गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏🌹 गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.😂😂😂 शुभ दुपार अनघा मॅडम 🙏🙏🙏 तुम्ही गणपती बाप्पाला निरोप देताना बाप्पाशी बोलत होतात ते ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले.तुमची गणपती बाप्पाच्या निरोपाची तयारी प्रसाद व वस्त्र ( कापसाळ ) खूप छान.Nice video.Thank you Anagha madam.👍👌😀🙏