Dear Sanket thank you very much 😌 आपण सेशन मधे माझी आठवण काढली, खूप छान वाटलं. 💐💐🎉🎉Wish you belated happy birthday 🎂🎂 आणि really sorry संकेत की गेले काही live sessions मला attend करता नाही आलेत, कारण सध्या ऑफिसमध्ये एका महत्वाच्या प्रोजेक्ट वर काम चालू आहे, पण लवकरच मी यातून फ्री होणार आहे, आणि परत एकदा आपल्या सर्व live sessions ला नक्की हजेरी लावेल आणि अनुभव ही कथन करेन🙏😊
तो यूट्यूब चा काहीतरी प्रोब्लेम असावा कारण बऱ्याच जणांना notification मिळते आणि बऱ्याच जणांना नाही.. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या social media accounts ना फॉलो करा जिथे मी वेळोवेळी update देत असतो Instagram: @kaajwaa Facebook page: @kaajwaa
सुमन ताई.. मी यापूर्वीसुद्धा सांगितले आहे की तुम्ही जुन्या sessions वर प्रतिक्रिया देत आहात.. मी तुम्हाला कालच्या सेशनबद्दल देखील पूर्वकल्पना दिली होती की शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सेशन असेल पण तुम्ही बहुतेक आला नाहीत.. पुढील सेशन येत्या शनिवारी म्हणजे दिनांक २२ ऑक्टोबरला रात्री ११.३० वाजता असणार आहे
Hi Nikesh, are mi ithe kakancha nahi Sir cha anubhav sangitla,jo mala dusarya eka vyaktine sangitla hota ,tyanchya khas olakhit asa ghadlay mhanun. Aata aikiv anubhav khare ki khote kasa tharavnar na. Shivay same anubhav 2 lokansobat ghadala asel tar aaplyala kay mahit. Shivay mi RU-vid var Kaajwa sodun itar kahihi horror aikat nahi so mala kalpana navhati ase kahi asel ashi. Aso, enjoy the session👍🏼
@Pratik Kulkarni, Thanks Pratik Mitra for sharing your review feedback which is inspiring me to bring more cases and story to our kaajwa family. Thanks again.