Тёмный

भुतांचे किस्से - Live Horror Stories in Marathi | EP 170 | काजवा कट्टा  

Kaajwaa
Подписаться 40 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@vinodnavale7932
@vinodnavale7932 3 дня назад
सगळेच अनुभव छान होते, नवीन काजव्यांनी पुढे या, तुमचं स्वागत आहे. ❤
@HrishiC55
@HrishiC55 3 дня назад
पुण्यात घे रे संकेतदा..जागा असेल आणि जास्त काजवे पण आहेत
@Kaajwaa
@Kaajwaa 2 дня назад
पुण्यात आपण २ meetups घेतलेले आहेत.. कोल्हापूर झाल्यानंतर पुण्यात नक्की घेऊ.. फक्त थोडा वेळ लागेल
@HrishiC55
@HrishiC55 День назад
@@Kaajwaa चालेल.. मग कोल्हापूर नंतर मराठवाड्यात घेशील एखादा,तिथेही भरपूर काजवे आहेत आणि जागेचा प्रश्न नाही..
@umeshchavan2225
@umeshchavan2225 3 дня назад
Sarv..kaajwaa..pariwarala..ghatassthaapnechyaa .haardik..shubhechhyaa..umesh. maaruti. Chavan.
@Sidd-yy4gi
@Sidd-yy4gi 18 часов назад
खूप भयानक 😮
@shashisatpute2610
@shashisatpute2610 3 дня назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@Sunset_stpr
@Sunset_stpr День назад
Vinod dada ek no 🔥
@Gouri09
@Gouri09 3 дня назад
संकेत दादा कर्जतचे सगळे अनुभव ऐकायला उत्सुक आहे मी 🙏🏻👍🏻
@saurabhjoshi7667
@saurabhjoshi7667 4 часа назад
Vik सरानी जो अनुभव संगितला आहे तो १०१% खरा आहे. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. सरानी जी स्टोरी संगीतली सेम टू सेम आमच्यासोबत घड़ल आहे. अजुनही अंगावर काटा येतो त्याचा विचार करताना 54:39
@umeshchavan2225
@umeshchavan2225 3 дня назад
Sanket..aamchyaa..badlaapurlaa..tulja .bhawaniche..mandr..aahe.aani..nau..divas..garbaa .asto..umesh .maaeuti..chavan..
@Ashu.5005
@Ashu.5005 3 дня назад
HAPPY BIRTHDAY SANKET DADA 🎉🎉🎉🎉🎉❤❤13/10
@Kaajwaa
@Kaajwaa 2 дня назад
रविवारी आहे रे.. पण thank you so much ♥️
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 3 дня назад
अद्भुत मजा आली आज 🙏🙏
@akshaygawali-o2z
@akshaygawali-o2z 3 дня назад
Raktrarekha by Shashi Bhagwat
@Shwetamore99
@Shwetamore99 3 дня назад
Sagale अनुभव मस्त
@samadhanparit5779
@samadhanparit5779 3 дня назад
प्रजेश खुप खतरनाक होता अनुभव
@vilasshri8523
@vilasshri8523 5 часов назад
Chincha la live madhye ghe nako channel var parinam hoto
@virajssk
@virajssk 2 дня назад
Happy Birthday Sanket
@Kaajwaa
@Kaajwaa 2 дня назад
Thank you पण १३ ऑक्टोबरला आहे
@shankarjadhav2732
@shankarjadhav2732 2 дня назад
❤❤
@anitanimbalkar5051
@anitanimbalkar5051 3 дня назад
Pune
@avinashjoshi1553
@avinashjoshi1553 3 дня назад
पन्हाळा किल्यावर घ्या
@bhushankhot3935
@bhushankhot3935 3 дня назад
पहिला अनुभव.... खूप घाई केली...कश्यासाठी
@Sunset_stpr
@Sunset_stpr День назад
Prajesh ani Mike cha Anubhav mast hota ani prajesh chya anubhav mdhla Aaa krun Bghnari bai he ikun The Taking of Deborah Logan hya movie mdhil Toh scene athavla….jyani movie pahila asel tyana kalun jail jyani nasel pahila tyani nakki paha…Sanket dada Tu pn Nakki bgh The Taking of Deborah Logan ek no movie
@renukakulkarni7946
@renukakulkarni7946 3 дня назад
Kadhi Tari goregon la inorbit la garden ahe tikde hi meetup hou shakel ka
@Kaajwaa
@Kaajwaa 2 дня назад
रेणुका ताई मुंबई मध्ये शक्यतो दादारलाच meetup होते जेणेकरून सर्वांना येणे शक्य होईल
@sachinvetal1499
@sachinvetal1499 2 дня назад
Santacruz garba 10 :30 la samapto
@Rahul-jl9ld
@Rahul-jl9ld 2 дня назад
Konti story?
@sachinbhavsar4909
@sachinbhavsar4909 3 дня назад
Chincha khot boltoy reeeee🤣🤣
@gauravbhise8721
@gauravbhise8721 День назад
Poonam tai cha anubhav kontaya part/ vlogmadhe aahe
@sudhirddeshpande3743
@sudhirddeshpande3743 3 дня назад
विनोद यांचा अनुभव खिळवून ठेवणारा होता..बाकी अनुभव पण छान
@shashisatpute2610
@shashisatpute2610 3 дня назад
प्रजेशदादाच्या अनुभवातील बाईला मित्राची आई काही तरी खाणे देत असणार आणि ती जागृत होऊन तीची डिमांड वाढली असणार. तीच्या डिमांड पुरवणे कठीण होत असणार आणि ती मित्राच्या आईला त्रास देत असेल. त्या त्रासातून ती वेडी झाली असेल. तात्पर्य कुणाचेही वाईट करण्यासाठी काळ्या जादू /शक्तीची मदत घेऊ नये. असुरी शक्ती ही सतत अतृप्त असते. तीच्या भोगात खंड पडला तर ती आवाहन करणारा वगैरे पहात नाही. जसे हिंस्र प्राणी पाळले तरी आहाराच्या वेळी हिंसक होतात.
@ARSHRA
@ARSHRA 3 дня назад
Prajesh Yancha experience real vatto
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 3 дня назад
अरे जल्दी बोल कल पनवेल जानेका हैं 😄😂😂
@Nishant_Jahagirdar
@Nishant_Jahagirdar 2 дня назад
Prajesh, Mahesh, vinod hyanche anubhav bhayanak ..saglyani chan sangitle
@sharadtawade4429
@sharadtawade4429 3 дня назад
चिंचा नाही प्लीज एडिट चपटी लाईक जरांगे.
@radha-22
@radha-22 3 дня назад
Kharach.sanket la bully kele. 😂😂😂😂 Tu Maze aik. Tu Maze aik.😂😂😂
@Realhero-w9y
@Realhero-w9y 3 дня назад
@@sharadtawade4429 mi pan saman duva var comment Keli 😂
@bhushankhot3935
@bhushankhot3935 3 дня назад
आता जे आपले अनुभव सांगतील त्या सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या अनुभव सांगण्याच्या पद्धतीवरून आपलं चॅनल छान चालणार आहे.. जर आपण आपले अनुभव फक्त सांगायचे आहेत म्हणून सांगणार असाल तर त्याचा फायदा चॅनल नाही होणार.... काजवा चॅनलची जी काही प्रगती होईल ती फक्त आणि फक्त अनुभव सांगण्याच्या पद्धतीवर अवलंबून असेल. कारण आपल्याकडे ही एकच unique गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्या चॅनल पासून पुढे घेऊन जाते... संकेत तुलाही एक request आहे.... जरा strict हो.
@Kaajwaa
@Kaajwaa 2 дня назад
प्रयत्न करतो 😀
@swapnilpadwal8324
@swapnilpadwal8324 22 часа назад
कनिष्क हिवरेकर प्रतीलीपिवर कथा हायेत विशेष करून बुजगवण ही कथा वाच
@nitinkosandar3954
@nitinkosandar3954 22 часа назад
Fake foto
@shashisatpute2610
@shashisatpute2610 3 дня назад
मायबोलीवर अमानवीय थ्रेड होता. त्यात हजारो अनुभव आहेत, त्यातील गानू आजीचा अनुभव खतरनाक आहे. मला धारप वगैरे वाचण्यापेक्षा असे लाईव्ह अनुभव ऐकणे जास्त आवडते.😊
@SiddheshVibgyor
@SiddheshVibgyor 2 дня назад
Please share the link.
@shashisatpute2610
@shashisatpute2610 2 дня назад
@@SiddheshVibgyor मायबोलीवर जाऊन शोध मध्ये टाइप करा.
@shashisatpute2610
@shashisatpute2610 2 дня назад
@@SiddheshVibgyor भुतं बंगला ब्लॉग स्पॉट वर आहे बघा.
@SiddheshVibgyor
@SiddheshVibgyor 2 дня назад
@@shashisatpute2610 धन्यवाद सर, तुम्ही लिंक शेअर करू शकाल का? खूप मदत होईल, नाहीतर शोधत रहावं लागेल Google वर.
@Shwetamore99
@Shwetamore99 3 дня назад
Sagale अनुभव मस्त
Далее
Women’s Goalkeepers + Men’s 🤯🧤
00:20
Просмотров 5 млн
Сделка 😂
00:27
Просмотров 185 тыс.