Тёмный

मंडल आयोग आणि OBC चे राजकीय आरक्षण रद्द || OBC ला जागृत होण्याची गरज 

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Просмотров 91 тыс.
50% 1

Online batch साठी Playstore वरून app Download करा:
play.google.com/store/apps/de...
_________________________
Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
_________________________
Website-
बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
• बुलेट अंक 11 वा पोस्टा...
_________________________
MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
/ @phoenixacademywardhan...
_________________________
for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
_________________________
Facebook page- / niteshkaralesir
/ niteshkaralefans
Instagram - karalenitesh?ig...
Telegram-t.me/niteshkaralesir
_________________________

Развлечения

Опубликовано:

 

5 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 258   
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e 2 года назад
छत्रपतींचे वंशज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना शंभराव्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार मुजरा🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩 खरी आरक्षणाची खरी गरज आता आर्थिक मागास लोकांना मिळाले पाहिजे
@ravindrajadhav8610
@ravindrajadhav8610 2 года назад
खुप छान माहिती दिलीत सर असेच सत्य मांडा OBC कधी जागा होईल कोणास ठाऊक यांच्या डोळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले खुपतात जिजाऊचा व शिवरायांचा आपमाण करनार्या पुरंदरे सारख्याना डोक्यावर घेतील अशी ना समज लोक आहेत व राजकारणी देखिल सत्य समजून घेन्याची याच्यात कुवत नाही सर तुमच कार्य असेच चालू असुदे धन्यवाद 🙏
@amansartaj6028
@amansartaj6028 Год назад
Amhitumchya sarkhe bhikmange nahi 🚩🚩🚩 tumchi bhik bhara tumchya...... Jai obc jai mahatma fule 🚩🚩🚩 jai shivray
@obc1943
@obc1943 5 месяцев назад
शिवरायांचा अपमान obc करत नाही जे भिमाकोरेगा ला त्यांच्या सैन्य विरुद्ध इंग्रजाकडून लढले त्याचे महिमा मंडन जे भिमटे करतात ते करतात लाज वाटते का छत्रपती शिवाजी राज्यांच नाव घ्यायला , त्यांचे नाव घ्यायचे असेल तर रायरेशवराच्या मंदिरात. दर्शन घे , हर हर महादेव ही युद्ध घोषणा होती ती आधी कर, घरावर भगवा ध्वज लाव , मग तुझ छत्रपती प्रेम कळेल कशाला नाटक करता बे विदेशी दलाल् हो, आणी पुरंदरे नी कुठेही छत्रपती मा जिजाऊ चा अपमान केला नाही , तुम्ही कोणत्याही लिखाणाचा कुतर्क काढून ब्राम्हण विरोध करता करता छत्रपती मस जिजाऊ ची तुम्ही बदनामी करता
@Vishal-es8nq
@Vishal-es8nq 2 года назад
आरक्षणाची "खरी" गरज ही सर्वच समाजातील आर्थिक मागास लोकांनाच भेटलं पाहिजे
@ravindranagrale3785
@ravindranagrale3785 2 года назад
गुरु आपण शिक्षणा सोबत समाज प्रबोधनाचे कार्य उत्तम रित्या करत आहात त्याबद्दल आपले मनस्वी आभार.
@shiwajigaikar2233
@shiwajigaikar2233 11 месяцев назад
कराळे सर धन्यवाद. फारच छान समजावले. पण, नेते मंडळी ओबीसी समाजाला झुलवत ठेऊ लागलेत
@user-wj8fi7sd5s
@user-wj8fi7sd5s 2 года назад
हा माणुस खरच जबरदस्त आहे. 👍👍
@gl555bass6
@gl555bass6 2 года назад
OBC आरक्षणासंबंधी सरांची तळमळ 🥺 खरंच विचारात पडणारी आहे .
@govindaingale1773
@govindaingale1773 2 года назад
👍 छान माहिती दिली.सर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजले व समजून सांगितले परंतु अजूनही इथल्या ओबीसी समाजाच्या मनात बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संकुचित विचार आहे.तसेचं राजकीय स्वार्थासाठी आजही काही नराधम समाजात संकुचित विचार पेरण्याचे काम करत आहेत.
@rajuadesir7508
@rajuadesir7508 2 года назад
एकदम सत्य आणि वास्तव मार्गदर्शन.सलाम तुमच्या धाडसाला सर.आपले मार्गदर्शन असेच असू द्या.आपल्या विचारांचे 10 अभ्यास करणारे विद्यार्थी तयार झाले तरी आपले काम फत्ते झाले.खरच या पुरोगामी विचारांचा फळी तयार होत आहे.खूप बरे वाटते.🙏🙏👍👍
@amitgedam6071
@amitgedam6071 2 года назад
सर. आपला पण समाज आरक्षण असून सुध्दा शिक्षणापासून वंचित आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहीजेत.
@rajuadesir7508
@rajuadesir7508 2 года назад
@@amitgedam6071 आपण म्हणता ते योग्य आहे, परंतु जोपर्यंत आपण स्वतः हुन प्रयत्नांची कास धरल्या शिवाय पर्याय नाही.आज, आपणं पाहतो, आपल्या समाजाला आरक्षण आहे,ते केवळ 7%.पण अनुसूचित जमातीच्या जातीचां विचार केला तर खूप कमी आहे.45 जाती मुख्य जाती आणि उप जाती चा प्रत्येक जवळ जवळ 18 त्यापेक्षा ही पुढे.त्यामुळे मी कसा open च्या स्पर्धेत उतरेल याचा विचार केला तर आपण यश संपादन करू शकू.खर सांगू का ,इतर समाजातील आपल्या ला जेव्हा केव्हा ही आरक्षणाची आठवण करून देत, आपल्या ला केवळ पंगू करून टाकतात.त्यामुळे आरक्षणाची जास्त आठवण न करता, प्रयत्नांची पराकाष्ठा केला पाहिजे.आपल आरक्षण तर आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे.डाॅ.बाबासाहेबांनी दिलेला अधिकाराचा योग्य वापर केला पाहिजे. आरक्षण तर शेवटी आपल्या back bone सारखं आपल्या सोबत आहे.या स्पर्धेच्या युगात आपण खूप प्रयत्न केला पाहिजे, तरचं आपण टिकून राहू.अथवा शेवट आहे.जय सेवा.🙏🙏
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
मनुवादी कट-कारस्थान करण्यात आणि खोटे बोलण्यात माहिर आहेत.
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 2 года назад
शंभर टक्के लोकसंख्या मोजा सर्व जाती जमातीची रिझर्वेशन 100% नसता मंग झिरो पर्सेंट झाले पाहिजे कोणावरही अन्याय नको
@himanshushende2721
@himanshushende2721 5 месяцев назад
कराळे सर 🙏 जयभीम नमो बुद्धाय ☸️ जय संविधान ✍️ जय मानवता 💙 जय विज्ञान कराडे सर तुम्ही खूब सोप्या भाषेत समजावता ओबीसी समाजात तुमच्या सारखे मुले तयार झाली तर नक्की ओबीसी जागृत होनार.
@santoshnandagwali3968
@santoshnandagwali3968 2 года назад
सर तुमची शब्दरचना खुप चांगलि आहे जागे व्हा ओ. बि. सी. भाऊ नाही तर तुमच्या मुलाचे भवीष्य खराब होईल . जय भिम .जय सविंधान. 👍👌
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 2 года назад
कराळे सर आप आगे बढो पुरा ओबीसी आपके साथ है 👏👏🙏
@amansartaj6028
@amansartaj6028 Год назад
Obc ko dalit jaise ghatiya nahi
@RashtrawadiYuva23
@RashtrawadiYuva23 2 года назад
सर्व आरक्षण बंद करा। गरीबांना आरक्षण द्या। जातीचे आरक्षण बंद करा।
@user-tg3ji7ki4z
@user-tg3ji7ki4z Год назад
तुमच्या वडिलाला 3 मूल समाजा तूला एक हात नही , तर तुमच्या वडिलांने तुला दोन भावपेक्षा 2 एकर जमीन जास्त दिली कारण 3 भाऊ समान जीवन जगाव । हे जर अनपढ़ बापा ले समझते तुला कस समजत नही ।
@bhushantelmore6471
@bhushantelmore6471 Месяц назад
Ews ahe re
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM Месяц назад
​​@@bhushantelmore6471३% ब्राम्हण समाजाला १०% EWS मिळण्यासाठी हा डाव खेळला आहे. मराठा समाजाला 10% न टिकणारे आरक्षण देऊन मराठा-obc वाद लावला आहे. दोषी निवांत आहे बाकीचे भांडत आहेत.
@sahilthorat6988
@sahilthorat6988 2 года назад
समान नागरी कायदाचा वीडियो दिसत नही आहे ..?
@GaneshVilasraoBiradar
@GaneshVilasraoBiradar 2 года назад
मास्तर मराठा आरक्षणावर संविधानिक रित्या सखोल व्हीडीओ घ्या न🙏
@pushparajkarande6808
@pushparajkarande6808 2 года назад
Hyo fkt obc chach video takto 🥺
@haridasgitte4152
@haridasgitte4152 2 года назад
सरजी खूप छान आणि सविस्तर माहिती सादर केली खूप खूप धन्यवाद. छान व्हिडिओ
@GHARKAKHANAKSK
@GHARKAKHANAKSK 2 года назад
व्वा प्रशंसा करावी तितके कमीच आहे कराळे सर ओबीसी सोता हुआ शेर है जीस दीन जागेगा चिर फाळ देगा . पण तो दिवस येणार की नाही . हा व्हिडिओ वाटेल तितका शेअर करा plz ओबीसी बांधवांनो
@ashviniingle2681
@ashviniingle2681 2 года назад
Sir tumhi kharach dr.babasaheb vishayi yogya vichar mandala kuth tari tumchya hya lectures mule sc , st sodun other lok tyanchya respect kartil. Complete knowledge mul gairsamaj dur hotil. Salute to you sir
@amansartaj6028
@amansartaj6028 Год назад
आम्ही आंबेडकर चा sc समाज नाही, आम्ही छत्रपती शिवराय आणि महात्मा फुले यांना मानतो
@riyanarendradupatte2945
@riyanarendradupatte2945 2 года назад
Kal mundhe siranchya program mdhe tumhi mla disle sir ..tumhala baghun khuuppp khuppp Anand zala mla ..tumhala mi awaj dila pn tumche lksh nslya karna ne tumchya shi savad hou shkla nhi ..lavkar ch tumchya sobt bhet hoeil ashi pararthna ahe majhi ...keep doing sir nd all the best👍🏻 ... lot's of love from Butibori ❤️
@user-bf5cp2tr8s
@user-bf5cp2tr8s Месяц назад
एकदम अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे धन्यवाद सर
@vikasjadhav2517
@vikasjadhav2517 2 года назад
सर तुमच्या सारख्याची गरज आहे सर्व सामन्यांना , खूप छान सर , महान व्यक्ती आहात तुम्ही अस मी मानतो , कारण ग्रामीण मागील मुलांना तुमचं मार्गदर्शन नक्की हवं आहे , बाकी तुमचे व्हिडिओ पाहता करियर मार्गदर्शन पाहिजे सर , ग्रामीण मुलांना दिशा नाही सर , मार्गदर्शन करत राहा सर , खूप सुभेच्या
@ramachandraraolakkaraju8970
@ramachandraraolakkaraju8970 10 месяцев назад
Well explained...class struggle is clearly seen
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh 2 года назад
सर ज्याचे खाचे वांदे ते पाच पाच पैदा कराले 🤣😂
@Vimukta
@Vimukta 2 года назад
OBC cha use fakt sc/st and muslim virodhi dangal madhe kela jaato dharma chya naavakhali tyache rights/representation kadhun ghetla tari toh andharat ch ahe.
@nitinmore6831
@nitinmore6831 2 года назад
Khup chan samjun sangitle sir 🙏🙏🙏
@ekobcobc7187
@ekobcobc7187 2 года назад
Whole Reservation should be canceled
@DD-lg6yl
@DD-lg6yl 2 года назад
Tuya bapa sarkh😂
@nitin........6544
@nitin........6544 2 года назад
Bhau aplyala reservatin आला गेला khi fayda nhi bhau joparyant.. Devacaha नादत् obc ahe
@ujjwalramteke7101
@ujjwalramteke7101 2 года назад
Samaj asleli jantiwadi mansikta jya pryt sampt ni reservation ks sumpel bhau.. समता मुलक समाजा ची स्थापना करा reservation स्वतः निघून जाईल
@vbh4315
@vbh4315 2 года назад
Tase pan jast fayada reservation cha sc st minority lach ahe. Baki general obc wale fakt tax bharay ahet. Babsahebabe swata hun reservation dile nahi shejwal karani sangitle mhanun obc la bhetle apan sangitle nahi.
@karalebhausaheb481
@karalebhausaheb481 5 месяцев назад
Jai Hari nitin karale sir News Veri veri Good morning sir ji jai jawan jai kisan jai jijau Jai shivray khup khup Dhanyawad Mauli Jai A nagar Maharashtra Bharat mata ki jai ho 🙏🌹🌹🙏
@unprofessionalkitchen
@unprofessionalkitchen 2 года назад
छत्रपति शाहू जी महाराज पुण्यतिथि निमित्य आदरांजलि जय भीम जय फुले जय साहू महाराज
@pramodwakde7690
@pramodwakde7690 2 года назад
मंडल आयोग व ओबीसी आरक्षणाचा प्रचार मा.कांशीराम यांनी केली.
@ujjwalramteke7101
@ujjwalramteke7101 2 года назад
खूब महत्वाचं बोलले साहेब
@gauravsadanshiv5556
@gauravsadanshiv5556 2 года назад
Nice lecture sir 🙏🙏🙏👌👌👌
@sachinrahangdale8935
@sachinrahangdale8935 Год назад
Such a very nice teaching sir ji 🥰🥰🇮🇳🇮🇳
@riteshpantone7937
@riteshpantone7937 2 года назад
Sir.Gondiya zillyatil OBC na tunchya video chi khup garaj ahe te dr .babasahebana samjat ch ny tyana watte ki babasahebani fact sc st sathich kary kele
@obc1943
@obc1943 5 месяцев назад
हा आतून obc ला अधर्मी अलगाववादी, हिंदू धर्म विरोधी करण्याची सुपारी घेतलेला दिसतो , किंवा पुढील इलेक्शन ला काँग्रेस किंवा वंचित चे तिकिट नक्कीच घ्यायच्या माघे आहे
@cdbablikar8491
@cdbablikar8491 2 года назад
सर जी पाखडवडातून आम जनता कसी रसातळाला जात आहे यावर एखाद व्हीडीओ बनवाल का हो ! कारण बहुजन शिक्षण सोडून जास्तच भरकटत चाललेत हो
@udaywankhede4695
@udaywankhede4695 2 года назад
Keep full with enthusiasum thanks
@mohsinkhansir5329
@mohsinkhansir5329 2 года назад
Nice sirji ....you r my true inspiration
@tusharandelkar3546
@tusharandelkar3546 2 года назад
Excellent guruji!
@prasheektayade7908
@prasheektayade7908 2 года назад
Achuk aani sakhol mudde aahet sir tumche. Raj thakre aani Navneet Rana vr tumhi je bol le te tumhi abhyas purna mandlela opinion aahe. Kharachh sir tumhi khup changla margadarshan kela. Jay Sanvidhan.
@ganeshbulle231
@ganeshbulle231 2 года назад
Tumchyamule khup motivation milate
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
सर्वोच्च न्यायालयाला आरक्षणाची एकूण मर्यादा 50% ठेवण्याचा अधिकार कोणी दिला?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Год назад
लाचार मायनोचा हिजडाशेणिक इथं पण झक मारतो😀😀😀😀
@bhaveshsawant6853
@bhaveshsawant6853 2 года назад
आरक्षण रद्द होण्या मागे bjp कारणीभूत आहे आज जरी ते दाखवत असेल कि महाविकास आघाडी च्या कारभार मुळे हे आरक्षण रद्द झालं असेल परंतु RSS आरक्षण मुक्त भारत करायचा आहे याला सुरवात ही obc आरक्षण रद्द करून केली आहे....
@नास्तिक
@नास्तिक 2 года назад
Exactly
@vbh4315
@vbh4315 2 года назад
Savidhach saman nahi. Obc ani general fakt tax bharay ahet.
@vickyjadhav8178
@vickyjadhav8178 Год назад
👌👌👌
@vishnukamble8248
@vishnukamble8248 2 года назад
जय भीम.ओबीसी समाज जागृत झाला पाहिजे.
@amansartaj6028
@amansartaj6028 Год назад
Amhi obc tumchya sarkhe bhikari nahi..... 🚩🚩🚩jai mahatma fule
@amitkorat4797
@amitkorat4797 2 года назад
Sir jamin kharidi vikri aanityache niyam kharidi khoti aahe ki khari aahe त्या chayat lphale pllotache laphade malak dusra aani kharidi dusarach krunde aashe lphade yachavar videotyarakara sir हा काही abhyasacha study bhagnahi pan mahiti sathi sir 🙏🙏🙏🙏
@chandrakantshendge8065
@chandrakantshendge8065 6 месяцев назад
सत्यमेव जयते❤
@snehallolage110
@snehallolage110 5 месяцев назад
Chan mahiti
@avikumarbhoyar3555
@avikumarbhoyar3555 2 года назад
सर तुमचं बुलेट केव्हां येणार आहे. आता combine साठी पाहजे न
@user-hn3dl8nr9h
@user-hn3dl8nr9h 5 месяцев назад
आभारी.आहोत..
@user-vg7eo9we1b
@user-vg7eo9we1b 2 года назад
राजकीय आरक्षण रद्द झालंय त्याला विरोध करण्याची गरज नाही कारण उलट स्वतःच्या जाती च्या लोकांचा विकास हे राजकारणी करत नाहीत कारण जोपर्यंत अविकसित राहतील तोपर्यंत आपल्यावर अवलंबून आपल्याला मत देतील उलट sc st चे देखील राजकीय आरक्षण रद्द केलेले बरे
@user-vg7eo9we1b
@user-vg7eo9we1b 2 года назад
V.p. Singh ने आरक्षण का दिलं याबाबत स्पष्ट बोला सर v.p.Singh सरकार पडणार होते आणि त्यामुळे त्यांनी obc आरक्षण जाहीर केले ज्यामुळे जो VP Singh la विरोध करेल तो obc विरोधी असे वातावरण तयार होईल. तुम्ही एक शिक्षक आहात सर तुमची विचारधारा विद्यार्थ्यांवर बिंबावण्यापेक्षा जशास तसा इतिहास सांगा
@sumitkothe5937
@sumitkothe5937 2 года назад
Yes
@vishalwagh3051
@vishalwagh3051 2 года назад
Great lecture but ek chukal sir. Cast population percentage Chukichi sangitali. 2011 chya census nusar Sc 16.6% and st 8.6% ahet.
@jayeshgawai8354
@jayeshgawai8354 2 года назад
Sir salute ahe tumhala khup chan inf dili aapn ❤️
@vrushalishende5218
@vrushalishende5218 2 года назад
Jai bhaim💙💙💙
@ntpawar1982
@ntpawar1982 10 месяцев назад
गुरुजी माझी एक विनंती आहे हाच विडिओ सेम हिंदीतून बनवा 🙏
@nishantpatil6146
@nishantpatil6146 2 года назад
Hi caste systemch band karyla havi ...ulat hushar poranche nuksan hotay ......apli jat ekach havi BHARTIYA.....
@user-yh9zb7ge1s
@user-yh9zb7ge1s 2 года назад
जरा देशाचा विचार करा बुदधीमत्तेशी आरक्षण कशाला यांना गरीबांनां शिकाया पैशे द्या पण नौकरीत गुणवंतां ना प्राधान्य दया जरा देश हिताचे विडीओ काढा
@governmentjob9991
@governmentjob9991 2 года назад
Obc open kahi difference rahila nai ata same fees same cut off reservation obc la kuth ahe ?
@Rahulkhokale1134
@Rahulkhokale1134 2 года назад
Thank you Sir
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 5 месяцев назад
टाटा नसेल तर टेट्रा जमा करणं सरकारचे काम आहे.ते होत नसेल तर कोर्टाणे सरकारला जाब विचारला पाहिजे.
@parmeshwarinwate8934
@parmeshwarinwate8934 2 года назад
Bohthi sunder sahi margadarshn sir
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
न्यायालयात आरक्षण लागू होणे आवश्यक आहे.
@gl555bass6
@gl555bass6 2 года назад
खूपच छान 🙏🙏🙏🙏🙏
@ganeshwaghmare8240
@ganeshwaghmare8240 2 года назад
समान नागरी कायदाचा video दिसत नाही
@rahulwarghat826
@rahulwarghat826 5 месяцев назад
सर आजच्या घडीला lateral entryवाले more than 100 आहे असं वाटते.
@chandraguptatekale2843
@chandraguptatekale2843 2 года назад
I am proud of you sir jaibhim Jai savidhan
@akashmotghare5255
@akashmotghare5255 2 года назад
जागे व्हा.....देश धोक्यात आहे...
@rahulstylus564
@rahulstylus564 2 года назад
THANK YOU DR BABASAHEB AMBEDKAR
@kiranchandane4861
@kiranchandane4861 2 года назад
Thanks sir
@nikhildhok5140
@nikhildhok5140 2 года назад
Karale sir share market inflation vr ek Chan video kadha br lok gharbharle ahe market le
@rahulwarghat826
@rahulwarghat826 5 месяцев назад
सर forward tar karto pan ha OBC वाचतोय नाही अन् तुमचे what app la pathwle tar wachathi nahi.काय करावं परंतु कर्तव्य म्हणून पाठवन भाग आहे.
@ganeshhagwane4262
@ganeshhagwane4262 2 года назад
Nice video 👍
@mahendrakumarpatil9662
@mahendrakumarpatil9662 6 месяцев назад
अप्रतिम सर खर चालत नाही सर....
@annasahebmote2223
@annasahebmote2223 5 месяцев назад
आम्हाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण पाहिजे
@paulwankhede5309
@paulwankhede5309 2 года назад
Bohat badiya sir...
@pratikbankar47
@pratikbankar47 2 года назад
खूप छान सर
@sambhajijadhav4999
@sambhajijadhav4999 6 месяцев назад
जनरल ओपन वाल्यांच फक्त मरणच म्हणा की सर
@socialwork262
@socialwork262 2 года назад
Sir sc st la kar त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे मग त्यांना जनरल मध्ये नहीं घ्यायला पाहिजे..मग त्यांना तर जास्त आरक्षण मिळते ना...
@amansartaj6028
@amansartaj6028 Год назад
बरोबर हे दलित आणि त्यांचा नेता चतुर राजकारण खेळले... Obc चे नोऱ्या हे sc मुले मिळत नाही
@myhealthmybusiness1297
@myhealthmybusiness1297 2 года назад
खेळा ना ओबीसी वाले पोट्टे पपजी आता
@yogeshambade3940
@yogeshambade3940 2 года назад
Jai bhim sir ji
@sanketbadepatil
@sanketbadepatil 2 года назад
मी धर्माभिमानी OBC जय श्रीराम जय शिवराय 🚩
@himanshushende2721
@himanshushende2721 5 месяцев назад
असाच रहा घंटा हलवत आणि झेंडे पकडत😢
@sanketbadepatil
@sanketbadepatil 5 месяцев назад
@@himanshushende2721 तु बस या मास्तराचे खाजवत..
@user-nx4cs2dr8o
@user-nx4cs2dr8o 6 месяцев назад
ओबीसी जागा व्हा आपल्या भुजबळ साहेबाना साथ द्या ❤
@dayavansahebraokamble5666
@dayavansahebraokamble5666 2 года назад
कुणाकडे आदरणीय कराळे सरांचा मो.न. असेल तर कृपया द्या...
@ganeshingle2652
@ganeshingle2652 2 года назад
खूप छान 👌👌
@Courtungaikwad
@Courtungaikwad 5 месяцев назад
@sanjaypokharkar375
@sanjaypokharkar375 2 года назад
Ek no zal
@shivrambhautadkewad6736
@shivrambhautadkewad6736 2 года назад
sorry..सर date. Kiti Ahe ti बोर्डवरची. 05/06/2022
@akashchaware1316
@akashchaware1316 2 года назад
Kalam
@ashugaming3655
@ashugaming3655 2 года назад
Namskar sir
@gunpriyaankushdhawne660
@gunpriyaankushdhawne660 2 года назад
तुमचे पूर्व ग्रह दुषित आहे.
@aamerpatel2908
@aamerpatel2908 2 года назад
Very nice sir...
@babasahebpatkar636
@babasahebpatkar636 2 года назад
Saglyna reservation devun taka. Mnje prt kon reservation sathi bhandt bsnar nhi
@raosahebshirse323
@raosahebshirse323 2 года назад
नमस्कार सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@m.r.unique7229
@m.r.unique7229 3 месяца назад
open category मध्ये कुणालाही form भरता येतो पण open ला फक्त open मध्ये च form भरता येतो. म्हणजे काही कारस्थानी लोक विनाकारण लोकाना भडकावून open ला 50% आरक्षण आहे त्यात कुणालाही जाता येत नाही अस खोटा प्रचार करत असतात. Open चा cut-off high असतो.
@vikasjadhav2517
@vikasjadhav2517 2 года назад
जबरदस्त सर
@somnathsonwane2983
@somnathsonwane2983 2 года назад
Great
@Samyu266
@Samyu266 Год назад
खुपच छान
@vishalsonune4868
@vishalsonune4868 2 года назад
आरक्षण हे खाजगी क्षेत्रात लागू झाले पाहिजे
@vbh4315
@vbh4315 2 года назад
Nice joke.🤣🤣🤣🤣
@vishalsonune4868
@vishalsonune4868 2 года назад
@@vbh4315 जोक करत नाही तर खरंच सांगतो सगळा पैसा खाजगी क्षेत्रात गेला आहे व रोजगार पण तीकडे गेले आहे आरक्षण हे खाजगी क्षेत्रात लागू झाले पाहिजे
@vbh4315
@vbh4315 2 года назад
@@vishalsonune4868 mhanje tyachi pan vaat lavanar ka.
@vishalsonune4868
@vishalsonune4868 2 года назад
@@vbh4315 वाट आमची कशाला लावणार सगळा पैसा खाजगी क्षेत्रात गेला आहे भावा
@vbh4315
@vbh4315 2 года назад
@@vishalsonune4868 sarkar fakt naukari sathi pahije service sathi nahi.
@prasad_d099
@prasad_d099 2 года назад
Vijechi bill thakbaki vr video banva sir
@mayurkhopatkar2187
@mayurkhopatkar2187 2 года назад
Nice video
@akshaykumargaming2806
@akshaykumargaming2806 2 года назад
jay Maharashtra mastar 🙏
Далее
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
01:52
Просмотров 761 тыс.