Session madhe yenya aadhi pls koni Drinking Session karun yeu naka past madhe ek doghanni kele tase aso .. but pls i request sarv experience aiknya sathi tyancha Ratri cha Divas kartat.. ani tyat koni drink karun yet asel tar far वाईट vatate 🙏pls ase naka karu koni hi..
आमच्या लहानपणी आमचे कडे पोस्टमार्टैम केलय याला चिरफाड केलय.म्हणत.आणि पोस्टमार्टेम च्या रुमला पोटफाडी म्हणत. सोलापूरला सिवील चौकाच्या खालच्या चौकात म्हणजे म्हसोबाचे देव आहेत तिथे पोटफाडी होती.
१ चंद्राची सावली २ चेटकीण ३ दस्त ४ संक्रमण ५ लुचाई ६ स्वाहा ७ समर्थांची ओळख ८ अनोळखी दिशा खंड १ ९ प्राध्यापक वाईकरांची कथा १० काळी जोगीन ११ चंदनवाडी ४४० १२ साठे फायकस १३ काळोखी पौर्णिमा १४ रावतेंचा पछाडलेला वाडा १५ समर्थांना आव्हान