यासाठी त्याच्या पुढे एक माणूस मशाल घेऊन चालायचा त्याला दिवट्या म्हणायचे