Free Facilities For Devotees at Amalner Grah Mandir
Mangal Dev Mandir Amalner Jalgaon
मंगळ टिका: अनेक मंदिर परिसरात कपाळावर टिळक लावणारे लोक तुम्हाला आढळतील. तुम्ही त्यांच्या ताटात स्वेच्छेने काही पैसे दान करता, परंतु मंगळ ग्रह मंदिरात प्रत्येक भक्ताला मंगळ टिळक लावले जाते, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोणी दिले तरी सेवक घेत नाहीत.
#mangalgrahmandir #mangaldev #amalner #manglikdosh #mangalik #jalgaon
20 авг 2024